श्री मकरंद बुवा तुम्हाला खूप खूप आदरपूर्वक नमस्कार आणि आदरणीय वादक श्री विश्वास जोशी आणि श्री सुशील जी गद्रे यांचा खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बुवांना तुम्ही संख्या भावंडा सारखेच आहात वादन कीर्तन सेवा दोन्ही ईतक सुंदर आहे वेदपुरूचांया वरद हस्त माता सरस्वती स्वामी रामदासांच्या आशिर्वाद अखंड राहो तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी ❤
🌺🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺
🌺🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺
🌺🌺जय जय राम कृष्ण हरी 🌺🌺
🌺🌺 श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🌺
🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🚩
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
श्री मकरंद बुवा तुम्हाला खूप खूप आदरपूर्वक नमस्कार आणि आदरणीय वादक श्री विश्वास जोशी आणि श्री सुशील जी गद्रे यांचा खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बुवांना तुम्ही संख्या भावंडा सारखेच आहात वादन कीर्तन सेवा दोन्ही ईतक सुंदर आहे वेदपुरूचांया वरद हस्त माता सरस्वती स्वामी रामदासांच्या आशिर्वाद अखंड राहो तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी ❤
खूप छान कीर्तन.
खूपच सुंदर मनाला आवडलेली छान रचना...kind regards
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ 🙏🌹
नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏 प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो असा अनुभव प्रत्येक प्रवचनात येतो. खूप छान. दंडवत
प्रत्येक मंदिरात अशी कीर्तने व्हायला पाहिजे 🙏
खूप काही प्रश्नांची उत्तरे मिळतात तुमच्या कीर्तन , प्रवचनातून 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Khup Sundar buva Jay satguru 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏समोर बसून कीर्तन ऐकायला मिळते हे अहोभाग्य आहे आमचे 🙏
Kirtan cha please timing sangal ka? Mala pn pratyaksha jaun aikaychi iccha ahe
श्रीराम समर्थ 🎉 बुवा ना नमस्कार.
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
छान कीर्तन. विषय छान आहे 🙏🙏
छान मस्तच
ShreeRam Mandir पासून Rashtra राष्ट्mandir संकल्पना
काय ते श्री raman प्रमाणे वागणूक
आचरण असे लक्षात येते
Namskar🙏 guruji
तिसऱ्या दिवसाचे किर्तन दाखवा
कीर्तनात साथीदारांनी टोपी वापरली तर बरे होईल
कीर्तन कुठे होत आहे?
तबलावादकाचे नांव पवित्र कीर्तनात घ्यायची गरज नव्हती.
खूप सुंदर पण शिक्षकांचा दृष्टांत नको होता असे वाटले.है माझे बोलणे चुकीचे असेल तर क्षमस्व