महाराष्ट्रातील great पखवाज वादक , अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या स्पष्ट ,वेगवान आणि पोषक वादनाचा वेडा आहे . असे श्री तुकाराम जी .. खरच अप्रतिम गुरूजी .... 🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रातील नामवंत,माझे आवडते पखवाज वादक,,, श्री तुकाराम जी महाराज पांचाळ गुरूजी,, यांच्या हातातली स्पस्टता,,गोडवा,, आणी,, लय,,,खुप मनभरून ऐकण्या सारखी आसते,,, व,,, वारकरी किंवा क्लासिकल संगीतातील खुप मोठे अनुभवी व्यक्तीमत्व,,,म्हणजे आमचे मित्र,, श्री म्रदंग अलंकार तुकाराम जी महाराज पांचाळ( गुरूजी),, ,वा अप्रतिम वाजवल गुरुजी, ,
Wa maharaj tukaram kai sunder gayen. Mrdang
महाराष्ट्रातील great पखवाज वादक , अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या स्पष्ट ,वेगवान आणि पोषक वादनाचा वेडा आहे .
असे श्री तुकाराम जी ..
खरच अप्रतिम गुरूजी .... 🙏🙏🙏🙏
Khup khup sundar sunil bhau aatishy god shbd nahit yevdhi god chal gayli
महाराष्ट्रातील नामवंत,माझे आवडते पखवाज वादक,,,
श्री तुकाराम जी महाराज पांचाळ गुरूजी,, यांच्या हातातली स्पस्टता,,गोडवा,, आणी,, लय,,,खुप मनभरून ऐकण्या सारखी आसते,,, व,,,
वारकरी किंवा क्लासिकल संगीतातील खुप मोठे अनुभवी व्यक्तीमत्व,,,म्हणजे
आमचे मित्र,, श्री म्रदंग अलंकार तुकाराम जी महाराज पांचाळ( गुरूजी),,
,वा अप्रतिम वाजवल गुरुजी,
,
वा छान सुनील महाराज याला मनतात गायन तुमी कोनाचे शिष्य आहात🌷🌷🌹🌹🙏🙏🙏💐💐💐🎉🎉🎉
सुनील महाराज खूप छान
तुकाराम महाराज पांचाळ गुरूजी ,❤❤❤🙏🙏🙏
वाह तुकारामजी गुरुजी
व्वा खूपच छान चाल
पावन झालो ...चाल व तुकारामजींच वादन ऐकून,,,🙏🌺
गोड पखवाज वादन तुकारामजी गुरुजी🙏🌹😊
Jay ho
Khup chhn guruji
Khup chhan maze गुरुजी रामहरी महाराज पाचपुते 👌👌👌👌
khupch sundar pkhvaj vadan. ...very nice
khup god chal
अप्रतिम व अतिशय मन मोहक आवाज सुनील महाराज घायाळ (पाटील.....!!👌👍
अप्रतिम
अप्रतिम दादा... खूप सुंदर
लय गोड सर्वच दिग्गज मंडळी
तुकाराम महाराज पांचाळ याचा नाद नाय कराचा
काय करतात महाराज
खुप छान चाल आणि अप्रतिम पखवाज वादन
माझ्या गुरूजीचा नादच नाहि करायचा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा👌अप्रतिम वादन आणि गायन 🙏🏻🌹
Khup Chan 🙏🙏
खूप गोड चाल सुनील महाराज पाटील
गुरुजींचा नादच नाय करायचा वाजवण्याच्या बाबतीत ......
Nice 👌👌👌
Sundar chal
रामकृष्णहरि
Ramhari Maharaj 1 no
खूप सुंदर 🙏
वा सुनील जी खरच खूप छान गायलात पण राग कोणता होता पिल्लू होता का
अप्रतिम👌👌
माझ्या गुरूजीचा नादच करायचा नाही
Khup chan awaj
Chan chal and pakwaz
पांचाळ गुरुजी अप्रतिम वादन. तोड नाही याला.
जय हरि , खूपच सुंदर चाल बाबा🙏🙏👍👍
Ty
Ekdam zakasa sound on headphones
खरच खूप छान
Pakhavaj pn khup chan baba
सुंदर चाल
❤
Wa khoopch godd sunilji
Khup god Guruji
छान
Khup chan 🙏🙏🙏👌
Chan
Chhan baba😇👌🏻
Nice guruji
Khupach sundar chal jali guruji kunacha kautuk karava tech kami aahe
Lay zakas guruji
Apratim
पुर्ण. कीर्तन.टाका.महाराज. Pls.
Sundar chal
Chan