एकच नंबर भावा ❤❤❤ ताईचा मार मिळाला नशीब आहे असे समजा नाहीतर मग जर ताई बाबा म्हणून बोबली तर काय खर नाही. बाबा पायतान काढतय मग पुढचे बघा 🤣😂😅❤ पण छान व्हिडिओ आहे ताई बरोबर ❤❤
ही बहिण आहे तुमची आश्चर्य आहे कस तुम्ही सोशल मीडिया चा वापर करता ?रक्षाबंधन दूर नाही अस दाखवनार का बहिनीच प्रेम,तुमची बहिण खरच"गजब ही है" आता लहान नाही आहात तुम्ही तुमची मुले काय आदर्श घेनार तुमच्याकडुन,मारायची पण काय पद्धत अस्ते ना दादा,चक्क शूर्पनखा आहे तुमची बहिण अस कोणी मारत का आपल्या भावाला plz असे वीडियो नका दाखवू
@@dhananjaypowardpलगेच धावत जाऊन सांगु नका ताई ला ,कि तुला कमेंट्स मध्ये शूर्पणखा म्हणतात म्हणून। 😂😂😂😂नाहीतर .......... आणि जरा चोपेल बहीण तुमची। 😂😂😂😂😂
भाऊ हा कसाही असो बहिणी साठी तो खुप मोठा आधार असतो, मग तो गरीब असो की श्रीमंत❤❤, व्हिडीओ पुरते ठिक आहे
Barobar
धन्यूदादा अरे किती मार खातोस...आम्हास वाईट वाटत रे....😂😂
ताईचा हात आई सारखा चालतो 😅😅😅😅😅
दादा आज आईसाहेबाची जागा ताईने भरून काढली😂😂😂❤❤❤😅😅😅
आमचा आवडता दादा 🎉🎉🎉
ह्या सगळ्या बहिणीच्या फटके खाऊन खाऊनच सुधरलास.चांगलय आश्या बहिणी सगळ् यांना मिळोत.
❤❤❤❤❤ dada kiti mar khato❤❤❤❤❤❤❤❤
Dp bhau che शेवटचे expression एकदम original आहेत वाटते😢😢
आज ठरवलंय वाटतं पिंकी ताई कडून रट्टे खायचे
दादा तुमची बहिन फार प्रेम करते दादा नशिबवान आहात दादा
हिरा ऐ आमचा भाऊ आज पूर्ण महाराष्ट्र ओळखतोय त्याना
Asa Bhau sagleya na bheto❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
डीपी दादा किती भारी आहात तुम्ही सगळ्यांना बहिणींना असाच भाऊ मिळावा
kiti maar khato❤❤❤❤
Majha bichara bhau❤😂
Nay g tai eak number Dada aahe
आस मरतात तुमच्याकडे भावाला,नका मारू खुप प्रेमळ नात आहे ❤❤
बेलनं नाही मारलं फेकून त्यामानाने छान आहे छोटी 😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
Dp God bless you and your family ❤❤❤
अरे बाबा किती मार खाशिल😂😂
भाऊ नशीबवान आहे..... रे... तू...... 👌👌👏👏👏☝️
ताई सेम आई ❤❤
अजून एक द्या 😅
Bhau toh bhauch asto...maar khato bahinicha pan toh bahinicha pathishi astoch...❤❤
❤❤❤❤❤😂😂😂😂दादा लय मार सहन करणार
घ्या बहीणबीज बक्षीस...😊
Dada maza bhau pan same tumchya sarkhach aahe
हाण ताई हाण याला...आणखी हाण..😂
Dada parmeshwar tumhala kayam sukhay thevo..udand aushya milo tumhala
मराठी ठेवा 😂😂 अभिमान आहे 😢😢😅😅
धनु दादा माझा भाऊ तुमच्या सारखंच आहे तुम्हाला बघुन माझे भावांची खुप आठवण येतें
बहिणीची माया वेडी असते, भाऊ कसा पण असुदे
एकच नंबर भावा ❤❤❤
ताईचा मार मिळाला नशीब आहे असे समजा नाहीतर मग जर ताई बाबा म्हणून बोबली तर काय खर नाही. बाबा पायतान काढतय मग पुढचे बघा 🤣😂😅❤
पण छान व्हिडिओ आहे ताई बरोबर ❤❤
Aai sarkhich distiye hi bahin😂
ताई हिस्सा टाक ह्याला कळेल 😂
लाडकी बहिण:::::::::::पण मुख्यमंत्र्याची
आता पिंकी ताई अंकिता सारखी बोलणार आणि मारणार पण 😀😀
ताई आहे दादा आई नंतर हिच आपल्या ला
Aamchya sobat pn asch hot asty 😂😂😂😂😂
धनु भाऊ पवार आडनाव मुंडे चे नाव😂😂😂
ह्या व्हिडिओची खरी किंमत बिग बॉस मध्ये गेल्यानंतर कळाली डीपी बॉस
काय जोक करतो घंटा कळत नाही..... पांचट एकदम majjyach येतं नाही 😢
Dp da pratek videot abru ghalvtyat tumchi😅😂
Barobar aahe tai
दोन फटके आजून द्यायचे होते
😂😂❤❤
लागत असेल ग त्याला पण ....तो हि माणुस आहे 😢😢
कामापेक्षा हुशार आहे जास्त
😂😂 ❤🙏🏻
कडू बहीण ह
😂😂😂😂😂❤❤
Fatka masta hota😂😂😂
काही पन नका आरे दाखवू काय बहिणाबाई आहे😮
😂😂😂👌👍
Dp bhau kolhapur la paus jorat chalu ahe mhne....kalji ghya kolhapur krano
Chhan
थोड्या शब्दात मजबूत अपमान 😂
अस नात नसतय ओ बहीण भावाच.😊
सेम टू सेम आई सारखीच दिसते बोंबला 😂😅😂😅
अजित पवार आणि धनंजय पवार फक्त ताई प्रेम नडले बारामती परळी😂😂😂😂
😂😂😂😂
Bhau kiti maar khata vo 😂😂😂pn kahi hrkat nhi
😂😂😂😅😂😅😅😅
Ankita chy bidai cha video taka na wait kartoy
अजित पवार आणि तुझ्यात काहीच फरक राहिला नाही रे😂😂😂😂😂
Wah wah wah ata fakta muli ne kanfatit lawayachi rahi li ahe.Wa re Kolahapur.
Dada,,,, La Aai pn Marte Aani,, Pinki Tai,,, Pn,,,, Marun Marun Barik Kelyat Rao,,,, 😂
❤😂🎉
Asach paije
Bapre
🤣👌♥️👈
👏👏👏👏
Fukat main khaye bhai 😂😂😂
Hahahaha 😂
🤦🏼🤦🏼😀😂🤣🤣🤣🤣🤣
😂
👌😁👌👌👌👌🌹🌹
Kay bolte Kay mahit
Aho Pinki tai dp bhau sarkha bhau asayla nashib lagty o ase naka bolu
😅
डीपी दा ...प्रेम हो प्रेम....
लय हाणते....😂😂😂😂
😅😅😅
करेक्ट कार्यक्रम...
😝😅😂
Sagle martat dada tumhala tumi aamchya ghari ya
🤣🤣🤣🤣🤣🙉🙉🙉
ही बहिण आहे तुमची आश्चर्य आहे कस तुम्ही सोशल मीडिया चा वापर करता ?रक्षाबंधन दूर नाही अस दाखवनार का बहिनीच प्रेम,तुमची बहिण खरच"गजब ही है" आता लहान नाही आहात तुम्ही तुमची मुले काय आदर्श घेनार तुमच्याकडुन,मारायची पण काय पद्धत अस्ते ना दादा,चक्क शूर्पनखा आहे तुमची बहिण अस कोणी मारत का आपल्या भावाला plz असे वीडियो नका दाखवू
सोशल मीडियावर चे सगळेच व्हिडिओ असे सिरीयसली घेता का
🤣
@@harshupatil6431 मोठी माणसे च नव्हे तर लहान मुले ही बघतात याच भान ठेवल पाहीजे प्रत्येकाने
@@dhananjaypowardpलगेच धावत जाऊन सांगु नका ताई ला ,कि तुला कमेंट्स मध्ये शूर्पणखा म्हणतात म्हणून। 😂😂😂😂नाहीतर .......... आणि जरा चोपेल बहीण तुमची। 😂😂😂😂😂
Pinki taila pahila ki ankitachi athavn yeteya
Nashib lagate mila yala tai asa bau
❤❤❤❤❤😊😊😅😅😅😊😊😊
काय दादा हे
😂😂😂😂😂😂😂
भाऊ कंटेंट नका चुकू
😢😢
🥺🥺🥺😒😒😩
Aai aani tai tumhala kiti martat tumchi bahin tumchya aai varch geli aahe kaym var hat aasto doghincha pn 🤫
Dahu Tula bahini cha peam bhaeta tumla he bagahegat he kar ahe saheb
Galt😂😂 bat 😂
Bhava aai v bahini cha mar khaun चांगला मसाज होते का बॉडी च
Tai khup chukich bolat tumcha bhau comedy krto yevdch pn tumhi je Kay cheshte madhe bolat far chukich
Hee Zara zastach real acting karte. Zara halu maar ki.