श्री गणेश जयंती निमित्त आयोजित भैरवनाथ केसरी दरावली २०२५ भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान मुळशी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- भव्य दिव्य बैलगाडा शर्यत (ओपन मैदान) श्री गणेश जयंती निमित्त आयोजित भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५ रविवार, दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी, सकाळी ०८ वा. ठिकाण:- मौजे दरावली , ता. मुळशी, जि. पुणे, (सिम्बायोसिस कॉलेज शेजारी) • प्रवेश फी 1000/- रुपये AD ग्राफिक्स् 0358470553 चतुर्थ क्रमांक 55,000/-रोख रक्कम • प्रथम क्रमांक 1,00,000/-रोख रक्कम • पंचम क्रमांक 45,000/-रोख रक्कम •द्वितीय क्रमांक 85,000/-रोख रक्कम • सहावा क्रमांक 35,000/-रोख रक्कम • तृतीय क्रमांक 65,000/- • सातवा क्रमांक 25,000/- • समालोचक प्रविण घाटे (पठारवाडी) मयुर तळेकर (विंग) • झेंडापंच कालिदास आप्पा घाटे (पठारवाडी) • लाईव्ह चित्रिकरण तात्या शर्यत, पुणे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय बैलगाडा संघटना मुळशी तालुका यांच्या नियमानुसार होईल...! • नियम व अटी १) शासनाच्या नियम व अटींचे पालन करून मैदान होईल. 2) गट सेमी फायनल तिन्ही फेरे चिठ्ठी टाकून होइल. 3) मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे. 4) सर्व निकाल स्क्रीन च्या साहाय्याने दिले जातील. 5) मैदान रितसर आणि रास्तच होईल. 6) पंचाचा निर्णय हा अंतिमच राहील. 7) सामन्यात उतरलेल्या गाड्या पुन्हा सोडण्यात येतील. अधिक माहिती साठी संपर्क • करण बलकवडे:-9067746352 आवीनाश बलकवडे:-8390931557 मनोज थरकुडे:-9022055769 पे ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क मनोज थरकुडे ७२६३०८००४८ ऑनलाईन नोंदणी 25 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 सायं 6 वाजे पर्यंत घेतली जाईल. आणि सर्व गट शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 सायं7 वा. काढले जातील. • आयोजकः- समस्त ग्रामस्थ मंडळी दारवली, सुर्वे वाडी, धनवे वाडी
बक्या डॉन ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤
🎉
सर्जा 8500 आला आहे का
Video clear nhi
❤