मी चंदनशिवे च्या कवितेवर आलेल्या कमेंटस् वाचल्या.खुप दुःख वाटले ते याचे की यात जे या देव श्रध्देच्या नावे मनोरूग्ण झालेले दिसले ते सारे बहुजन समाजातील होते. काय करणार इतिहास वाचतच नाहीत.अजुनही याना ग्यानबाची नेमकी काय मेख हे कळालेलं नाही. वाचले असते इतिहास तर वाचविले असते देवभोळेपणात गमावलेल्या सदसद्विवेकबुद्धी कसाला.पार खावून टाकलं यांचं टकुरं. शिवरायांच्या राज्याभिषेकाला कुणी विरोध केला सांगा. अजुनही याच भोवती घालताय पिंगा. यांच्या घाण संस्कृतीत माणुस माणसांच्या स्पर्शाने बाटतो शुध्दीकरणाचा उपाय म्हणुन गायीचे गोमुत्र चाटतो. वेद बोलीले रेड्यामुखी शिक्षणाविन शुद्र वंचीत बहुजन सारे गुलाम केले धर्म कायद्याच्या कैंचीत. सामाजिक समता जोडण्या ब्राह्मणी धर्म आडवा पाण्यावाचून माणुस मारुन तिर्थ पाजीले गाढवा. मनुच्या दुष्ट अमानवीय मानवद्रोही बडग्यात गुरफटलेल्या गुलामांना काय म्हणावं?
आदरणीय दादा साहेब क्रांतिकारी सप्रेम जय भीम 🙏🌹🌹
क्रांतिकारी जयभीम पाटणकर दादा
मी चंदनशिवे च्या कवितेवर आलेल्या कमेंटस् वाचल्या.खुप दुःख वाटले ते याचे की यात जे या देव श्रध्देच्या नावे मनोरूग्ण झालेले दिसले ते सारे बहुजन समाजातील होते. काय करणार इतिहास वाचतच नाहीत.अजुनही याना ग्यानबाची नेमकी काय मेख हे कळालेलं नाही. वाचले असते इतिहास तर वाचविले असते देवभोळेपणात गमावलेल्या सदसद्विवेकबुद्धी कसाला.पार खावून टाकलं यांचं टकुरं.
शिवरायांच्या राज्याभिषेकाला कुणी विरोध केला सांगा.
अजुनही याच भोवती घालताय पिंगा.
यांच्या घाण संस्कृतीत
माणुस माणसांच्या स्पर्शाने बाटतो
शुध्दीकरणाचा उपाय म्हणुन
गायीचे गोमुत्र चाटतो.
वेद बोलीले रेड्यामुखी
शिक्षणाविन शुद्र वंचीत
बहुजन सारे गुलाम केले
धर्म कायद्याच्या कैंचीत.
सामाजिक समता जोडण्या
ब्राह्मणी धर्म आडवा
पाण्यावाचून माणुस मारुन
तिर्थ पाजीले गाढवा.
मनुच्या दुष्ट अमानवीय मानवद्रोही बडग्यात गुरफटलेल्या गुलामांना काय म्हणावं?
मला वाटत तुमी कवी आहे
NAMOBUDDHAY🙏🙏🙏🙏 JAYBHIM.
साहेब आजही ह्या गीताने अंगावर शहारे येतात जय भिम👌👌💐जय भिम
Jay bhim Dada ❤❤❤
Jay bhim saheb
Jai bhim sir 🙏🙏🙏🙏
क्या बात है सर सुपर...आहा.!!
Saurabh patode
🥰😍🙏🙏🙏
Jay bhim
Gar bhim nhi hote ham aaj kaha jate very nice jay bhim
जय भिम
Jay Bhim
Jai beem
जय भीम
Jay bhim 🙏
super
like
N k vaidya