या मालिकेच्या सर्व निर्माते कलाकार...यांना चित्रपट लेखक...सुनिल यादव यांचा..... मानाचा मुजरा.....सलाम....याचे संवाद.... हृदयस्पर्शी आहेत.... कथा .... भावस्पर्शी..........आहे.......... पटकथा....... नयन स्पर्शआहे....... अप्रतिम कलाकृती....
कला कशी हावरटासारखे फळे खात बसली निर्लज्य पणे थांबली नाही खातच बसली समोर सगळं पसारा टाकला 😅 कोणासमोर कसे बोलावे वागावे कळत नाही .रीकामे उद्योग करत फीरते फोन वर तास तास बोलते तेव्हा कंबर लचकत नाही का 😮 कांगावा करते
कलेला गरीब कोण म्हणणार गरीबांची व्याख्या बदलावी लागेल श्री पण कुणाचा तरी मुलगा आहे जान्हवीला तरी समजायला हवे होते नोकरी करते. मागील गोष्टी लक्षात घेऊन तरी जान्हवी शहाणं व्हावे सरळ घरी जावं आणि आईशी संबंध तोडून टाकले हवेत नाही तरी सावत्रच आहे
Kaka n janhvi jada hi bachkani harkat kerti hai n dadagiri bhi ker kéy pintya ko jabardasti dabati hai aur apni baat manvati hai... Shree ko bhi emotional card khel ti hai janhavi jabardasti over acting karne ki koshish pury pur kerti hai... Shree ko pareshan kerke apne ghar key mamla mey kitne aasani se involved kerti hay .... Shree ki dada ji ne kala ki kalakari janhavi key papa ko chalte hi kitni kala kitni bahane baji ker rhi hai..
आईआजी आणि बाबा खूपच सुंदर अभिनय करतात. कला ही एक बाई सगळ्यांतच हावरी, चोरण्यात आणि लावालावी करण्यांत पटाईत आहेच.
ही मलिका पून्हा पुन्हा पहविशी वाटते, खूप छान अभिनय केला आहे सर्वच कलाकारांनी
आईआजी जान्हवी 🏠 येऊन जे बोली ते ऐक नबर हतं,आणि शेवटी बाबाजे केलेत ते मस्त ऐकदम झकास
कला स्वतः फळे खात बसली निर्लज्य पणे जान्हवी ला खायला राहु द्यावे हे कळत नाही हावरटासारखी😅
खूप छान पद्धतीने मांडले आहे
या मालिकेच्या सर्व निर्माते कलाकार...यांना चित्रपट लेखक...सुनिल यादव यांचा..... मानाचा मुजरा.....सलाम....याचे संवाद.... हृदयस्पर्शी आहेत.... कथा .... भावस्पर्शी..........आहे.......... पटकथा....... नयन स्पर्शआहे....... अप्रतिम कलाकृती....
हीच सगळंच दुखते ना मग तोंड बरं दुखत नाही त्याला तर जोर आला आहे
😢 किती कला नटकीपणाने वागते
हया हलकट बाई बरोबर ह्या बाबा बरा जिवंत राहिला.
Hi serial mala khupch awadate. ❤❤❤❤❤❤❤
खूपच बढिया आहे ही सिरियल......सर्व कलाकार एकदम जोरदार....काय अभिनय आहे एकेकाचा..अश्या चांगल्या मालिका दाखवायला पाहिजेत..
Prasad chi Pramanik mulakhat khoop avadali
T
बाबा डोक्याला हात नका लावू , शशिकला ला घराबाहेर काढा, आता तरी नवरेपणा दाखवा, किती मिळमिळीत राहतात.अशाने तुमचेच नुकसान होते आहे
11.11.कला.no1.माता.10.10
😂😂😂😢😮0
याच्यासाठी आपले बरोबरीचे स्थळ पाहणे. गटारीतले किडे ते किडेच.
मला खूप आवडते❤❤❤
कलेया कंबरेत लाथ घातली पाहिजे कंबर ठीक होईल
😂
ही कला स्वतः ला गरीब म्हणवून घेते हिला जंगलात नेऊन कापा चौदा मण चरबी निघेल
देव पण घेऊन जाणार नाही.तुला पाताळात पण जागा मिळणार नाही
जान्हवीच्या घरात एवढं मोठं टेबल कशासाठी आहे. जागा नाही का अडत
कला कशी हावरटासारखे फळे खात बसली निर्लज्य पणे थांबली नाही खातच बसली समोर सगळं पसारा टाकला 😅 कोणासमोर कसे बोलावे वागावे कळत नाही .रीकामे उद्योग करत फीरते फोन वर तास तास बोलते तेव्हा कंबर लचकत नाही का 😮 कांगावा करते
कलाचा इतका राग येतो म्हणजेच तिचा अभिनय जबरदस्त आहे हेच यावरून सिद्ध होते.. खरच खूप छान मालिका होती
बाप अत्ता बोलतोय आधीच का नाही संपरक ठेवला
हे सिरीयल परत चालु करा दुसरा भाग
कलेला गरीब कोण म्हणणार गरीबांची व्याख्या बदलावी लागेल श्री पण कुणाचा तरी मुलगा आहे जान्हवीला तरी समजायला हवे होते नोकरी करते. मागील गोष्टी लक्षात घेऊन तरी जान्हवी शहाणं व्हावे सरळ घरी जावं आणि आईशी संबंध तोडून टाकले हवेत नाही तरी सावत्रच आहे
कला किती उद्धटपणे बोलते मोठ्या माणसांशी असं बोलते
17:44 1 17:54 17:55 7:45 17:46 17:47 😊 17:48 17:49
Kalachi khodach modli aajine
किती उद्धटपणे बोलते लाच शरम सगळं सोडून दिले आहे
ही मालीका परत चालू करा दुसरा भाग
Aaji ne vatch lavli kalachi😅
ही मालीका परत चालू करा
आई आज्जी कलासाठी एखाद तुटक चप्पल बूट असला तर हाताशी घ्या
ही सिरीयल पुन्हा चालू करा
कला कीती जोरात भांडण करते आई आजी चा पण बेशरम
808 cha samor pn episode phije hote
कला तूला कोण गरीब म्हणेल. गरीब या शब्दाचा अर्थ बदला पाहिजे
कला ला गटार मध्ये टाका व गटार कायमचे बंद करा
Kaka n janhvi jada hi bachkani harkat kerti hai n dadagiri bhi ker kéy pintya ko jabardasti dabati hai aur apni baat manvati hai... Shree ko bhi emotional card khel ti hai janhavi jabardasti over acting karne ki koshish pury pur kerti hai... Shree ko pareshan kerke apne ghar key mamla mey kitne aasani se involved kerti hay .... Shree ki dada ji ne kala ki kalakari janhavi key papa ko chalte hi kitni kala kitni bahane baji ker rhi hai..
Hya. Kalane. Aandhali. Vhayala. Pahije.
Hya. Kalala. Chulit. Takun. Jalayala. Pahije. Mar. G. Lavkar