माझा बाप्पा..|aishwarya narkar|GANESH FESTIVAL |गणपती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 185

  • @vrishalisuryavanshi-patil620
    @vrishalisuryavanshi-patil620 14 วันที่ผ่านมา +6

    सर्वगुणसंपन्न ऐश्वर्या ताई...तुम्हाला दोघांना बघून सकारात्मक ऊर्जा मिळते... असेच राहा दोघेही .....❤🤗😘😘

  • @asmitapuranik4290
    @asmitapuranik4290 14 วันที่ผ่านมา +5

    खूप छान ,तुमचे सौंदर्य आणि पाक कौशल्य.रांगोळी आणि मोदक सगळंच सुबक. गणपती बाप्पा मोरया.

  • @jyotsnapawar4749
    @jyotsnapawar4749 15 วันที่ผ่านมา +6

    किती सादगी ❤ नो तामझाम आणि ते मित्रत्वाचे नाते खरंच छान सगळंच सुंदर ❤

  • @shailajak3734
    @shailajak3734 9 วันที่ผ่านมา +3

    3:12 किती छान गणपती रांगोळी काढली. मस्तच

  • @manikshinge4341
    @manikshinge4341 13 วันที่ผ่านมา +2

    रांगोळी,मोदक,बोलण..सगळं खूपच सुंदर..दोघानाही खूप शुभेच्छा..मस्त व्हिडिओ❤

  • @sakshidhuri686
    @sakshidhuri686 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझी लहानपणी पासून आवडती अभिनेत्री स्पेशली महाश्वेता पासून... अतिशय सुंदर ,सोज्वळ ❤❤ मॅडम नेहमी अशाचं रहा.. बाप्पाचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत आहे .❤

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 14 วันที่ผ่านมา +4

    खूप छान ताई खूप सारे प्रेम तुम्हाला, तुमच्या परिवाराला💫 हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थी च्या😊❤

  • @deepadev7745
    @deepadev7745 16 วันที่ผ่านมา +4

    सगळेच छान. ... गणपती. ... त्याचं मित्रत्वाचे नाते... मोदक... दगडी दिवा... आणि तुम्ही दोघे... सर्व काही सुंदर

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 14 วันที่ผ่านมา +2

    खूप छान सुसंस्कारित, अत्यन्त सुन्दर, साधेपणा व्वा ग्रेट ऐश्वर्या 🎉 रांगोळी सुंदरच

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 7 วันที่ผ่านมา

    खूप छान रांगोळी.सगळं अगदी साधं आपलं च वाटावं असं.गणपती बाप्पा खूप छान.मोदक पण छान.गणपती बाप्पा मोरया.तुमचे दोघांनी मिळून केलेले डान्स खूप आवडतात. पाहून ऊर्जा मिळते.असेच खूष रहा. शुभेच्छा.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉🎉

  • @smitamathstutorials4386
    @smitamathstutorials4386 16 วันที่ผ่านมา +4

    मी कधीच कोणत्याही रील वर comment करत नाही पण मला तुमचा साधे पणा खुप आवडतो .तुम्ही माझ्या आवडत्या नटी आहात असेच नेहमी रहा.गणेश चतुर्थी च्या खुप खुप शुभेच्छा

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप छान सुंदर स्वयंपाक लोक उगीचच ओवर करत बसतात पण साधं सिंम्पल सोबर असा स्वयंपाक खरच खूप छान वाटतो कळीदार मोदक खूप छान दिसत आहेत प्राजक्ताच्या फुलांसारखे😍👌👌😋😋🤤🤤
    ऐश्वर्या मॅम आणि अविनाश सर तुम्ही दोघेही चिरतरुण आहात खूप सुंदर दिसताय❤❤🤗
    किचन जवळच मंदिर आहे पण त्यासाठी पारदर्शक ग्लास लावून तुम्ही खूप छान सौंदर्य वाढवले आहे त्या मंदिराच 👍👌👌☺
    बाप्पाची रांगोळी खूप सुंदर काढली पहिल्यांदा पाहिली मी अशी रांगोळी👏👏👌
    स्वयंपाक करताना मोठा चमचा वापरताना छोटा का असावा सोबत याचं दिलेलं कारण मला खूप आवडलं खरंच आहे त्या गॅस वरील किंवा चुलीवरील गरम भांड्यावर आपण चमचा आपटतो ठक ठक करत तेव्हा त्या गरम भांड्याला सुद्धा ठोके पडतात आणि घरात सुद्धा आवाज होतो त्यापेक्षा ही ट्रिक खूप छान आहे👌👍😊
    संपूर्ण व्हिडिओ खूप खूप छान🙏👍😊
    *गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय*
    मी शितल जाधव🙏

    • @Aishwarya.narkar
      @Aishwarya.narkar  3 วันที่ผ่านมา +1

      Kiti goad...thank you soo much tumhi manapasun lihilat..khhup chhan watle..ithe lok karne shodhun chitr vichitr bolatat..tyat tumcha reply anand deun gela

    • @shashankjadhav9798
      @shashankjadhav9798 3 วันที่ผ่านมา +1

      @@Aishwarya.narkar
      प्लीज मॅम मला अहो जावो नका म्हणू मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा तुम्ही मानाने वयाने कर्तृत्वाने खूप मोठे आहात माझ्यापेक्षा 🙏☺❤
      खरं आहे मॅम कितीही चांगलं दाखवायचा प्रयत्न केला तरी लोक निगेटिव्ह असतात ते विचित्र असं बोलत असतात त्याकडे जास्त लक्ष नाही दिलं तरच बरं बाकी मला नेहमीच तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुम्ही अभिनेत्री म्हणून नंबर वन आहातच पण त्याहीपेक्षा तुम्ही माणूस म्हणून खूप छान आहात🙏☺
      *गणपती बाप्पाची साथ तुम्हाला अशीच कायम राहो*

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 16 วันที่ผ่านมา +9

    खूप छान पूजा केली मॅडम मी तुमची महाश्वेता ही सिरियल पहायचे मला खूप आवडायची . you are my favourite actor ❤

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गणेशोच्छवाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...

  • @prachishinde5287
    @prachishinde5287 16 วันที่ผ่านมา +11

    ॥ ॐ गं गणपतये नम: ॥

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 15 วันที่ผ่านมา +1

    ❤ तुम्ही खूप छान आहात. बाप्पा मोरया.सदैव तुम्ही अश्या आनंदात रहा.खूप छान वाटले हा video पाहून.

  • @Madhuri.prashant
    @Madhuri.prashant 13 วันที่ผ่านมา +2

    Ho me lahan astana ...me pan tumchi Mahashweta serial pahaychi ....mala avdaychi ti serial.....khup chan

  • @usha4296
    @usha4296 16 วันที่ผ่านมา

    Apan ha ganapati roj रांगोळीने काढून पूजा करता का? की faqt bhadrapad महिन्यातील चतुर्थीला काढून त्याची पूजा करता?

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 4 วันที่ผ่านมา

    खूपच छान ❤ तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे positive Energy Vibes आहेत तुमच्याकडे keep it up 👍🌹

  • @KiranMali-po6ke
    @KiranMali-po6ke 16 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान तुमच्याकडून आम्हास प्रेरणा मिळते अँक्टीव्ह फ्रेश रहाण्याची व्यायाम डाएट ची

  • @aaratiparanjape4528
    @aaratiparanjape4528 13 วันที่ผ่านมา +1

    मला तुमच्या कडचा गणपती बाप्पा जास्त चांगला वाटला ❤

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 17 วันที่ผ่านมา +4

    खूप छान..
    मला दिवा खूप आवडला 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @savitadalvi4901
    @savitadalvi4901 8 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पाचा नैवेद्य तुम्ही स्वतःच्या हाताने कोणाचीही मदत न घेता हाताने कुणाची मदत न घेता केलात त्यातच सर्व काही आले❤

  • @SuyashW
    @SuyashW 17 วันที่ผ่านมา +2

    व्वा... फार छान!!! शुभ गणेश चतुर्थी ताई & family❤ You are such an authentic person, It's a privilege to know you❤

  • @archana7590
    @archana7590 14 วันที่ผ่านมา +1

    तुमची मी महाश्वेता पासून फॅन आहे. लव यू बोथ ❤

  • @seemanene9344
    @seemanene9344 16 วันที่ผ่านมา +1

    खूब खूब छान, तुम्हाला पण गणेश चतुर्थी चा खूब खूब शुभेच्छा, तुम्ही सातवया मुली ची सातवीं मुलगी मधे खूब सुंदर काम करता माला खूब आवडते

  • @AsmitaJadhav-fw9gp
    @AsmitaJadhav-fw9gp 5 วันที่ผ่านมา

    खुप छान,रांगोळि,
    मला खुप आवडता तुमहि

  • @deepali4junghare
    @deepali4junghare 14 วันที่ผ่านมา +3

    Wow. रांगोळीने पण इतकं सुंदर अक्षर. वहीवर किती सुरेख असेल. तुम्ही फार down to earth aahat. Fitness queen

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ छान ताई श्री स्वामी समर्थ

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 14 วันที่ผ่านมา +1

    ताई शुटिंगमधून ऐवढं सगळं करते ,किती थकवा त्यातूनही उत्साह .सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील दुसरा आणि आताचा लुक मला फार आवडला .
    दोघे नाचतापण छान .केस मात्र कापू नको ती तुझी खरी ओळख आहे.😂शुभेच्छा🌹🌹🌹👍

  • @ddl44
    @ddl44 16 วันที่ผ่านมา

    Kitti goad aawaj aani sugran aahes tu. Awinash bhawu aani tuzi jodi khupch vhhan aahe. Bappa bless u all! ❤❤❤❤👌👌👌👌👌

  • @shailajak3734
    @shailajak3734 9 วันที่ผ่านมา

    3:56 4:07 दगडी दिवा खूप छान आहे. पुण्यात कुठे मिळेल?

  • @priyankabangar799
    @priyankabangar799 5 วันที่ผ่านมา

    Marathi madhlya tumhi majhya favorite actor ahet 😊

  • @aadititapse2677
    @aadititapse2677 14 วันที่ผ่านมา

    नमस्कार ऐश्वर्या Ma'am 🤗. मी आपले मराठी फिल्म्स बघितले आहेत, dance reels बघितले आहेत. आणि आता आपला सध्या चा Zee Marathi वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी हा सिरीयल मागील दोन वर्षांपासून दररोज बघत आहोत. आपण अभिनय खूप छान, अप्रतिम करता. 🎉🎉

  • @bindra1731
    @bindra1731 7 วันที่ผ่านมา

    Simply adorable ❤

  • @Rahdekrishna9134
    @Rahdekrishna9134 12 วันที่ผ่านมา

    ❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽beautiful vibes ganpati bappa morya

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 9 วันที่ผ่านมา

    Video madhe Ujed ki ahe madam, clarity vadvavi lagel.🙏

  • @manishakhot7482
    @manishakhot7482 15 วันที่ผ่านมา

    Khup sunder pooja ani rangoli.. khup prasanna vatle..❤

  • @aadititapse2677
    @aadititapse2677 14 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @ranjanachobe1492
    @ranjanachobe1492 16 วันที่ผ่านมา +1

    खूप छान रांगोळी, मोदक❤

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 12 วันที่ผ่านมา

    खुपच chan...Tumche presentation just superrrrr

  • @manishaathalye2730
    @manishaathalye2730 16 วันที่ผ่านมา

    पूजा सुंदर झाली.झटपट मोदक तर फारच छान सगळच मस्त जमल❤❤❤

  • @KrishnnaDhavane
    @KrishnnaDhavane 17 วันที่ผ่านมา +1

    Ganpati Bappa morya ❤ ❤❤❤❤

  • @smitaruikar3730
    @smitaruikar3730 7 วันที่ผ่านมา

    Tai kup chan ❤❤

  • @jadhavhome9790
    @jadhavhome9790 15 วันที่ผ่านมา

    ऐश्वर्याताई खुप छान व्हिडीओ . दगडी दिवा तर खुपच सुबक व नक्षीदार आहे .मोदकही छान दिसत आहेत . स्व सिमाताई व स्व रमेशदेवजी तसेच तुम्ही व अविनाश दादा ह्या माझ्या आवडीच्या लोकप्रिय कलकारांच्या जोड्या आहेत . ईश्वराची सदैव तुम्हां दोघावर कृपा राहो .🙏

  • @JyotiJoshi-x1t
    @JyotiJoshi-x1t 17 วันที่ผ่านมา

    मस्त झाले मोदक इच्छा गणपती सुंदर मी पण काढते चतुर्थीला खूप छान व्हिडीओ❤❤

  • @KrishnnaDhavane
    @KrishnnaDhavane 10 วันที่ผ่านมา

    ते सरांच गाणं खूप आवडला मला पालखी निघाली राज्याची ❤😢

  • @sunita_marathi_kitchen
    @sunita_marathi_kitchen 16 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ❤❤

  • @Ramaa_Kulkarni
    @Ramaa_Kulkarni 15 วันที่ผ่านมา

    Aishwarya tai ...khup khup dhanyawad siddha ladu chya mahiti karata ...mala mahitach navhata asa kahi asta... pudhchya veli modak kartana nakki karin ... Nehami pramane atishay sunder distyes ... Ganpati bappa morya 🙏😀🌸

    • @Aishwarya.narkar
      @Aishwarya.narkar  15 วันที่ผ่านมา +1

      Nakki kara..chhan lagtat.....thank you♥️

  • @amk2309
    @amk2309 16 วันที่ผ่านมา +2

    ताई दगडी मोठा दिवा तुमच्या दिव्या सारखा कुठे मिळेल? 🙏🙏

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 15 วันที่ผ่านมา

    Khup sadha aani chan mast vatal,pooja. Pn chan mam.

  • @bharatikasar7217
    @bharatikasar7217 13 วันที่ผ่านมา

    खूपच छान मस्त मोदक ❤😂🎉

  • @rahulpatilvlogs12789
    @rahulpatilvlogs12789 17 วันที่ผ่านมา +2

    गणपती बाप्पा मोरया 🌸 माझ्या फेव्हरेट मॅडम 😎

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112 11 วันที่ผ่านมา

    Khup chaan ganpati🙏

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 16 วันที่ผ่านมา

    Wa mastch ganpati bappa 👌👌🌺💐🙏👍👍🎸🎉

  • @MinalJoshi-p2b
    @MinalJoshi-p2b 17 วันที่ผ่านมา +15

    खुप छान व्हिडिओ ❤ आज माझे वय ६५ वर्षाचे आहे ajji zali ahe तरी मी तुझ्यासारखी उकड काढून मोदक केले छान झाले ❤👌👍😀

    • @Aishwarya.narkar
      @Aishwarya.narkar  16 วันที่ผ่านมา +1

      Waah kamaal

    • @sukhadabhide7933
      @sukhadabhide7933 8 วันที่ผ่านมา

      छान VDO आहे. ❤U ऐश्वर्या

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 17 วันที่ผ่านมา +1

    Happy Ganesh Chaturthi dear

  • @ruchihande7897
    @ruchihande7897 15 วันที่ผ่านมา

    ऐश्वर्या ताई मी तुम्हाला मराठी दूरदर्शन मालिका महाश्वेता पासून ओळखते. तुम्हा दोघांची महाश्वेता सिरीयल आम्हाला फार आवडत असे. तुमची ही सिरीयल मी माझी बहीण आणि माझी आई खूप आनंदाने बघत होतो. तुमचा हा व्हिडिओ मला फार आवडला. मी तुझ्या बिल्डिंगच्या समोरच्या सोसायटी मध्ये राहते. असो कधी योग आला तर नक्की भेटू ‌

  • @DivineAura55
    @DivineAura55 7 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर ताई❤

  • @vaishalideoli7665
    @vaishalideoli7665 15 วันที่ผ่านมา

    Khup aavadla video tai ❤ keep posting ❤ would love to watch more such videos ❤

    • @Aishwarya.narkar
      @Aishwarya.narkar  15 วันที่ผ่านมา

      Thhhaank you so much ❤️❤️

  • @ashwini1292
    @ashwini1292 15 วันที่ผ่านมา

    तुमच्या reels पेक्षा आजचा भाग खूप आवडला.😊

  • @ushadighe738
    @ushadighe738 13 วันที่ผ่านมา

    ताई किती छान दिसतात तुम्ही ❤❤

  • @alkagaikwad7369
    @alkagaikwad7369 16 วันที่ผ่านมา

    Tai ganpati khup chan kadla 👌🌹

  • @asmitamahaddalkar5211
    @asmitamahaddalkar5211 15 วันที่ผ่านมา

    My favorite Bappa Modak & tumha doghancha sadhepna

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 6 วันที่ผ่านมา

    खूप च छान विडिओ

  • @jyotijoshi9361
    @jyotijoshi9361 16 วันที่ผ่านมา

    Khup shiknaysarkhe aahe Mam tumchyakdun ,disayla pan Sundar ,acting pan Chan ,सगळेच खूप छान

  • @sujatatawde7583
    @sujatatawde7583 17 วันที่ผ่านมา +4

    Pallu tuza koutuk karayach tevadha kamich. Tu Chan sugaran aahes.tuza sheera apratim asato. Poojecha prasad ter manapasun kartes.ghari tu heroine nastes. Tuza ha sadhepana nehamich bhavla Mala.modak Mast ❤ udya khayla yete.kay Mast Modak keles.Avi da Mast video .Ganapati bappa morya. ❤❤❤❤❤❤🎉

  • @seemapisal5007
    @seemapisal5007 16 วันที่ผ่านมา

    Ganapati bappa moraya mangal murty moraya🙏🙏🙏

  • @smrutipetkar4469
    @smrutipetkar4469 10 วันที่ผ่านมา

    khup sundar vlog tai❤

  • @leenadang4728
    @leenadang4728 16 วันที่ผ่านมา +1

    Ganpati bappa moryaaa

  • @jewelrydesigns6281
    @jewelrydesigns6281 16 วันที่ผ่านมา

    Khup chan modak ani ganpati sudha

  • @dr.sanchitalimaye3258
    @dr.sanchitalimaye3258 15 วันที่ผ่านมา

    Kiittiii sadha aani chaan ❤

  • @pawarbalaji1986
    @pawarbalaji1986 17 วันที่ผ่านมา +1

    Chan aahe 🎉

  • @sujatavalunjkar3516
    @sujatavalunjkar3516 16 วันที่ผ่านมา +1

    Khup chan, sugran pan aahat,kautuk vatla

  • @rohinithikekar2570
    @rohinithikekar2570 15 วันที่ผ่านมา

    Khupch chan 👌🏻🌹

  • @Roshtanu12
    @Roshtanu12 16 วันที่ผ่านมา

    Mla तुमची जोडी खूप आवडते असेच आनंदी राहा❤❤ आम्हाला पण आनंदी राहण्यासाठी काही टिप्स द्या😅

  • @madhurideshpande672
    @madhurideshpande672 15 วันที่ผ่านมา +1

    Modak tar zale pan ganeshji ke liye aap dono ka dance hona chahiye 🎉🎉💃💃💃💃

  • @gayatribhawalkar6760
    @gayatribhawalkar6760 16 วันที่ผ่านมา

    खूप छान रांगोळी ❤❤❤

  • @RupaSharma-v5o
    @RupaSharma-v5o 15 วันที่ผ่านมา

    Too simple nicely presented

  • @madhumatinarule4489
    @madhumatinarule4489 16 วันที่ผ่านมา

    Mastch serv❤

  • @Supriya-patil
    @Supriya-patil 15 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर mam मी tumachi childhood pasun fan aahe mala aankhin aathavate tumachi mahashweta serial pahayala aamhi shala sampali ki palat ghari yayacho पाहण्यासाठी

    • @Aishwarya.narkar
      @Aishwarya.narkar  15 วันที่ผ่านมา

      Soo sweet..thank you so much ♥️

  • @SHUBHANGISAWANT-y6m
    @SHUBHANGISAWANT-y6m 14 วันที่ผ่านมา

    लोकांना वाटत नट नट्यांना काय येत नसेल पण हा व्हिडिओ खूप सुंदर आहे आवड असेल तर सवड होते देवासाठी एकदिवस

  • @shobashevate3339
    @shobashevate3339 16 วันที่ผ่านมา +1

    🌷🌷🌷🌷🌷🙏🙏

  • @Swaadwithsalma
    @Swaadwithsalma 17 วันที่ผ่านมา +1

    Very nice

  • @sunitapatil7012
    @sunitapatil7012 10 วันที่ผ่านมา

    Ashvrya madam tumhi great Aahat Shuttingchya kamatun vel kadun he sagla kartat Bappa bless you,,
    Aani tumhi Modak khup chhan banavlet
    21,,nahi pan 16 ,Aahet me mojlet ,😊😅

  • @rekharanaware9747
    @rekharanaware9747 15 วันที่ผ่านมา

    Khupach sundar modak tu mazi Aavadti Abhinetri aahe tu nehemi. Aanandit raha

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil3394 12 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @shubhadadeshpande4722
    @shubhadadeshpande4722 13 วันที่ผ่านมา

    खूप छान! तुमचा अभिनय, पाक कौशल्य, साधेपणा आणि ईच्छा गणपती पण❤

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 16 วันที่ผ่านมา

    Khup chan video

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 13 วันที่ผ่านมา

    माझी आवडती अभिनेत्री.नेहमी हसतमुख

  • @MindFacts-x7n
    @MindFacts-x7n 16 วันที่ผ่านมา

    Modak 👌👌👌 k always seen your reels mam you are my favorite couple just now I subscribe your channel 🎉

  • @surekhaangre6781
    @surekhaangre6781 15 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @mansideshpande4038
    @mansideshpande4038 10 วันที่ผ่านมา

    Chan

  • @MostlyJitu
    @MostlyJitu 14 วันที่ผ่านมา

    Ganpati Bappa Morya

  • @SandeepGurav-dy2cy
    @SandeepGurav-dy2cy 9 วันที่ผ่านมา

    Madam tumcha gav Bhuibawada aahe na

  • @Akash-u7j2q
    @Akash-u7j2q 15 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 9 วันที่ผ่านมา

    Chan recipe 🙏🩷🩷🩷

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 14 วันที่ผ่านมา

    👍👌👌🙏🙏❤

  • @MEDICOEXPLAINS
    @MEDICOEXPLAINS 16 วันที่ผ่านมา

    Mam tumache dresses khup must asatat please link dya na