महायुतीत विषय संपल्यात जमा अजित पवारांना बाहेर पडणे हाच ऑप्शन? Ajit Pawar| Fadanvis | Eknath Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 46

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 หลายเดือนก่อน +24

    दादाच राजकारण संपल्यात जमा आहे. आपल्या काकाला संपवायला निघाले होते नियतीने हा डाव त्याच्या वरच उलटविला.

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 หลายเดือนก่อน +26

    70 हजार कोटी पचवायचे आणि जेल वारी टाळायची चक्की पिसिंग अंड पिसिंग

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v หลายเดือนก่อน +15

    भगांर राजकारण.आहे.पण.एक गोष्ट नक्की दादा तुमचा पोपट होणार 😅😅

  • @SameerShaikh-r5y
    @SameerShaikh-r5y หลายเดือนก่อน +16

    काही वेगळ करणार नाही त्यांना तिथच राहावं लागणार नाही तर साध्वी ठाकूर सारखी लगेच इडी सीबीआय मागे लागेल

  • @bhagwatarote9642
    @bhagwatarote9642 หลายเดือนก่อน +13

    तुम्ही कुठंही जा , सूपडा साफ होणारच

  • @ShivajiPokale-x5w
    @ShivajiPokale-x5w หลายเดือนก่อน +10

    दादा पादा बाहेर गेला आणि पोपट झालं😂

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj หลายเดือนก่อน +11

    Dadachi.Hawa.Geli

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 หลายเดือนก่อน +7

    अजित पवार मराठा आरक्षण बाबत नेहमीच बॉटचेपी भूमिका घेतली आहे.

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 หลายเดือนก่อน +2

    अजित पवारांचा लवकरच खडसे होणार.

  • @rupeshmkt
    @rupeshmkt หลายเดือนก่อน +3

    अजित पवार खल्लास

  • @shrikantlangote1517
    @shrikantlangote1517 หลายเดือนก่อน +8

    अजित पवार ने 288 जागा लढवा

    • @sureshbansude3263
      @sureshbansude3263 หลายเดือนก่อน +2

      त्यामध्ये दम पाहिजे,२८८मतदारसघांत लडायचा,पण अजित हा रडतच रहाणार हे सर्वज्ञात आहे

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 หลายเดือนก่อน +4

    पवार हे बोलतात एक करतात दुसरं एक नंबर बनवाबनवी

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs หลายเดือนก่อน +1

    HMV patrakar

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 หลายเดือนก่อน +1

    घर का ना घाट का अशीच अवस्था अजित पवारांची झाली आहे 😂😂😂ह्या ही पुढे अजित पवारांचा भविष्यातील मला राज ठाकरे दिसतात 😂

  • @ManojDeokar-n7f
    @ManojDeokar-n7f หลายเดือนก่อน +3

    Tai tumhi mahavikas aaghadiche pravakta mhnun vishleshan karta

  • @umeshnikam6285
    @umeshnikam6285 หลายเดือนก่อน +1

    गुर 🐃राख्या ला जावं लागेल तुमची ताकद नव्हती तर ती काकांची ताकद होती तुमचा अहंकार तुम्हाला नडलाय 🙏🏻

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 หลายเดือนก่อน +1

    एकतर्फी स्वतःला आवडेल असे विश्लेषण

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 หลายเดือนก่อน +4

    बाहेर पडायच काय म्हणून ,महायुती का कोनाएकाची मालकी आहे का?ज्याला ओकारी येतेय त्यान स्वतःचयुतीतून बाहेर पडाव।।

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 หลายเดือนก่อน

    नेता कोणताही असो जनतेला ग्रुहीत धरून झाकटीत ऊठून सरकार स्थापन करू नये, लोकांना झोपेत ठेवून, नाहीतर मतदार आपणास नक्कीच झोपेत ठेवतील.

  • @NitinAkarande
    @NitinAkarande หลายเดือนก่อน +1

    Ajit Pawar saheb,
    Sarvana hiska dya.

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 หลายเดือนก่อน +7

    मॅडम अफवा फसरवू नका पत्रकार आहात निपक्ष काम करा कोणा एकाची गुलामी नको ?

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 หลายเดือนก่อน +5

      Hech gost jara bhau torse kar shushil kulkarni akaar dg 9 la pan sag

    • @tsc2708
      @tsc2708 หลายเดือนก่อน

      Hi baai janabali Uddhavoddin budda sharuddin PAWAR budda chi baai aahe, khoke gheun kaam karte

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 หลายเดือนก่อน +1

      @@tsc2708 mag bhau torse kar shushil kulkarni dg aakar 9 kay lal chatun bjp kaam kartaat ka ha ani aik to anil thete te kas kaam karatat

    • @tsc2708
      @tsc2708 หลายเดือนก่อน

      @@sachinjamadar1839 anil thatte pan janabali Uddhavoddin budda sharuddin PAWAR budda kadun khoke gheun BJP virodhat khotya batmya pasarvto

  • @d.bpatil6361
    @d.bpatil6361 หลายเดือนก่อน +2

    लाख बाहेर पडतील हो. पण जाणार कुठे? कोण घेईल? झवत गाढ अंगावर कोण ओढुन घेणार?

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 หลายเดือนก่อน +1

    दादाचे अस्तित्व संपत चाललेय

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 หลายเดือนก่อน +1

    अजित पवारांनी स्वतंत्र लढावं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच मतदान घटवून😢आपल्याकडे वळवून घ्यावे अशी एक विचारधारा महयुतीमध्ये आहे अस बोलल जात.

    • @ashokjadhav9284
      @ashokjadhav9284 หลายเดือนก่อน +1

      अजित पवार कुठे गेले तरी आता काही उपयोग होणार नाही

  • @NareshDhawane-z6h
    @NareshDhawane-z6h หลายเดือนก่อน

    राष्ट्रवादी फक्षातील नेत्याचा स्वभाव पहीले बदलविने आशश्यक आहे हे स्वताला मी म्हणेल तसे अ से वागतात आणी राजकारणात सर्वात जास्त आरोप हे याच पक्षातील नेत्यांवर झाले आहे त्यामूळे या पक्षाबद्दल जनतेत सहानूभुती नाही हा पक्ष या विधानसभेत आपणही डूबणार आणी सोबतीही घेवून डुबणार

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 หลายเดือนก่อน

    रात्री लवकर झोपत जा ! अशीस्वप्न पडणारनाही!

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 หลายเดือนก่อน +1

    धरणावर जाऊन बसा

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 หลายเดือนก่อน

    Bjp नी खोटे आरोप करून मराठा नेते संपवायचा घाट घातलंय पण त्यात bjp सत्तेतून हद्दपार होणार हे निश्चित

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt หลายเดือนก่อน

    S❤️❤️❤️👍👍 तिनु सात मे रहना चाहिए

  • @ameetmutha217
    @ameetmutha217 หลายเดือนก่อน

    मागच्या 5वर्षात किती बदल महाराष्ट्र राजकारणात

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 หลายเดือนก่อน +1

    BJPs plan to destroy atleast one pawar is successful..Ajit Pawar got trapped in BJPs strategy ...Probably after election he wont be even considered for any political purpose...he will be only beneficial if his numbers would b needed to form govt

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv หลายเดือนก่อน

      ऊसनघेतातवटत

  • @madhukarpawal9616
    @madhukarpawal9616 หลายเดือนก่อน +1

    Kahitari naka bolu ajit pawarasobat fakt raj thakre shobhatat karan ya doghanchi kimmat shunnya aahe maharashtrat aahe

  • @sureshbansude3263
    @sureshbansude3263 หลายเดือนก่อน

    दादाने घर फोडलं,याची जाहीर केले की माझ्याकडुन घर फोडलं गेले, त्याची आता माफी मागुन काही उपयोग नाही, त्यांचे परिणाम अजित पवार तुला हे परिणाम भोगावे लागतील, काळजी करु नको,तु किती लायकिचा आहे हे सर्वज्ञात आहे काळजी करु नकोस, हे आपणास विधानसभा झाल्यानंतर कळेल,आपण विकासासाठी गेला,की आपले कारनामे जिरवायला गेला,हे सर्वज्ञात आहे काळजी करु नको

  • @pratiknvlogs
    @pratiknvlogs หลายเดือนก่อน

    Only bjp 💯

  • @sanjaywaghunde5019
    @sanjaywaghunde5019 หลายเดือนก่อน

    70,000 कोटीचा घोटाळा

  • @consciousness6930
    @consciousness6930 หลายเดือนก่อน

    Hey chimte vichar

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 หลายเดือนก่อน

    सरकार हद्दपार करा