tv9 Special Report | 62 हजार सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक जाणार, सरकारी शाळांचं खासगीकरण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @avinashkarande2456
    @avinashkarande2456 ปีที่แล้ว +301

    2 कोटी 3 कोटी घेण्यापेक्षा सर्व आमदार खासदार यांचा पगार कमी करून त्यात शाळा दुरुस्त करा

    • @dattatraybhagavat8136
      @dattatraybhagavat8136 ปีที่แล้ว

      💯 विरोध

    • @ninjagamers1987
      @ninjagamers1987 ปีที่แล้ว

      याचं मानधन पेन्शन बंद व्हावी हे बरोबर आहे

    • @vrushabhatkare1583
      @vrushabhatkare1583 ปีที่แล้ว

      आमदार खासदार contract basis war kara manje sarwana chance midel

  • @jivankamble5784
    @jivankamble5784 ปีที่แล้ว +234

    दारूच दुकान सरकार मान्य आणि शाळा मात्र भाडयाने ही कुठली लोक२याही आहे

    • @mahendragavit9770
      @mahendragavit9770 ปีที่แล้ว

      आपला देश आजुन खाली दाबला जाईल पण वर्ती येणार नाही जर हे BJP सत्तेत राहीली तर. सगळ्यांनी विचार करा आपत्याला नौकरी पाहीजे की मोठी डिग्री हातात आणि बसायच कुठ पान टपरीच्या दुकानात

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 ปีที่แล้ว +1

      साहेब, शेवटची घटका जवळ आल्याने असेच निर्णय घेतले जातात.जसे काँग्रेसच्या सरकारने घेतले.

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 ปีที่แล้ว +166

    खाजगीकरणाला आमचा 100% विरोध.

    • @amitbajiraoahire971
      @amitbajiraoahire971 ปีที่แล้ว

      ज्यांनी हे केलंय त्यांनी चुकीचं केलंय, सचिवला मेल्यावर सुद्धा शल्य बोचत राहील. बुद्धीचा वापर चांगला करा. आज नाही तर उद्या तुम्ही मारणार आहात. सचिवांनो समाजाचं हीत करा. देश असेल तर तुम्ही असल.

    • @mahendragavit9770
      @mahendragavit9770 ปีที่แล้ว

      विरोध करून काहीच होनार नाही.2O24 मध्ये या लोकांना सतेच्या बाहेर ठेवा तेव्हांच देश सुधरेल नाहींतर सगळे विकुन देतील आणि आपण राहु पान टपरी चालवत गुजरात मध्ये जा वं लागेल 100 रू रोजाने काम करा पूर्ण दिवस

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 ปีที่แล้ว +124

    म्हणून म्हणतो bjp सरकार मुलांना खूप त्रास देत आहे 2024 ला याची एक सुद्धा सीट येऊ देऊ नका भावांनो 😢😢😢😢

    • @sangitasoyam9582
      @sangitasoyam9582 ปีที่แล้ว +2

      Marude mul ..mandir bantoy ajun Kay pahije bolo Jay Shri Ram 😅

    • @ayushsuryawanshi1997
      @ayushsuryawanshi1997 ปีที่แล้ว

      @@sangitasoyam9582 मंदिरच्या पुढ भिक मागत बसा

  • @studypoint914
    @studypoint914 ปีที่แล้ว +167

    डोक फिरलय का सरकारच.😡😡😡😡😡😡

    • @sssss4534
      @sssss4534 ปีที่แล้ว +2

      Dya bjp la vote😊

  • @ashokgarje2657
    @ashokgarje2657 ปีที่แล้ว +167

    कंपनी शाळा चालवणार मग सरकारने बांगड्या घालाव्या.

    • @nnnj4679
      @nnnj4679 ปีที่แล้ว +2

      सरकार जनतेच्या सोयीसाठी कामे करत नसतील यांच पण खाजगी करण करा

    • @mahendragavit9770
      @mahendragavit9770 ปีที่แล้ว +1

      जर असे कामे डोक्यामध्ये सुचत असेल तर स त्तेच्या बाहेर राहावे अशा अनपढ लोकांनी. राष्ट्रपती राजवट लागली पाहीजे

  • @suniljodwad9702
    @suniljodwad9702 ปีที่แล้ว +253

    शिंदे सरकार सरकारी शाळा पण विकल्या तुम्हाला 2024ला दाखवता आम्ही पण

    • @ompatil2014
      @ompatil2014 ปีที่แล้ว +11

      Csr चा पैसा शाळांना दिला म्हणजे शाळा विकली हे कुठलं लॉजिक 😂😂

    • @deeps100
      @deeps100 ปีที่แล้ว +11

      आपण टाईमाला सगळं विसरून जातो.........‌एका ही गरीबांना निवडून देत नाही आपून

    • @user-a25tpqhidr
      @user-a25tpqhidr ปีที่แล้ว +4

      शिंदे कुठले सरकार? फडणवीस सरकार म्हाणा

    • @nitinbhagat722
      @nitinbhagat722 ปีที่แล้ว +2

      @@ompatil2014 smajel ks logic ahe ,bhadwaldar nafyasathi ch kuth ho tond ghaltat fkt black che white hotil dusr kahi nahi tuzyasarkhya logic walyana ntr smjel sdhya patti ahe dolyawr

    • @nnnj4679
      @nnnj4679 ปีที่แล้ว +1

      उघडा डोळे बघा निट

  • @dattatrayakulkarni9406
    @dattatrayakulkarni9406 ปีที่แล้ว +120

    आता पर्यंत सरकारच सगळं करत होत ना. मग या सरकारची शाळा चालवण्यासाठी कुवत नाहीये का?

  • @hemantumbarsada955
    @hemantumbarsada955 ปีที่แล้ว +90

    सरकारी शाळा कंपनी कडे देण्यापेक्षा या सरकारलाच एखादे कंपनीकडे भाड्याने द्यायला पाहिजे ..
    कोणी घेत का बघू 😡😡

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 ปีที่แล้ว +85

    हे सरकार पुन्हा भविष्यात कधीच येऊ नये देवा

  • @SAGARSSK01
    @SAGARSSK01 ปีที่แล้ว +36

    आजही जिल्हा परिषदेच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या मिरीट लिस्ट मध्ये सरकारी शाळांचीच मुले आहेत.
    खाजगी शाळांची नाहीत 😢

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 ปีที่แล้ว +61

    आमदार व खासदार यांची पगार व पेन्शन बंद करून सरकारी शाळा चालू ठेवा .खाजगी शाळा सरकारी करा

  • @balabhai4214
    @balabhai4214 ปีที่แล้ว +56

    लवकरच लोकशाही सपनार आणि हुकूमशाही येणार

  • @dipakdhomse6969
    @dipakdhomse6969 ปีที่แล้ว +27

    सरकारने शिक्षण विभागाची वाट लावली.शिक्षक भरती नसल्याने आमच्या शाळेत एक शिक्षकाची कमतरता आहे.बाकी शिक्षकांवर अतिरिक्त कार्यालयीन आणि निवडणुकीचे कामे थोपवल्याने ते शिकावण्याकडे दुर्लक्ष करतात.शिक्षण कडाक राहील नाही.

  • @nagreshivaji2121
    @nagreshivaji2121 ปีที่แล้ว +37

    या निर्णयाचा निषेध..

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 ปีที่แล้ว +31

    खाजगीकरण नव्हे हे तर सरकारी शाळा विक्री करत आहेत...... हा फक्त देखावा आहे, सरकारी शाळेची विक्रीला काढल्या आहेत. मग csr फंड सरकार जमा करूनही सरकारी शाळा चालवता येतील......

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 ปีที่แล้ว +20

    पैसा फेक शाळा विकत घे.... वाट लावली राव शिषणाची....संविधानातील कलम 21A चे उल्लघान आहे...😢😢😢😢

  • @ashokshinde6820
    @ashokshinde6820 ปีที่แล้ว +21

    दिल्लीतील केजरीवाल व मनिष शिसोदीया ,पुर्ण राज्याचा दर्जा नसूनही शासकीय शाळांना बेसिक सुविधा पुरवून क्रांती घडवू शकतात.तर मुंबई सारखी देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात असताना महाराष्ट्र सरकार कडे शिक्षणासाठी निधी नसावा....हे विस्मयकारक आहे....एकंदरीतच शिक्षण हक्क कायदा प्रभावीपणे अंमलात आणायचा सोडुन भलताच उपाय सरकार करत आहे! दुखणे हाताला अन् मलम पायाला!!समाजात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता तयार होऊन सत्ता केंद्र मूठभर धनिकांच्या हातात जाणारं व भारतातील बहुसंख्य समाज हा लाचारीचे जिणे जगणार ,हे स्पष्टपणे दिसुन येत आहे .....सरकारच्या जावई शोधाचा व बुद्धी दोषाचा करावा तेवढा निषेध कमीच!!

  • @amrutdeshmukh7228
    @amrutdeshmukh7228 ปีที่แล้ว +14

    आमदार, खासदार, मंत्री यांचं पण खाजगी करण करण्यात यावे व शासकीय नियमानुसार समान काम समान वेतन या अंतर्गत 8 ते 9 हजार पगार देऊन 12 तास काम करून घेण्यात यावे....

  • @ashokgunjal2592
    @ashokgunjal2592 ปีที่แล้ว +20

    सरकार पण कंपनी ला द्या म्हणजे महाराष्ट्र सुधारेल

  • @SAGARSSK01
    @SAGARSSK01 ปีที่แล้ว +2

    खाजगीकरण म्हणजे गुलामी.
    लोक हो जागे व्हा!

  • @drbharatgyn
    @drbharatgyn ปีที่แล้ว +22

    कंपनी मंत्र्याला टक्केवारी देईल आणि शाळा खासगी शाळेपेक्षा छान चालली असल्याचे प्रमाणपत्र मिळवेल.

    • @rajchaudhari6776
      @rajchaudhari6776 ปีที่แล้ว

      Pagal... सरकार ने पहायला पहिजे ना फुकट कस काय

  • @master_mangesh_Dada1995
    @master_mangesh_Dada1995 ปีที่แล้ว +10

    सर्व सामान्य माणसाचं मुलं शिकत आहेत ते पण आता या नेत्यांना खुपतय 😢 खासगीकरण आमचा विरोध आहे .💯💯🔥🔥🔥 जय महाराष्ट्र जय हिंद

  • @India3006
    @India3006 ปีที่แล้ว +10

    एकदा शाळा खाजगीकरण झाल्या तर, तिथे सरकारचे नियम कधीही लागू होणार नाही, नंतरुन हे ऍडमिशन ला पैसे घेणार आणि प्रत्येक वर्षी पैसे घेणारच. एकदा खाजगीकरण झालं की मनमानी कारभार सुरू होईल....

  • @milindjadhav-b7h
    @milindjadhav-b7h ปีที่แล้ว +11

    एक मुख्यमंत्री सरकारी शाळा आमचा इंटरनॅशनल बनवायला चालला आणि आमचा मुख्यमंत्री शाळा विकतोय

  • @akashchavan2556
    @akashchavan2556 ปีที่แล้ว +7

    अगोदरच आपल्या मराठी शाळा बंद होत आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजेल. मुलांच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे.

  • @suniljodwad9702
    @suniljodwad9702 ปีที่แล้ว +29

    सरकारी शाळा पण विकल्या

  • @khajebhaishaikhaji6397
    @khajebhaishaikhaji6397 ปีที่แล้ว +10

    सत्तेचा माज आल्यामुळे है सरकार मनमानी कारभार करत आहेत त्यासाठी कर्नाटक प्रमाणे यांची उचलबांगडी करणे खूप गरजेचे आहे

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 ปีที่แล้ว +11

    2024 ला bjp सरकार पुन्हा सत्तेवर आलेतर काय काय विकिल सांगता येत नाय

  • @ananttekale4865
    @ananttekale4865 ปีที่แล้ว +16

    शाळे विषयी निर्णय घेण्यासाठी आगोदर शाळा शिकावी लागते अडाणी मंत्री लोकांनी आपल्या बायकाचे खाजगीकरण करावे

  • @dr.devendrabonde267
    @dr.devendrabonde267 ปีที่แล้ว +1

    शिक्षण मंत्रालय पण दत्तक देवून टाका , काय गरज आहे सरकारची

  • @shivmule9582
    @shivmule9582 ปีที่แล้ว +8

    हे असं झालंय जस काही यांच्या बापाचं राज्य आहे जिकडे पाहावं तिकडे देश विकून पूर्ण देशाचा वाटोळ करायला निघाले कामगारांचे बेहाल रोजगारांचे बेहाल सर्वांना हात जोडून विनंती आहे 2024 ला दाखवा यांना खरी जनतेची ताकद काय आसते

  • @scientistavinashkhetle7765
    @scientistavinashkhetle7765 ปีที่แล้ว +24

    सरकारी शाळा यांनाच मुलांनाच शिक्षण उत्तम प्रकारे दिलं पाहिजे अजून याचा काही करा

  • @techknowldege633
    @techknowldege633 ปีที่แล้ว +1

    सर्व खासदार आमदाराचे यांचे पेन्शन घेऊन सर्व सरकारी हॉस्पिटल तसेच सर्व शाळा सरकारी शाळेचे नूतनीकरण करावे.

  • @gajanansangle1121
    @gajanansangle1121 ปีที่แล้ว +12

    निवडणूक आयोगाने निविदा काढावी व जो पक्ष पाच वर्षे आमदार, खाजदर खाजगी तत्वावर देईल त्यांना सरकार चलवण्या साठी द्यावे यात यांना पेनश नको, सुरक्षा रक्षक नको यांना विशेष सवलत देण्यात येऊ नये जोपक्ष कमी मानधन घेऊन काम करेल त्याला सरकार चालू द्यावे कारण यांचे चोचले पुरविण्यासाठी जन ते कडे पैसे नाही

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 ปีที่แล้ว +8

    ऐवढे पैसे देऊन
    वारेमाप फी वाढ होईल
    मुलभूत शिक्षण हक्कावर गदा येईल
    चालू द्या 🙏🙏👍👍

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 ปีที่แล้ว +9

    सुप्रीम कोर्टाने हे सरकार बे कायदेशीर ठरवलेलं असेल तर त्यांना असा निर्णय कसा काय घेऊ शकता येत आपण सर्व शिक्षकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी

  • @नादगंगा
    @नादगंगा ปีที่แล้ว +7

    खरी गोष्ट म्हणजे सगळ्या आमदार खाजदारांच्या स्वतःच्या खाजगी शाळा कॉलेज आहे, त्या चालावा म्हणून सरकारी शाळा बंद पाडण्याच्या मागे आहे

  • @Indian-e8i
    @Indian-e8i ปีที่แล้ว +11

    भाजपा हटाव देश बचाव संविधान बचाव

  • @pradeepbhadale5837
    @pradeepbhadale5837 ปีที่แล้ว +4

    सरकारने मग कंपन्यांचा CSR कर थेट जिल्हा परिषद शाळांना द्यावा.त्यासाठी त्या कंपन्यांना शाळा दत्तक देण्याची काय गरज ?

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 ปีที่แล้ว +7

    सर्व खाजगी शाळा सरकारी करा,सर्व इंजिनियरिंग,मेडिकल,कॉलेज मध्ये कोणतेही फी घेण्यांत येवू नये,सर्व खर्च सरकारने करावे,कोचिंग क्लास बंद करावे,सर्व एज्युकेशन शाळेत शिकवावे.स

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 ปีที่แล้ว +26

    फुकट पगार खात आहे शिक्षण चांगला निर्णय आहे हा❤

  • @amolbhandare3098
    @amolbhandare3098 ปีที่แล้ว +3

    हे सगळे राजकीय लोक नालायक आहेत जनता खरचं जागे व्हा. कमीत कमी तुमच्या पुढच्या पिढी चा विचार करा तुमचा विचार राहू द्या.

  • @anilkadam5352
    @anilkadam5352 ปีที่แล้ว +6

    सर्व मुलांना आणि शिक्षकांचा बाजार 😢केला या सरकारने आता फक्त पैशाचा बाजार

  • @pradnyachavan125
    @pradnyachavan125 ปีที่แล้ว +20

    सरकारमान्य दारु ची दुकाने काढतील, पण सरकारी शाळांचे खाजगीकरण करतील, त्यापेक्षा शाळाबाह्य कामे बंद करून सर्व सुविधा पुरवा, जसे की computer operater, सफाई कर्मचारी, शिपाई द्या, किमान शिक्षक तरी पुरसे द्या, आम्ही 800 पट असूनही 11 घ शिक्षक आहोत

  • @sureshsisal4631
    @sureshsisal4631 ปีที่แล้ว +4

    खाजगीकरण करण्यासाठी आमचा विरोध आहे

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 ปีที่แล้ว +1

    मंत्रालयाचे पण खाजगीकरण करा,सद्याचे चाललेले राजकारण बगता लावणीतला सवाल जवाबचा फड चालू आहे ,मंत्र्यांची राज्याला गरजच नाही जनतेचा पैसा फुकट चालला आहे त्याच पैशात जनतेची कामे मोठ्या प्रमाणात होतील व प्रशासन अधिकारी यांनी त्याची कामे करावीत ,निवडणुकीचा खर्च ही वाचेल

  • @er.pramodchavan
    @er.pramodchavan ปีที่แล้ว +17

    यांनी यांचा शासन कालावधी जो पर्यंत आहे तो पर्यंत चाच करार करावा. कारण हे काही राज्याचे व देशाचे मालक नाहीत सगळंच विकायला.कारण पुढील सरकार हे व्यापारी व दलाल यांचे न येता कदाचित जनते साठी काम करणारे येऊ शकते.

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह ปีที่แล้ว +7

    या मुळे गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य नाही आता

  • @ajinathsonawane3357
    @ajinathsonawane3357 ปีที่แล้ว +2

    हे असे होणार दिवसा शाळा व रात्री दारू व कुंटणखाणा चालवणार

  • @vikashivrale8169
    @vikashivrale8169 ปีที่แล้ว +4

    आमदार खासदार यांच्या पेमेंट मधून वर्षाकाठी 5% पैसा येणे जिल्हा परिषदेच्या शाळेला द्यावा अजून किती पैसा पाहिजे यायला याचे पोट भरले नाही का 2024 ला एक प्रस्थापित पक्ष कधी सत्तेमध्ये आले नाही पाहिजे सामान्य माणसाला आव्हानएका नवीन चेहऱ्याला तुम्ही सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा

  • @pawarsunil6315
    @pawarsunil6315 ปีที่แล้ว +9

    जनतेची हिताची काम न करता खासगीकरण हिताची काम करा... जाहीर निषेध

  • @aratidhenge7245
    @aratidhenge7245 ปีที่แล้ว +7

    यावरून आस दिसत की गरीबांना शिकता येवू नये लोक अडाणी झाले की गुलामगिरी वाढवता येईल

  • @dattatrayraut7640
    @dattatrayraut7640 ปีที่แล้ว +4

    शिंदे व पवार यांच्या आमदार व खासदार यांना घरी बसवा हे जनतेचे रक्षक नसून भकशक आहे याअंच

  • @rangilarajasthan6514
    @rangilarajasthan6514 ปีที่แล้ว +2

    सर्वात आगोदर,, आमदार, खासदार, त्यांच्या च #### चे असतील ,,तर त्यांनी त्यांच महीन्याला अरबो रुपयाच पेंशन बंद कराव,,खर म्हणजे गरीबाचे मुल शिकण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे सरकारी शाळा,,,,यातुन एकच दिसतय देश झपाट्याने हुकुमशाही कडे चाललाय,,,,,,

  • @surajgunjal9714
    @surajgunjal9714 ปีที่แล้ว +7

    शिक्षणाचा दर्जा घसरला आहे सर लोकांचे पगार कमी करायला पाहिजे शिक्षकांचा पगार कमी करून शाळा सुधारावी

  • @atish3592
    @atish3592 ปีที่แล้ว +4

    खूप चांगला निर्णय सरकारी शाळा पण सुधारला पाहिजे पन शिक्षण 100% मोफत पाहिजे

    • @pramodpat3714
      @pramodpat3714 ปีที่แล้ว +1

      Are bhava sarkari shala jr khajgi company kde geli ki shikshan mofat dyayla ..... pend samjli ka je hakkach shikshan garib lokanchi mul ghet hoti te pn aata band honar aahe an jak Marat paise deun shikshan ghyav lagnar aahe jyala paise nahit tyani mulana ghari thevave bs

  • @saybudansare6505
    @saybudansare6505 ปีที่แล้ว +2

    अरे सगळे खाजगी करायच आहे. तर तुम्ही राजीनामे ध्या तुम्हची लायकी नाही. राज्य आणि देश चालवन तु आहे. तुम्हच्या जिंदगी वर शंड लोक कुठले

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo ปีที่แล้ว +13

    ती शाळा दत्तक घेऊन कंपनी करणार काय?

  • @kiranbhagat9262
    @kiranbhagat9262 ปีที่แล้ว +4

    आरे राहु द्या शाळा नका करू असा पाप माझा मुख्यमंत्री शिंदे ला आवाहन करतो.😢😢😢😢

  • @RealAscetic
    @RealAscetic ปีที่แล้ว +2

    वह्या, पुस्तके,गणवेश, टिफीन, पाणी, शूज यासारख्या भौतिक साहित्यात कंपनी नक्की मुलांना लुटेल. यातून गरीब लोक मुलांना शाळेत पाठवणार नाही.😢

  • @balabhai4214
    @balabhai4214 ปีที่แล้ว +22

    खाजगीकरण म्हणजे समान नागरी कायद्याची वाटचाल
    अर्थ नोकरी देताना कास्ट न बघता मिरीट बघून नोकरी दिली जाणार 😊😊

    • @Marathibana89
      @Marathibana89 ปีที่แล้ว +13

      आधी माहिती घ्या समान नागरी कायदा बद्दल कारण समान नागरी कायदा आणि आरक्षण च संबंध नाही l
      समान नागरी कायदा म्हणजे सर्वांना ना समान कायदे

    • @RahulChavan-qs9nm
      @RahulChavan-qs9nm ปีที่แล้ว +4

      अश्या अडाणी लोकांनमुळ गरीब लोकांचं आयुष उध्वस्त होईल.....

    • @maheshkendre2080
      @maheshkendre2080 ปีที่แล้ว +2

      ​@@Marathibana89आडानी लोकांना काय यमजनार सर

    • @Marathibana89
      @Marathibana89 ปีที่แล้ว

      @@maheshkendre2080 adani mahanta yenar nahi Bjp chya andhbhktani spread kelya ashya khotya ghosti

  • @NitinPawar-sy6gk
    @NitinPawar-sy6gk ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रातील सरकार किती अशक्त आहे ते दिसते,कारण सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुल अतिशय गरीब घरातील असतात,दिल्ली आणि पंजाब सरकार तिथे मोफत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण तिथल्या सरकारी शाळांमध्ये देऊ शकते,म महाराष्ट्रातील शाळांना आणि मुलांना तो अधिकार का नाही,उद्योजकांनची एवढी काळजी सरकारला हे काही चांगल लक्षण नाही...

  • @iampatil2254
    @iampatil2254 ปีที่แล้ว +2

    निषेध निषेध निषेध , धिकार असो या सरकारचा 👺👺👺👺👺👺👹👹👹👹

  • @anudhale9359
    @anudhale9359 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रातील जनतेने आता तरी जागे नाहीतर इंग्रजा सारखं पुन्हा राजे येईल ईस्ट इंडिया कंपनी सारखं

  • @amoldabhade9335
    @amoldabhade9335 ปีที่แล้ว +6

    मागच्या 8 ते 10 वर्षात ह्या मास्तर लोकांनी शिक्षणाची पूर्ण वाट लावलि आहे त्यामुळे माझं म्हणण आहे शाळा खरंच खाजगी करा

  • @sidhukkire8626
    @sidhukkire8626 ปีที่แล้ว +3

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😢😢

  • @HemantJadhao
    @HemantJadhao ปีที่แล้ว +3

    जो पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र विकला जाणार नाही . आम्ही रोड वर येवून 1 टाईम उपाशी झोपू नाही . तोपर्यंत आम्ही मुकच सर्व सहण करू. आम्हाला काही घेणं देणं नाही. भलेही सर्व महाराष्ट्र दुबून जावो. आम्ही मुकाच सहन करू

  • @marotijadhav8613
    @marotijadhav8613 ปีที่แล้ว +6

    खाजगी शाळेतील तुकडी वर्ग वाढविण्यासाठी सगळा खेळ चालू आहे कारण ईथेच सर्व राजकीय गुढ लपलेले आहे😢😢😢😢😢

  • @anudhale9359
    @anudhale9359 ปีที่แล้ว +1

    अरविंद केजरीवाल कडून काहीतरी शिका

  • @uttamjadhav7306
    @uttamjadhav7306 ปีที่แล้ว +2

    वा म्हणजे गुलाम बनविणे आरे सुधरारे एक दिवस देशाचं नुकसान करणे आहे

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 ปีที่แล้ว +9

    ऐतखाऊ शिक्षकांना चाप बसेल 😅

  • @sunilpanpatil7549
    @sunilpanpatil7549 ปีที่แล้ว +2

    सरकारचा योग्य निर्णय आहे

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 ปีที่แล้ว +5

    खाजगी करण झालतर हे लोक शाळा ऐवजी मोकळ्या जागेवर कंप्लेस ऊभारतील

  • @d.knalawade1144
    @d.knalawade1144 ปีที่แล้ว +1

    देशाला नेते pm cm देखील खाजगीकरण करा.सर्व देशालाच विकून टाका.धन्यवाद अशा सरकार ला निवडून दिल्याबद्दल देणाऱ्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद व अभिनंदन

  • @kanchanshingare4884
    @kanchanshingare4884 ปีที่แล้ว +1

    गरीबांना जगु देणार नाहीत आता अस झाल मुलांना खाजगी शाळेतच शिकवा कुठन पैसे आणायचे खाजगी शाळा किती पैसे वाढवतील गरीबांना मरा नाय तर जगा अस चाललय

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว +2

    गरीबांची मुल शिकनार कसे,
    शासनानं त्यांच स्वताची घरे पण खाजगी माणसाला चालवायला दयावे,

  • @sudhirbagul4240
    @sudhirbagul4240 ปีที่แล้ว +3

    या bjp सरकार च दिवस संपले, यांना यांची जागा दाखववी लागेल, येत्या निवडणुकी मध्ये बायेर फेका या bjp ला,

  • @bvijay270
    @bvijay270 ปีที่แล้ว +4

    आता शाळाच विकायच्या राहिल्या होत्या. 😭

  • @satisfactionintheworld
    @satisfactionintheworld ปีที่แล้ว +11

    दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रातील पण सरकारी शाळा सुधारल्या पाहिजेत

  • @BRAMHADEVBHISE
    @BRAMHADEVBHISE ปีที่แล้ว +3

    शिक्षिका झोपून पगार नेते त्यापेक्षा हा निर्णय चांगला आहे

    • @commonsense5032
      @commonsense5032 ปีที่แล้ว +2

      Tahsil office v iter government pn zopate mag te pan company la dya chalwayala....

  • @dyaneshwarpatil1203
    @dyaneshwarpatil1203 ปีที่แล้ว +5

    सरकारी शाळा खाजगीकरण झालं पाहिजे सरकार चा खुप चांगला निर्णय 🙏🙏

    • @manoharwaghmare2163
      @manoharwaghmare2163 ปีที่แล้ว

      तु पैशावाला आहे मनुण अस बोलतो.

    • @nitinbhagat722
      @nitinbhagat722 ปีที่แล้ว

      Khasgikaran zal ki smjel lokana ksha fees wadhtat tr mg sdhya tri sarkari shala mule control ahe...

    • @rajchaudhari6776
      @rajchaudhari6776 ปีที่แล้ว

      कस काय तुझ्या जवळ पैसा आहे का khup मला दे ना मग चागला kas kay sangat aahe tu

  • @swapnilwaghmare6314
    @swapnilwaghmare6314 ปีที่แล้ว

    सर्व विकून टाका न एकदाच....कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा....

  • @manojrathod5377
    @manojrathod5377 ปีที่แล้ว +3

    जर खाजगी कंपनी 2%टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी लावतात तर मग जे शिक्षक गेल्या 20 वर्षांपासून विनावेतन काम करत आहे त्यांना मदत करा.

  • @najeerbirajdar1199
    @najeerbirajdar1199 ปีที่แล้ว +1

    1 number निर्णय

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs ปีที่แล้ว +3

    सगळ्याच गोष्टीच खाजगीकरण झाल्यावर सरकारला म्हणजे प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांना का उपटायचे काम राहील का 😅😂😂😂

  • @sandeshshitole6799
    @sandeshshitole6799 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन छान निर्णय गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल जिल्हा परिषदेच्या गुरुजींना राजकारण सोडावे लागेल

    • @pandurangmote3686
      @pandurangmote3686 ปีที่แล้ว +3

      अरे दादा एकदा का कंपनी च्या ताब्यात शाळा गेले की ते त्यांचा रंग दाखवायला सुरुवात करतील

  • @amoldabhade9335
    @amoldabhade9335 ปีที่แล้ว +8

    खरंच खाजगी करा कारण हे मास्तर लोक काही व्यवस्थित शिकवत नाही यांचे पोर शिकवण्यासाठी मोठ्या शहरात राहतात आणी इथं गरिबांच्या लेकरांना शिकवत नाही टाईम पास करतातं आणी महत्वाचं 60% तर दुपारी च दारू पित फिरतात जुगार खेळतात

    • @satyamkhaire6315
      @satyamkhaire6315 ปีที่แล้ว +1

      उद्या तुम्हाला याच शाळेत लाखांची fee भरावी लागेल तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी,,अवो तुम्ही भरतान वो,पण गरीब मुलांनी कसं शिकायचं?

  • @Godgracemeto
    @Godgracemeto ปีที่แล้ว +2

    गरीब माणसाने काय करायचे 😢

  • @sumedhakarwande2713
    @sumedhakarwande2713 ปีที่แล้ว +2

    सगळी राख रागोळी कली ह्या खिचडी सरकार ने

  • @anudhale9359
    @anudhale9359 ปีที่แล้ว +1

    राज्यकर्त्यांनो जनाजी नाही मनाची वाटू द्या

  • @govindpanchal1763
    @govindpanchal1763 ปีที่แล้ว +5

    याचा परिणाम 2024😂

  • @status5565
    @status5565 ปีที่แล้ว

    गरीबांचा मुलांनी शिक्षण घेऊ नये , गुलाम म्हणून जगावे. हाच सरकारचा निर्णय.

  • @hiteshvillegevolgs
    @hiteshvillegevolgs ปีที่แล้ว +7

    हेच बाकी होत शाळा पण सोडू नका

  • @dnyandeojakhade6552
    @dnyandeojakhade6552 ปีที่แล้ว +1

    प्रस्ताव मंजूर होण्यामध्ये आमच्याही आमदाराच सहमती आहे. प्रत्येकानं अजूनही विचार करा.

  • @सत्यकेसाथ-ड8भ
    @सत्यकेसाथ-ड8भ ปีที่แล้ว +2

    मस्त निर्णय आहे🌹❤️👌

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र सरकारचे कंत्राटीकरण करून ते इंग्रज सरकारला दिले तरी चालेल

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 ปีที่แล้ว

    नका हो अस करु बिचारी गरीबांन ची मुल सरकारी शाळेत तरी जाऊन ज्ञान घेतील पुढे जातील .... आणि खाजगी करण केलं तर पुन्हा पैशा अभावी मुलांना शिक्षण घेणे कठीण जाईल कॄपया ही ऐका गरीब बहिणीची कळकळीची विनंती आहे......जय गजानन श्री गजानन 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chintamansuryawanshi2433
    @chintamansuryawanshi2433 ปีที่แล้ว +7

    CRS एकत्रित जमा करून शालेय शिक्षण संचालक यांचे द्या,दत्तक कशाला देता शाळा

  • @rakeshkamble7561
    @rakeshkamble7561 ปีที่แล้ว +2

    गरीबाचे दहावी पर्यंत च शिक्षण सुद्धा महाग होणार...