सर , हे तर काहीच नाही बघितलं । एरवी मी बघत नाही हा प्रोग्रॅम ,पण एकदा अचानक जाहिरातीत तुम्ही दिसलात , वाटल गेस्ट असाल ,म्हणून बघितला प्रोग्रॅम, तर ,तुम्ही चक्क पार्टीसिपेंट निघालात । वा ,,क्या बात है !! एन्ट्री ऑसम । किस्से मजेशीर । मीठ ,लिंबू ,व्हिनेगर ,इसेन्स चे अनुभव अफलातून ! आणि हो , आता डाएट म्हटले की डोळ्यासमोर येणार पुरण पोळीवर ताव मारायच्या विचारात असलेले विष्णुजी मनोहर । अभिनयाची खमंग मेजवानी दिलीत प्रेक्षकांना । संवाद फेक जबरदस्त । आता अस म्हणायचं का नट सम्राट मास्टर शेफ विष्णू मनोहर !! 👌👌
आमच्या laturla कोवळी भाजी खुडून त्यांची भाजी केली जाते तिच भाजी walun त्यांची grgta भाजी करतो ती पण खूप छान लागते भाजी 😋😋तुम्ही केलेली थोडी vegli होती recipi 😍
सोलापूर जिल्ह्यात ह्याला हरभर्याची भाजी म्हणून ओळखले जाते व भरपूर लसूण, हिरव्या मिरच्या घालून थोडे जास्त प्रमाणात तेल घालून मस्त लागते ज्वारी ,बाजरीची भाकरी वर मस्त लागते
आम्ही harbharyachi भाजी kovli अस्ताना karto. Harbhare तयार jhalyavar karat नाही हिं ashi ।BHAJI pahilyanda बघते आहे मस्त आहे सध्या माझ्या shetat harbhara (dhala) तयार आहेत्
हल्ली फार कमी प्रमाणात मिळते. एक सांगतो की, आजकाल कृत्रिम खत वापर भयानक वाढला आहे. त्यामुळे आंबीचा हरबरा मिळत नाही. फक्त तुरटपणा मुळं बेचव लागते हरबऱ्याची भाजी. हिरवा हरभरा मुळच्या आंबट चवीचा पानांमुळे हरभरा खायला खूपच छान मजा येत होती.
सर , सोल्याची उसळ बनते माहीत आहे ,, सोल्याच्या पाल्याची भाजी बनते माहीत आहे ,, मी अजून केली नाही ,कारण पाल्यात बरेचदा बारीक किडी असतात त्यामुळे मी रिस्क घेत नाही । स्वच्छ पाला मिळणं जरा कठीणच आहे । तूर्तास भाजी बनलेली बघू या ।। सर ,, भाजी तयार झाल्यावर वरून स्वीट स्माईल पण मिळाली , , पाव भाजी वर अट्टरली बट्टर ली डेलीशीयस चा क्यूब जणू। आता अशी भाजी कुठून आणायची ? भाकरी , भाजी , ठेचा , कांदा लंच सॉलिड । ही भाजी हाच मसाला घालून करतात , एकदम सही ।

Thanks for compliment। Manasijiiii
Ani wa was ya weliii ३/३ coments
Apratim
धन्यवाद
Khup testy lagte bhaji, digest hi hote ... Harbhara chi sukvlelya palyachi bhaji hi chan lagte
Woww. Tasty and delicious green vegetable. Useful in day to day cooking, so thanks for this Vishnu ji!
Welcome mandar
पाहून तोंडाला पाणी सुटलं राव Thank you.
Yaa mang khawaleeeee
तुमची सागायची पद्धत फार छान.
धन्यवाद
Vegli bhaji pan mast
Khup sunder recipe 😋 kadhich khalali nahi sir . Ashi bhaji jasta karun kuthe khayla milel te sanga . Thanks for sharing 👌 👍 😊
एकदा तरी नक्की करून पहा ....तुम्हाला सुद्धा आवडेल
Real beauty of this channel is this....sharing such recipes...thank you sir...reminded me of my mom..
O my god .... Thanks a lot god bless you
Wow mast ch harbryachi bhaji
Me Latur chi aahe sir
Tumchya kadun Latur che Naav aikle Chan vatle
thankx....लातूरला आमची रसोई आहे.....लातूर आमच्यासाठी एक घरासारखे आहे
भाजी मस्त दिसते.....
दिसायला पण मस्त आणि खायला पण मस्त
विष्णूजी, खुप छान👌👌
तुम्ही किती सहजरित्या आणी झटपट रेसेपी करता.
🙏
Thanks billuji
khupch chan
धन्यवाद
Wow my favourite harbharyachi bhaji . Mouth watering recipe 🤤🤤🤤.
Aamhi fakt palyachi karto Dane nahi takat. Aata ashi karun pahil
आता अशी करून बघा
Vishnu sir make recipe of strawberry basundi.
pk...नक्की दाखवतो
आमच्या laturla कोवळी भाजी खुडून त्यांची भाजी केली जाते तिच भाजी walun त्यांची grgta भाजी करतो ती पण खूप छान लागते भाजी 😋😋तुम्ही केलेली थोडी vegli होती recipi 😍
सोलापूर जिल्ह्यात ह्याला हरभर्याची भाजी म्हणून ओळखले जाते व भरपूर लसूण, हिरव्या मिरच्या घालून थोडे जास्त प्रमाणात तेल घालून मस्त लागते ज्वारी ,बाजरीची भाकरी वर मस्त लागते
thanks
That's a lovely idea. Any other tree leaves that can be used for subzi? How about moringa leaves?
Gulmoharrtrees b as by leaves
Mastach 👌👌👌
thank you
Wow super
आम्ही harbharyachi भाजी kovli अस्ताना karto. Harbhare तयार jhalyavar karat नाही हिं ashi ।BHAJI pahilyanda बघते आहे मस्त आहे सध्या माझ्या shetat harbhara (dhala) तयार आहेत्
Please do it । Enjoy
सर एकदा ही हरभऱ्याच्या वळल्या पानांची पण भाजी बनवा मस्त लागते
ही ही मस्त होती 👌👌
ok प्रयत्न करून बघतो आणि कळवतो
Mi Banvleli aahe 👌👌
एकदा अशी बनवून बघा
Mast 👌👌👌
Do show us how to use the various greens available in winter that city folk do not get to see and use. Thank you
Ok sure
सर, टॉमाटो न घालता करून बघा आणि लसूणाचे तुकडे घालायचे, टेस्ट खूप छान लागते... ही पानं वाळवून त्याचीही गरगटी भाजी करतात तीही खूप टेस्टी होते
Ok nakkii Karun baghennn
Good vishnya👍👍👍
Mala olkls ki nahis re
thankx
👍👍🙏🙏💓👋👋
हल्ली फार कमी प्रमाणात मिळते. एक सांगतो की, आजकाल कृत्रिम खत वापर भयानक वाढला आहे. त्यामुळे आंबीचा हरबरा मिळत नाही. फक्त तुरटपणा मुळं बेचव लागते हरबऱ्याची भाजी. हिरवा हरभरा मुळच्या आंबट चवीचा पानांमुळे हरभरा खायला खूपच छान मजा येत होती.
Agadii barobbarrr
Khupch Chan 👌👌👍🙏
thank you #Anjana
Mast 🙂
Nice
thank you
Yala fakt lasun harbara dal vaprun hi khup chan hote,fakt nivadayach stamina hava.
आमच्याकडे कोवळ्या हरभरा पानांची लसून,लाल मिरची फोडणीघालून भाजी करतात भिवापूर, जिल्हा,नागपूर
waaaa
विष्णुजी , मी हरभर्याची पाने वाळवून ठेवली आहेत त्याची भाजी याचप्रमाणे करावयाची का ?
Chhatisgarh la hi bhaji shijvun til tomato n dahi ne banavtat.
हो काय....तशी सुद्धा करून बघतो एकदा मी
Harbhryachya panachi bhaji pan karatat hey mahitich navhate..
एकदा करून बघा....नेहमी करावीशी वाटेल
सर , सोल्याची उसळ बनते माहीत आहे ,, सोल्याच्या पाल्याची भाजी बनते माहीत आहे ,, मी अजून केली नाही ,कारण पाल्यात बरेचदा बारीक किडी असतात त्यामुळे मी रिस्क घेत नाही । स्वच्छ पाला मिळणं जरा कठीणच आहे । तूर्तास भाजी बनलेली बघू या ।। सर ,, भाजी तयार झाल्यावर वरून स्वीट स्माईल पण मिळाली , , पाव भाजी वर अट्टरली बट्टर ली डेलीशीयस चा क्यूब जणू। आता अशी भाजी कुठून आणायची ? भाकरी , भाजी , ठेचा , कांदा लंच सॉलिड । ही भाजी हाच मसाला घालून करतात , एकदम सही ।
Nakki banawaaa Ani the as nfi chi majaaa ghya manasijiii
GM happy man hya bhaji madhe Kanda tomato nahi takaych baki mast navin cinema 🎥 kadhi ynar bappu
Shivjayanti
1st
thankx
सर ,हल्ली नो आन्सर फॉर एनी कमेंट । ओन्ली इन्करिझ इन हार्ट नं. ? त्या पेक्षा तुमचे रिप्लाय महत्वाचे ।
Shooting manasujii , sadhya Ghari khup petionts hote tya mule khup dhawapalll Hoti Magee , but staff ok
Sir tumhi tar far bewakoof banota audience la 😁hai tar kahich nahi madhay खुलासा केला तुम्ही aat kasa vishwas karacha buuwa😁😄😁😄
Nahi ho ti padadyamagachiii gammat Aste ki adachanichya weli last karayacheee ,,, baki mi bewakuff kashala bansuuu। ? Shakyachh nahii