BhedikKalgitura 850

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
  • BhedikKalgitura 850. #भेदीक, #पद, #शाकी, आध्यात्मिक. गुरू मार्ग , शाहीरीफटका गायलाय चुटका, सप्त धातूत आत्मा कोठे आहे? नामदेवांचा घ्यावापुरावा उत्तर द्यावा,
    Namskar🙏
    Namskar🙏Namskar🙏 नमस्कार/ जयहरि माऊली / रामकृष्णहरि,
    Swagat Ahe Tumch Aplya Channel Madhe
    Ithe Aplyala Roj Nawin Bhajne, Bhedik, Bharude, Sahir Gite Tasech Lokgite Miltil Tar Channel War Nawin Asal Tar Subscribe Kara Ani Share Kara 👍#Bkt
    #सावकर माने एकतारी भजन
    जगात भारी एकतारी
    #santhachebhajan
    #संतांचेभजन
    #ektaribhajan
    #gavlani
    #bhedikkalgitura
    #pravchan
    #aabhang
    #bhajanmarathi
    #bhaktigite
    #bharud
    #ektari
    #sawkarmane
    #marathi
    #marathisongs
    #kalngiwalesahir
    #sahiragani
    #chendikcal
    #caal
    #chandok
    #Smebt.me

ความคิดเห็น • 2

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 หลายเดือนก่อน +1

    शाहिर गायन चांगले संच चांगला आभिनंदन परंतू गायकी करताना प्रश्न अगदी चुकीचे विचारता . अभ्यास पुर्ण प्रश्न विचारत जावा . सप्तधातूत आत्मा कोठे असतो हा प्रश्न विचारला .आत्मा काय असा ठिकाणधरून रहाणारी दिसणारी वस्तु आहे का . चैतन्य जीव रुपाने तो संपुर्ण चराचरात अस्तीत्वात असतो अव्यक्त अनाम अविनाश अढळ अशा प्रकाराने रहात असतो . बोटाने दाखवता न येणार पण अनुभवातून अनुभूती घेवूनच त्याला समजता येते . गुळाची गोडी दाखविता येत नाही ती अनुभवातून समजते .
    शाहिर असले मन कल्पनेप्रमाणे प्रश्न विचारत जावू नका . आपल्या समर्थ प पु सद्गुरूंना हा प्रश्न विचारून पहा . ते काय सांगतील ते समजून घ्या .

  • @subhashpatodkar4510
    @subhashpatodkar4510 2 หลายเดือนก่อน +1

    फोडा सद्गुरुचे घर
    भाग्य थोर हो.....
    विवेकरुपी पहार....
    ज्ञानसुत्राचा फावडा
    😮😮😮😮😮😮😮😮