- 1 211
- 51 318 883
ashwini dhone Vlog
เข้าร่วมเมื่อ 25 เม.ย. 2015
Only for Sponsorship & promotion contact us.. 👇
fashionashwini51@gmail.com
Like share subscribe
fashionashwini51@gmail.com
Like share subscribe
วีดีโอ
वीरा आज कांद्याच्या वावरात जाऊन बसली
มุมมอง 14K2 ชั่วโมงที่ผ่านมา
वीरा आज कांद्याच्या वावरात जाऊन बसली
वीरा पडली म्हणुन बाबा आले वीराला भेटायला 😍 वीरा किती खुश झाली
มุมมอง 17K9 ชั่วโมงที่ผ่านมา
वीरा पडली म्हणुन बाबा आले वीराला भेटायला 😍 वीरा किती खुश झाली
वीरानी आज फरशी पुसली/ आम्हाला सगळ्या खेळण्या सोडुन mop/झाडू सोबत खेळायला खुप आवडत 🤦
มุมมอง 21K14 ชั่วโมงที่ผ่านมา
वीरानी आज फरशी पुसली/ आम्हाला सगळ्या खेळण्या सोडुन mop/झाडू सोबत खेळायला खुप आवडत 🤦
वीरानी आज पीठ मळले चपात्या लाटल्या 😍
มุมมอง 18K19 ชั่วโมงที่ผ่านมา
वीरानी आज पीठ मळले चपात्या लाटल्या 😍
मी मम्मीसाठी आणी माझ्यासाठी ब्लाऊज शिवला रात्री साडेअकरा वाजेपर्यंत
มุมมอง 13Kวันที่ผ่านมา
मी मम्मीसाठी आणी माझ्यासाठी ब्लाऊज शिवला रात्री साडेअकरा वाजेपर्यंत
मी ब्लाऊज शिवत असताना वीरा किती त्रास देते ब्लाऊज वरच येऊन बसती 😇
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
मी ब्लाऊज शिवत असताना वीरा किती त्रास देते ब्लाऊज वरच येऊन बसती 😇
मिस्टरांच्या मामाच्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम / सासूबाईंनी केला डांस
มุมมอง 43K14 วันที่ผ่านมา
#haldiceremony #haldi
वीरा खुप नाटकी झाली 🤭 जावई आणि सासऱ्यांची चेष्टा
มุมมอง 13K21 วันที่ผ่านมา
वीरा खुप नाटकी झाली 🤭 जावई आणि सासऱ्यांची चेष्टा
वीराची पहिली संक्रांत/ नणंदबाई आल्या❤️
มุมมอง 21K21 วันที่ผ่านมา
वीराची पहिली संक्रांत/ नणंदबाई आल्या❤️
आज्जी पहिल्यांदा आलीतेव्हा घर बघुन आज्जीच्या reaction
มุมมอง 18K28 วันที่ผ่านมา
आज्जी पहिल्यांदा आलीतेव्हा घर बघुन आज्जीच्या reaction
शेतात कामगार भेटले नाही म्हणुन घरीच सगळ्यांना काम करावं लागल 🤦🏻♀️😇
มุมมอง 17Kหลายเดือนก่อน
शेतात कामगार भेटले नाही म्हणुन घरीच सगळ्यांना काम करावं लागल 🤦🏻♀️😇
फायनली मी डिलिवरीनंतर मी मशीन काम चालु केले/पण वीरा कशी करते 🤦 मिस्टर वीराला ओरडले
มุมมอง 21Kหลายเดือนก่อน
फायनली मी डिलिवरीनंतर मी मशीन काम चालु केले/पण वीरा कशी करते 🤦 मिस्टर वीराला ओरडले
फर्नीचरचा टोटल खर्च 😊finnaly आज पुर्ण फर्नीचर दाखवले full furnish luxury bungalow
มุมมอง 72Kหลายเดือนก่อน
फर्नीचरचा टोटल खर्च 😊finnaly आज पुर्ण फर्नीचर दाखवले full furnish luxury bungalow
आज्जीने बनवले वीरा साठी स्पेशल असे लाडू/लहान मुलांसाठी पौष्टिक असे लाडू ..8month+
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
आज्जीने बनवले वीरा साठी स्पेशल असे लाडू/लहान मुलांसाठी पौष्टिक असे लाडू ..8month
वीरा खुप रडायची गपच बसेना…मग शेवटी मार द्यावा लागला
มุมมอง 19Kหลายเดือนก่อน
वीरा खुप रडायची गपच बसेना…मग शेवटी मार द्यावा लागला
सासरहुन घरी आल्यावर विराच्या reaction 😇
มุมมอง 17Kหลายเดือนก่อน
सासरहुन घरी आल्यावर विराच्या reaction 😇
वीराचे बाबा वीराला ओरडले आज 👨🦳 वीरा कशी रडुन सांगते पप्पला
มุมมอง 29Kหลายเดือนก่อน
वीराचे बाबा वीराला ओरडले आज 👨🦳 वीरा कशी रडुन सांगते पप्पला
वीराचे आज्जी बाबा खुप लाड करतात विराचा
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
वीराचे आज्जी बाबा खुप लाड करतात विराचा
सासूबाईंनी खुप काम करायला लावल सासरी 👵👨🦳
มุมมอง 35Kหลายเดือนก่อน
सासूबाईंनी खुप काम करायला लावल सासरी 👵👨🦳
आज्जीने नाती साठी खुप शॉपिंग करून आणली 😍 वीराचे झाले नाटक सुरू
มุมมอง 24Kหลายเดือนก่อน
आज्जीने नाती साठी खुप शॉपिंग करून आणली 😍 वीराचे झाले नाटक सुरू
जाऊं बाई कडे जात जा मंजे वीरा सारक गोंड बाड होईल मला तर वाडत की मुलगा च वयील
विरा खूप छान आहे श्री स्वामी समर्थ ताई
विरा खुप छान
Nice video Tai 👌 👌👌
Tomato चे पण घ्यायचे होते आशू
वीरा खूप सुंदर दिसते पप्पांचे डुबलीकेट आहे😊❤
पपाची डूबलोकेट आहे वीरा
वीराचा 1 मार्च ला असतो ना वाढदिवस ताई
Ho
मला वीरा खुप आवडते
वीरा खुप छान आहे
Ashu paya madhe paijan ghal pan tambychya dhatuche vale pan ghal.
Hello
Vira kitic masta disti 🥰🥰 khup chan pejan aahet aashu tai 🥰
Serv chan Shivlet design pn chan ahet❤
विरा आजीसारखीच हुशार निघणार आहे 👌👍😘
Ashu tujhe sonography report share karna virachya weles che 😊 mi video shodhla pan nahi sapdala..mala ata 5th month chalu aahe pahila mulga aahe ata baby girl chi ichcha aahe.. placenta warun samjte ka mulga mulgi please share kar ❤❤majhi khup ichha aahe baby girl chi Vira sarkhi cutei 🤩😍
😊👍
Placenta posterior asel ter mulga Ani placenta interior asel ter mulgi aste
Hii
वीरा तिच्या पंप्पासारखीच दिसते
किचनच्या खिडकीमध्ये तो फॅन कधी बसवला 🤔
Suruwatipasun aahe
वीरा 😘🥰
वीरा ला आशु ला आई बोलायला लावा मम्मी नको
Viruu chya chapati lattana baght rahave vatte😘
👌
Priyanka che baby shower krnar ka
ताई वीराचा बर्थडे कधी आहे
1 march
आई तुम्ही पण खूप छान बनवत आहात शिंगोळे. आम्हाला एवढे लांब जमत नाहीत आम्ही छोटे छोटे करून टाकतो
लवकर करून खाऊन घ्या उन्हाळा लागायच्या आत शेंगोळे.
Dada please Masvadi chi recipe dakhva..mala jamatch nahi. Sweet sweet Veera 😘👌🏻
बरं झालं बरं झालं दाजी तुम्हाला खायला बनवता येते. जेवण हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या हाताला चव आहे. बायको रुसली तर उपाशी राहिला नको😂😂.. तुमची बहीण
😂😂 आशु शेंगोळे ची कमेंट नाही आली उगाच तुला कष्ट नको म्हणून कमेंट च्या नावाखाली तू बनवून घेतेस का आमच्या दाजी कडून😂😂.. शेंगोळ्याची मेहनत जास्त असते😅😅.. सहज गंमत केली
आमच्याकडे पण शेंगोळे म्हणतात आणि आम्ही पण करतो खूप आवडतात माझ्या मुलांना😊
गरम टोप गॅसच्या काचेवर ठेवू नका स्फोट होतो . काचा उडतात सगळी कडे ...माझ्या घरी झाला होता स्फोट
तुमचे ते संगमनेर च घर rent ne aahe kay
Camera focous aala ki veera lagech ticha mood change karte 🤭🤦1 haluch tiche shoot kar tichya naklat shengoole,masvadi all time favourites ❤️thanks aashu share kelyabaddal🤝
तणनाशक मारायचे ना कांद्याला निदांवे नाही लागत
वीरा टॅलेन्ट आहे खूप छान मोठी झाल्यावर कुंक बननार ती
Mi kalach keli hoti Tai. Akdam bhari zali hoti.
हाय
Hii ❤️
th-cam.com/video/Wm-h1-KFmYo/w-d-xo.htmlsi=8ATobF-w8uJ_zR_I blouse design
ब्लाउजच्या डिझाईन खूप छान होत्या मी एक स्क्रीन छोट घेतला मला आवडली तीडिझाइन मी शिवणार आहे आम्ही पण सगळदेतो आमच्या बाळाला क्यूट विरा कशी बोलते😅❤❤
Veera khup god diste na...❤❤❤
Didi sadit chan diste...👌
दादा 👌👌👌👌🤦♂️🤣🤣🤣
Blouse pattern order mhanje blouse sale karata ka tumhi
Paper pattern
@ashwinidhoneVlog ok
👌👌👌
कधीकधी साडी घालून दाखवा खूप छान दिसतात
आशू साडी घतली ती आँनलाईन घेतली का लिक दे ना
Description madhe tag kelele aahe
Aashu blouse chan shivalet ❤ veera tar khup husharr zali baher jayache barober kalate ❤❤
खुप छान
❤❤❤❤