बऱ्याचं दिवसांनी पूनम ताईच्या हातचे शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू | Shengadana Ladoo Recipe | Malvani
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन TH-cam चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
Like | Share & Subscribe
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
"बऱ्याचं दिवसांनी पूनम ताईच्या हातचे शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू | Shengadana Ladoo Recipe | Malvani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #coloursofkonkan #malvaniraita #coloursofkonkan #BatataBhaajiRecipe #malvanirecipe #malvanilife #malvanifood #fishfry #fishfryrecipe #fishcurry #maharashtrianrecipes #तळलेलेमासे #फिशफ्राय #चुलीवरचीमासे #सुकट #dryfishrecipe #आंबोळी #घावणे #घावण #तांदुळाचेघावणे
Poonam Ghadi
Vinay Ghadigaonkar
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
पुनमताई कोणतीही काम करताना चेऱ्यावर उत्साह असतो त्यामुळे तयार होणारा कोणताही पदार्थ चांगला व चवदार होतो शेगदाण्याचे लाडू आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांना योग्य धन्यवाद 🌹
अंदाजेपंचे😅हसून हसून वाट लागली 😂पूनम आणि विनू बहिन भावाची जोडी ह्याला काही तोडच नाही,दोघांच्या संवादामुळे मालवणी रायता चॅनल आम्हाला खूप आवडते...असेच वरचेवर व्हीडीओ येऊ देत🎉
पूनम ताई लड्डू एक नंबर...खूप दिवसांनी तुम्हां दोघांचं दर्शन झालं..छान वाटलं ❤🎉
खुप दिवसांनी विनुभाऊ व पूनमताईचे दर्शन झाले.फार छान दोघा बहिणभावाचे बाॕंडिंग मस्तच.लाडू एक नं.झालेत.अशीच छान छान रेसिपी टाकत जा पुनमताई .
Wow mast Ghar khup chan
एक नंबर ❤ मस्त 😊❤❤❤
लाडू मस्त 😋😋😋👌👌👌👌❤️
खूप छान रेसिपी आहे झटपट शेंगदाणा लाडू मी करून बघेन
मस्त मस्त पूनम ❤❤❤
छान आणि सोप्या पद्धतीने लाडु ची रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ❤
खुप सुंदर
Poonam tai jevaan tr mastach asta pan laduu pan chaan banavley
छान
Mast receipe, nakki banvun baghnar🤗🤗
छान रेसिपी पुनम ताईची आणि विनू दादा आला छान
छान 🎉
Mast ladu❤
Mast ladoo
पुनम ताई हा आज पहीला विडिओ मालवणी भाषेत ऐकला पाहीला मसत वाटला मिसेस दिक्षीत मुलूंड
Mast.kajuktli bnva.pudchya veli
व्वा मस्तच🎉❤
khup chyan jhalet ladu👌👌👌
आम्हीं करतो असे
Khup chan recipe 👌👌👌❤
अरे, पूनमताई शेंगदाण्याच्या लाडवात काजू कशाकं घालीत 🤔 काजू बागायतदार पूनमताई घाडी काजुगरांचेच लाडू करीत ते पण साखरेचे 😄 झटपट पटापट लाडू 👌 बाबल्याकं ठेवा नायतर पोटात दुखात 😊 😊😊 ♥️ 👍
Ase ghar bandhayla kiti kharch yeto mala malvnat babdhayce aahe please
मी पण असेच लाडु करते पण मी तुप टाकत नाही आता टाकेन स्वाद चागला येईल.
Chan jhale ladu,
Bharich ❤👍mast
पुनम ताई बारीक झाली लाडु मस्तच
👌👌👌👌
मस्त लाडू पुनम ताई मी बनवणार माझ्या मुलाला 👌
👌👌👌👌❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
पुनम अंदाज पंजे दाहो दासे लाडू मस्तच
He ladu पौष्टिक असतात 😊
❤❤❤❤❤❤
👌👌👌🌟🌟🌟🌟👌👍
लाल शेंगदाणे आम्हाला मिळतील का रुजत टाकण्यासाठी
लाडू छान झालेत पूनम.
👌👌👌👌👌❤️❤️❤️🎉
खूप,मत,रेपी,आहे😇
लाडू भारी कोकणातल्या रेसिपी झटपट टाईम नाय आरामात रेसिपी करुक कामा खुप असतात
शेंगदाणे भाजून घेतले ती कढई आहे की तवा ते सांगा
Mast👌👌
Bhidacha tawa ahe to
लाडू थोडे लहान कर विनू सठी खुप मोठे आहेत लाडू छान दिसतात
Veenu asle ki far bore hot ..baki bablya ani all asle ki maja yete baghyala
Vinu tu nakki gavi ahes ka ki juna vlog ahe ha
पूनम ताई वस्तू चे प्रमाण सांगत जा हि विनंती
विनूदा बराच दिवसांनी दिसलंस.
काजूगर लावायला सांगायचे लाडवांना डेकोरेशन साठी
Go pungya jyanaka tujya sadiyacho problem asat tyana bol maka saree gift kara😂
👌👍