th-cam.com/video/obB_T_JvsOA/w-d-xo.html होळी विशेष अवघ्या दीड तासामध्ये योग्य नियोजन करून बनवा पुरणपोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
It's really so superb & unique recipe mam & also thanks for explaining so details tips at the time of making really wonderful. always we are very happy to watching your's recipes. today's recipe are one of the great with others one👍👌
Aamhi takku meant majhi aaji Hyderabad chi aslyamule ti ha takku banvaychi n atta aamhi hi banavto. Khup waprla jato mhanun ekdam 1 or 2 kg karto. Same padhat fakt kariche paani kadhun tyachyat gul, mith n vechi kesar ghalun batlit bharun thevla ki panha ready.
@@PriyasKitchen_ thnku for reply Tai naral che dhudh kadun fridge made thevle tar chalte ka kiti divas tikel freezer made theou ka roj dhud kadayla vel nasto
@@jayashreepawar2300 नारळाचे दूध फ्रिजमध्ये ठेवलं तरीही चालेल पण जेव्हा ते तुम्ही बाहेर काढाल तेव्हा मात्र ते तुम्हाला व्यवस्थित रवीने घुसळून घ्यावे लागेल कारण त्याच्या मध्ये बऱ्याच प्रमाणात नारळाच्या तेलाच प्रमाण असत त्यामुळे ते घट्टसर वडी सारख तयार होत म्हणून सोलकढी बनवण्यासाठी किंवा नारळाचं दूध पुन्हा कशामध्ये वापरण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित रवीने घुसळून घ्यावे लागेल
मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पण असंच केला खूप छान झाला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे
Mast, Tasty recipe,Thank you❤ murabba mhantat
गुळाशिवाय काय मजा, भयानक आंबट लागेल. गूळ हवाच.यात कांदा किसून घातला की आम्ही किसवंती म्हणतो.
खूप छान सहज करता येण्याजोगी आजच करते
Banavl kup chan vatal sarvana thanks mam😊☺
Wah उन्हाळ्यातली लोणची, ते पण आंब्याचे...मजा आली, त्यात इन्स्टंट एकाच नंबर.
Thank you ma'am 😊 🙏
खूप मस्त. मी नक्की करणार.
खूपच छान बघूनच तोंडाला पाणी सुटले 😋
Mouth watering recipe 😋😋👌👌
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤🎉
Yummy😋
Kairicha lonch❤
Mast
Khup Chan dakhavli receipe. 👌👌
👍👍
👌
Very nice
Khoop mast tai Chan me karun bhghate
Khup chan
th-cam.com/video/obB_T_JvsOA/w-d-xo.html
होळी विशेष अवघ्या दीड तासामध्ये योग्य नियोजन करून बनवा पुरणपोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Masth tai 👌👌👌
Khup chan ahe tai
Thank you dear bhumi🍫💐🙏😘
Chan recipe Priya, tumhi kuthe rahata?
👌 how many days store outside
It's really so superb & unique recipe mam & also thanks for explaining so details tips at the time of making really wonderful.
always we are very happy to watching your's recipes. today's recipe are one of the great with others one👍👌
छान रेसिपी 💐👌
खुप छान ,,,👌👌
खूप छान मस्त रेसिपी
खूप छान टक्कूची रेसिपी 👍
खूप छान लागतो.मी नेहमी करते.मी कधी कांदा पण घालते.
New for me 😋😋😋👌👌👌
🔴❤️🔴लातूर भागात याला तक्कू म्हणतात 👍
Ho
मस्तच टक्कू मी पण ट्राय करेन
Aamhi takku meant majhi aaji Hyderabad chi aslyamule ti ha takku banvaychi n atta aamhi hi banavto. Khup waprla jato mhanun ekdam 1 or 2 kg karto. Same padhat fakt kariche paani kadhun tyachyat gul, mith n vechi kesar ghalun batlit bharun thevla ki panha ready.
मला ही नवीनच माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा अभिप्राय वाचून फार आनंद झाला अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे🙏
Nice👍👏😊
खूप च भारी
Nice mam
मस्त 😋😋
Very nice and tasty
Khata येतो
मी हा तक्कु आपला लोणच्याचा मसाला घालून तयार करते गुळ नघळता करते पोहे उपमा याच्या बरोबर सहज कता येतो
Kanda nahi ghatlay Rumi tar ha taku kiti divas tikto frige made Ani frige cha baher
फ्रिज मध्ये दहा बारा दिवस सहज टिकतो आणि फ्रिज मध्ये नाही ठेवला तरीही पाच सहा दिवस व्यवस्थित राहतो.
@@PriyasKitchen_ thnku for reply Tai naral che dhudh kadun fridge made thevle tar chalte ka kiti divas tikel freezer made theou ka roj dhud kadayla vel nasto
@@jayashreepawar2300 नारळाचे दूध फ्रिजमध्ये ठेवलं तरीही चालेल पण जेव्हा ते तुम्ही बाहेर काढाल तेव्हा मात्र ते तुम्हाला व्यवस्थित रवीने घुसळून घ्यावे लागेल कारण त्याच्या मध्ये बऱ्याच प्रमाणात नारळाच्या तेलाच प्रमाण असत त्यामुळे ते घट्टसर वडी सारख तयार होत म्हणून सोलकढी बनवण्यासाठी किंवा नारळाचं दूध पुन्हा कशामध्ये वापरण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित रवीने घुसळून घ्यावे लागेल
@@PriyasKitchen_ thnxs for reply tai
मस्तच तक्कू।
मीही करते हा पदार्थ।
पण वर्षभरासाठी हा कसा करावा हे प्लीज नक्कीच सांगा हं। वाट पहाते। धन्यवाद।🎉
खुपसोपीपद,धतमीपणकरणार.
कांदा घालूनच करतात
Tai tumi yat Kanda kisun ghalat nahi ka
लगेच खायचा असल्यास कांदा किसून घातला तर चालतो पण ठेवायचा असल्यास कांद्याचा टक्कूला वास येतो म्हणून कांदा किसून घातला नाही
आम्ही दाण्याचे कूट घालतो आम्ही याला चटणी म्हणतो
आम्ही तक्कुच म्हणतो पण गुळ घालत नाही
धन्यवाद 🙏
बाकी सर्व बरोबर पण गूळ नको सखी