पुण्यातील सर्वात मोठी साडी मिल|अर्ध्या किंमतीत pure silk साड्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Title -
    पुण्यातील सर्वात मोठी साडी मिल|अर्ध्या किंमतीत pure silk साड्या#Latest collection#Mulchand
    ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
    Searching 🌀
    #wholesalemarket
    #saree
    #pune
    #punefamousshoppingplace
    #mulchand
    #punemulachand
    #paithanicollection
    #puresilk
    #mulachandsareepune
    #mulchand2023
    #latest
    #wholesalemarketpune
    #birdalcollectionpune
    #punesareemarket
    #puneravivarpeth
    #punestreetshopping
    #मूळचंद मिल पुणे
    आज आपण पुण्यामधील सिंहगड रोडवर , माणिक बाग येथील मूलचंद मिल या पुण्यातील सर्वात मोठ्या साडी शोरूम ला भेट दिली आहे.
    हे संपूर्ण शोरूम अगदी प्रशस्त जागेमध्ये आहे. पार्किंगची उत्तम सोय त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. इथे तुम्हाला संपूर्ण कुटुंबासाठी सर्व प्रकारचे कपडे मिळतील. लग्नाच्या बस्त्याची उत्तमरीत्या सोय केलेली आहे. इथे तुम्हाला साड्या, कुर्ती, ड्रेस, घागरा , nauvari Paithani, pure silk saree, kid's wear, gent's wear, groom and bridal section also available.
    Video आवडल्यास लाईक नक्की करा.
    Don't forget to subscribe and share this video .
    🎊🥳🙏🏻
    Address -
    मुळचंद मिल,
    सिंहगड रोड, माणिक बाग ,पुणे
    location -
    maps.app.goo.g...
    Mr. Vishnu Sir
    +91 96236 38443
    🌷✨🌷✨🌷✨🌷✨🌷✨🌷✨🌷✨🌷✨
    I am Mrs. Sai Patil
    don't forget to subscribe my channel🤗😍❤️✨🙏
    👩‍💻Follow me on INSTAGRAM - www.instagram....
    💻My Facebook page -
    www.facebook.c...
    For Business Queries My Mail ID
    saimokashi1994@gmail.com
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

ความคิดเห็น • 259

  • @hindustani9385
    @hindustani9385 ปีที่แล้ว +103

    सर्व साड्यांचे भाव दुप्पट करून त्यातले 50% पुन्हा दिमाखदार पद्धतीने सांगत आहे

  • @kavitadeshmukh6233
    @kavitadeshmukh6233 ปีที่แล้ว +38

    खरच सर्व साड्यांचे भाव दुप्पट करून सांगितले आहेत.

  • @suchitavaikar8632
    @suchitavaikar8632 ปีที่แล้ว +11

    खुपच किंमत वाढवून सांगत आहेत

  • @ashwinisutkar
    @ashwinisutkar ปีที่แล้ว +27

    दुप्पट रेट सांगून त्यातलं 50% कमी करतात,, कारण ह्या साड्या फुरसुंगी मध्ये पण ह्याच रेट नी मिळतात,, पण तिथं असलं खोट नाहीत बोलत

  • @manishagadekar1493
    @manishagadekar1493 ปีที่แล้ว +5

    सर्व साड्यांच्या किंमत दुप्पटीने वाढवून, 50% सांगत आहेत.

  • @sandhyasaratkar8248
    @sandhyasaratkar8248 ปีที่แล้ว +5

    दुप्पट करून सांगतात आणि नफ्यासहित किंमत वसुल करतात

  • @ayodhyakhade1202
    @ayodhyakhade1202 ปีที่แล้ว +3

    सर्व काही खोटे आहे उलट बाजार भावा खूपच महाग आहेत

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 ปีที่แล้ว +17

    किंमती वाढवून कमी केल्या आहेत, बाहेर निम्म्या किमतीत उपलब्ध आहे

    • @ashajadhav2439
      @ashajadhav2439 ปีที่แล้ว

      Please suggest Kara na ...... आम्हांला खूप शाॅपिंग करायची आहे.

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      @@ashajadhav2439 प्रत्येक जण शॉपिंग करताना रेट क्वालिटी आणि बाकी दुकान सोबत compare करून च कपडे घेतात..
      तुम्ही एकदा भेट देऊन बघा. Advertising ची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. यात आपण नाही काही करू शकत.
      पण variety bharpur ahe.. तुमच्या बजेट मधे ज्या असतील त्या खरेदी करायच्या.. बाकी दुसऱ्या शॉप मधून करू शकता. .

  • @ravindrashinde1704
    @ravindrashinde1704 ปีที่แล้ว +5

    Sarv khot ah, amhi hadpasar madhech rahto ,double bhav sangatat ani 50% offer ah as dakhavtat ani vishesh mhanje prices chya manane sadya khupach halkya quality cha astat . Ani he video banavanar mahit nastana kashala lokanchi dishabhul krtat hech kalat nh

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      Hello sir.. कोणताही व्हिडिओ आम्ही दिशाभूल करायला बनवत नाही.. तुमचा मुद्दा बरोबर असेल देखील.. पण पब्लिक खूप हुशार आहे..कोणी च क्वालिटी आवडल्या शिवाय खरेदी करणार नाही. तुम्हाला आलेल्या अनुभवावरुन तुम्ही कमेंट केली असेल त्यासाठी thank you.. पण व्हिडिओ मधून कोणतीही दिशाभूल केली जात नाही. 👍 कस्टमरला सगळ्या गोष्टी हल्ली लक्षात येतात.. आणि रेट डबल लाऊन कमी केले असतील .. वगैरे तर प्रत्येक जण advertise कशी करतो ते ज्याच त्याच्यावर अवलंबून आहे..
      बाकी comment साठी thank you 👍

  • @prabhasawant5125
    @prabhasawant5125 ปีที่แล้ว +4

    Khote aahe madam, kimti vadhavun kami karun sudha original price peksha jast price madhe viktat

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 ปีที่แล้ว +1

    फसवेगिरी

  • @madhurisohoni1899
    @madhurisohoni1899 ปีที่แล้ว +3

    खरंच आधी दुप्पट वाढवूनच मग कमी करून सांगत आहेत !

  • @sourabhjadhav2667
    @sourabhjadhav2667 ปีที่แล้ว +4

    Karach sadyaache bhav jastt aahe solapur madhe VR pawer madhe hich saree kami prise madhe aahe

  • @Sapnasaree
    @Sapnasaree ปีที่แล้ว +5

    तीन पट किंमत लावून 50% मध्ये देतात..... लोक फसतात

  • @anitabalkawade2094
    @anitabalkawade2094 ปีที่แล้ว +1

    किती खरं किती खोटं आहे हे माहित नाही पण दुकानात गेलो की वेगळे चित्र दिसत

  • @eeshwarimuttu9062
    @eeshwarimuttu9062 ปีที่แล้ว +4

    Stares are good but rate is not so good. Other shops these are available in low range

  • @ashwinisutkar
    @ashwinisutkar ปีที่แล้ว +2

    Collection changl ahe pan retchya babtit fasvtat he mulchand vale

  • @uttamjadhav3179
    @uttamjadhav3179 ปีที่แล้ว

    😢 सर्व काही खोटे आहे व्हिडिओ मध्ये एक दाखवतात व प्रत्यक्षात दुसरेच दाखवतात.

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      Ok
      रेट बद्दल बोलत असाल तर प्रत्येक बिझनेस ची advertising करण्याची पद्धत वेगळी असते. आणि त्याच साड्या पाहिजे असतील तर एवढ्या दिवसांनी व्हिडिओ पाहिला तर सेम साड्या नाही मिळू शकत. पण वेगळ्या व्हरायटी मिळतील. व्हिडिओ साठी वेगळ्या साड्या नाहीत आणल्या जात.. दुकानात आहे तेच दाखवले जाते व्हिडिओ मधे..
      Thank you for your review 👍🎉

  • @pratibhagavale7479
    @pratibhagavale7479 ปีที่แล้ว

    मूळ किंमतीच्या दुप्पट किंमतीचे लेबल लावून निम्मी किंमत सांगून लोकांची फसवणूक करत आहेत. लोक मुर्ख गर्दी करत आहेत.

  • @TejaswiniMulikPatil
    @TejaswiniMulikPatil ปีที่แล้ว +2

    Aajibat changle collection nhavte,,aani rates😅😅😅😅

  • @sushamapisal9000
    @sushamapisal9000 ปีที่แล้ว +1

    निम्मी वैगरे काही नाही सर्व ठिकाणी सारखीच किंमत सेम आहे

  • @prabhasawant5125
    @prabhasawant5125 ปีที่แล้ว +1

    Bilkul yeda banavnyache kam chalu aahe. Sadyanche bhav adich pat karun te ardha kimatimadhe mhanje original price peksha jast madhe viktat

  • @kalpanainamdar192
    @kalpanainamdar192 ปีที่แล้ว +2

    नावच मोठे ?

  • @bandudhanure9068
    @bandudhanure9068 ปีที่แล้ว

    साडी आहे त्या रेट
    मधे विकत आहे fact
    तरीपण रेट jast आहे

  • @mangalfunde432
    @mangalfunde432 ปีที่แล้ว +7

    व्हिडिओ मध्ये सांगतात पण देत नाहीत

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      ताई इथे सर्व साड्या n वर किमती दिले आहेत.. .

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 ปีที่แล้ว

    अर्धीच कींमत घेता तर दुकानदार भिकेला लागेल

  • @sunandadhasal6409
    @sunandadhasal6409 ปีที่แล้ว +1

    कोनही फुकटात काही देत नसते जगात

  • @bebijadhav9301
    @bebijadhav9301 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहेत साड्या, पिंपरीच्या शओरउमलआ पण याच किंमती आहेत का

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      पिंपरी branch बद्दल एवढी माहिती नाही.. description मधे नंबर दिला आहे. विष्णू सरांचा. त्यांना कॉल करून विचारू शकता.

  • @manishaupasani704
    @manishaupasani704 ปีที่แล้ว

    Hom dilevar hote ka .. tyache peman kase karayche ..plz मोबाईल no. Sanga

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      He online nahiye. Fakta offline

  • @jayasurve6472
    @jayasurve6472 ปีที่แล้ว

    Double price sangun half price kartat.

  • @sangitapingale9121
    @sangitapingale9121 ปีที่แล้ว +1

    Double price aahet don't go

  • @balajimundhe8926
    @balajimundhe8926 ปีที่แล้ว

    काही पण दाखवतात मी खरेदी केली आहे तिथे हलक्या साड्या असतात म्हणून किंमत ते कमी करतात भारी साड्यांचा जीवा किमती कमी करत नाहीत साड्यांमध्ये कॉलिटी नाही आणि हे काय युट्युब वाल्यांचे चैनल चलावे पैसे भेटावे म्हणून हे काहीपण व्हिडिओ टाकतात

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      Ok ताई thank you for your review

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता आहात. लाखो कस्टमर जोडले आहेत. कोणाला कसा अनुभव येईल तसा तो शेअर करतो. आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी करायची हे ज्याचं त्याच्यावर आहे..
      👍

  • @rahulthorat4530
    @rahulthorat4530 ปีที่แล้ว +1

  • @aksharapatil2309
    @aksharapatil2309 6 หลายเดือนก่อน

    Online milel ka

  • @dilipdeshmukh7572
    @dilipdeshmukh7572 2 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @sujatawani7885
    @sujatawani7885 ปีที่แล้ว +2

    Collection jabardast aahe.

  • @nehasardesai9351
    @nehasardesai9351 ปีที่แล้ว

    Patola pure silk ajibat kimat kami nahi hich original price ahe

  • @shubhangipanse3288
    @shubhangipanse3288 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @user-ob6yo1zs4p
    @user-ob6yo1zs4p ปีที่แล้ว +1

    Kahi kmi nahi

  • @linapatil8682
    @linapatil8682 6 หลายเดือนก่อน

    ऑन लाइन डिलिव्हरी होते का

  • @shruts202003
    @shruts202003 ปีที่แล้ว +3

    Paithani quality is not looking good and too expensive than quality

  • @meghashewale8979
    @meghashewale8979 ปีที่แล้ว +2

    खुपच छान साडी आहेत

  • @rtadge9170
    @rtadge9170 ปีที่แล้ว +1

    खरं वाटत नाही काही तरी चुकीचे आहे असे वाटते

  • @sunithagargote7871
    @sunithagargote7871 10 หลายเดือนก่อน

    Aho tumhi kamika det aahat sanga

  • @navnathgaudse2608
    @navnathgaudse2608 ปีที่แล้ว

    Marketing manje fasbgsvi

  • @mangladhamke7509
    @mangladhamke7509 ปีที่แล้ว

    बरोबर खोटे आहेत काहीही फेक मारतात

  • @jaymalapatil5449
    @jaymalapatil5449 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌👌👌 thanks for sharing video

  • @leelavantishah5209
    @leelavantishah5209 ปีที่แล้ว +1

    Very nice👍👏😊 video superb collection❤❤❤

  • @ashwinikamble4106
    @ashwinikamble4106 ปีที่แล้ว

    Dusrya branch madhe ghetleli saree dusrya mulchand madhe exchange hoel ka

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      Nahi Tai.. tari description mde nmbr dila ahe. Call krun bgha ekda

  • @madhavipatil9761
    @madhavipatil9761 ปีที่แล้ว

    एकाच रेंजच्या आणि टाईपच्या 30/35 मिळतील का.
    पिंपरी/चिंचवड ला मिळतील का. रिप्लाय प्लिज

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      हो.. तिथे जी branch आहे त्यांना विचारा. मिळतील..

  • @AshokAndhale
    @AshokAndhale ปีที่แล้ว +1

    खुप छान कलेक्शन आहे..ही आॅफर किती दिवसासाठी आहे ??

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว +1

      कायम अर्ध्या रेट मधे साड्या असतात या.. सो तुम्ही कधीही जाऊ शकता

  • @rutujaneharkar4077
    @rutujaneharkar4077 ปีที่แล้ว

    आपला आवाज खासदार प्रीतम मुंडे यांसारखा आहे.🎉

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว +1

      Thank you Rutuja Tai 🤗❤️

  • @r.k.enterprises4536
    @r.k.enterprises4536 ปีที่แล้ว

    Duplicate saress with double rate

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 ปีที่แล้ว

    Khup,chan,variety,thankyou

  • @sukhadadivate2407
    @sukhadadivate2407 11 หลายเดือนก่อน

    Online shopping aahe ka

  • @nandamohite9854
    @nandamohite9854 ปีที่แล้ว

    Mi aaj aanlya sadya

  • @chhayapatil312
    @chhayapatil312 ปีที่แล้ว

    Kashe gayi

  • @sujamskitchen3312
    @sujamskitchen3312 ปีที่แล้ว +1

    Adrees sanga pls

  • @ashwinisutkar
    @ashwinisutkar ปีที่แล้ว +1

    झुला प्याटन सांगितली ना ती साडी मी सेम फुरसुंगी मधून 800 रुपय ला आणली आहे

    • @alkamurugkar8161
      @alkamurugkar8161 ปีที่แล้ว

      फुरसुंगीला कुठल्या दुकानात नाव सांगा

    • @ashwinisutkar
      @ashwinisutkar ปีที่แล้ว

      @@alkamurugkar8161 गणेश टेक्स्टाईल

    • @gkswami412
      @gkswami412 ปีที่แล้ว +1

      खरका हो कोठे हो ते दुकान सांगा तुम्ही

  • @mahanandapawar8096
    @mahanandapawar8096 ปีที่แล้ว

    लिनन मे सारी दिखाए .😊🙏

  • @Sapnasaree
    @Sapnasaree ปีที่แล้ว

    फेक आहे फसू नका

  • @ashathorat8969
    @ashathorat8969 ปีที่แล้ว

    1 saree milel ka

  • @ShobhaDevkate-ym6ih
    @ShobhaDevkate-ym6ih ปีที่แล้ว

    Kharachiya kimat

  • @VandanaPandit-md2bt
    @VandanaPandit-md2bt ปีที่แล้ว

    Nambiar pathva

  • @mmkurane9457
    @mmkurane9457 ปีที่แล้ว

    येणार आहे 👍

  • @vaishnavideshpande1675
    @vaishnavideshpande1675 ปีที่แล้ว

    Hi

  • @vaishalizod3231
    @vaishalizod3231 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आहे

  • @aditijoshi4992
    @aditijoshi4992 ปีที่แล้ว

    Kontya velet gardi kami asel?

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      Early morning.. 10 11 parynt

  • @vishnubirajdar4443
    @vishnubirajdar4443 ปีที่แล้ว +2

    एक वेळ नक्कीच भेट द्या. तुम्हाला लागणार्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याचे पुण्यातील मुळचंद मिलचे भव्य असे शोरूम आहे

  • @aartijadhav8377
    @aartijadhav8377 ปีที่แล้ว

    Ho

  • @shailajak3734
    @shailajak3734 ปีที่แล้ว

    Salwar suit material or readymade Panjabi suit ahet ka? Ka fakt Kurtis ahet?

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      All types che clothes ahet . Readymade dres cha video uplod hoil udya

  • @sachintayade4133
    @sachintayade4133 ปีที่แล้ว

    Mala pahije hya sadya pan mi nagpur chi ahe

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      Online nahii.. only ofline ahe tai

  • @umabirajdar3593
    @umabirajdar3593 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @Madhurigatkal1701
    @Madhurigatkal1701 ปีที่แล้ว

    Nice collections

  • @prajaktakate9330
    @prajaktakate9330 ปีที่แล้ว

    Tumchya kade braso old style chya ahet ka

  • @rajashripatil713
    @rajashripatil713 ปีที่แล้ว +1

    😮😮

  • @gkswami412
    @gkswami412 ปีที่แล้ว

    खरेसागा हो खोटेसागुनकाहोतुमी

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว +1

      Ok

    • @gkswami412
      @gkswami412 ปีที่แล้ว +1

      @@saipatil3653 खरेच आहे का हो साडी कोनही खोटेसागायेतहोसाडीकोठेआहेहेदुकानहो

  • @udhavpatil8411
    @udhavpatil8411 ปีที่แล้ว

    plz replay dya na

  • @sunandashinde4509
    @sunandashinde4509 ปีที่แล้ว

    सिंतेटिक दाखवा

  • @nayanaparab3719
    @nayanaparab3719 ปีที่แล้ว

    Address ???

  • @sunitadhandar
    @sunitadhandar ปีที่แล้ว

    ताई पार्सल करून मिळेल

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      नाही. होम डिलिव्हरी नाहीये

  • @udhavpatil8411
    @udhavpatil8411 ปีที่แล้ว

    latur udgir yethe

  • @sangitasarode3232
    @sangitasarode3232 ปีที่แล้ว

    वा खूप छान आहे

  • @sanjaygavade7045
    @sanjaygavade7045 ปีที่แล้ว +3

    किंमत खूप वाटते

  • @NishitaShinde-j9s
    @NishitaShinde-j9s ปีที่แล้ว

    ऑनलाइन मागवली तर भेटेल का

  • @priyankapatil273
    @priyankapatil273 ปีที่แล้ว

    Zula print home dilivri aahe ka

  • @rajashrihaval5098
    @rajashrihaval5098 ปีที่แล้ว

    How to book order details please

  • @prajaktakate9330
    @prajaktakate9330 ปีที่แล้ว

    Khupch chan ahet

  • @manishabandagi9672
    @manishabandagi9672 ปีที่แล้ว

    Aplya kde blue sari 1200 la ahe

  • @chetanadhondye2798
    @chetanadhondye2798 ปีที่แล้ว

    Nice collection

  • @pramiladhavale5259
    @pramiladhavale5259 ปีที่แล้ว

    खूप महाग

  • @vedantyt5351
    @vedantyt5351 ปีที่แล้ว +1

    Khatarnak collection 👍👍👍

  • @archanapujari8877
    @archanapujari8877 ปีที่แล้ว

    कशी आरेदी करणार

  • @rakhimudliyar3669
    @rakhimudliyar3669 ปีที่แล้ว

    Want address in detail

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      Go through Google map.. moolchand Mil. Sinhgad Road near Manik Bagh

  • @madhurinatu4074
    @madhurinatu4074 ปีที่แล้ว

    साड्या मिळतात कि भेटतात

    • @saipatil3653
      @saipatil3653  ปีที่แล้ว

      Tumhala jase avdel tase .😊

  • @sadhnadhende6615
    @sadhnadhende6615 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌👌

  • @ketkimahajan5923
    @ketkimahajan5923 ปีที่แล้ว

    Nice video...Direct kadhi pan showroom la visit karu shakato ka

  • @pratikshamarne2126
    @pratikshamarne2126 ปีที่แล้ว

    Mastch saree aheta moolchand mill madhe 🤩

  • @user-ob6yo1zs4p
    @user-ob6yo1zs4p ปีที่แล้ว

    Aahe tech ret aahet

  • @Rajshree_patil
    @Rajshree_patil ปีที่แล้ว

    Nice