मासे पुळण खायला आलेली नाही, तस् असतं तर सगल्याच किनाऱ्यावर मासे लागले असते, वातावरनात बदल झाल्या मुळे लहान मासे, जवळा विभागले, त्यातला एक घोळका किनाऱ्यावर आला, त्याच्या मागे इतर मासे खेकडे सुद्धा आले..
@@sodekarvinayak8888 भाऊ मुळात परदेशी सुद्धा अश्या गोष्टी घडत असतात. अचानक मासे रस्त्यावर येणं, कधीतरी एखाद्या नवख्या भागात गर्दी करून राहणं यालाच आपण आपल्याकडे कादव म्हणतो, अपल्या जुन्या अजी आजोबांच्या समजण्या पलीकडे आहे हे सगळं, पण तरी पण त्यांना असलेला हवामान किंवा समुद्राचा अंदाज बऱ्यापैकी अचूक होता, सध्याची पिढी अनुमान न लावता डायरेक्ट aap किंवा इतर डिजिटल गोष्टीचा आधार घेतात. ते चुकीचं असं म्हणाता येत नाही, पण काही चुकीचे विचार मांडून आपलं हस करून घेण्यापेक्षा अश्या गोष्टीचा मी शोध घेत असतो... बाकि तुझे vlog मी नेहमी बघत असतो, मी समुद्रात कधी उतरलो नाही. पण तुझ्या व्हिडिओमुळे मला माझी बरीच उत्तर मिळत असतात ... धन्यवाद भावा
Aare bhava global bibal kay nay purvi pasun asa chalu aahe... He dar varshi machii cha kadaav asto Ani ya time mdhech yeto ha 50 year aadhi pasun he chalu aahe
दादा तुम्ही नवीन असणार पण हे खर आहे जुने विडिओ बघा म समजेल तुम्हाला जर editing विडिओ असता तर एकानेच केल असत पण हे विडिओ खूप लोकांनी बनवले आहे मी आधी पासुन विडिओ बघते म्हणून मला माहीती आहे
जय आगरी कोली विनायकदादा दरवर्षी अशी मासळी किनाऱ्यावर येते काय छान विडीओ आहे.
भावा खूप छान असाच ब्लॉग बघ्याला मज्जा येतो
एक नंबर विडीओ विनायक आणि खूप मजा आली मच्छी खूप छान दाखवली जय आगरी कोळी
Khupch Chan vlog mast vataty fish Phila 👌👌👌👍👍👍
Khup chan video jay Aagri koli
Ase video kadhi bagayla pan nahi bhetat chaan video mast superb video lovely
समुद्रकिनारी होते एवढी मच्छी पहिल्यांदाच पाहिलं खूपच मावरा
किती दिवस मिळते
खूप छान video आहे...maze आजोळ आहे रेवदंडा
Mast video itki macchhi baghayla nahi bhetat Asa kinarawar. Ha season kauntya mahinyat asto Ani sadharan kadhi partan asto .
लयभारी व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup Mast Bhava ❤
खुप छान वीडीयो मस्तच 👌👌
जाम भारी व्हीडिओ आहे विनायक दादा 👌
Kitti machhi jaam bhari
Ek number video bhai
Kupch mst video tu nahi ka fishing karte kupch mavrha hay
Beautiful video dada😅😅
Chaan video mast superb
Bharii Video & Fishing 😍❤️🔥🔥 Jay Koli 🤩♥️🐟⛵
Aple sarv koli lok jay koli ka nahi bolat??
मस्तच
मस्त👌
Bhari video dada
विनायक दादा खूप छान मला खूप असे व्हिडिओ आवडतात प्रत्यक्ष मच्छी बघायला खूप आवडे आणि तुझे व्हिडिओ मला बघायला खूप आवडतात जय आगरी 🏖️🏖️🏖️🐟🐟🐟🐟🐟🐟🐠🐡🦈🐬
जय कोळी🌊⚓🌊 समुद्राचे राजे आम्ही♥️🌊⚓
Mast video dada
सारीग हाय सारीग मावराच मावरा
मस्त
खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
Dada hyla ky reason ahe ashi macchi kinaryavar yetay 🤕
Very very nice video
Mastach
kdkkkkk
Mast ❤️👌
mast video
मोठया जाळ्यात लहान ढोमी आली, पाठीमागुन आवाज आला सोडून द्या... गर्व वाटतो कोळी असल्याचा..आम्ही जीव घेत नाही...जीव लावतो...❤
येवढे मासे मारता रोज
❤❤❤
kaunsa gaav hai Maharashtra ka
Ka saglyach beach vr milel ka macchi
Hiii V. K......
लवकरच समुद्रात वादळ होणार आहे त्याचे संकेत आहे वाटत
Vikyla netat ka machi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊
Jawala kay ahe ??? Zinge ka??
समुद्राची उष्णता वाढत आहे, म्हणून मासे समुद्राच्या बाहेर येत आहेत. आता खाऊन घ्या, काहि वर्षानी अजिबात मिळणार नाही
😮😮😮😮
कसा किलो मिक्स MHAVRA?
Fkt Revdanda beach vr ase masemiltat ka
दादा रेवदंडा बिच ची मच्छी संपली का आहे
पहिल्यांदाच पाहीले जवला का ढताना.माशाचा बांद फुटला म्हणजे काय
Global warming
यावेळेस तू नाय पकडलास?
कॉन्टेक नंबर भेटल का दादा
मासे पुळण खायला आलेली नाही, तस् असतं तर सगल्याच किनाऱ्यावर मासे लागले असते, वातावरनात बदल झाल्या मुळे लहान मासे, जवळा विभागले, त्यातला एक घोळका किनाऱ्यावर आला, त्याच्या मागे इतर मासे खेकडे सुद्धा आले..
Nahi he dar varshi hoto asa... Gele 100 varsh asa hot aala aahe aashe aamche aajoba panjoba sangitat yala machi cha kadav ase mhanatat dada....
@@sodekarvinayak8888 भाऊ मुळात परदेशी सुद्धा अश्या गोष्टी घडत असतात. अचानक मासे रस्त्यावर येणं, कधीतरी एखाद्या नवख्या भागात गर्दी करून राहणं यालाच आपण आपल्याकडे कादव म्हणतो, अपल्या जुन्या अजी आजोबांच्या समजण्या पलीकडे आहे हे सगळं, पण तरी पण त्यांना असलेला हवामान किंवा समुद्राचा अंदाज बऱ्यापैकी अचूक होता, सध्याची पिढी अनुमान न लावता डायरेक्ट aap किंवा इतर डिजिटल गोष्टीचा आधार घेतात. ते चुकीचं असं म्हणाता येत नाही, पण काही चुकीचे विचार मांडून आपलं हस करून घेण्यापेक्षा अश्या गोष्टीचा मी शोध घेत असतो... बाकि तुझे vlog मी नेहमी बघत असतो, मी समुद्रात कधी उतरलो नाही. पण तुझ्या व्हिडिओमुळे मला माझी बरीच उत्तर मिळत असतात ... धन्यवाद भावा
Global warming effect aahe ha
Aare bhava global bibal kay nay purvi pasun asa chalu aahe... He dar varshi machii cha kadaav asto Ani ya time mdhech yeto ha 50 year aadhi pasun he chalu aahe
Aamche aajoba pan hech sangatat.. he purvi pasun chalu aalela aahe..
@@sodekarvinayak8888ok
दादा तुम्ही नवीन असणार पण हे खर आहे जुने विडिओ बघा म समजेल तुम्हाला जर editing विडिओ असता तर एकानेच केल असत पण हे विडिओ खूप लोकांनी बनवले आहे मी आधी पासुन विडिओ बघते म्हणून मला माहीती आहे
Mast vedio 👌👌👍👍
❤❤❤❤❤
❤