रणजीत निंबाळकर यांना गोळी मारलेला पिस्तूल कोठे मिळाला|चार्जशीट मध्ये ही माहिती समोर| Bailgada|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #Ranjeetnimbalkarkhun #bailgadasharyat #bailgada
    रणजीत निंबाळकर खून प्रकरण |सुंदर बैल परत मिळण्याचा मार्ग कठीण झाला |Bailgada Sharyt |
    रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील कोर्टाचा पहिला निकाल अंकिता निंबाळकर यांच्या बाजूने |Bailgada Sharayt
    रणजीत निंबाळकर खून प्रकरणी शहाजी काकडे यांच्या जामीन अर्ज | कोर्टात काय घडलं हे वकिलांनी सांगितले |
    Ranjeet Nimbalkar खून प्रकरणी राहुल पाटील यांची बेधडक भूमिका |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार |
    रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
    #bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
    Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
    आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
    मेल : jahirsabha@gmail.com
    फोन : 9527490909/9527547547

ความคิดเห็น • 170

  • @pradip-wv1ed
    @pradip-wv1ed 3 วันที่ผ่านมา +122

    तुम्ही जे अंकुरण साठी करत आहेत त्या साठी खुप खुप धन्यवाद
    असेच शेवट पर्यंत सोबत द्या हीच आपल्याकडे आशा
    देव आपणला शक्ती देवो हीच मागणी देवापाशी ❤

  • @sachingavkar
    @sachingavkar 3 วันที่ผ่านมา +56

    तुमच्या रूपी देव आला आहे निंबाळकर कुटुंबाच्या मदतीला सलाम तुमच्या कार्याला हे सगळ अयकताना अंकुरनचा चेहरा समोर येतो

  • @Itsyou737
    @Itsyou737 3 วันที่ผ่านมา +154

    खूप छान सर आरोपी ला कठोर शिक्षा झाली पाहिजे 👍👍

    • @Mathur00099
      @Mathur00099 3 วันที่ผ่านมา +5

      जळगाव त्याला 10 वर्षाच्या वरती शिक्षा लागली ना तर या सरांना आपण सर्वांनी मिळून 100-100 गुगल पाय करा किती होतील बघा 😊

  • @dattajadhav1983
    @dattajadhav1983 3 วันที่ผ่านมา +62

    मछिंद्र ठींगरे खुप छान पत्रकारिता अभिनंदन अशेच छान काम करत जा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक निढळकर

  • @akshaymore947
    @akshaymore947 3 วันที่ผ่านมา +53

    खरा यूट्यूब आहेत फक्त टिंगरे साहेब
    बाकीचे युट्युब वर फक्त आपले सबस्क्राईब लाईक व्ह्यूज
    वाढवण्यासाठी मुलाखती घेतात व देतात..... बेधडक युट्युब कोणाला न भिणारा फक्त न फक्त टिंगरे साहेब..... जाहीर सभा

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 3 วันที่ผ่านมา +142

    गौतम काकडे व त्याचा भाऊ दोघांनाही शिक्षा झालीच पाहिजे

    • @सारकार-ल3र
      @सारकार-ल3र 3 วันที่ผ่านมา +5

      Ho ky

    • @Akki0512
      @Akki0512 3 วันที่ผ่านมา

      ​@@सारकार-ल3रहोणार आहेच कोर्टाने नाही दिला तरी देव नकी देईल

    • @yogeshkamble9578
      @yogeshkamble9578 3 วันที่ผ่านมา

      ​@@सारकार-ल3र होय

    • @vikasphadatare1262
      @vikasphadatare1262 3 วันที่ผ่านมา +1

      ढुंगणात गोळ्या घातल्या पाहिजेत
      एक हस्त खेळत कुटुंब उध्वस्त केल साल्यांनी

    • @Tusharjondhale69
      @Tusharjondhale69 3 วันที่ผ่านมา

      Hm​@@सारकार-ल3र

  • @AmitSonawale-t6g
    @AmitSonawale-t6g 3 วันที่ผ่านมา +57

    सर सलाम तुमच्या कार्याला तुम्ही बोलता तेच करता ही धमक पाहायला मिळते

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 3 วันที่ผ่านมา +42

    शिक्षा झालीच पाहिजे ऐक हसत खेळत कुटूंब उधवस्त केल आई वडिलांचा आधार पत्नीचे सुख मुलीचा आनंद यात हिसकावून घेतला शिक्षा झाली पाहिजे

  • @Hjcfhhhhhhhh7624
    @Hjcfhhhhhhhh7624 3 วันที่ผ่านมา +24

    गौत्या व गौर्या मेला पाहिजे

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 3 วันที่ผ่านมา +16

    देव कुठे लांब नाही. सगळ नियती बघत आहे. हिशोब हा होणारच

  • @harshadbhalekar9644
    @harshadbhalekar9644 3 วันที่ผ่านมา +31

    काकडे ला शिक्षा द्या आजपर्यंत बघत आलोय राजकारणी जवळ असतील तर आरोपींना शिष्या होत नाही आणि एकच बोलतो सर्व आरोपी सुटणार कारण राजकारणी त्यांच्या सोबत आहेत

  • @vikasbhandare908
    @vikasbhandare908 3 วันที่ผ่านมา +21

    अंकुरण बाळाला आणि आमच्या सराला न्याय मिळाला पाहिजे

  • @rahulhadkehadke6023
    @rahulhadkehadke6023 2 วันที่ผ่านมา +6

    बघा 5मिटाचा रांग किती दिवस भोगावा लागणं किती पैसे मोजावा लागणं सराचे पैसे दिले असते तरं विषय मिटत होता एका मुलीचं बापाचं छत्रं हरवलं नसतं

  • @ShivangChinchawle
    @ShivangChinchawle 3 วันที่ผ่านมา +10

    सत्यमेव जयते..! रणजित सरांना न्याय मिळणार ❤

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 2 วันที่ผ่านมา +2

    सर खरंच मनापासून धन्यवाद ❤

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 3 วันที่ผ่านมา +23

    ❤❤Good work टिंगरे साहेब ❤❤ justice for nimbalkar sir ❤❤

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 3 วันที่ผ่านมา +19

    छान माहिती देत आहे तुम्हाला आयुष्य काही कमी पडणार नाही नेक काम करत आहात 🙏

  • @sanjaylakhe807
    @sanjaylakhe807 2 วันที่ผ่านมา +4

    शिक्षा झालीच पाहीजे🙏🙏

  • @AjayGorad-o7w
    @AjayGorad-o7w 3 วันที่ผ่านมา +25

    खुप छान सर अभिनंदन सर❤

  • @yogeshsajekar4391
    @yogeshsajekar4391 3 วันที่ผ่านมา +15

    आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे रंजित सर यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @JafarPatel-d4v
    @JafarPatel-d4v 3 วันที่ผ่านมา +17

    खुप खुप धन्यवाद सर सगळी गोष्ट सांगत आहे तुम्ही

  • @dipakpapal6394
    @dipakpapal6394 3 วันที่ผ่านมา +44

    सर अंकिता ताईंची पण मुलाखत घ्या 🙏

  • @Ek1001mathur
    @Ek1001mathur 3 วันที่ผ่านมา +3

    अशा नराधमाना शिक्षा झालीच पाहीजे कारण या लोकांना पैस्याचा माज आहे

  • @pramodbarge6152
    @pramodbarge6152 3 วันที่ผ่านมา +5

    गौतम काकडेला लपुन रहायला मदत कोणी केली त्यांच्यावर काय कारवाइ होणार

  • @pravinpawar9609
    @pravinpawar9609 3 วันที่ผ่านมา +9

    सर अपडेट अतिशय छान आहे

  • @kirantanpure7896
    @kirantanpure7896 2 วันที่ผ่านมา +1

    Great sir👍

  • @akshaygomase5810
    @akshaygomase5810 2 วันที่ผ่านมา +1

    सर मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप चांगलं पुण्याचं काम करतात

  • @ShyamPatel-zu2mc
    @ShyamPatel-zu2mc 3 วันที่ผ่านมา +15

    Good job sir
    Gautam kakade ko saja honi chahiye Sir

  • @bhartsultane8745
    @bhartsultane8745 3 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद सर माहिती दिली बदल🎉

  • @nileshzende7779
    @nileshzende7779 3 วันที่ผ่านมา +9

    माझा सोमेश्वरावर अफाट श्रद्धा आणि विश्वास आहे.. तीथ न्याय होणारच..
    रणजीत सर ना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 3 วันที่ผ่านมา +1

      सोमेश्वर नक्कीच खर्याचा न्याय करणार❤

  • @indianbodybuilding2570
    @indianbodybuilding2570 3 วันที่ผ่านมา +9

    खूप खूप धन्यवाद सर

  • @MAHESHPATIL-tw2tr
    @MAHESHPATIL-tw2tr 3 วันที่ผ่านมา +9

    आरोपीला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे जयहिंद

  • @AnkushUnde-n9l
    @AnkushUnde-n9l 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिक्षा झाली पाहिजेन

  • @prafulshinde1598
    @prafulshinde1598 3 วันที่ผ่านมา +8

    टीगरे साहेब खूप छान पत्रकारिता आहे तुमची

  • @mangupanchal1717
    @mangupanchal1717 2 วันที่ผ่านมา

    Nice work sir 🙏

  • @vilasraobandrepatil5224
    @vilasraobandrepatil5224 3 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @SGgamingPro-u6z
    @SGgamingPro-u6z 2 วันที่ผ่านมา

    Khup chan video

  • @manuuvayle
    @manuuvayle วันที่ผ่านมา +1

    मला तर असं वाटते ते सर्व सुटतील खरेदी प्रोसिजर तशी चालू व्हिडिओ का व्हायरल होत नाही सरांचा मारलेला

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 3 วันที่ผ่านมา +1

    खूप चांगल काम करता सर तुम्ही जे बाजू तुम्ही मांडली खरंच खूप मोट काम आहे 🙏🙏

  • @maheshmane5864
    @maheshmane5864 3 วันที่ผ่านมา

    सर खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @prashantjagadale
    @prashantjagadale 3 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप धन्यवाद सर
    खुप छान काम करत आहात

  • @kishormhasolipawar3856
    @kishormhasolipawar3856 3 วันที่ผ่านมา +3

    शिक्षा आरोपीला झाली पहिजे

  • @AvinashSuryawanshi-c4t
    @AvinashSuryawanshi-c4t 3 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @ज्ञानेश्वरशिंदे-ख4घ
    @ज्ञानेश्वरशिंदे-ख4घ 3 วันที่ผ่านมา

    खूप छान सर❤

  • @tallentg5368
    @tallentg5368 3 วันที่ผ่านมา +2

    good information sir❤

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 3 วันที่ผ่านมา +10

    सर तुम्ही माहिती देता त्यात २ त्रुटी आहेत. अस मला वाटत..
    काकडे ला १७ जुलै नाही तर ३० जून लाच अटक झाली आहे ?? हे खर ना
    आणि सर्व जण बोलत होते की मागून गोळी मारली.. आता तुम्ही बोलतात की झटापटी मद्ये मारली..
    ह्यात एक उपाय..
    सीसीटीव्ही बाहेर काढा... जे काय झालंय ते सर्व समोर येऊद्या.. सरांना न्याय मिलुद्या ❤❤❤
    ❤❤❤

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 3 วันที่ผ่านมา

      सीसीटीव्ही बाहेर आणा सर... तुम्ही एक व्हिडिओ बनवला होता सीसीटीव्ही फुटेज घेऊ आणि दाखवू... प्रयत्न करा सर😢😢❤❤

  • @liku7978
    @liku7978 3 วันที่ผ่านมา +2

    काय आपली न्यायसंहिता आहे सगळं समोर असून सुद्धा लवकर न्याय मिळत नाही

  • @PrashantKale-qh7hh
    @PrashantKale-qh7hh 3 วันที่ผ่านมา +2

    सर आशिष अपडेट देत रहा धन्यवाद

  • @bgmihackarsexpose4726
    @bgmihackarsexpose4726 วันที่ผ่านมา +1

    टिंगरे चांगला पैसे करतोय ३.४ part करून

  • @TP4338e
    @TP4338e 3 วันที่ผ่านมา

    Khup Chan Mahiti
    Tumhi Asach changle kam krt raha 🙏🏻

  • @BharatKadam-b2j
    @BharatKadam-b2j 3 วันที่ผ่านมา +2

    सर तुमचे खुपखुप आभार🙏

  • @GaneshSutar-cq9ip
    @GaneshSutar-cq9ip 3 วันที่ผ่านมา

    Great job sir

  • @Shivajibhavar-z4s
    @Shivajibhavar-z4s 3 วันที่ผ่านมา

    Great work sir

  • @PavanKatkar-x8k
    @PavanKatkar-x8k 3 วันที่ผ่านมา +10

    Sir ya gavtyala aani tyacya shathi dar la fashi zali pahije 😢

  • @SagarMote-n7z
    @SagarMote-n7z 3 วันที่ผ่านมา +2

    टिंगरे साहेब खरंच तुम्ही देव माणूस आहात तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना करतो धन्यवाद सर निंबाळकर सरांना न्याय मिळवून द्या

  • @sudarshankalbhor3765
    @sudarshankalbhor3765 3 วันที่ผ่านมา +4

    Khup mast sir tumhi full support karat raha sir Fashi honarch kakade parivarala 😡🤬🤬🤬🤬🤬

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 3 วันที่ผ่านมา +2

    आम्ही ही घटना नुसती एकूण अजुनहि विचार करत आहोत असं माणूस माणसाला कस काय जीवे मारू शकतो कारण सैतानी कृतीच्या लोकानी निदान मुलीचा तरी विचार करायला पाहिजे होता कोर्टाने सर्व गोष्टी वर वर पाहू न फक्त अणि फक्त खुनी ना फाशी देता येईल या दृष्टीने या केसाला वळण घेतले पाहिजे

  • @SantoshGhanwat-jy4dy
    @SantoshGhanwat-jy4dy 3 วันที่ผ่านมา +1

    Super sir😊a

  • @shaileshbaikar973
    @shaileshbaikar973 3 วันที่ผ่านมา

    तुमचं काम एकदम छान सर सर्व गोष्टी चा पाठ पुरवठा करता नतर त्या विषलेशन करता

  • @birudevdagade5788
    @birudevdagade5788 3 วันที่ผ่านมา +7

    तुमचे सर्व व्हिडिओ बगतो साहेब

  • @VitthalMundhe-k6v
    @VitthalMundhe-k6v 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आ ,रोपिलाफासिदय

  • @SurprisedArmadillo-rq5ch
    @SurprisedArmadillo-rq5ch 3 วันที่ผ่านมา +1

    ग्रेट वर्क सर 🙏

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 2 วันที่ผ่านมา +1

    बाकी काही नाही फक्त जन्मठेप झाली पाहिजे

  • @Ashokkakde-x5i
    @Ashokkakde-x5i 3 วันที่ผ่านมา +1

    व्हेरी नाईस टिंगरे साहेब

  • @umeshrasal9266
    @umeshrasal9266 3 วันที่ผ่านมา +3

    खूप छान सर

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 3 วันที่ผ่านมา

    Thank you sir

  • @nitinpokharkar6661
    @nitinpokharkar6661 3 วันที่ผ่านมา +3

    Good

  • @amardalave5499
    @amardalave5499 3 วันที่ผ่านมา

    Very good 👍

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 3 วันที่ผ่านมา

    गौतम सेटला आजून कड़क शिक्षा झाली पाहिजे अंकुरण अंकिता ताई सटी

  • @surajpatil7428
    @surajpatil7428 2 วันที่ผ่านมา

    Tumcha kautuk karava tevda kami ❤ sir

  • @amolrao1137
    @amolrao1137 3 วันที่ผ่านมา +1

    ❤❤......1no

  • @aniketgaikwad2401
    @aniketgaikwad2401 2 วันที่ผ่านมา +1

    अंकिता ताईन ची मुलाखत घ्या कि

  • @AjitKumbhar-hj7jq
    @AjitKumbhar-hj7jq 3 วันที่ผ่านมา

    great. sir

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 2 วันที่ผ่านมา

    लोकांनी व्यवहार करताना रोख करा आणि दहा लोकांच्या समोर करा लोकांना दाखवायचा नादात सर्वच गमावून बसू नका

  • @MangeshKinjavade
    @MangeshKinjavade 3 วันที่ผ่านมา +1

    आरोपीला शिक्षा झाली पाहिजे,, साहेब

  • @rushikeshkhokrale3185
    @rushikeshkhokrale3185 3 วันที่ผ่านมา +8

    या प्रकरणांतून आसे ध्यानात आले आहे की , तुमच्या कडे पैसा असेल तर तुम्ही कोणाला ही मारू शकता . आणि तुम्हाला काही ही होऊ शकत नाही.

    • @vikasphadatare1262
      @vikasphadatare1262 3 วันที่ผ่านมา +1

      Aaho त्या भूर्ट्याकड पैसे आसते तर व्यवहार पूर्ण केला आसता की राव
      सरांना न्याय मिळावा हीच इच्छा

  • @DnyaneshwarSalunke-jm9wo
    @DnyaneshwarSalunke-jm9wo 2 วันที่ผ่านมา

    स्व रणजित सर ❤❤❤

  • @kamleshaire8524
    @kamleshaire8524 3 วันที่ผ่านมา

    great sir 💯

  • @Jival747
    @Jival747 2 วันที่ผ่านมา +1

    गौतम भैय्या ❤

  • @yogeshrupnur3841
    @yogeshrupnur3841 3 วันที่ผ่านมา +1

    🙏👍👍👍

  • @pravinrode465
    @pravinrode465 3 วันที่ผ่านมา +3

    ज्याचा माणूस जातं त्याला कळतं

  • @yogeshsalunke7176
    @yogeshsalunke7176 วันที่ผ่านมา

    Pistul kuthe milale te naka sangu Sunder La parat ghya Bass🎉

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 3 วันที่ผ่านมา +3

    Sundar aala phije ...sir
    Pn ka yet nhi ...

  • @santoshdudaye136
    @santoshdudaye136 3 วันที่ผ่านมา

    Sundar che ky te pn sanga sir

  • @kanchangurav8522
    @kanchangurav8522 3 วันที่ผ่านมา +1

    Suvarn nagari Pusegoan.... Shree sevagiri maharajanchya Aashirvadane tumchya changlya kamala lavkarat lavkar yash yeudyat ..ashi maharajanna vinti karte ..lavkarch tya chimukalila nyay milava ashi asha lavte

  • @nileshpatil9783
    @nileshpatil9783 2 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @dattatarypawar9116
    @dattatarypawar9116 3 วันที่ผ่านมา +1

    सर तुमही बोलला ki 4 te 5 varsh lagtil evadha ushir ka karan dya na plz ❤

  • @YaswantThakur-ru3eh
    @YaswantThakur-ru3eh 3 วันที่ผ่านมา +1

    Sir sundar ha sarancha ahe to tyannxhya davnila betla pahije 1 divas bas .

  • @ABHISHEKBhobaskar
    @ABHISHEKBhobaskar 3 วันที่ผ่านมา

    दादा अहो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय झालं समजल नाही तो ही पुरावा असेल ना

  • @VikasJagdale-il3tg
    @VikasJagdale-il3tg 3 วันที่ผ่านมา

    Miss u sir

  • @umeshkadam9366
    @umeshkadam9366 3 วันที่ผ่านมา

    Miss U Sir 😢

  • @shubhamsalunkhe9394
    @shubhamsalunkhe9394 3 วันที่ผ่านมา

    थोडक्यात सागत जावा

  • @pratiknikam3379
    @pratiknikam3379 3 วันที่ผ่านมา

    Nhavti mhanjhe tyana tyancha janin manjur zala ka

  • @manuuvayle
    @manuuvayle วันที่ผ่านมา

    अरे दादा व्हिडिओ कुठे गेला अजून फॉरेनची लॅबमधून नाही आला का त्याचा पुरावा कर ना काहीतरी

  • @abhijeetgadkar7887
    @abhijeetgadkar7887 3 วันที่ผ่านมา

    ❤ सर् सुंदर च काय होणार जारा माहिती द्या सुंदर ला परत आणायला गेले होते सर त्याला परत आणावा त्या नालायक माणसाकडे नको तो बैल ❤💯

  • @RajuRajpure-cf6tc
    @RajuRajpure-cf6tc 3 วันที่ผ่านมา

    1NAMBR vatl

  • @dineshpawar9305
    @dineshpawar9305 3 วันที่ผ่านมา +5

    Sirla bgitlyaver dolyat Pani yet rao 😢😢 lay avgad zalay

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 3 วันที่ผ่านมา

      @@dineshpawar9305 तू रोज रडतो का बे.. प्रत्येक व्हिडिओ ला हीच कमेंट करतोस

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 3 วันที่ผ่านมา

      तुझ पाणी आताताय का नाय

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 3 วันที่ผ่านมา

    Sir gelya pasun bailgada dharatat madhi shantich vatavaran jaly jhi cyogya chalu
    Parantu aropina shiksha jalich pahije

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 3 วันที่ผ่านมา

    Gautam Kakde fashichi Shikha’ Zail pahije

  • @akashmadane1991
    @akashmadane1991 3 วันที่ผ่านมา

    👍