☺️🥰 हो ताई वेल लावलेत अजून छोटी आहेत अजून दहा-पंधरा दिवसात चढतील वरती मग छान दिसतील खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझ व्हिडिओ पहिला आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई☺️☺️🥰🙏
ताईच्या झाडावर प्रेम त्याला सगळ्या जगावर प्रेम, ज्याला झाडावर प्रेम असते ताई तू खूप आवळा आणि प्रेम माणूस असतो. नक्की जास्तीत जास्त झाडे लावा ताई, आपले मन खूप प्रसन्न राहते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खरच खुपच सुंदर सजवले आहात ताई तुम्ही घर . तुम्ही जे लिविंग रूम मध्ये पडदे लावले आहेत त्यांना रोलर ब्लाईंड असे म्हणतात. मी ही अहमदनगर ची च आहे आणि केडगाव शाहुनगर मध्ये माझा मामा राहतो . आज पहिल्यांदा तुमचा विडिओ पाहिला आणि आपली भाषा एकल्यानंतर लगेच लक्षात आलं की तुम्ही नगरच्या च आहात. सबस्क्राईब केल आहे ताई मी... आता नेहमी आपल्या माणसांची भाषा व संस्कृती ऐकायला व पाहायला भेटेल तुमच्या विडिओ च्या माध्यमातून 😊
Good morning 🌞 tai तुम्हीही अहमदनगरच्याच आहात ऐकून छान वाटलं ताई ताई मी पण पहिली शाहूनगरलाच माझं पहिलं घर होतं तिथे रो हाऊसिंग मध्ये तिथे मी बारा-तेरा वर्षे राहिले आता चार-पाच वर्षापासून भूषण नगरला राहायला आले खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या कमेंट मध्ये सुद्धा खूप आपलेपणा आहे ताई ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान आणि पॉझिटिव्ह कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️🥰🙏
We con't understand u r language but I little bit understand by picture only we r from Karnataka Mysuru Dt. U r house is marwals. Jai shree Radhe Krishna.
खूप छान ताई, आम्ही तुमच्या घराचे फॅन झालो आहोत, खूप detail माहिती दिली ताई सर्व माहिती व्यवस्थित दिली, ताई next vedio मध्ये कोणती रूम किती size ची आहे ते कळवावे आणि रूम size व्यवस्थित आहे किंव्हा कमी जास्त वाटते ते plz सांगाल. आणि store room कशी आणि किती size ची आहे ते कळविल्यास खूप आभारी असेल, श्री स्वामी समर्थ ताई ❤
Tai tuza aavaj khup sweet aahe nd khup jast aapulkini bolate...❤tuze vedio mala khup aavadata tai Tai carry madhun bhitila tada nhi jat ka zadanchya mudanmude
ताई आपल्या घराला नुकसान होणार नाही अशीच झाडे लावली आहेत मी किचनच्या समोर नागवेलीचा वेल मधुमालतीचा वेल गोकर्ण वेल आणि छोटी छोटी झाड लावलेत भिंतीच्या कडेला आणि कंपाउंड च्या कडेला पण तडा जाणार नाही अशीच झाड लावले आहेत पाम ट्रीचे झाडं लावली आहेत आणि ताई तुम्ही माझी तारीफ केली खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीफ करायला पण खूप मोठ मन लागत खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner most welcome Chhaya🙌🙂 mee 59 years chi aahe Ani azun hee mee best out of waste projects karte aavad mhanun🙂 aata suddha Washing machine che boxes, tissue roll cha aatla roll....thevlet.......tumhee ze Pepsi chi bottles kelet na aadve terrace var Ani tyaat plants laavlet te mee first time lagnaa nantar Mr barobar Tokyo la gelele 1991 madhe lagnaa nantar tithe gharaanchya baaher baghitlele....Mr Air-india madhun retire zhaalet, aamhee continuously fly karaaycho out of India and within India.....chhaan chhaan ideas miltaat🙂🙌🚩👍👌🙏🌹
Hello tai. Me tumchi naveen subscriber. Pahyla tumchya 2 to 3 videos khup chaan aahet. Tumcha ghar ani garden khup sundar aahe. Khup svach ani tip top thevlay ghar mast. I appreciate ur efforts. Khup chaan home tour. Loved it.
ताई तुमचे घर माझ्यापेक्षाही खूप सुंदर होणार, कारण तुमचा आत्मविश्वास आहे की मी करणार, ज्याला आपल्या स्वतःवर आत्मविश्वास असतो तो नक्की खरा उतरतो त्यामध्ये, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान तुळस आहे, बनून घेतली की तयार होती मी स्किरीन सॉर्ट मारलं आहे दाखवली तर बनून घेता येईल का ताई, मुंबई पण फौंजी पत्नी आहे आम्ही पण आताच नवीन घरी राहायला आलोत, आ😊
ताई तुळशी वृंदावन विकत आणल आहे आमच्या इथं रोडच्या कडेलाच ते लोक बनवतात तिथून आणलं आहे साडेसहाशे ला खूप स्वस्त मिळालं ताई ते तुळशी वृंदावन मिस्तरी कडून बनवून नाही मिळत त्या लोकांच्याकडे तुळशी वृंदावन बनवण्याचे साचे असतात ☺️🥰🙏
मला खूप आवडलं तुझ घर गार्डन तर एकच नंबर तु सुध्दा आवडते मला मुलगी नाही म्हणून मला तुझ्यामध्ये माझी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करते व्हिडियो भारी नेहमी प्रमाणे
☺️🥰 मावशी मला आई नाही माझं खूप कमी वय असतानाच लवकरच माझी आई वारली आणि तुम्हाला पण मुलगी नाही मग मीच तुमची मुलगी आहे असं समजा☺️🥰 कारण मावशी आजकाल सख्या नात्यापेक्षा मनापासून मानलेली नाती खूप चांगली असतात ☺️🥰
खूपच छान घर आहे ताई तुमचं आणि बाग तर खूपच सुंदर टेरेस गार्डन पण खूप छान बनवला आहे वरती वेल चढल्यानंतर ना खूप छान ग्रीन ग्रीन दिसेल❤❤❤
☺️🥰 हो ताई वेल लावलेत अजून छोटी आहेत अजून दहा-पंधरा दिवसात चढतील वरती मग छान दिसतील खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझ व्हिडिओ पहिला आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई☺️☺️🥰🙏
छाया ताई तुमच घर खुपच छान आहे गार्डन पण सुंदर आहे ❤❤❤
Tai tumche Ghar khupach chaan ahe. Khup manapasun vichar karun arrange kele ahe. Tumche kitchen and terrace garden khup chaan ahe. Mla khup avadle. Tumhi khup chaan bolata. Tumche Ghar exactly kuthe ahe
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 ताई मी अहिल्यानगर केडगाव भूषण नगर मध्ये राहते ☺️
mam jinyachya bhintila frem lava khup chan disel and ekhadi dusari plant chi mundi theva.
व्हीडिओ खुपच छान घर,मंदिर सुंदर सजावट करण्यात आली आहे प्रशस्त टुमदार घर आहे जय स्वामी समर्थ
खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ फारच छान आहे कालपासूनच तुमचे व्हिडिओ बघायला लागली खूप मस्त वाटतं बोलताना प्रेमळ भाषा
श्री स्वामी समर्थ ताई 🌺 वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tuze ghar khup chaan aahe mala aani mazya mr pan gardening khup aawadate ghar khup chaan aahe aani kitchen saglyat chaan.
ताईच्या झाडावर प्रेम त्याला सगळ्या जगावर प्रेम, ज्याला झाडावर प्रेम असते ताई तू खूप आवळा आणि प्रेम माणूस असतो. नक्की जास्तीत जास्त झाडे लावा ताई, आपले मन खूप प्रसन्न राहते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई खूप छान घर ठेवले खूप छान परिसर भाग गार्डन मध्ये झाड खूप छान आहे एक नंबर
☺️🥰खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
खूप छान घरात सजावट केलेली आहे.
बगीचा पण खूपच छान.
❤
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
खूप मस्त आहे व्हिडिओ तुमच्या साहेबांना खूपच आवड आहे झाडांची ❤️👍👍
हो ताई त्यांना खूप आवड आहे झाडांची, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खरच खुपच सुंदर सजवले आहात ताई तुम्ही घर . तुम्ही जे लिविंग रूम मध्ये पडदे लावले आहेत त्यांना रोलर ब्लाईंड असे म्हणतात. मी ही अहमदनगर ची च आहे आणि केडगाव शाहुनगर मध्ये माझा मामा राहतो . आज पहिल्यांदा तुमचा विडिओ पाहिला आणि आपली भाषा एकल्यानंतर लगेच लक्षात आलं की तुम्ही नगरच्या च आहात. सबस्क्राईब केल आहे ताई मी... आता नेहमी आपल्या माणसांची भाषा व संस्कृती ऐकायला व पाहायला भेटेल तुमच्या विडिओ च्या माध्यमातून 😊
Good morning 🌞 tai तुम्हीही अहमदनगरच्याच आहात ऐकून छान वाटलं ताई
ताई मी पण पहिली शाहूनगरलाच माझं पहिलं घर होतं तिथे रो हाऊसिंग मध्ये तिथे मी बारा-तेरा वर्षे राहिले आता चार-पाच वर्षापासून भूषण नगरला राहायला आले खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या कमेंट मध्ये सुद्धा खूप आपलेपणा आहे ताई ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान आणि पॉझिटिव्ह कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई छान आहे घर तुमचे जाई जुईचे वेल लावा छान सुंगंध येतो, केसात गजरापण मालवता येतो ,तुमच्या घराला कोणाची नजर न लागो.👌👌👌👌👌👌👌👌👌👍
हो ताई नक्की लावते जायीचा वेल, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
We con't understand u r language but I little bit understand by picture only we r from Karnataka Mysuru Dt. U r house is marwals. Jai shree Radhe Krishna.
Thank you so much 😊🙏
Kiti kharch lagla sagla, ghar Ani interior sathi Tai, khup sundar ghar
प्लॉट सोडून 35 लाख रुपये लागले दादा, खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
So beautiful ur house.but kichen with mandir not match
खूप छान ताई, आम्ही तुमच्या घराचे फॅन झालो आहोत, खूप detail माहिती दिली ताई सर्व माहिती व्यवस्थित दिली, ताई next vedio मध्ये कोणती रूम किती size ची आहे ते कळवावे आणि रूम size व्यवस्थित आहे किंव्हा कमी जास्त वाटते ते plz सांगाल. आणि store room कशी आणि किती size ची आहे ते कळविल्यास खूप आभारी असेल, श्री स्वामी समर्थ ताई ❤
खूप खूप धन्यवाद ताई, खूप छान कमेंट केली ताई तुम्ही, पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्व रूमची साईज सांगेल ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner 🙏🙏
Khupach chan ghar aahe tu sajawale pan chan garden ani terrace garden ek number
☺️🥰 Dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
Khup khup Chan ghar, interior khup Chan aani khup prasann aahe tumach ghar, gharatil sagale khup Chan 😊😊🎉🎉
☺️🥰 Khup khup dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
खूपच सुंदर आहे तुझं घर व गार्डन ला तुझं लग्न पण छान 👌👌❤️
तुझं बोलणं पण भारी 👌👌
नमस्कार छाया तुझे घर व टेरस गार्डन खुपच छान❤❤
सांगळे ताई खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
खूप खूप छान घर आहे तुझं मला तर फारच आवडलं
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
👍👍🌸👩👧👧🌺👌👌 सर्व झाडे सुंदर आहेत आणि तुमचे घर ही छान आहे 💫⭐
☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good morning tai 🌞🌞
खुप सुंदर आहे ताई तुमचे घर आणि गाडॅन तर खुप छान आहे❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
अतिशय सुंदर खूपच छान घर आणि बाग तुम्हचे व्हिडीओ खूप आवडतात
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
खूप छान आहे घर ताई सजावट पण खूप छान केली ❤❤👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chaan sunder ghar ahe tai anni tumhi khup mst subak ase ghar thevle ....tumchya bhavach lagn nhi ka jhale. ...to tumchya javal ka brr asto tai...plz vait nka vatu deu ....mala ata khup interest yet ahe tmchya familyt
माझ्या भावाचे लग्न झालं होतं ताई पण....😔 एखाद्या व्हिडिओमध्ये सांगन डिटेल मध्ये तसे लवकरच व्हिडिओ टाकन ताई ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
@@ChhayasCreativeCorner ok tai ...
घर तर छान आहेच आणि खूप छान डेक्कोरेट केले आहे ❤❤
धन्यवाद ताई ☺️🙏
Tai tuza aavaj khup sweet aahe nd khup jast aapulkini bolate...❤tuze vedio mala khup aavadata tai
Tai carry madhun bhitila tada nhi jat ka zadanchya mudanmude
ताई आपल्या घराला नुकसान होणार नाही अशीच झाडे लावली आहेत मी किचनच्या समोर नागवेलीचा वेल मधुमालतीचा वेल गोकर्ण वेल आणि छोटी छोटी झाड लावलेत भिंतीच्या कडेला आणि कंपाउंड च्या कडेला पण तडा जाणार नाही अशीच झाड लावले आहेत पाम ट्रीचे झाडं लावली आहेत आणि ताई तुम्ही माझी तारीफ केली खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीफ करायला पण खूप मोठ मन लागत खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner thank you tai ..mala pn carry banavaychi aahe mhnun mg confirm kel tumchya kadun 😊
Khup mast ahe tai tumcha ghar. You are so lucky.
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Excellent vlog..... khup sundar aahe ghar, chhaaan thevlay ani kitchen-garden pan surekh.....Best out of waste chhaan use kelay👍👌🙌🙂🚩🚩🚩🚩🚩
सायली ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner most welcome Chhaya🙌🙂 mee 59 years chi aahe Ani azun hee mee best out of waste projects karte aavad mhanun🙂 aata suddha Washing machine che boxes, tissue roll cha aatla roll....thevlet.......tumhee ze Pepsi chi bottles kelet na aadve terrace var Ani tyaat plants laavlet te mee first time lagnaa nantar Mr barobar Tokyo la gelele 1991 madhe lagnaa nantar tithe gharaanchya baaher baghitlele....Mr Air-india madhun retire zhaalet, aamhee continuously fly karaaycho out of India and within India.....chhaan chhaan ideas miltaat🙂🙌🚩👍👌🙏🌹
छाया ताई तुमच घर खुपच छान आहे गार्डन सुंदर आहे ❤❤❤
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Hello tai. Me tumchi naveen subscriber. Pahyla tumchya 2 to 3 videos khup chaan aahet. Tumcha ghar ani garden khup sundar aahe. Khup svach ani tip top thevlay ghar mast. I appreciate ur efforts. Khup chaan home tour. Loved it.
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
@@ChhayasCreativeCorner ur pleasure tai.. U inspire us and keep posting ur lovely videos tai. Keep going.
RUPALI kadam
ताई तुमचे घर खुप सुंदर आहे मला खुप खुप आवडले. 🌹🌹😊👍👍
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
Khupch bhari sajavla tai tumhi ghar ❤ apratim
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
किती सुंदर घर आहे तुमचे, व्हेरी ब्युटीफुल हाऊस,, ताई तुम्ही साडी वरती खूप छान दिसता 👌🥰
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ☺️🙏
Khup mast mavashi bnglo maz swapnatl asch gharch mi sem asch bnvnr❤
हो ताई नक्कीच होईल तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण माणसाने नेहमी स्वप्न ही मोरपंखी पहावीत हळूहळू का होईना ते पूर्ण नक्कीच होतात धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
ताई नागवेलीची कलम कुठे मिळेल ताई तुमचे घर खुपच छान आहे परसबाग छान बनवले.🌳🌲🌴👌👌
ताई नागवेलीची कलम नर्सरी मध्ये मिळते खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ☺️🙏
Nice house 🎉nice video
@@ChhayasCreativeCorner😮😮😮😮
Bhut khubsurat ghar hariyali bhi h to or jyada sunder lgrh h❤❤❤❤
Thank you☺️🥰♥️
तुमचे गार्डन खूप सुंदर आहे
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Khup Sundar ghar aahe tai . KhRch maze panswapn aahe ki maze pan asech ghar karYchi
ताई तुमचे घर माझ्यापेक्षाही खूप सुंदर होणार, कारण तुमचा आत्मविश्वास आहे की मी करणार, ज्याला आपल्या स्वतःवर आत्मविश्वास असतो तो नक्की खरा उतरतो त्यामध्ये, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Ek dum zhakaas video chaaya rocking gardener couple 👩❤️👨
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Aprtim Ghar,Netnetki Madani.Subak Rachna..... Beautiful...mi pahilyandach 5umche Video Pahilayaani aavdla mhanunach like , subscribe kele...😅😊😂
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
Khoop sunder ghar khoop sunder terrace garden and tumhi pan khoop sunder. God bless yr family.🤗🤗🤗🤗
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप सुंदर घर आणि झाडे आहेत
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Very nice Tai कुठे आहे तुम्ही राहायला खूप च छान 👌👌👌
मी अहमदनगरची आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आसतात मी तर आज तुमचे सगळे व्हिडिओ बघितले
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Hello Tai tumcha Ghar Khoob Sundar aahe are kitchen garden per Sundar aahe nice home
Hello dear Tai ☺️🥰👋 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद good night tai ☺️
Khup chan tai tumhi ghar sajavlay mla tumch garden khup avadl tumhi kuthe rahta tai
खूप खूप धन्यवाद ताई, मी अहमदनगरला राहते ☺️🥰🙏
Tai tumcha Ghar khup chan ahe🏠👌
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Ghar khup chan ahe tai....ani gardening mala pan khup avdati mst ahe video 😊
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
khup sunder ahe tai tumch ghar 🏡👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान घर आहे। ताई तुमच 👌👌
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई तुमच घर खरंच खूप छान आहे👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई मी सख्ख्या बहिणी सख्ख्या जावयाचे व्हिडिओ रोज बघते आज तुमच्या व्हिडिओ च वेड लागले आहे
खूप खूप धन्यवाद ताई, असेच प्रेम असू द्या ☺️🥰🙏
खूप छान आहे घर तुम्ही कुठे राहता ताई
आणि तुमचा मैंन door ची entry कोणत्या दिशेला आहे
ताई आमच्या मेन डोअरची एन्ट्री पूर्व दिशेला आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Hi.... Di I aapne jo background music use Kia usme aapko copyright nahi aaya?
Konsi app se download Kia please details me batana
तुमचे गारडन व घर खुपच सुंदर आहे
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Sweet home ❤ tai shivaji maharajanchya frame chi link dya
गुड मॉर्निंग ताई, ताई ती प्रेम मी बनवून घेतलेली आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner ok thank you tai .frem kashi banvali tyacha video (tumcha video)
खुप छान तुळस आहे, बनून घेतली की तयार होती मी स्किरीन सॉर्ट मारलं आहे दाखवली तर बनून घेता येईल का ताई, मुंबई पण फौंजी पत्नी आहे आम्ही पण आताच नवीन घरी राहायला आलोत, आ😊
ताई तुळशी वृंदावन विकत आणल आहे आमच्या इथं रोडच्या कडेलाच ते लोक बनवतात तिथून आणलं आहे साडेसहाशे ला खूप स्वस्त मिळालं ताई ते तुळशी वृंदावन मिस्तरी कडून बनवून नाही मिळत त्या लोकांच्याकडे तुळशी वृंदावन बनवण्याचे साचे असतात ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner ok 👌 , danyvad
Khupch sundar Ghar
Zade pan chan lavli aahet
खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner aaj 1st time pahila...Gn....
Army wohhh same❤❤chan timat bhetla video...plan kartoy
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
घरटे पण दाखव छाया बाहेरुन...❤
हो ताई पुढच्या व्हिडिओला नक्की दाखवील घरटं, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chan ahe tai ghar swami sarvanche ase ghar hou de swamin charni prathna kona bina gharache nasave
खूप खूप धन्यवाद ताई, ताई तुमचे मन खरच खूप मोठे आहे, अशी कमेंट पहिल्यांदाच पाहिली ताई, मन प्रसन्न झाले.
ताई खुप छान आहे घर आणि माझ पण असच आहे थोड
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Wow kiti chhan ahe Ghar tumche 👌👌
☺️🥰 Dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
ताई घर खुपच छान आहे. तुम्ही कुठे राहता.. 🩷🩷🩷
मी अहमदनगरला राहते दादा, खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
Khupch chan ahe tumche Ghar Ani baghicha💐👍👏
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Garden khoop Chan aahe ❤😂
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Congratulations 💐💐60k🙏 श्री स्वामी समर्थ
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप सुंदर घर आहे ❤
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰
आरे वा आता तर लयं भारी दिसतंय घर 🏡 मॅम
खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
खुप छान घर आहे ताई 👌♥️💐
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
🔆ताई wall campount
भोवती मोठी उचं झाडे कोणती आहेत🤔 नाव काय आहे. छान आहे तुमच घर अप्रतिम ..👏👏😊😊👍👍
दादा ती पाम ट्री आहेत, धन्यवाद दादा ☺️🥰🙏
Chan aahe home 🏠🏡
Nice home decorate
खुप खुप धन्यवाद ☺️🥰🙏
Wow what a Awesome home dear❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Me sakhyaa bahini sakhyaa Java video baght aasty tyaa pan bhoire pathar chyaa aahe,tumchyaa gavachyaa
Good morning tai ☺️🌞 हो ताई आमच्याच गावच्या आहेत ☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली ☺️
Khupach Sundar ahe tumche ghar
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ग्रो बॅग आवडल्या मलाही घ्यायच्या आहेत फार आवड आहे
हो ताई ग्रो बॅग खूप चांगले आहेत, भरपूर दिवस टिकतात ताई नक्की घेऊन या.
किती खर्च आला बांधकामाला पूर्णा प्लॅन दाखवा
25 लाख रुपये खर्च आला दादा, फर्निचर सोडून.
Khupach chhan ghar ahe tumch
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
तुम्ही साताऱ्याला राहता का? मस्त घर आहे.
मी अहमदनगरची आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप सुंदर घर आहे तुझ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏 🥰
घर छान आहे घराचा पूर्ण प्लॅन दाखवा
हो नक्की ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
U r plantations is very nice
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Subscribe kr diya h🎉
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
आमच्याकडे असाच शेम छोटा फोटो आहे
Most beautiful house
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
beautiful home
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Khup mast ahe tai tumach Ghar
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान गार्डन आहे ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई तुमाचे घर छान आहे तुम्हीं राहता कूठे
अहमदनगर दादा ☺️🥰🙏
ताई तुमच घर छान आहे
खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
मला खूप आवडलं तुझ घर गार्डन तर एकच नंबर तु सुध्दा आवडते मला मुलगी नाही म्हणून मला तुझ्यामध्ये माझी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करते व्हिडियो भारी नेहमी प्रमाणे
☺️🥰 मावशी मला आई नाही माझं खूप कमी वय असतानाच लवकरच माझी आई वारली आणि तुम्हाला पण मुलगी नाही मग मीच तुमची मुलगी आहे असं समजा☺️🥰 कारण मावशी आजकाल सख्या नात्यापेक्षा मनापासून मानलेली नाती खूप चांगली असतात ☺️🥰
खरे आहे बेटा तुला भरभरून आशीर्वाद माझा स्वामी तुझ्या सगळ्या मनोकामना पुर्ण करोत हिच सदिच्छा
❤❤❤Khup chan aahe vidio😊😊😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mam kitchen madhe janyasathi door kuth ahe smjla nahi?Bedroom madhe 2 door ahet ka?
So beautiful house
मी सूप्या जवळ आप धूप ची आहे पण सद्या मुंबईत राहते
खूपच छान ताई, आप धुप मला माहिती आहे. जवळच आहे आमच्यापासून ताई, तुम्ही माझे व्हिडिओ पाहता खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Very beautiful house 🏡❤
धन्यवाद ☺️🥰🙏
Which language are speaking sister. I liked ur home. Pls give captions in English so that we can understand ur explanation.
Marathi
Marathi