Sir tumhi khup chan shikvta ...and purn solve krun shikvta ....pn rly che que solve karayla evdha vel milt nhi ...tr mulanna lavkr solve karaychya trick pn sangat ja ....❤❤❤❤
सर मला एक ऑनलाईन बॅच जी अत्ता तुम्ही लाँच केली आहे ती लावायची आहे मी या अगोदर भूगोल ची बॅच केली होती तिचा खुप फायदा झाला आहे, मी तूमचे यू ट्यूब चे सर्व लेक्चर करतो पण सर माझं गणित बुद्धिमत्ता विक आहे तर मला NTPC बॅच मधील गणित बुद्धिमत्ता विषयाची तयारी करायची आहे तर ते दोन्ही विषय तुम्हीच घेणार आहेत का कारण तुमचं शिकवले समजते म्हणूण विचारले जर तुम्हीं शिकवत असेल तरच मी ती बॅच घेतो, करण मी परभणीला तूमचे काही क्लास केले आहेत म्हणून विचारले प्लिज सांगा लवकर सर,,thank You Sir
भावांनों एवढे पण सोपे प्रश्न नसतात रेल्वे पेपर मध्ये एक ते पाच प्रश्न हे सोपे असतात बाकी प्रश्न हे उष्कृष्ठ दर्जा चे असतात ! मास्तर मुलांन फक्त सोपे सोपे प्रश्न शिकवत आहे
Q.7 ans 8year =40% 40+40+20=100%
म्हणजेच 8वर्ष+8वर्ष+4वर्ष=20 वर्ष
UPSC. Mains paper analysis करा सर
Sir tumhi khup chan shikvta ...and purn solve krun shikvta ....pn rly che que solve karayla evdha vel milt nhi ...tr mulanna lavkr solve karaychya trick pn sangat ja ....❤❤❤❤
😂एवढं सोपं नाय येत..........गगन प्रताप,आदित्य रंजन सर...ला फॉलो करा
सर मी तूमचे चालु घडामोडी चे 6 माही बुक घेतले आहे खुप मस्त आणि डीप आहे thank You Sir
सर मला एक ऑनलाईन बॅच जी अत्ता तुम्ही लाँच केली आहे ती लावायची आहे मी या अगोदर भूगोल ची बॅच केली होती तिचा खुप फायदा झाला आहे, मी तूमचे यू ट्यूब चे सर्व लेक्चर करतो पण सर माझं गणित बुद्धिमत्ता विक आहे तर मला NTPC बॅच मधील गणित बुद्धिमत्ता विषयाची तयारी करायची आहे तर ते दोन्ही विषय तुम्हीच घेणार आहेत का कारण तुमचं शिकवले समजते म्हणूण विचारले जर तुम्हीं शिकवत असेल तरच मी ती बॅच घेतो, करण मी परभणीला तूमचे काही क्लास केले आहेत म्हणून विचारले प्लिज सांगा लवकर सर,,thank You Sir
Online ghtalay ka
Last question ans. Is 0.119/0.17=0.7
Lay bhari sir please daily continues ghya TH-cam la please
Q.11 - 4. 0.7✅
रेल्वे परिक्षा खुप अवघड असते
भावांनों एवढे पण सोपे प्रश्न नसतात रेल्वे पेपर मध्ये एक ते पाच प्रश्न हे सोपे असतात बाकी प्रश्न हे उष्कृष्ठ दर्जा चे असतात ! मास्तर मुलांन फक्त सोपे सोपे प्रश्न शिकवत आहे
TH-cam var avghad prshn shikvle tr yanchi batch kon gheil
Pre che paper easy astat😂😂
@@Asokathegreat pre kadun tyache launch ghalnar ky leka mains pass hoyala nako hoy re
ऑनलाईन गणित ॲप्लिकेशन😊
Rrb ntpc sathi important books sanga
पण जिथं reilway चा exam होत असताना तिथे पेन आणि पेपर देणार का solve करायला 😂🤔😂
Ho
@@Cutiebaby98747 tq
Sir mpsc chi batcch chalu kra 😮😮
sir questions Marathi ani English mde असणार
Sir TH-cam vr purn PYQ series ghy
Yes
Sir Relve NTPC PYQ sathi best book sanga 🙏
1875+1385=3260
3260/2=1630
Evde sope sagle pransh aale ter sir sagle station master hotil evd sope yet ny Algebra geometry Trigonometry Mensuration he pn yetay
Sir vidhan sabha election ladhava ho lay Paisa ahe tyat
चालु दे जे चालू आहे ते सर लां class बंद करायला लाव तो का भाऊ 😂😂
तू च्टाई पतरवडी उचलणारा आहे वाट त 😂
Sir exam kadi aasnar ?
Sir रेल्वे भरती ची link पाठवा बारावी च्या बेस वर तुमच्या टेलिग्राम वर यांना फाॅम भरता येईना link शिवाय
Sir class vishai sarv mahiti sanga
Mla tumchi batch ghyachi ahe sir
Sir cast certificate cetral gov ch lagel ka
Yes
@@rupeshfasale73 nasel tr
Sir Marathi मधून pyq बुक अना market madhe
Lavkar
Sir rrb alp Sathi ntpc chi Bach chalel ka
sir digital sum n pan hote Q4 la
Sir pdf send kra n lecture chi
9
Anganwadi aani ntpc yasathi ekch batch chalu shakte ka sir
चालू आहे
Fee kiti
Sir class join kase karave
Supervisor ticket exam date
Sir tumche lecture 1 no. Ahe shikvan❤
Sir alp Bach nahi ka
NTPC मध्ये एव्हढे सोपे प्रश्न नसतात सर 😂 मुलांना सोपे प्रश्न शिकवून परीक्षेत रडल्या शिवाय काही पर्याय नसेल 🤣 मी NTPC मुख्य परीक्षा दिली आहे
पेपर चे प्रश्न आहेत बाळा ते
तू pass होऊ शकत नाही हेच pyq आहे. Pyq 2019 बघं 😂 नंतर analysis car
@@VitthalKangane hi sir....मला proper काय अभ्यास करावा हे नाही समजत...मला तुमची बॅच घ्यायची आहे..
Sir चालू घडामोडी घ्यायच आहे आँनलाईन कसं घ्यायच आहे रेल्वे भरती
खाली त्याच्या मध्ये लिंक नक्षत्र बुक