Maharashtra Kesari | आमच्या महेंद्रचा विजय नक्की होता, पण पंचांनी नालायकपणा केला; कुटुंबियांचा आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • #MaharashtraKesari #MahendraGaikwad #Solapur
    नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात सापडली आहे.
    महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता महेंद्र गायकवाड यांच्या कुटुंबाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
    शिवराज राक्षेसोबतच आमच्या महेंद्रवर अन्याय झाला आहे असं महेंद्र गायकवाड यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.
    तीन वर्ष बंदी घालणे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे अशी प्रतिक्रिया महेंद्रच्या कुटुंबियांनी दिली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 64

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 5 วันที่ผ่านมา +41

    महेंद्र सारखा गुणी पैलवान वर बंदी घातली हे फार चुकीचं आहे शिवराज राक्षे व महेन्द्र वर घातलेली बंदी माघे घ्यावी

    • @Pailwanempire
      @Pailwanempire 5 วันที่ผ่านมา +2

      अस्वले साहेब तुम्ही पण उचलून धरा हे प्रकरण...महेंद्र आणि शिवराज यांचे स्वभाव देवासारखे आहेत....आजिबात गर्व नाही काही म्ही शेतकऱ्याचे पोर आहेत त्यामुळं त्यांच्यावर अन्याय होतय

  • @GanpatMengal-p7s
    @GanpatMengal-p7s 5 วันที่ผ่านมา +47

    आई तुमचा महेंद्र. 100%एक दिवस महारष्ट्र केसरी होणार पुढील वाट चलीसाती खूप खूप शुभेच्छा

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 5 วันที่ผ่านมา +28

    इतक्या लोकांसमोर महाराष्ट्र केसरी मध्ये घोटाळा होऊ शकतो तर इव्हीएम मध्ये घोटाळा होणार नाही ते कसं 😢😢😢

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 5 วันที่ผ่านมา +13

    महेंद्र गायकवाड ला मी अहिल्या नगर मध्ये भेटून शेल्फी घेतला अतिशय विनम्र पहिलवान, शांत पहिलवान, आहे महेंद्र शिव्या देऊ शकत नाही. पंचांनी चुकीचा निर्णय घेतला जर पंचांच्या चुकीच्या निर्णय चा फटका चांगल्या पहिलवान ला होत असेल तर जनतेने आता रस्त्यावर उतरून दोन्ही पहिलवान ला न्याय दिला पाहिजे. महेंद्र साठी मी स्वतः रस्त्यावर उतरायला तयार आहे. महेंद्र माझा आवडता पहिलवान आहे त्याच्यावर बंदी येत असेल तर मी परत कोणतीही कुस्ती बागायची नाही हे निश्चित केले आहे. मी कायम महेंद्र व शिवराज च्या पाठीशी आहे. पंच जर पैसे घेऊन गोरगरीब पोरांचे नुकसान करत असतील तर असल्या पंचांचे देव वाटोळे करील.

  • @chandrakantappagaikwad3461
    @chandrakantappagaikwad3461 5 วันที่ผ่านมา +12

    डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि जागतिक स्तरावर खेळणारा उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड या दोघांवर बंदी घालण्याची ताकद कुणाचीच नाही 😊 मी पण पाहतो किती दिवस टिकून राहते बंदी 😂 मी आहे ❤ मी बंदी उठवून दाखवतो 😊

  • @rajnikantmore5162
    @rajnikantmore5162 5 วันที่ผ่านมา +15

    जनतेचा मनातील महाराष्ट्र केसरी बाहुबली महेंद्र भाऊ 🚩

  • @bhupendrasonawane6806
    @bhupendrasonawane6806 5 วันที่ผ่านมา +18

    अतीशय शांत हाय महेंद्र

  • @angadtorane1913
    @angadtorane1913 5 วันที่ผ่านมา +12

    माऊली हेगडे यांनी अतिशय सुंदर विचार मांडले निर्भिड विचार .....

  • @vijaypatil9315
    @vijaypatil9315 5 วันที่ผ่านมา +5

    महिंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर आन्याय झालाय त्यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @dattatraylawate6022
    @dattatraylawate6022 2 วันที่ผ่านมา

    मंगळवेढा तालुक्यातील उपमा महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्या वरती अन्याय झालेला आहे हा आवाज विधान भवनामध्ये चालू आमदाराने आवाज उठवला पाहिजे

  • @satyajeetpatil4229
    @satyajeetpatil4229 5 วันที่ผ่านมา +3

    महायुतीच सरकार आल्यापासून कष्टकरी जनता, शेतकरी, सर्व सामान्य यांच्यावर सगळ्या बाजूने अन्याय होत आहे

  • @nikhilbabar7516
    @nikhilbabar7516 5 วันที่ผ่านมา +4

    सर्व सामान्य लोकांचा कुस्तीवरू विश्वास उठला आहे.या असल्या वृत्तीमुळे पैलवानांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. वशिल्याने सर्व कुस्ती खेळतील खिलाडूपणा संपुष्टात आला आहे.अशा या प्रकारामुळे कुस्ती क्षेत्राला मल्ल भेटणे खूप अवघड होणार.....

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 5 วันที่ผ่านมา +4

    महिंद्रा गायकवाड खूप शांत संयमी पहिलवान आहे शिवराज आणि महिंद्रा वर ची बंदी मागे घेतली पाहिजे

  • @smb4459
    @smb4459 5 วันที่ผ่านมา +7

    १००% अन्याय झाला आहे.

  • @Akashysathe-d6h
    @Akashysathe-d6h 5 วันที่ผ่านมา +7

    2022,23 वर्षी पण सिकंदर वर असाच अन्याय झाला पण तेव्हा सगळे गप बसले तेव्हाच आवाज उठवला असता तर आज अन्याय झाला नसता शेवटी कर्म 😢

  • @Rushi306
    @Rushi306 5 วันที่ผ่านมา +4

    रोहित पवार वाणीचिंचाळे हे कुटुंब तुमच्या पाठीशी... 💪

  • @DaryaPatil-i6u
    @DaryaPatil-i6u 5 วันที่ผ่านมา +3

    अहो आमचा महिंद्रा कधीच शिव्या देणार नाही😢

  • @DevappaBudhavale
    @DevappaBudhavale 5 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र केसरीसाठी पर राज्यातले पंच पाहिजेत

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 5 วันที่ผ่านมา +5

    पंच... लाच खाऊ झालेत सगळे.. जिकडे तिकडे हेच होणार आता... पंचना हाना धरून डायरेक.. 🤦🤦

  • @sunilsonar9524
    @sunilsonar9524 4 วันที่ผ่านมา

    माझी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर कुस्तीगीर संघाला नम्र विनंती आहे की शिवराज वर आणि महिंद्रा वरती जी बंदी आहे ती उठवावी त्यांचं करियर बरबाद करू नका

  • @santoshsawant3203
    @santoshsawant3203 5 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रातील जनतेच्या भावने चा विचार करता पृथ्वीराज मौहोळ यांने स्वःता हून महाराष्ट्र केशरी चा किताब मागे दयावा. नाहीतर फिक्सिंग होऊनमहाराष्ट्र केशरी झाला हा कलंक घेऊन उजळ माथ्याने फिरावे

  • @prakashkumarbhagwanpatilpa2053
    @prakashkumarbhagwanpatilpa2053 5 วันที่ผ่านมา +1

    पैलवान यांचेवर अन्याय होता कामा नये.

  • @appasahebpatil4468
    @appasahebpatil4468 5 วันที่ผ่านมา +1

    पंचावर काही कारवाई होणार नाही...उलट खास बक्षीसं मिळाली असतील...कारण ठरवल्यासारख झालं शेवटी....निदान या गरीब खेळाडू वरील बंदी हटवण्यात यावी...

  • @dattatraylawate6022
    @dattatraylawate6022 2 วันที่ผ่านมา

    भाजप सरकारचे मंत्री आमदार त्या ठिकाणी होते त्यांच्यासमोरच पैलवान आवर्ती अन्याय झाला राजकारण झालं असं वाटतंय

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 5 วันที่ผ่านมา +2

    कुस्तीमध्ये राजकारण शिरलं त्यामुळे राक्षे आणि गायकवाड यांच्यावर अन्याय झाला👍

  • @Provishwa2526
    @Provishwa2526 5 วันที่ผ่านมา +2

    अरे लात मारलेली दिसते ...पण त्या पांचाचा एका चुकीच्या निर्णयाने कुस्ती संपली ....जो पर्यंत लीलंबन रद्द होत नाही तो पर्यंत कोणत्याच तलमितल्या पैलवणाने महाराष्ट्र केसरी ला खेळू नये ..खरे पैलवान असेल तर एखाद्या पैलवणाच्या पाठीशी उभे रहा

  • @virurajput4969
    @virurajput4969 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @GovindGole-b7n
    @GovindGole-b7n 5 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही दोन वेळा हारावले होतै मग तिसऱ्यांदा पण हारवले पाहिजे असे नाही कुस्ती आहे तुम्हाला पराभव जिव्हारी लागला महेंद्र चांगला पहिलवान आहे प्रयत्न केला तर‌ आता मार्च मध्ये पण महाराष्ट्र केसरी आहे त्यावेळी होईल च पण त्यासाठी कुस्ती परिषदेची माफी मागितली पाहिजे सगळे ठिक होईल तूम्ही मिडिया वर वाद‌ घालून उपयोग नाही

  • @sagarkorgaonkar9547
    @sagarkorgaonkar9547 5 วันที่ผ่านมา

    त्या पंचांची मुलाखत दाखवा

  • @chandrakantappagaikwad3461
    @chandrakantappagaikwad3461 5 วันที่ผ่านมา +2

    आपण गायकवाड आहोत .
    अजिबात खचायच नाही.
    प्रत्येक मिनिटाचा हिशोब घेतला जाईल 😊

  • @aaminsayyed7085
    @aaminsayyed7085 2 วันที่ผ่านมา

    Last time sikander Shaik sobat je kela tech Mahendr sobat zala 😅

  • @VagdevMasugade
    @VagdevMasugade 5 วันที่ผ่านมา +1

    देशाला पृदक मिळउन देनारा पैलवान त्याच्या वर लाटि चार्ज लाज वाटली पायले ह्या सरकारला जाहीर नीशेध

  • @kiranadhav8175
    @kiranadhav8175 5 วันที่ผ่านมา

    605🎉❤

  • @AmolJadhav-wd4cg
    @AmolJadhav-wd4cg 4 วันที่ผ่านมา

    अहो साहेब हे सगळं राजकारण चालू आहे कोणताच पैलवान काही म्हणत नाही पण हे का बर म्हणत आहे

    • @ChhaganShewale-c4z
      @ChhaganShewale-c4z 3 วันที่ผ่านมา

      ऐकायला. कमी येतय का dr कडे जावा भाऊ किती तरी पहिलवान बोलत आहेत

  • @oversmart4546
    @oversmart4546 5 วันที่ผ่านมา

    कुस्तीमध्ये राजकारण झालंय 🤬😡😡😡

  • @AmolJadhav-wd4cg
    @AmolJadhav-wd4cg 4 วันที่ผ่านมา

    पूर्ण खोटं आहे साहेब हे मी होतो तिथे

  • @aarya664
    @aarya664 5 วันที่ผ่านมา

    पंचना काय खर्च आहे तेयाला काय म्हाइत

  • @Redberry725
    @Redberry725 5 วันที่ผ่านมา

    Ya aslya karna mule amchya sarkya jativant pailwan yancha Shevat zhala 😔 😟

  • @BgBg-ch1nl
    @BgBg-ch1nl 5 วันที่ผ่านมา +2

    Sevti. Karmache fal. Sikandar shaikh warti annyay zalahota tenva konhi sudda Aawaj ka nahi uthwla

  • @BalasahebGhute-w6z
    @BalasahebGhute-w6z 4 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @amirinamdar2493
    @amirinamdar2493 5 วันที่ผ่านมา

    Mahindra 605😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinlonkar1848
    @sachinlonkar1848 5 วันที่ผ่านมา

    Sunny deol व्हायला पाहिजे होते

  • @jubershaikh7990
    @jubershaikh7990 5 วันที่ผ่านมา +3

    Sinkndarla. Athva

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 5 วันที่ผ่านมา +2

      मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा विजय असो.. भाजप ने महाराष्ट्र केसरी स्पर्धा सेटींग केल्या बद्दल धन्यवाद.. महाराष्ट्र भाजप केसरी....

  • @AakhilShaikh-v6c
    @AakhilShaikh-v6c 4 วันที่ผ่านมา

    Sikandar chya veles pan hi bhasha bolat navhta

  • @aarya664
    @aarya664 5 วันที่ผ่านมา

    बी ज पी आहे काही करा

  • @Akn876
    @Akn876 5 วันที่ผ่านมา

    Bjp fixing

  • @Brand7696-d4b
    @Brand7696-d4b 5 วันที่ผ่านมา

    Mi main panch asto na tithe tar ji झवाडी panch ahet tyanchya gotya kaplya astya mi