पिल्लू माऊ पिल्लू ❤ कशी आहे छान मस्त खेळतं आहे पिल्लू अतिश हुशार आहे चलाख खुप माऊ पिल्लू आहे 🎉🎉 अतिश सुंदर मस्त विडियो आहे खरंच मी वाट पाहत असतं विडियो ची 🎉माऊ पिल्लू ची पण् वाट पाहत असतं रोज ❤❤ काळजी घ्या सृव तुम्ही ऊण खुप खुप आहे बाहेर 🎉😮
हो ग अश्विनी. मलाही तेच वाटत होतं की दुकानात जाऊन आपण खात्री करून घेऊ शकतो की हे स्टॅन्ड आपल्या बाळासाठी सुरक्षित आहे की नाही. किंमत किती आहे स्टॅन्ड ची सांग.
Video पाहून छान वाटल ... Veera che new dress Chan ahe g
Navin gharatle sarv kame zalyavar main darvajayachya baher je open jagga aahe tithe pan purn clean-up karun tithe zadanchi nursary karun ghya gulab,jai mogra...&zoplala pan set kara ❤amhala mahit aahe dada mastch asey sarv karun ghetil veera🎊🎊shree swami samarth🙏
खूप गोड आहे वीरा पिल्लू❤
Veera is so cute! First by the way. 🙏
👌👌, nice dress वीरा 😍
आशूू खूप छान
Mast bhakri kelya
Very nice Di ❤❤
Cute Veera 🎉🎉
Nice video Tai 👌👌👌
Nice ❤❤
Mast❤
Veerache frock chan aahet❤
पिल्लू माऊ पिल्लू ❤ कशी आहे छान मस्त खेळतं आहे पिल्लू अतिश हुशार आहे चलाख खुप माऊ पिल्लू आहे 🎉🎉 अतिश सुंदर मस्त विडियो आहे खरंच मी वाट पाहत असतं विडियो ची 🎉माऊ पिल्लू ची पण् वाट पाहत असतं रोज ❤❤ काळजी घ्या सृव तुम्ही ऊण खुप खुप आहे बाहेर 🎉😮
❤❤❤❤❤
Hii Ashu kaal khup miss Kel veerala .mala tuza vlog pahilya shivay karmat nahi g .roj vlog takat ja .chan vatale aaj❤❤
Thank you 😊❤
Love you विरा❤❤
विरालागोडगोडपापाआजीचा मुंबई
Khud lavkar survat Keli asu ne kama la ajun Aram karaycha na
अश्विनी आईने आज नेसलेली साडी नीटदाखवखुपछान आहे
Ho
आशू बाळाच्या कपड्यांची लिंक दे
Mars Infiniti Cotton Frock &... www.amazon.in/dp/B0B4P82FTW?ref=ppx_pop_mob_ap_share
Nbr Dena taya zadvalycha
Veera aata kiti mahinya chi zali❤
3
Bapre mast kiti patapat diwas jatatt❤❤🥰🥰
ताई पिल्लू च्या कपड्यांचे लिंक पाठव ना मला बाळासाठी मागवायचेत
Mars Infiniti Frock & Panty Set for Baby Girls (Pack of 3) amzn.in/d/7QO1nth
अश्विनी मला पण मुलगी झाली ग. बारा वर्षानंतर. बाळा चे झोळी स्टॅन्ड दुकानात घेतलं की ऑनलाईन. प्लिज सांग
Congratulations 🎉
Mi dukanatch ghetl.. ऑनलाइन पण भेटतात पण दुकानात आपण बघून घेऊ शकतो की स्टॅन्ड मजबूत आहे की नाही त्यामुळे मग दुकानात घेतली
हो ग अश्विनी. मलाही तेच वाटत होतं की दुकानात जाऊन आपण खात्री करून घेऊ शकतो की हे स्टॅन्ड आपल्या बाळासाठी सुरक्षित आहे की नाही. किंमत किती आहे स्टॅन्ड ची सांग.
मनापासून धन्यवाद.
2500
धन्यवाद
First comment❤
First comment
अश्विनी रोज विडीओ का नाही टाकत आम्ही वाट पाहत आसतो
वेळ नाही भेटत त्यामुळे रोज नाही टाकत😊❤