नुसतं वनखात्याला दोष देऊन चालणार नाही केंद्राचा वन्यजीव संरक्षक कायदा जो आहे त्या कायद्यामुळे बिबट्याला आपण काहीच करू शकत नाही त्यासाठी हा वन्यजीव संरक्षक कायदा रद्द झाला पाहिजे किंवा त्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे कायद्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचे हात देखील बांधले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा गोष्टी नव्हत्या त्यावेळेला वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्याला सोन्याच्या कडं बक्षीस दिलं जायचं तेव्हा राजेशाही होती आता या लोकशाहीमध्ये लोकांच्या मुळावर येणारे लोकांच्या जीवावर उठणारे कायदे करून ठेवले आहे त्यापैकी वन्यजीव संरक्षक कायदा आहे हा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे वनविभागाचे कर्मचारी पिंजरा लावण्याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे राजकीय पुढारी या गोष्टी सांगणार नाही
वन्यजीव संरक्षक कायदा रद्द व्हावा म्हणून राजकारण पक्ष सोडून व्यापक मोठे जनआंदोलन उभे राहिले पाहिजे बिबट्या प्रमाण क्षेत्र असलेल्या जुन्नर आंबेगाव शिरूर आणि खेड या भागात तरी येथील शेतकऱ्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र यायला हवं आणि हा वन्यजीव संरक्षक कायदा रद्द करण्याची जोरदार मागणी केली पाहिजे तेव्हा काहीतरी होईल नाही तर अशा घटना वारंवार घडत राहतील हा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे
एकजुटीने जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत वेगवेगळ मरण ठरलेलं आहे.
जनतेकडून मतदानावर कायमस्वरूपी बहिष्कार
Sir aamhi Ankai kar khup bibtyanni dhumakul lavli aahe o kahi tari paryay kara please 😢
वनविभाग साहेबांचा नंबर सेंड करा बरं ओ साहेब ते साहेब तुम्हाला वेगळंच काय तरी बोलत आहे ओ
ओतूर पानसरे वाडी येथे दिवसा वाघ फिरत आहे वन विभागाने तातडीने निर्णय घेतला पाहिजे
वनविभाग काय करत नाय आपणच काय तरी निर्णय घेऊन त्या बिबट्या ना मारून ठाकू ओ म्हणजे कुणाचा जिव जाणार नाय ओ
जांबुत येथे 5 नव्हे 6बळी गेलेत
ठेवलेच पाहिजे
Jyache jalte tyalach kalat
Vankhate kahich karanar nhi
नुसतं वनखात्याला दोष देऊन चालणार नाही केंद्राचा वन्यजीव संरक्षक कायदा जो आहे त्या कायद्यामुळे बिबट्याला आपण काहीच करू शकत नाही त्यासाठी हा वन्यजीव संरक्षक कायदा रद्द झाला पाहिजे किंवा त्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे कायद्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचे हात देखील बांधले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा गोष्टी नव्हत्या त्यावेळेला वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्याला सोन्याच्या कडं बक्षीस दिलं जायचं तेव्हा राजेशाही होती आता या लोकशाहीमध्ये लोकांच्या मुळावर येणारे लोकांच्या जीवावर उठणारे कायदे करून ठेवले आहे त्यापैकी वन्यजीव संरक्षक कायदा आहे हा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे वनविभागाचे कर्मचारी पिंजरा लावण्याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे राजकीय पुढारी या गोष्टी सांगणार नाही
वन्यजीव संरक्षक कायदा रद्द व्हावा म्हणून राजकारण पक्ष सोडून व्यापक मोठे जनआंदोलन उभे राहिले पाहिजे बिबट्या प्रमाण क्षेत्र असलेल्या जुन्नर आंबेगाव शिरूर आणि खेड या भागात तरी येथील शेतकऱ्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र यायला हवं आणि हा वन्यजीव संरक्षक कायदा रद्द करण्याची जोरदार मागणी केली पाहिजे तेव्हा काहीतरी होईल नाही तर अशा घटना वारंवार घडत राहतील हा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे
आमच्या घरा जवळ कुत्रे मारून टाकले. वडज धरण खाली. रोज दिसतो. अगदी घरा जवळ