आपले दुकानात पिंपरीमध्ये, सिंहगड रोड, हडपसर गाडीतळ, सदाशिव पेठ दगडूशेठ हलवाई गणपती शेजारी या चार ठिकाणी आपली दुकाने आहेत जर तुम्ही लांब राहत असाल तर ऑनलाईन बघू शकता
www.moolchandmill.com ही त्यांची ऑनलाईन वेबसाईट आहे इथे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या साड्या खरेदी करू शकता आजच सुटला गेले होते त्या पॅटर्नच्या साड्या आहेत थोड्याशा वेगळ्या आल्या आहेत उद्या किंवा परवा व्हिडिओ येईल
या दोन्ही लिंक बघा ह्या प्युअर सिल्कच्या डिस्काउंट वाल्या लिंक आहेत आपल्या चॅनलवर मूळचंद चे अजून भरपूर व्हिडिओ दिलेली आहे ज्यामध्ये जेन्ट्स वेअर आणि नाईटी गाऊन वन पीस ड्रेस सर्व काही व्हिडिओ आहेत 🙂🙏
th-cam.com/video/8l1EsN5sb04/w-d-xo.html हा त्यांच्याच दुकानातील ड्रेस मटेरियल चा व्हिडिओ आहे चॅनलवर कंटिन्यू रहा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर सबस्क्राईब करा ज्यामुळे माझ्या चॅनलवरील जे नवीन व्हिडिओ येतात ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील 🙂🙏
ऑनलाइन खरेदी करू शकत नाही तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर यांची सदाशिव पेठ पुणे हडपसर आणि सिंहगड रोड येथे वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत तिथे तुम्ही सेम खरेदी करू शकता 🙂🙏
फार सुंदर व्हिडिओ 👍
Dukanat ek sadi kharedi krta yeil ka ki 6 cha set ghyawa lagel
सिंगल साडी पण खरेदी करू शकता 🙏🙂
How to order the sare
moolchandmill.com ही मूळचंद मिल लिंक आहे येथे तुम्ही खरेदी करू शकता
Order. Kasey.karey.
व्हिडिओ जुना आहे नवीन कलेक्शन आले आहे शॉप मध्ये
Mala hya video madhil last 1320 wali saree pahijey ahe mug to kashi magvta yeail
आपले दुकानात पिंपरीमध्ये, सिंहगड रोड, हडपसर गाडीतळ, सदाशिव पेठ दगडूशेठ हलवाई गणपती शेजारी या चार ठिकाणी आपली दुकाने आहेत जर तुम्ही लांब राहत असाल तर ऑनलाईन बघू शकता
Mala frist 650 chi 1 pahijey tar kashi order kraychi
www.moolchandmill.com
ही त्यांची ऑनलाईन वेबसाईट आहे इथे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या साड्या खरेदी करू शकता आजच सुटला गेले होते त्या पॅटर्नच्या साड्या आहेत थोड्याशा वेगळ्या आल्या आहेत उद्या किंवा परवा व्हिडिओ येईल
Online mileage kya
moolchandmill.com ही त्यांची वेबसाईट आहे तुम्ही येथे सर्च करू शकता
nice👌
खुपचं मदत झाली या व्हिडिओ मुळे
50%off किती दिवस आहे.
आणि हि ऑफर फक्त हडपसर शाखे साठी आहे की पुण्यात सुद्द्धा आहे.
पुण्यात ऑफर चालू आहेत 🙂🙏
पुण्यात कुठे चालू आहे
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा शेजारी
Party wear Sadi kiti pasun start ahet
तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये तुम्हाला हवी तशी साडी इथे उपलब्ध आहे
Amravati madhe branch ahe ka
नाही
विडीओतील एखादी साडी पाहिजे असेल तर कशी मागवावी.कारण तुम्ही पाठवलेल्या लिंकवर या विडीऔतील साडी दिसत नाही
मुलचंद मिल तीन उपशाखा आहेत हडपसर येथे सिंहगड रोड आणि सदाशिव पेठ दगडूशेठ हलवाई गणपतीच्या शेजारी
प्यूअरसिल्क वर डिसकाऊंट आहे का त्याचा video पाठवा.
th-cam.com/video/CUx1_qsGh_0/w-d-xo.html
th-cam.com/video/elRkQmQgU8c/w-d-xo.html
या दोन्ही लिंक बघा ह्या प्युअर सिल्कच्या डिस्काउंट वाल्या लिंक आहेत आपल्या चॅनलवर मूळचंद चे अजून भरपूर व्हिडिओ दिलेली आहे ज्यामध्ये जेन्ट्स वेअर आणि नाईटी गाऊन वन पीस ड्रेस सर्व काही व्हिडिओ आहेत 🙂🙏
मी घेते इथे साड्या खूप छान आसतात ❤
🙂🙏
सोलापूर मधे आहे का
moolchandmill.com ही दुकानाची लिंक आहे सोलापूर मध्ये दुकान नसावं तरी पण असेल तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये पुढच्या सांगेन
Sundar collection online shop karu shakto ka
Tumcha no milel ka mala watli paintings khup sweet awdli
पुण्यात ऑफर चालू आहे का
ऑफर चालू असतील पण साड्यांचे पॅटर्न थोडे वेगळे असू शकतात
Order kashi karta ail mi vidarbhat rahte
moolchandmill.com ही ऑनलाईन वेबसाईट आहे ती तुम्ही गुगल वर सर्च करा
Address please
व्हिडिओ चालू असताना खालच्या बाजूला आहे तो पत्ता आहे
Online aahe ka
moolchandmill.com या वेबसाईटवर सर्च करा 🙂🙏
Kuph Sundar aahet sadaya reat pareadey aase aahet
थँक्स डिअर 🙂🙏
👍super
Nice
Nasik madhe tumche shop chalu kara
हो नक्की सांगेल सरांना
Dress materail ahet ka?
th-cam.com/video/8l1EsN5sb04/w-d-xo.html हा त्यांच्याच दुकानातील ड्रेस मटेरियल चा व्हिडिओ आहे
चॅनलवर कंटिन्यू रहा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर सबस्क्राईब करा ज्यामुळे माझ्या चॅनलवरील जे नवीन व्हिडिओ येतात ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील 🙂🙏
ऑनलाईन खरेदी करता येईल का
moolchandmill.com हिमोचन वाल्यांची वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही ट्राय करू शकता 👍🙂
Saree order kashi karaychi?
सॉरी डिअर ऑनलाईन नाही 🙂
एक साडी मिळेल का
हो 🙂
मुंबईला दुकान आहे का
नाही
moolchandmill.com ही ऑनलाईन वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही सर्च करा
Mumbai madhe branch aahe ka tumchi
nhi pan online ahe
मॅम 1 साडी आॅरडर करु शेकतोका
हो
Order kese kare
ऑनलाइन खरेदी करू शकत नाही तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर यांची सदाशिव पेठ पुणे हडपसर आणि सिंहगड रोड येथे वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत तिथे तुम्ही सेम खरेदी करू शकता 🙂🙏
ऑनलाईन साडी मिळते का
moolchandmill.com येथे तुम्ही सर्च करू शकता 🙂🙏 मला दुकानांमध्ये ही लिंक शेअर करायला सांगितली आहे
एक साडी ऑर्डर करू शकतो का
हो
Online milel ka dilivery
moolchandmill.com ही मूळच्यांची वेबसाईट आहे इथे चेक करा 🙂🙏
मला घ्यायची आहे पण मी बाहेर गावी राहतेतरकसे
एकदा मी दुकानात चौकशी करून नक्की सांगेल पण यांचे ऑनलाइन शॉपिंग नाही
Please try kara online sathi
moolchandmill.com या दुकानाची वेबसाईट आहे यावर तू बघू शकते
डिस्काउंट फक्त सांगण्यानुसार आहे प्रत्यक्षात मात्र वेगळीच उत्तरे देता डिस्काउंट काही मिळत नाही
नाही असे काही नाही तिथे त्यांनी एमआरपी डायरेक्ट टॅग केली आहे 🙂🙏
मूलचंद ha word patkan dhyanat Rahat nahi,dusre name pahij hote
साडी खरेदी ऑनलाईन आहे का
#moolchandmill.com ही मूळचं मिलची वेबसाईट आहे येथे तुम्ही खरेदी करू शकता
फोन नंबर दिला तर बरं होईल
यांची शोरूम खूप मोठी असल्यामुळे फोन नंबर ते देत नाहीत
moolchandmill.com ही त्यांची वेबसाईट आहे इथे तुम्ही खरेदी करू शकता
Kute ahe shop
हडपसर पुणे, बाकीच्या शाखा सिंहगड रोड, पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर शेजारी
Kute aahet kolhapur ks
हडपसर पुणे, दगडूशेठ हलवाई गणपती पुणे, सिंहगड रोड पुणे येथे तीन शाखा आहेत
moolchandmill.com
Nice