Supreme Court: राज्यपालांना खडसावताना सरन्यायाधीशांनी काय केले प्रश्न? शिंदे सरकारचं भवितव्य काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #supremecourt #uddhavthackeray #shivsena #governor #eknathshinde #CJI #chandrachud
    राज्यपालांना खडसावताना सरन्यायाधीशांनी काय केले प्रश्न? शिंदे सरकारचं भवितव्य काय? यावर आहे आजचा मुद्दा सामील झाले आहेत. मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, कायदेतज्ञ उज्वल निकम आणि असीम सरोदे
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 405

  • @popatbhor8507
    @popatbhor8507 ปีที่แล้ว +62

    शिंदे चे वकील निकम सर

  • @marathi_854
    @marathi_854 ปีที่แล้ว +11

    श्री असीम सरोदे व श्री उल्हास बापट सर यांना जय हिंद

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 ปีที่แล้ว +26

    सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची जी परीस्थिती आज सुप्रीम कोर्टात जाणवली तशीच काहीतरी परिस्थिती आत्ता निकम साहेबांची झालीय.

  • @prakashbomble7374
    @prakashbomble7374 ปีที่แล้ว +12

    निकम सर मी तुमचा खूप मोठा चहाता आहे. आणि मी तुमचा आदर परंतू..
    या आधीचे मी आपले बरेचसे विश्लेषण ऐकले आहे त्यावेळेस आपण राज्यपालांची बाजू लावून धरत होता आणि राज्यपालांना असे वागण्याचा अधिकार आहे असे सांगत होता परंतु आज मला आश्चर्य वाटतंय की तुम्ही राज्यपाल हे चुकले आहे असं सांगत आहात

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 ปีที่แล้ว

      Absolutely Right.

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f ปีที่แล้ว

      अगदी खरं, आज पहिल्यांदा राज्यपाल च्या विरोधात बोलले

  • @vishuspeaks_
    @vishuspeaks_ ปีที่แล้ว +5

    आज चमत्कार झाला निकम सर सत्याची बाजू घ्यायला लागले...अजून तर बघा जशी जशी ठाकरेंची बाजू मा.न्यायालयात भक्कम होईल तसे अजून निकम सर आपापले बोल बदलतील...तेव्हा सत्तामेव नाही तर सत्यमेव जयते...जय महाराष्ट्र... जय शिवराय... 🚩

  • @deepaknikamdeepaknikam-nx2rt
    @deepaknikamdeepaknikam-nx2rt ปีที่แล้ว +16

    निकम साहेब अती शहाणपणा करतायत, असीम सरोदे बरोबरच आहेत

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 ปีที่แล้ว +37

    ठाकरे की शिंदे यांच्या पेक्षा महत्वाचे कायदा आहे

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 ปีที่แล้ว +59

    निकम सर शिंदे सरकार च्या बाजूने बोलत आहे पहिल्यांदा उध्दव ठाकरे साहेब यांच्या बाजूने बोलत होते आणि आता शिंदे सरकार च्या बाजूने बोलत आहे विश्वास उडाला आहे निकम सर यांच्या वर

    • @mandarredkar5765
      @mandarredkar5765 ปีที่แล้ว +3

      He is Pro BJP since beginning. Then why channel is taking his opinion.

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 ปีที่แล้ว +5

      ठाकरे बेस्ट शिंदे वेस्ट

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 ปีที่แล้ว +1

      ​@@komaljayashri
      तसं झालं असतं जर तुमच्या साहेबांनी राजीनामा दिला नसता तर.

    • @sunilthokal3365
      @sunilthokal3365 ปีที่แล้ว

      कारण सरकारी वकील आहेत ते

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 ปีที่แล้ว +2

      @@rajendraparkar8887 तुझा भाज्यपाल होता ना त्याला विचार का राजीनामा दिला तो

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 ปีที่แล้ว +23

    चेहरा.पडलाय.म्हणजे.निकाल.निकमांच्या.विरोधात.जातोय.सत्याचा.विजय.होतोय

  • @Shubham_Borkute
    @Shubham_Borkute ปีที่แล้ว +52

    तुषार मेहता ऐवजी उज्जवल निकम नी राजपाल ची बाजू मीडिया समोर योग्य रित्या मांड्या पूर्ण ताकत टाकून देली होती 🤣

    • @pavanturukmare2815
      @pavanturukmare2815 ปีที่แล้ว +3

      😂😂😂😂👍

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f ปีที่แล้ว +4

      👍🏻👍🏻 🤣🤣 अगदी खरं आहे, चेहरा पडला निकमचा.

    • @surajgarud4255
      @surajgarud4255 ปีที่แล้ว +3

      खरयं खरयं 😂

    • @atharvad9021
      @atharvad9021 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @namdevchorge8655
      @namdevchorge8655 ปีที่แล้ว +1

      भाजप खोके सरकारचे वकील निकम फुल टेन्शन मध्ये

  • @sudhirbaraskar5249
    @sudhirbaraskar5249 ปีที่แล้ว +26

    निकम साहेबाचा चेहरा ऊतरला आहे.

    • @namdevchorge8655
      @namdevchorge8655 ปีที่แล้ว

      १००% चेहरा टेन्शन सर्व जनता पहाते😂

  • @sanjaytambe6094
    @sanjaytambe6094 ปีที่แล้ว +13

    निकम सरांचा चेहरा आज पठलेला दिसतो

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 ปีที่แล้ว +18

    निकम साहेबांच्या चेहऱ्यावर बारा वाजल्या सारखे का बरं जाणवत आहे .

  • @khanderaorahane2972
    @khanderaorahane2972 ปีที่แล้ว +22

    भारतीय न्यायव्यवस्था जिवंत आहे असे दिसते

  • @vivekghalsasi4590
    @vivekghalsasi4590 ปีที่แล้ว +24

    साहिल साहेब एक विनंती आहे. पूर्ण निकाल आल्यावर या दोघांना परत बोलवा आणि मग कळेल की कोणाची भूमिका किंवा विश्लेषण बरोबर होते

  • @gabberkalamkar9900
    @gabberkalamkar9900 ปีที่แล้ว +14

    बहुतेक निकम सरांना राज्यपाल नियुक्त आमदारांची ऑफर असणार म्हणूनच शिंदे गटाच्याबाजूने बोलतात

  • @pradiphirapure1353
    @pradiphirapure1353 ปีที่แล้ว +19

    निकम सरांनी त्यांच्याबद्दल असलेला जनमानसात आदर होता तो असत्याच्या बाजूने बोलून गमावला आहे

  • @khanderav.g.jadhavjadhav4008
    @khanderav.g.jadhavjadhav4008 ปีที่แล้ว +15

    ओरीजनल शिवसेना उद्धव ठाकरे यांनीच असनार

  • @Dhamma8983
    @Dhamma8983 ปีที่แล้ว +6

    सर एकदा उल्हास बापट सरांना बोलवा निकम सर रोजच येतात

  • @haribhaupadulkar683
    @haribhaupadulkar683 ปีที่แล้ว +13

    निकम सर बोबडे बोलतात कायद्याची पळवाट काढतात

  • @vanitaghumare2486
    @vanitaghumare2486 ปีที่แล้ว +20

    निकम सर आपला चेहरा उतरलेला आहे

  • @cooazb8008
    @cooazb8008 ปีที่แล้ว +2

    *साहिल लक्षात घ्या देवाचा देव देवेंद्र 🤠 यांची चाणक्य नीती सरन्यायाधीशांकडून उघडली आहे* 🇮🇳 *Long live pillars of Indian Democracy* 🇮🇳

  • @MrChiplunkar123
    @MrChiplunkar123 ปีที่แล้ว +25

    Nikam sir cha chehara gora mora disat ahe

  • @woldglobalmoviehub1999
    @woldglobalmoviehub1999 ปีที่แล้ว +8

    निकम चे तोंड बघण्या सारखे आहे 😭😭😭😭😭😭

  • @shreya_vlog007
    @shreya_vlog007 ปีที่แล้ว +18

    निकम नी खोके घेतले आहे

    • @natvarlalgawari8642
      @natvarlalgawari8642 ปีที่แล้ว

      याला हाडके खायला
      मिळणार मुर्त 🐕🐶🐕🐶
      यांचे

  • @sanjaythorat5134
    @sanjaythorat5134 ปีที่แล้ว +15

    अहो हे निकम कधीच क्लिअर बोलत नाहीत.

  • @bappugade5851
    @bappugade5851 ปีที่แล้ว +15

    हे सरकार जाणुन बुजुण पाडले आहे कारण फडणवीस या आधिच बोब्लत होता हे सरकार पड्णार आहे याला फडणवीस जबाबदार आहेत

  • @sukdevpawse5916
    @sukdevpawse5916 ปีที่แล้ว +5

    निकमसाहेबाचा आजच्या आवाजात बदल दिसतोय कोर्टाने राज्यपालाला उघड पाडल
    हा वकिल फारकतीच्या केस लढतो याला काय माहीत मोठ्या कोर्टाच

  • @satishsatonkar7589
    @satishsatonkar7589 ปีที่แล้ว +1

    माननीय सरन्यायाधीश हे कायदा आणि न्यायाचे पुरुष आहेत. माननीय सर आम्हाला तुमचा अभिमान आहे.

  • @ratanyeljale674
    @ratanyeljale674 ปีที่แล้ว +32

    भारतीय लोकशाही संविधान वाचवा देश वाचवा महाराष्ट्र वाचवा

  • @swapnilballal4208
    @swapnilballal4208 ปีที่แล้ว +24

    Nikam sir nipakspati pne bola. Bjp side jast bolta

    • @amolgujar1979
      @amolgujar1979 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @DeccanPS
      @DeccanPS ปีที่แล้ว

      Sagle sarode ani sahil sarkhe HMV nastat

  • @pradiphirapure1353
    @pradiphirapure1353 ปีที่แล้ว +7

    ऍड निकामचा चेहरा खूप टेन्शन मध्ये दिसतोय

  • @kamblegautam5897
    @kamblegautam5897 ปีที่แล้ว +39

    निकम साहेबाचा चेहरा खुपच पांढरा पडला आहे .

  • @ratanyeljale674
    @ratanyeljale674 ปีที่แล้ว +32

    बीजेपी ने निकमला दिले वाटतं काहीतरी खोके......

  • @bharatmeshram1862
    @bharatmeshram1862 ปีที่แล้ว +5

    निकम साहेब आज नाराज आहे

  • @469Sachin
    @469Sachin ปีที่แล้ว +12

    राज्यपाांनी केलेलं कृत्य हे राजकीय पेच निर्माण होण्यामागे पुर्ण कारण या केस मध्ये दिसतात म्हणून हे चुकीचे आहे . कारण या एका चुकीच्या निर्णयामुळे हे झाले थोडे थामायला पाहिजे होते

  • @andymauli
    @andymauli ปีที่แล้ว +3

    असीम सरोदे best

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 ปีที่แล้ว +1

    फारच सविस्तर विश्लेषण 👍🏼
    साहिल सर आणि सर्वजणांना
    धन्यवाद.... 🙏🏽

  • @shivsenna140
    @shivsenna140 ปีที่แล้ว +2

    सरोदे साहेब नंबर एक विश्लेषण

  • @ganeshdalvi7555
    @ganeshdalvi7555 ปีที่แล้ว +14

    निकम सरांच्या विरोधात निकाल लागला म्हणून नाराज आहेत 🤣🤣🤣

  • @yogeshkadam1377
    @yogeshkadam1377 ปีที่แล้ว +3

    उज्वल निकम हे एक चांगले सरकारी वकिल होते,पण आता कायद्याच्या बाबतीत त्यांची भूमिका हि बिजेपी ला अनुकूल असावी असेच वाटते,

  • @pranjaldhore1
    @pranjaldhore1 ปีที่แล้ว +3

    Big Thank you to Supreme court... कुणीही हारू दे किंवा जिंकू दे .. पण सुप्रीम कोर्टाने म्हातर्याच धोतर फाडले

  • @harshavardhanbhosale5428
    @harshavardhanbhosale5428 ปีที่แล้ว +5

    आज उज्वल निकम यांच्या चेहऱ्यावरील रंग उडालेल्या दिसतोय...तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो...🚩🚩

  • @amolgujar1979
    @amolgujar1979 ปีที่แล้ว +29

    निकम सर खोखे घेतल्या सारखं वाटत

    • @DeccanPS
      @DeccanPS ปีที่แล้ว

      Te satranji uchalyanare nahi ahet🤣

  • @kalagiturachanal1548
    @kalagiturachanal1548 ปีที่แล้ว +1

    निकम साहेब पण राज्यपाल होणार आहेत सगळ्या महाराष्ट्रातला माहीत आहे

  • @SG-wy6lv
    @SG-wy6lv ปีที่แล้ว +20

    माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे की राज्यपाल महोदय यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याकरिता कोणतेही कागतप्रत्र नाही

  • @ganeshjadhav-dc2rl
    @ganeshjadhav-dc2rl ปีที่แล้ว +14

    Nikam sir ajj has ki

  • @pradiphirapure1353
    @pradiphirapure1353 ปีที่แล้ว +4

    निकम साहेब राज्यपाल यांची भूमिका कशी योग्य आहे ते पटवून देऊ शकता .....

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 ปีที่แล้ว +1

    असीम सरोदे साहेब यांनी खुप छान विश्लेषण केले

  • @yogeshaghao1776
    @yogeshaghao1776 ปีที่แล้ว +24

    निकम सर यांचा चेहरा पाहण्यासारखा आहे आज

    • @virbhadrakumbhar3945
      @virbhadrakumbhar3945 ปีที่แล้ว

      निकम चा चेहरा खूपच खुश आहे

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr ปีที่แล้ว

      नुसत खुपते आसा न बोलता लोकशाही जिवंत ठेवणे राजकीय पक्ष जिवंत ठेवणे किंवा बषकठ करण्यासाठी सि जी आय नोंदविलेले मुधे अतीशय महत्वाचे आहे

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr ปีที่แล้ว +2

      राज्यपाल हे पुर्ण वेळ भाजपाचा कार्यकर्ते म्हणूनच काम केले आहे राज्यपाल म्हणून नाही

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr ปีที่แล้ว +2

      सिडोल दहा ला छेद देणारे हे सेडयंतर आहे

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr ปีที่แล้ว +2

      तुम्ही पण भाजपा समर्थक आहोत निकम साहेब सुरवातीपासूनच आम्ही तुमची चर्चा ऐकत आहोत तुम्ही भाजपा समर्थक आहात

  • @ramraotalekar2960
    @ramraotalekar2960 ปีที่แล้ว +2

    निकम, साहेब हे, पक्के,भाजपचे, काम करत आहे, राज्य, सभेवर निवडून जाण्याकरिता,ही, सर्व, चा पलुसी, चालू आहे

  • @sunilmasurkar1249
    @sunilmasurkar1249 ปีที่แล้ว +3

    निकम साहेबांचा चेहरा आज बघण्यासारखा दिसतोय

  • @savitritawade-xn6ff
    @savitritawade-xn6ff ปีที่แล้ว

    निकम. साहेब. कायदेशीर. विवेचन. समजून. सांगत. होते. सरोदे. साहेब. एकतर्फी. मांडणी. करत. होते

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 ปีที่แล้ว +13

    निकम साहेब आज चेहरा का असा झाला आहे,रोज खूप हसरा चेहरा असतो

    • @chetandev2309
      @chetandev2309 ปีที่แล้ว

      Tyanchya ani BJP / mindhe gataa chya tonda ch pani palavlay CJI ni

  • @uddhavgarud5294
    @uddhavgarud5294 ปีที่แล้ว +7

    नीकम चा चेहरा कसा काय उतरलाय

  • @राजेशपाटिल-घ5ख
    @राजेशपाटिल-घ5ख ปีที่แล้ว +6

    ठाकरे साहेब यांच्या सोबत जनता

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 ปีที่แล้ว +9

    Only udhav thakre shivsena next c.m maharashtra

  • @sharifkarnekar5700
    @sharifkarnekar5700 ปีที่แล้ว +1

    उज्वल निकम फक्त एकतर्फी जास्तच बोलत आहे हे फुल्ल दिसत आहे

  • @Manasvidancer753
    @Manasvidancer753 ปีที่แล้ว +5

    निकम विकला .देश विरोधी मध्ये.

  • @nitinraut654
    @nitinraut654 ปีที่แล้ว +7

    Nikam saheb 50 khoke ek dum okkk zalya sarkh vatate

  • @ramchandrayewale3741
    @ramchandrayewale3741 ปีที่แล้ว +5

    निकम सरांचा चेहरा आज पडलाय

  • @dipakpatil1080
    @dipakpatil1080 ปีที่แล้ว +9

    Present CJI Evergreen totally right man to this post

  • @nandakumarkagale6138
    @nandakumarkagale6138 ปีที่แล้ว +5

    निकम सर या तुझ्या युक्तिवादात लोकशाही बुडाली असे फालतू युक्तिवाद सोडून दे

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 2 หลายเดือนก่อน

    असीम. सरो दे. साहेब. कडक. सेल्य ठ आम्हाला. तुमचा. अभिमान आहे

  • @sankybhoy3202
    @sankybhoy3202 ปีที่แล้ว +10

    Nikam is in Mindhe group 😂

  • @vivekghalsasi4590
    @vivekghalsasi4590 ปีที่แล้ว +8

    परंतु राज्यपालांनी नेमका कुठला निर्णय घ्यायला हवा होता ते सांगा

    • @shrikantkanetkar677
      @shrikantkanetkar677 ปีที่แล้ว +1

      टाइम पास करताहेत हो , एकमेकांच्या नावावर बिल फाडण्याचे काम चालू आहे 😅

  • @marotihambarde7754
    @marotihambarde7754 ปีที่แล้ว +5

    निकम साहेब हे लक्ष्यात घ्या ठाकरे किंवा शिंदे यांचं देणं गेन नाही पण लोकशाही देश्यामधे राहिली पाहिजे नाही तर कोणी उटेल आणि पक्ष्यावर दावा करू शकेल जर मनसे चे आमदार राजू भाऊ यांनी दावा केलतर चालते का मग बहुमत पण त्यांचं होईल निकम साहेब

  • @shreya_vlog007
    @shreya_vlog007 ปีที่แล้ว +7

    निकम हे शोभते का बोलायला

  • @SharadVaze
    @SharadVaze ปีที่แล้ว +1

    हे प्रश्न सरन्याधिशाना नाहीत तर लोकाना असलेले मिडियाला असलेले प्रश्न त्यानी विचारून रेकार्डवर आणले असतील व त्यांची उत्तरेही रेकाँर्डवर आणली जाऊ शकतात..

  • @pandurangrudrawar8896
    @pandurangrudrawar8896 ปีที่แล้ว +3

    निकम साहेबांचा चेहरा पडलेला दिसतोय आज

  • @marotihambarde7754
    @marotihambarde7754 ปีที่แล้ว +6

    निकम साहेब तुम्हाला आस वाटते का सर न्यायाधीश यांनी केले होते ते टिप्पणी योग्य नाही का तुम्ही पूर्ण शिंदे यांची बाजू राखत आहे

  • @nitinpatil7783
    @nitinpatil7783 ปีที่แล้ว +1

    नीकम हा कायद्याचा विद्यार्थी असा प्रत्येक वेली सांगतोय हा कायदा विकणारा वकिल पैशान साठि सज्जन बाईला पण वेशा ठरवतील...

  • @nitinsonawane9649
    @nitinsonawane9649 ปีที่แล้ว +4

    Mumbai Tak channel Bhari ahe

  • @pramodthakre5432
    @pramodthakre5432 ปีที่แล้ว

    निकम साहेब तुम्ही गोल गोल काय बोलता.एकही मुद्दा धड मांडत नाही.कारण तुम्ही निःपक्ष मत कधीच मांडले नाही.म्हणून तुम्हाला चंद्रचूड साहेबाचे निकर्ष तुम्हाला झोंबले.

  • @sudeshsolanki1112
    @sudeshsolanki1112 ปีที่แล้ว +4

    निकम साहेब वकील पाहिजे होते? शिंदेजी बाजू लढण्याकरीता?

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 ปีที่แล้ว +4

    खोके.परत.द्यावे.लागतील.म्हणून.चेहरा.पडलाय.निकमसरांचा

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर 👍🏼
    हे प्रकरण उद्धव ठाकरे वि. शिंदे असे राहिले नाही तर
    लोकशाही वि. अराजकता
    असे आहे.
    जनतेने जे निवडायचे ते
    निवडावे 👍🏼

  • @kalagiturachanal1548
    @kalagiturachanal1548 ปีที่แล้ว +2

    मेहता आणि तुम्ही दोघे आज सारखेच आहेत

  • @pradipmanjalkar5761
    @pradipmanjalkar5761 ปีที่แล้ว +6

    Nikam peksha Sarode sir great

  • @virbhadrakumbhar3945
    @virbhadrakumbhar3945 ปีที่แล้ว +13

    असिम साहेब राज्यपाल बेखुब आदमी है.

  • @dattaramsubhedar5744
    @dattaramsubhedar5744 ปีที่แล้ว +9

    Nikam bjpche agent aahet.

  • @vilaspatil2039
    @vilaspatil2039 ปีที่แล้ว +5

    निकम साहेब हे सहकारी वकिल आहेत त्यांना सरकारचीच बाजु घ्यावी लागेल

  • @nachiketlathi7683
    @nachiketlathi7683 ปีที่แล้ว +6

    Nikam is a unfit lawyer. Please don't bring him for comments.

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming ปีที่แล้ว +2

    Academic academic.... त्यांना निकाल देताना राज्यपालांच्या विरोधात देता येणार नाही म्हणून सरन्यायाधीश आगपाखड करून घेत आहेत.

  • @raeessk803
    @raeessk803 ปีที่แล้ว +8

    Ujjval nikam la kada ya panel madhun

  • @shivrai-real-fighter
    @shivrai-real-fighter ปีที่แล้ว +1

    निकम साहेब सांगतात तसे मग 12 आमदार विधानपरिषदेत 3 वर्षाचा काळात का नाही नियुक्त केले ?? दीड महिना राज्यपाल का थांबले नाहीत? महानगरपालिका 2, 1 1/2 वर्ष थांबली ती चालते का??

  • @vishwanath7896
    @vishwanath7896 ปีที่แล้ว +1

    लोकशाही मध्ये बहुमत नसेल तर सरकार कसे चालते याची माहिती देण्यात यावी

  • @somethingnew7258
    @somethingnew7258 ปีที่แล้ว +1

    ह्यो निकम आज पार्टी बदलला... खोबरं तिकडं चांगभलं असं आहे याचं

  • @KAN579
    @KAN579 ปีที่แล้ว +10

    Nikam saheb aaj jara nervous disatay

  • @kishorgholap497
    @kishorgholap497 ปีที่แล้ว +28

    संविधान चा विजय पाहिजे.

  • @marutinarayanchavanmarutic1600
    @marutinarayanchavanmarutic1600 ปีที่แล้ว

    "मी कायद्याचा विद्यार्थी" हे वाक्य एकदाही ऐकू आले नाही.. निकम सहेबाकडून

  • @pravinchangan8956
    @pravinchangan8956 ปีที่แล้ว +9

    ह्याला बोलवू नका ....

  • @Manasvidancer753
    @Manasvidancer753 ปีที่แล้ว +4

    उज्वल निकम तू नको भारतीय जणतेचा... तू पैसे कमवा.

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 ปีที่แล้ว

      ❤डया सरळ बोल तु तु काय करतो. एका पाकिस्तानी दहशतवाद्याला फासावर लटकवून.
      पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणलेला आहे त्यांनी.

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 ปีที่แล้ว +7

    संविधान जिंकला पाहिजे, सत्यमेव जयते

  • @satishsatonkar7589
    @satishsatonkar7589 ปีที่แล้ว

    खरे तर हा निर्णय भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय असेल हे ठरवेल.

  • @tatyabhaubhagwat4589
    @tatyabhaubhagwat4589 ปีที่แล้ว +5

    नि कम संराचा चेहरा पडला आहे त्यांची चिंता वाढली

    • @40436
      @40436 ปีที่แล้ว

      Ka hyani ka Kona kadun paise ghetale aahe ka

  • @paragdhamnikar4825
    @paragdhamnikar4825 ปีที่แล้ว +1

    बहुमताला बराच अर्थ आहे खंडपीठ पाच की सात. न्यायालयाचा निकाल 5/3 किंवा 5/1 असाच जनते समोर जाणार आमदार खासदार हे जनतेतुन बहूमतानेच निवडणून येतात सरकार हे बहूमताचे असते राष्ट्रपती बहूमताने पदावर असतात ही बाब लक्षात घेण्या जोगी आहे.

  • @kirangosavi1176
    @kirangosavi1176 ปีที่แล้ว

    अहो निकम तुम्ही तर राज्यपाल यांच्या भूमिकेचं वारंवार समर्थन करत होतात.

  • @anandkarpe2317
    @anandkarpe2317 ปีที่แล้ว +9

    Asim Sir,
    Excellent Analysis and Presentation.

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 ปีที่แล้ว

    निकम साहेबांचा तो पूर्वीचा रुबाब, आता राहिलेला नाही.