- 114
- 143 109
Snehalata's Knowledge
India
เข้าร่วมเมื่อ 1 ส.ค. 2020
नमस्कार मी स्नेहलता आणि आपले सर्वांचे स्वागत आहे SnehalatasKnowledge या आपल्या TH-cam चॅनेल वरती. आपल्या चॅनेलचे slogan आहे Education and Art is Power...!📚📗
या चॅनेल वरती शिक्षण आणि कला या आपल्या जीवनात किती महत्वाच्या आहेत आणि त्याशिवाय इतरही अनेक गोष्टीची माहिती, ज्या आपल्या उपयोगाच्या असतील त्या देण्याचा प्रयत्न असेल. तर अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी/शिकण्यासाठी चॅनेलला subscribe करा.
--------- 😊😊--------
Follow me on
मक्याची भजी | स्वीट कॉर्न भजी | crispy sweet corn pakoda | कॉर्न भजी | Corn Bhaji
स्वीट कॉर्न भजी साहित्य
2 मोठे स्वीट कॉर्न
4-5 लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा
1/2 वाटी कोथिंबीर
5-7 हिरवी मिरची
1 चमचा लाल तिखट
1 कांदा
2-3 चमचे तांदळाचे पीठ (किंवा कॉर्न फ्लोर)
1 चमचा डाळीचे पीठ
1/2 चमचा जिरे पूड
1/2 चमचा धने पूड
चवीनुसार मीठ

มุมมอง: 188
วีดีโอ
🌿सोयाबीन लागवड - कापणी- मळणी #सोयाबीन #soybean #modernsoybeanfarmine #शेती #soybeanharvesting2024
มุมมอง 70วันที่ผ่านมา
सोयाबीन ही मुळातील पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे. सोयाबीनमध्ये ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठया प्रमाणात असते म्हणूनच शास्त्रीय नाव ग्लासीन मॅक्स असे आहे. कडधान्य असले तरी सोयाबीनपासून मिळणाऱ्या तेलामुळे त्यांना ढोबळ अर्थाने तेलबियांमध्येही गणले जाते. सोयाबीन लागवड कापणी मळणी. सोयाबीन ची लागवड जून ते जुलै महिन्यात केली जाते. आम्ही ७ जुलै २०२४ रोजी अमृत गोल्ड या जातीचे सोयाबीन लागवड केली....
श्रावणघेवडा/काळा घेवडा बियाणे #सेंद्रियशेती #organic #farming #farmer #soyabean#shravanghevda
มุมมอง 53วันที่ผ่านมา
श्रावणघेवडा/काळा घेवडा बियाणे #सेंद्रियशेती #organic #farming #farmer #soyabean#shravanghevda
fish aquarium setup| beautiful fish #fish #fishaquarium #fishaquariumhome#fishtank#fishvideo
มุมมอง 68หลายเดือนก่อน
fish aquarium setup| beautiful fish #fish #fishaquarium #fishaquariumhome#fishtank#fishvideo
सेंद्रिय पालेभाज्या 🌎🌿 #मेथी #शेपू #भाजीपाला #सेंद्रियशेती #organic #farming #farmer #soyabean
มุมมอง 2.5Kหลายเดือนก่อน
सदर व्हिडिओ हा आमच्या शेतातील आहे. सोयाबिन पिकांमध्ये मेथी आणि शेपू ची भाजी लावली आहे. मेथी,शेपू हे पुर्णतः सेंद्रिय आहेत. सोयाबीन हा साडेतीन महीन्यानी काढणीस येतो म्हणून अंतर पालेभाज्या मेथी ,शेपू लावल्या आहेत त्या १५ दिवसात काढणीस येतात त्या मुळे सोयाबीन पिकास अडचण होत नाही.अशा प्रकार आपण इतर पालेभाज्या लावू शकतो. (पालक,चाकवत, मेथी, शेपू, कोथिंबीर,करडा,मुळा,बीट इ.) धन्यवाद 🙏🏻 ‼️Thanks for wat...
हरिपूर कृष्णाकाठ परिसरातील आकाशात उडणारे पक्ष्यांचे थवे|birds flying in Haripur#flyingbirds#haripur
มุมมอง 1153 หลายเดือนก่อน
हरिपूर कृष्णाकाठ परिसरातील आकाशात उडणारे पक्ष्यांचे थवे|birds flying in Haripur#flyingbirds#haripur
अबब! उन्हाळ्यात गाई-म्हशींसाठी गोठ्यात चक्क थंडगार पाण्याचा शॉवर #शेतकरी #शेतकरीजुगाड #कोरोची
มุมมอง 1924 หลายเดือนก่อน
नमस्कार कोरोची ता-हातकणंगले जिल्हा - कोल्हापुर येथील आधुनिक शेतकऱ्यांने उन्हाळ्यात गाई म्हशी साठी गोठ्यात चक्क थंडगार पाण्याचा शॉवर उभा केला आहे. Like share and subscribe 🙏 ‼️Thanks for watching ‼️ #shower #fog #farming #farmer #farm #kolhapur #maharashtra #buffalo #शेती #DeshiJugad #JugadFarming #IndianInnovation #RuralInnovation #FarmHacks #SustainableFarming #AgricultureInnovation #FarmingTi...
मोरावळा मुरंबा #gooseberry #मराठीरेसिपीज #gooseberryrecipe #मुरंबा#amlamurabba#amlamurabbarecipe
มุมมอง 7454 หลายเดือนก่อน
मोरावळा मुरंबा #gooseberry #मराठीरेसिपीज #gooseberryrecipe #मुरंबा#amlamurabba#amlamurabbarecipe
आंबा पोळी 🥭🥭🥭🫓 #mango #mangorecipe #ambapoli #maharashtrianfood #recipes #MangoSeason #FruitRecipes
มุมมอง 5775 หลายเดือนก่อน
#MangoRecipes #MangoSeason #MangoLove #SummerRecipes #FruitRecipes #TropicalFlavors #HealthyEating #DessertIdeas #CookingWithMango #RefreshingDrinks #MangoSalsa #MangoSmoothie #MangoSalad #MangoCurry #MangoChutney #MangoDesserts #MangoIceCream #MangoLassi #ExoticFruits #FoodPhotography
पांढराशुभ्र आवळ्याचा किस |आवळा मुखवास |amla mouth freshener#amla#gooseberry#मोरावळा#Health#Nutrition
มุมมอง 265 หลายเดือนก่อน
पांढराशुभ्र आवळ्याचा किस |आवळा मुखवास |amla mouth freshener#amla#gooseberry#मोरावळा#Health#Nutrition
आवळासुपारी#Amla#IndianGooseberry#NaturalRemedy#HealthBenefits#HairCare#Skincare#Antioxidants
มุมมอง 185 หลายเดือนก่อน
आवळासुपारी#Amla#IndianGooseberry#NaturalRemedy#HealthBenefits#HairCare#Skincare#Antioxidants
सुकवलेली/वाळवलेली#अंबाडीचीभाजी #ambadi#AmbadiBhaji#MaharashtrianFood#Vegetarian#LocalFlavors
มุมมอง 2585 หลายเดือนก่อน
सुकवलेली/वाळवलेली#अंबाडीचीभाजी #ambadi#AmbadiBhaji#MaharashtrianFood#Vegetarian#LocalFlavors
Dry Amla #amla #gooseberry #मोरावळा #आवळा #fruit #amlaforhair #amlabenefits #helthytesty #dryamla
มุมมอง 245 หลายเดือนก่อน
Dry Amla #amla #gooseberry #मोरावळा #आवळा #fruit #amlaforhair #amlabenefits #helthytesty #dryamla
कच्च्या टोमॅटोची चटणी #tomato #tomatochutney #greentomatochutney #greentomato
มุมมอง 1.2K5 หลายเดือนก่อน
कच्च्या टोमॅटोची चटणी #tomato #tomatochutney #greentomatochutney #greentomato
मोरावळा काढणी | gooseberry harvesting | #agriculture #gooseberry #sangli #awala #मोरावळा
มุมมอง 5735 หลายเดือนก่อน
मोरावळा काढणी | gooseberry harvesting | #agriculture #gooseberry #sangli #awala #मोरावळा
हळद सौदा .....वसंतदादा पाटील मार्केट यार्ड सांगली #turmaric #sangli #yellowcity #हळद #सांगली #हळकुंड
มุมมอง 30K6 หลายเดือนก่อน
हळद सौदा .....वसंतदादा पाटील मार्केट यार्ड सांगली #turmaric #sangli #yellowcity #हळद #सांगली #हळकुंड
हळद काढणी । termaric harvesting। #termaric #हळद #agriculture #sangli #yellowcity #दुधगाव #Dudhgaon
มุมมอง 2.1K6 หลายเดือนก่อน
हळद काढणी । termaric harvesting। #termaric #हळद #agriculture #sangli #yellowcity #दुधगाव #Dudhgaon
Nanij Math Ratnagiri #ratnagiri | नाणीज मठ रत्नागिरी | #रत्नागिरी
มุมมอง 4848 หลายเดือนก่อน
Nanij Math Ratnagiri #ratnagiri | नाणीज मठ रत्नागिरी | #रत्नागिरी
सांगली कृषी प्रदर्शन 2024|रांगोळी स्पर्धा 2024| #sangli #krushipradarshan#Rangoli#yellowcity#art
มุมมอง 2468 หลายเดือนก่อน
सांगली कृषी प्रदर्शन 2024|रांगोळी स्पर्धा 2024| #sangli #krushipradarshan#Rangoli#yellowcity#art
प्रतापगडावरील पारंपरिक दगडी माठ आणि आधुनिक पध्दतीचे ताक घुसळ यंत्र वापरून बनविलेले ताक #ताक#प्रतापगड
มุมมอง 1.1K8 หลายเดือนก่อน
प्रतापगडावरील पारंपरिक दगडी माठ आणि आधुनिक पध्दतीचे ताक घुसळ यंत्र वापरून बनविलेले ताक #ताक#प्रतापगड
ऊसातील आंतरपीक तीळ | ऊसातील आंतरपीक | Sesame Seed | तीळ
มุมมอง 2589 หลายเดือนก่อน
ऊसातील आंतरपीक तीळ | ऊसातील आंतरपीक | Sesame Seed | तीळ
ऊसातील आंतरपीक जवस | ऊसातील आंतरपीक | #FlaxSeed Farming | जवस
มุมมอง 1729 หลายเดือนก่อน
ऊसातील आंतरपीक जवस | ऊसातील आंतरपीक | #FlaxSeed Farming | जवस
दिपावली लक्ष्मीपूजन साहित्य | श्री अष्टलक्ष्मी|Diwali laxmipujan sahitya#laxmipuja#diwali #dipawali
มุมมอง 8110 หลายเดือนก่อน
दिपावली लक्ष्मीपूजन साहित्य | श्री अष्टलक्ष्मी|Diwali laxmipujan sahitya#laxmipuja#diwali #dipawali
how to make peepal tree bonsai new 🌿 #peepaltree #bonsai #bonsaitree #sangli #creativity #sacred fig
มุมมอง 91ปีที่แล้ว
how to make peepal tree bonsai new 🌿 #peepaltree #bonsai #bonsaitree #sangli #creativity #sacred fig
Nabati wafer😘👌 #indonesia #nabatigroup #nabatiwafer #confectionerywholesalemarket
มุมมอง 398ปีที่แล้ว
Nabati wafer😘👌 #indonesia #nabatigroup #nabatiwafer #confectionerywholesalemarket
घरच्या घरी उगवा कांदा लसुन पात👌🌿 #कांदा #लसुन #creativity #dudhgaon #evergreen #homemade
มุมมอง 706ปีที่แล้ว
घरच्या घरी उगवा कांदा लसुन पात👌🌿 #कांदा #लसुन #creativity #dudhgaon #evergreen #homemade
मसाला शेंगदाणे😋 #masalapeanut #peanut #शेंगदाणे #marathirecipe #marathirecipe
มุมมอง 492ปีที่แล้ว
मसाला शेंगदाणे😋 #masalapeanut #peanut #शेंगदाणे #marathirecipe #marathirecipe
साबुदाणा खीर 😋 #sabudanakheer #sabudanakheerrecipe #Upvasachikheer #sagodessert #श्रावणउपवासपदार्थ
มุมมอง 64ปีที่แล้ว
साबुदाणा खीर 😋 #sabudanakheer #sabudanakheerrecipe #Upvasachikheer #sagodessert #श्रावणउपवासपदार्थ
मोहक अतिग्रे तलाव#अतिग्रेतलाव#lake #shahulake#kolhapur#निसर्गप्रेमी #watersounds#तलाव#निसर्गसौंदर्य
มุมมอง 95ปีที่แล้ว
मोहक अतिग्रे तलाव#अतिग्रेतलाव#lake #shahulake#kolhapur#निसर्गप्रेमी #watersounds#तलाव#निसर्गसौंदर्य
आवळा सुपारी😋 #gooseberry #मराठी रेसिपीज #gooseberryrecipe #आवळा #सुपारी
มุมมอง 174ปีที่แล้ว
आवळा सुपारी😋 #gooseberry #मराठी रेसिपीज #gooseberryrecipe #आवळा #सुपारी
आमच्या कडुन बि घेताव का ?
Konte गांव
@@tanajibinnar4780 Dudhgaon Maharashtra
Miss
Amch sinnar
Hello
Khup shan
आमच्या परभणीची सेलंम हळद काव भाव चलण तिकड आनल्यावर सांगा आमच्या वसमतला पंधरा हज्जार रूपये चाल्ली
Nice 👍🏻👍🏻
Mast growth 💹 hai 😊❤❤❤❤
Thank you 😊
Khup chan👌👌
Bahut pasand hai aapka yah murabba ki recipe iske liye ek like to banta hai aur main aapko pura support bhi kar rahi hun❤
Thanks 🙏🏻
Number milega
दुधीच्या आणि शिराळ्याच्या सालीची पण भाजून तीळ घालून चटणी करतात. वेगळे भाजून घेतात.
हो करून बघते.
ह्या चटणीत दाणे कमी किंवा नाही घातले तरी चालतं, थोडे सफेद तीळ भाजून घालतात, खमंग वास येतो. लसूण सुध्दा नसली चालते.
👍👌
Halar bene milel ka
Seed turmeric available?
email your address and quantity of turmeric seeds required.
Is seed available for purchase please provide contact no
200-220-240-260-280-300🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कोनती हळद आहे आणि किती भाव आहे
हळदीच्या सौदयासाठी आणलेल्या वेगवेगळ्या प्रकारची हळद आहे. हळदीचे भाव चढ उतार असतात.
धन्यवाद ताई 🙏
Khup mast
❤❤❤❤❤
Nice
तुला निसर्गाची खूप आवड आहे वाटत
Yes
Lay bhari
Mast
Mahiti khup chan dilt
छान
Ek number
Nice किती काळी भोर जमीन आहे ग
खूप दुर्मिळ.तुम्ही बनवून विकता का. आम्हाला छन्नी मिळत नाही.आम्ही लहानपणी खूप खाल्ले आहे.खूप छान माहिती.❤😅
❤❤
ह्या बाटल्याऊन्हात ठेवायला लागतात का आणि पाणी किती आणि कधी घालायचे
हो उन्हात ठेवायचे आणि 2-3 दिवसांनी लागेल तेवढे थोडे थोडे पाणी घालायचे.
खूप छान
Mst
Khir khayla kdhi yevu
Kadhi yetis Ye..
Mast
😊
छान पापड झाले, सुंदर रेसिपी, आम्ही बोलवू करायला 😅
Chan
खूप सुंदर, खाऊन टेस्ट करायला हवी.😊😊
खूप छान
Super
👍👍
आजचा हा चंद्र nice
ಹೌದ್ರೀ ನಾನು ಸಹ ನೋಡಿದ್ದೀನಿ
Hoy kay 👍🏻
ಇದು ಪದಾರ್ಥ ಆಲೂಗಡ್ಡೆ ಮತ್ತೆ ಸಬ್ಬಕ್ಕಿ ಹಸಿ ಹಿಟ್ಟು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸುತ್ತದೆ
Medam do you can teach how to operate sewing electric motor acceletor pedal use tips by our foot lesson next time please medam it's very important video medam please medam
हो..👍🏻
खुप छान
👌👌
लई भारी
👍👌👌👌👌
Nice 👍
Super ...