Hi tai majhya hi mulala apeksha pesha kmich midale same topn abhyas krt nahi 85% midale tyala asudya je midale te God mnayche ..tumhala sangaych ahe ki tumhi carry chya bajula jya pits thevle tyala chan blach stand banun ghya 2 feet unchiche mnje khalchi jaga mokdi hoil Ani space motha disel adchan nahi disanar 🍫
Ho tai हळूहळू येईल समज मुलांना. आणि स्टॅन्डची आयडिया भारी आहे मिस्टरांना बोलते स्टॅन्ड बनवून घेण्यासाठी आता खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली☺️☺️🙏
माझ्या मुलीला CBSE मध्ये 91%पडले.तुमच्या मुलाचे पण अभिनंदन पुढे तो नक्कीच चांगला अभ्यास करून अजुन प्रगती करेन टेंशन घेऊ नका हे मार्क पण त्याच्या कष्टाने मिळवलेले आहेत
अरे वा खूपच छान ताई ☺️ फौजी पत्नी असणं पण एक अभिमानाची गोष्ट आहे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
अभिनंदन भैयाचे Cbse.... 82% छान मार्क पडले ताई , माझा मुलगा ही CBSE 10th ला गेलाय आता ... एखाद्या व्हिडिओमध्ये मुलांचे अभ्यासाचे रूटीन शेअर करा ताई ...
खूप छान vedio आहे ताई तुझे मी आजचं बगितले
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Shri Swami Samarth tai
Tai, Koranti che plant pan low mentainance asanare asatat, tumachya main get baher cchan wattil
हो दादा मिळाले तर नक्कीच घेऊन येईल मी प्लांट छान माहिती दिली दादा खूप खूप धन्यवाद ☺️🙏
Congratulations 👏 mi tumcha home turcha video phaela kup sundar aahe, gharla kharch kiti aala, jaga kiti aahe, tych ek video banva tae, plz
हो नक्की बनवते ताई 🙏
फैंटास्टिक भाजी🎉
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Shree Swami Samarth 🌹
Abhinandan tumhachya mulala Mark changle padle ahet.Mulavar dabav jasta taku naka tension gheu naka pudhe changli pragati Karel video chan hota
खूप खूप धन्यवाद ताई.दबाव नाही टाकत त्याचे पप्पा झाले होते थोडेसे नाराज पण काही नाही झाले व्यवस्थित नंतर ते 😊🙏
😊❤
Tumi sagdyanchi kuhp kadji getat kuhp gert
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई ☺️🥰🙏
छाया तू देव घरात जो छोटा पिरॅमिड ठेवला तो कुठून घेतला plz सांग मला मिळतच नाही
ताई पूजेच्या साहित्याच्या दुकानातून मिळतो तिथून घेतला होता मी ☺️🥰
Congratulation🎉 sagar
धन्यवाद 🙏
काही होत नाही 82% टक्के पण छान पडलें आता ईथुन मन लावून अभ्यास करेल तो ❤
हो दादा करतो तो आता अभ्यास व्यवस्थित धन्यवाद दादा 🙏🙏☺️
Hi tai majhya hi mulala apeksha pesha kmich midale same topn abhyas krt nahi 85% midale tyala asudya je midale te God mnayche ..tumhala sangaych ahe ki tumhi carry chya bajula jya pits thevle tyala chan blach stand banun ghya 2 feet unchiche mnje khalchi jaga mokdi hoil Ani space motha disel adchan nahi disanar 🍫
Ho tai हळूहळू येईल समज मुलांना. आणि स्टॅन्डची आयडिया भारी आहे मिस्टरांना बोलते स्टॅन्ड बनवून घेण्यासाठी आता खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली☺️☺️🙏
माझ्या मुलीला CBSE मध्ये 91%पडले.तुमच्या मुलाचे पण अभिनंदन पुढे तो नक्कीच चांगला अभ्यास करून अजुन प्रगती करेन टेंशन घेऊ नका हे मार्क पण त्याच्या कष्टाने मिळवलेले आहेत
तुमच्या मुलीला खूपच छान मार्क्स मिळाले ताई, तिचे खूप खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर तुमचे पण अभिनंदन.
Tai tumchya gaon cha district konta aahe
अंजलीताई मी अहमदनगरची आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mazi jau tikdchi aahe चिचोंडी पाटील gaon nagar district
Maje Mr pn आर्मी mdhe hote😊
अरे वा खूपच छान ताई ☺️ फौजी पत्नी असणं पण एक अभिमानाची गोष्ट आहे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
नवीन गहू ची चपाती करायची नाही गहू थोडे दिवस मुरू द्यावे मग करायची
अभिनंदन भैयाचे
Cbse.... 82% छान मार्क पडले ताई , माझा मुलगा ही CBSE 10th ला गेलाय आता ... एखाद्या व्हिडिओमध्ये मुलांचे अभ्यासाचे रूटीन शेअर करा ताई ...
हो ताई नक्कीच, धन्यवाद ताई
ताई गहू दळुन आणले का पीठ चांगले थंड करून घेयचे किंवा नवीन गहू दोन महिन्यांनी वापरावे सुरवातीला जुने वापरावे दर वर्षी जास्त गहू भरायचे
ओके ताई नक्कीच ट्राय करन मी आता खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️ ☺️ 🙏 आणि खूप छान सजेशन दिलं श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Hii
Tayi pith akdach chalun tevat ja mg ghart roj roj fyan chalu alyavar udat nahi aplyalahi sop padt ghayichya kamala
खूप छान आयडिया आहे ताई, मी तेच करते आता, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai tu phevaret Tai aahe Majhi tujhe video bagavs vatat punna punn shre Swami Samarth
ताई तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ पाहता, आणि खूप छान कमेंट ही करतात, ताई मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏