MPSC | Monthly Current Affairs |नोव्हेंबर 2024 | By देवा जाधवर सर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #mpscprelims2024 #combine #MPSC #PuneCoaching #CompetitiveExams #StudyTips #ExamPreparation #SuccessStories #CurrentAffairs #Motivation #OnlineClasses #UniqueAcademy #PuneStudents #LearnAndGrow #EducationForAll #FutureLeaders #mpsc2025 #combine2025 #psi #competitiveexams #mpsc #education #combine2025 #combine2024
#MPSC #MPSC2025 #MaharashtraPSC #MPSCPreparation #MPSCExam #mpsc2025 #rajyseva #rajyseva #MPSCWebinar #MPSCPrep #MPSCSuccess #MPSCJourney #MPSCTips #MPSCEducation #MPSCTraining #MPSCLive #MPSCEnterprise #MPSC2025Batch #mpsc
📚 THE UNIQUE ACADEMY
📰 Monthly Current Affairs - सराव प्रश्न.
📝 BY - DEVA JADHAVAR
🗓️ नोव्हेंबर 2024
💰केवळ ₹10/- रुपयात...
🧮 5 डिसेंबर 2024 पासून द युनिक अॅकॅडमीच्या अॅपवर उपलब्ध.
📑 एकूण 75 IMP प्रश्नांचा समावेश.
🖱️ Buy Now - web.theuniquea...
📱आजच द युनिक अकॅडमी चे ॲप डाऊनलोड करा.
📲 Android ॲप - goo.gl/AXuvpj
📲 iOS ॲप - apps.apple.com...
📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 8805463944
🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.
🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
🎥 OFFLINE + ONLINE BATCH.
📣 बॅच सुरू - 2 डिसेंबर 2024
🕰️ वेळ - स. 8 ते 10
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🎙️ माध्यम - मराठी
⏳ कालावधी - 1 वर्ष.
🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 2 ते 8 डिसेंबर 2024.
🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT
⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
📽️ मुलाखत मार्गदर्शन.
📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/ACPf...
🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepun...
📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
📱 ऑनलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
📲 Android ॲप - goo.gl/AXuvpj
📲 iOS ॲप - apps.apple.com...
🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर पुणे.
📍goo.gl/maps/bb...
📞 संपर्क - 8929920917
=====================================
🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.
🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.
🆕 बॅच सुरु - 3 डिसेंबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🕗 वेळ - स. 08:00 ते 10:00 पर्यंत.
⏳ कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी
🆓 मोफत लेक्चर्स - 3 ते 7 डिसेंबर 2024.
📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸 ऑनलाईन लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - forms.gle/w1HC...
🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - t.me/uniquepsi...
📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - theuniqueacade...
📲 Android ॲप - goo.gl/AXuvpj
📲 iOS ॲप - apps.apple.com...
🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
📍g.page/r/CaBuP...
📞 संपर्क - 8929920917
आपल्या मंथली व्हिडिओ ची आम्ही खूप आतुरतेने वाट पहात असतो सर ..खूप छान समजून सांगता.. धन्यवाद सर
रिषभ पंत - 27 कोटी ( लखनौ सुपर जयंट्स )
35:20. सुश्मिता सेन 1994 आहे
हरणाज सिधु 2021 आहे
Khup vat pahat hote sir video chi thank you so much sir 🙏
Khup chan series aahe hi mi dar mahinyala yachi vat pahato.
Purvanchal Rajya
3-M 2-A 1-T 1-N
M- Manipur
M-Mizoram
M-Meghalaya
A-Aassam
A-Arunachal Pradesh
T- Tripura
N-Nagaland
7 sisters
Sikkim
आदरणीय देव सर,
सर्वप्रथम, या उपक्रमाबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो. या उपक्रमामुळे मला चालू घडामोडींविषयी खूप मदत झाली आहे. तसेच, माझ्यासारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेकांना देखील यातून फायदा झाला असेल याची मला खात्री आहे. चालू घडामोडींच्या मासिक वाचनाला मी आपले व्हिडिओ पूरक म्हणून वापरतो आणि त्यामुळे संबंधित विषयांची दृश्यात्मक आठवण (visual memories) तयार होण्यास मदत होते. अलीकडच्या राज्य सेवा परीक्षेत विचारले गेलेले बहुतेक चालू घडामोडींचे प्रश्न आपल्या व्हिडिओजवर आधारित होते. उदाहरणार्थ, पद्म पुरस्कार २०२४, आशियाई क्रीडा स्पर्धा, नर्गिस मोहम्मदी, नितीन कऱ्हीर समिती, आदित्य एल-१ मोहिम, युक्रेनसाठी ऑपरेशन गंगा, एम.एस. स्वामिनाथन इत्यादी प्रश्न यावर आधारित होते.
मी आपले टेलीग्राम चॅनेल आणि व्हिडिओज काही मित्रांना सुचवले होते आणि राज्य सेवा पूर्व परीक्षेनंतर त्यांनी मला धन्यवाद दिले. त्यामुळे ते धन्यवाद देखील मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे.
पुन्हा एकदा आभारी आहे आणि मनःपूर्वक धन्यवाद.
Thank you so much and keep watching.
सर मी आपले वार्षिकी २०२५ चालू घडामोडी पुस्तक घेतले खूप छान आहे सर पण आपण दर महिन्याला जे व्हिडिओ मध्ये शिकवतात तेच त्या पुस्तकामध्ये आहे आणि १००० प्रश्न आणि उत्तरांचा फायदा झाला सराव करण्यासाठी
I would like to appreciate Deva Jadhver Sir for your efforts and dedication to make such kind of helpful lectures on Current Affairs. Those lectures are very helpful for students who are preparing for competitive exams... Also I would like to highlight your consistency to make videos monthly without fail... Thank you sir once again !!! Thanks to Unique Academy, Pune....
26 Nov 2024 राज्यघटना निर्मिती 75 वर्ष पूर्ण
Best sir.... Buldana
Kevanchi vat bagtoy video chi ❤
डोनाल्ड ट्रंफ - रिपबलिक पार्टी(हत्ती)
कमला haris- डेमोक्रोटिक्स पार्टी(गाढव)
१ नाशिक २ उज्जैन ३ हरिद्वार ४ प्रयागराज ( इलाहाबाद) या चार ठिकाणी बारा वर्षांनंतर कुंभमेळा भरतो.
Sir मी 3 वर्षापासून तुमचे lecher करते खूप फायदा होतो
Nice one sir
Download aslela option dya sir bz amhala drveli net vaparun pahay lagte ekda download kel ki prt sarkh sarkh bghta yete so plzzz
Vidmate डाऊनलोड करून घ्या त्या द्वारे कधीही बघता येईल....
Ajun ky ky krudet ...tumhla what's app vr pathvyla sanguya ka???
😂@@shashu0581
Thanks sir
मी बुलढाणा येथून आहे ❤❤
खूपच छान 😊
Khup chan shikavtat sir तुम्ही आम्ही जळगाव वरुण bghto
Best reee Bhai ❤❤❤❤
Khup Chan sir thanks 🙏
Harnaaz sandhu 2021....
Tumchya videos Ani book cha khup fyda hoto sir exam sathi ..thank you very much for your valuable efforts sir 🙏🏻
Thank You!
Hingoli...❤❤
Nice sir ❤
Thanks
Sir explain zalyane thod screen chya bajula sarka coz screen shot kadaycha asto plz
Thank you sir ji 🙏🙏
Most welcome
छान आहे लेक्चर नागपूर
सर मुंबई पोलिस साठी एक मॅरेथॉन घ्या plz ❤❤
33:43 loksabha speaker
(Amravati) sgle important topic ghetle sir thank you❤
Harnaz sindhu 2021 aahe 2001 nahi
Thank u sir 🙏 from Mumbai
Most welcome, keep watching!
Harnaz sindhu 2021
35:25 Sir Harnaz sandhu cha janma 3 March 2000 jhala aahe tr ti 2001 madhe kashi ky miss universe banu shakte........😑😑😑😑😑😑
Hello sir..Mi Amravati madhun Warud talukyatun kurali ya gavtun ahe .....sir tumhi tayar kelele videos khup upyogi padat ahe sir.... thank you sir
Sir Dark Orange Colour is eye straining that old gray or light green colour are best.
Thank you sir ❤
Most welcome
Watching this video from Barshi, Solapur
नमस्कार सर मी अकोला वरून आणि मी आपले जनवरी पासून ते नोव्हेंबर पूर्ण व्हिडिओ एका दिवसात बघून काढले 25 डिसेंबरला माझी परीक्षा आहे आणि यूपीएससी असिस्टंट लेबर कमिशनर ला आपल्या व्हिडिओ मधलेच all क्वेश्चन्स आले होते एक्झाम मध्ये ती माझी चूक झाली तेव्हा मी बघितले नव्हते पण आता मी आपल्या सर्व व्हिडिओ बघून नोट्स काढून करंट अफेअर माझं पूर्ण तयार करून घेतला आहे थँक्यू सर
Most Welcome and all the best!
Sir 22.50
3 ri bhartachi miss universe harnaj sindhu "2021 " aahe sir 2001 nahi bahutek print mistake zali
Kamla Harris.. डेमोक्रॅटिक
डोनाल्ड Trump..रिपब्लिकन पक्षाचे
Harnaj sandhu 2021 chi miss universe ahe 2001 chi Nahi
Sir samaj Kalyan sathi tumche videos chalel ka?
रिषभ पंत =२७ कोटी (LSG)
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
Hingoli
Sir yachi pdf pathavt ja telegram la rivition sathi sop hot
Sir डिसेंबर cha video kadhi yanar hai
Download cha option dayla hva sir
Sir rishbh pant 27 cr ahe Ani shreyas iyyer 26.75 cr ahe🙏
कोल्हापूर
पंत वर सर 27 कोटी बोली लागली आहे
Sir Harnaz Sandhu la 2021 la miss universe milala
Hello sir please Try to always provide the English translation of all current affairs it is needed to technical exams
द्रौपदी मुर्मु ❌ ध्रोपद्री मुर्म ✔️
Nanded
Yedshi , Dharashiv
What is difference between..... unique bulletin or..... psir plus or ..... the hindu sharansh.... monthly magzine sathi ky use karav plz reply me
संपर्क - 8929920917
Kauthadi Daund Pune
Sir November महीना ची PDF घेतली होती app वरुण तर ती 2 दा घेतली अजून expired झाली.
Download cha option dya sir
Sir yearbook kadhi yenar ahe
Rushabh pant la 27 कोटी देण्यात आले आहे sir
Amravati Maharashtra
Sir Screenshot ghenya Sathi thodi Side det ja Sir
Pant la 27 kothi la vikat ghetle ipl la 2024 la
Sir iter month che 75 question chi pen test series banva ki plz
Is this useful for ibps pattern (bmc exam)
no
Download option dya sir
Telegram chi link dya sir
वंदे मातरम् - बंकिमचंद्र चॅटर्जी
सर कृपया थोड बाजूला सरकत जा ..screen shot घेण्यासाठी अडचण येते ...पूर्ण माहिती दिसत नाही...तुमच्यामुळे...😊😊
sure.
Monthly current affairs MCQ pdf ka yet nahi
छत्रपती संभाजी नगर
Sir Miss universe बद्दल information चुकली आहे
सुश्मिता सेन 1994
Harnaz. 2021
Sir pdf nahi gheta yet aahe Google pay karun WhatsApp la taku ka screenshot novembre chi chalu ghada modi
Sir December month video taka
Sir डाउनलोड चे option द्या please.. 🙏🙏
MH 34
Harnaz Sindhu 2021
Yachi pdf kothe milte
Sir please download option suru kara
75 प्रश्न नोव्हेंबर महिना चे आहेत का कुठून घ्यावा कस सांगा
Harnaz Sandhu 2021 la ahe miss universe
डिसेबर महिन्याचे 25 तारखेला घ्या
Bmc la aale hote que sir aaple ..Thank you😊
Most Welcome!
7 sister
Hingoli jilha
प्रयागराज
उज्जैन
नाशिक
हरिद्वार
या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो.
Rajyaseva parikashela aplaya lecturecha fyada zala..
Thank You !
जामखेड, अहमदनगर
Sangli (Miraj) 🪧
Ahmednagar
Nashik (Ramshej)
Rishabh pant 27 cr yete
का
दिसत नाही video
Mh 11 सातारा
Sir pant 27 crore