मसाला शेंगदाणे😋

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • कच्चे शेंगदाणे 2 वाटी
    बेसन पीठ 1वाटी
    तांदुळ पीठ 2 चमचा
    मक्याचे पीठ 1चमचा
    लिंबु 1
    धने पूड 1/2 चमचा
    जिरे पुड 1/2
    मिरे 5 ते 6
    दालचिनी 2 छोटे तुकडे
    काळे मिठ 1/2 चमचा
    चाट मसाला 1/2 चमचा
    खाण्याचा सोडा 1/4 चमचा
    लाल ल तिखट 1 चमचा
    मिठ चवीनुसार
    मसाला तिखट 2चमचे
    पाणी गरजे नुसार

ความคิดเห็น • 1