Manmohan Singh Pass Away | डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, Jayant Patil यांची प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @ALLGKPLAYLIST
    @ALLGKPLAYLIST 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आहे. ते एक महान नेता आणि देशभक्त होते, ज्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्याचा वारसा कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या शांती आणि बुद्धिमत्तेचा आदर्श प्रत्येक भारतीयाला कायम प्रेरणा देईल. त्यांना शरणागत, श्रद्धांजली.

  • @ALLGKPLAYLIST
    @ALLGKPLAYLIST 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याने प्रेरित होऊन, जीवनात काही साध्य करणे हेच खरे यश आहे. त्यांनी ज्या धैर्याने आणि निष्ठेने भारताच्या विकासासाठी काम केले, ते आपल्या प्रत्येकाला शिकवण देऊन जातं. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श आम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देतो. कोणत्याही संकटातही ठाम राहून, योग्य मार्गावर चालणं हेच खरे विजयी होणं आहे. आज त्यांचे योगदान देशात जिवंत आहे आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाची छाप कधीही नाही मिटणार.

  • @amolborsecom3943
    @amolborsecom3943 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    💐💐💐🙏भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नियमाने सुट्टी जाहीर करा भारताला

  • @AniketMokashe-s7k
    @AniketMokashe-s7k 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    #* माजी पंतप्रधान तथा अर्थ तज्ज्ञ मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे एक अर्थ तज्ज्ञ हरवला आहे.!* याप्रसंगी मनमोहनसिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली..!!*#

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @parvejshaikh6397
    @parvejshaikh6397 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @tanmaypatil8184
    @tanmaypatil8184 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली मा पंतप्रधान मनमोहन सिंह

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मानवतावादी नेता हरफला,त्यांच्या शिवाय भारत ही कल्पना करवत नाही.देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती भ्रष्ट, धर्मांध,जातीयवादी खुनशी‌ होत असतांनाच आपलं जाणं मनमोहन जी मनाला चुटपूट लावणारं तसंच वेदनादायी आहे.अधुनिक काळातील स्व
    वि.प्र.सिंह,राजीवजी,अटलजीवआपणास भारत सदैव स्मरणात ठेवणार यात शंका नाही.विनम्र अभिवादन!

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @DilipJamnik-w8g
    @DilipJamnik-w8g 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    RIP

  • @YogeshPatil-l6z
    @YogeshPatil-l6z 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DilipJamnik-w8g
    @DilipJamnik-w8g 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    RIP