ताई तुमचे व्हिडिओ बघतो त्यावेळी समजते की खरच कोंबडी पालन व्यवसाय किती सोपा आहे. तुमच्या व्हिडिओ मधून खूप मोलाची आणि खरी - खरी माहिती तुम्ही देता त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद.
खूपच छान .... अप्रतिम माहिती तर दिलीच पण यात अनमोल सल्ले ,माहिती सहज सोप्या भाषेत अन् माझ्या सारख्या अडण्यातल्या अडाणी माणसाला समजेल अशा सोप्या पद्धतीत सांगितल्या बद्दल आभारी आहे ताईसाहेब... 😊🙏
धन्यवाद मॅडम....खूप छान समजावले आहे...सामान्य शेतकऱ्याला असेच माहिती देऊन कुकुटपलनात उतरोतर प्रगती व्हावी ही सदिच्छा
धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या. 🙏
खूप छान माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद 🙏😊
तुमचे सुध्दा खुप खुप धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली ताई
धन्यवाद 🙏
अप्रतिम सोप्या भाषेत माहिती अशीच माहिती देत चला 👍
असाच सपोर्ट कायम राहू द्या 🙏
ताई तुमचे व्हिडिओ बघतो त्यावेळी समजते की खरच कोंबडी पालन व्यवसाय किती सोपा आहे. तुमच्या व्हिडिओ मधून खूप मोलाची आणि खरी - खरी माहिती तुम्ही देता त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद.
🙏
Khup mst information dili ma'am
धन्यवाद 🙏
Utkrusht paddhtine mahiti dili
Dhanyavaad tai... 🙏
🙏
ताई, एकदम छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
खूपच छान ....
अप्रतिम माहिती तर दिलीच पण यात अनमोल सल्ले ,माहिती सहज सोप्या भाषेत अन् माझ्या सारख्या अडण्यातल्या अडाणी माणसाला समजेल अशा सोप्या पद्धतीत सांगितल्या बद्दल आभारी आहे ताईसाहेब...
😊🙏
धन्यवाद दादा 🙏
व्हिडिओ खुपच छान झाला आहे
🙏
सुंदर माहिती दिली
खुप खुप धन्यवाद 🙏
ek number impormation
Thank you 🙏
Madame संभाषण कौशल्य एक नंबर
धन्यवाद 🙏
खुप छान माहीती दिल्याबद्दल
🙏🙏🙏
खूप छान माहिती
🙏
Ashich changli mahiti sarva samanya shetkaryanna milat rahavi
नक्कीच 🙏
छान
🙏
Nice video mam
Thanks
Manmodi ya aajaravr tai ni khup sundar mahiti dilit.yamule mala aaj ganesh sarani manmodi var shikavlelya sheshan chi aathvan zali.khup chaan 👌
धन्यवाद सर. प्रशिक्षण बॅच चे सेशन मध्ये या पेक्षा अधिक माहिती मिळाली असेल तुम्हाला 🙏
@@BhaktiAgroFarm ho sir sheshan madhe sakhol mahiti milali .prashikshan ghetlya mule kombdi palnat li bhitich nighun geli sir.traning khup chaan zale.shikavnyachi paddhat khup aavadli.🙏
Khup chhan information
Thank you!
Welcome again 🎉❤
Thank you 🙏
Mast
Thanks 🤗
Sir editing एक नंबर
सरां कडून ही खुप खुप आभार
मस्त व्हिडिओ 🤘
Thanks
खुप छान माहिती दिली
आपल्याकडे पिल्ले मिळतात का
9175926555 वर फोन करा सकाळी 10 ते सायं 7 पर्यंत
Very good video , awaj chan ahe . Pan sui eka kobdila ahe ka te sanga ?
सुई एका कोंबडीला नाही.
नमस्कार शुभ सकाळ❤
🙏
ताई फारच छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद 🙏🙏👍👍 कोंबडी पालन करण्यासाठी phdकेली आहे का किती सोप्यात सांगितले
धन्यवाद 🙏
Tai lasikarnaache 1 day to end timetable sanga
9175926555 वर फोन करा.
Crd रोगाचा व्हिडिओ करा
हो
Tai kombadi zuru lagali ki fadaca kandaca pani karun ghalatat parantu kombadi bari hote kasa kay kay ahe fadaca kandyt
दादा माफ करा. परंतु तुम्ही काय विचारताय समजले नाही. प्लीज मराठी मध्ये टायपिंग केलं तर बर होईल. पाणी कश्याचे समजल नाही.
ताई R2B लसीकरण केलेले पिल्ले किती दिवसांची आहे
साडे 4 महिन्यांची आहेत.
Thanku Tai
Vaccineter chi kiti price aahe
1400
व्हिडिओ मध्ये bio security च पालन केले आहे
अस प्रत्येकाने केलं पाहिजे.
ताई एका पक्षाला किती एमएल लस द्यायची
wa.me/p/5833595943386915/919175926555 या लिंक वर जावा लसीकरण वेळापत्रकाची लिंक आहे.
R2B2 दिल्यावर परत किती दिवसांनी द्यायचे.
R2B आणि फाऊल पॉक्स हे ऋतू बदलताना करावे. उदा. उन्हाळ्यातून पावसाळा सुरू होताना. म्हणजे 15 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान अश्या प्रकारे करावे.🙏
मला तूमचे कोर्स मध्ये जाॅईन्ट होणेचे आहे
9175926555 वर मॅसेज करा.
मॅडम आमच्या कड ७० कोंबड्या आहेत गावरान रोजचे आम्हला ९-१० अंडी मिळायची पण अचानक कोंबड्या अंडी द्यायची बंद झाल्या ते कश्यामुळे झाले असावे
9175926555 दिलेल्या नंबर वर फोन करा
एक महीन्या च्या पिल्लाची किंमत काय आहे
9175926555 वर फोन करा
ही लस पाण्यातून दिली तर काय होईल
पाण्यातून कोणत्याच लसी द्यायच्या नसतात.
@@BhaktiAgroFarm dhanyawad
खूप छान माहिती दिली आहे
🙏