सर्व प्रथम धन्यवाद.तुम्ही रांगोळी करून पाहिली असेलच.रांगोळी तयार करतांना एका राउण्ड मधे तीन मणी घेतले व चार चा ग्रुप केला आहे.तो राउण्ड पूर्ण झाल्यावर पुढच्या राउण्ड मध्ये चार मणी घेतले व पांच चा ग्रुप केला.हा ग्रुप पूर्ण झाल्यावर पुढे पांच मणी घेतले व सहा चा ग्रुप केला.हा राउण्ड पूर्ण करा .सर्वात शेवटी तीन मणी घेऊन चारचा ग्रुप केला आहे.तो पूर्ण करा व आपली रांगोळी पूर्ण झाली.त्याच पद्धतीने पुढे चार मणी घेऊन,सहा मणी घेऊन व शेवटी तीन मणी घेऊन असे राउण्ड पूर्ण करा.अशा प्रकारे जास्तीचे तीन राउण्ड राउण्ड पूर्ण करून आपली मोठी सुंदर रांगोळी तयार होईल.😊🌺🌸🦋🙏
@@varshapatwardhan4801 धन्यवाद ,तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल.मध्यंतरी चित्रगौरीच्या त्या रांगोळ्यांचे फोटो टाकले होते.आता त्यांचे एक एक करून शिकवणीचे(Tutorial) व्हिडियो upload करीन .अजून काही suggestions असतील तर अवश्य पाठवा .परत एकदा धन्यवाद.🙂🦋🌺🌸🙏
खुप छान शिकवता दादा तुम्ही
खूपच सुंदर आणि शिकवण्याची पद्धत एकदम सोपी
धन्यवाद.🙂🦋🌸🌺🙏
खूपच छान समजावून दाखवत आहात 👍
धन्यवाद.🌺🌸🙏🌹
खूप सुंदर
🙏
खूपच सुंदर रांगोळी केली सोप्या पद्धतीने सांगितले .मी लगेच करते आहे .👌🌷🙏
धन्यवाद.All the best.🙂🦋💐🌺🌸🌹🙏
छान समजवून सांगत आहात
धन्यवाद.🙏
सर फार अप्रतिम आपण बनवलेली आहे. आपले मनपूर्वक आभार 🎉
धन्यवाद शिरभाते साहेब.🙂🌸🌺🦋🙏
Khup chan 👌👌👌
धन्यवाद मनोज.😊🌺🌸🦋🙏
नमस्कार 🙏 आपला व्हिडिओ पाहून मी रांगोळी बनवली. मनापासून धन्यवाद 🙏
धन्यवाद.🌹🙏
Tumcha off line class aahe ka? Mala motyanche work shikayache aahe.ani aslyas kuthe aahe?
माझा ऑफ लाईन class नाही. आपली इच्छा असल्यास join जॉईन करू शकता.🌹🙏
सर ही गोल रांगोळी अजून तीन राऊंड मोठी हवी आहे तर काय करावे लागेल कृपया सांगावे🙏😊मला खूप आवडली आहे रांगोळी.
सर्व प्रथम धन्यवाद.तुम्ही रांगोळी करून पाहिली असेलच.रांगोळी तयार करतांना एका राउण्ड मधे तीन मणी घेतले व चार चा ग्रुप केला आहे.तो राउण्ड पूर्ण झाल्यावर पुढच्या राउण्ड मध्ये चार मणी घेतले व पांच चा ग्रुप केला.हा ग्रुप पूर्ण झाल्यावर पुढे पांच मणी घेतले व सहा चा ग्रुप केला.हा राउण्ड पूर्ण करा .सर्वात शेवटी तीन मणी घेऊन चारचा ग्रुप केला आहे.तो पूर्ण करा व आपली रांगोळी पूर्ण झाली.त्याच पद्धतीने पुढे चार मणी घेऊन,सहा मणी घेऊन व शेवटी तीन मणी घेऊन असे राउण्ड पूर्ण करा.अशा प्रकारे जास्तीचे तीन राउण्ड राउण्ड पूर्ण करून आपली मोठी सुंदर रांगोळी तयार होईल.😊🌺🌸🦋🙏
दादा गणपती साठी मोत्याचे लोड बनवले असतील तर तो व्हिडीओ पाठवा
अजून मोत्यांचे लोड बनविले नाहीत.🌹🙏
Hi khup chhan banvali aahe rangoli, hya varun tumhi pardi shikavu shakta ka
धन्यवाद.परडी बनविण्याचा प्रयत्न करीन.
मला अणखीन मोठा गोल हवा मी केल पण ते झालर सारख झाल
मला कसे करायचे ते सांगालका
गोलाच्या शेवटच्या थराला तीन हिरवे व एक पांढरा मणी घेतले आहेत.त्या नंतर पांच चे कॉम्बिनेशन घ्या व त्या नंतर सहा चे कॉम्बिनेशन.प्रयत्न करा.🙏
Tumhi order gheta ka?
आता पर्यंत ऑर्डर घेतल्या नाही.विचार करीन.आपण कुठे असता? अमरावतीला SBI मध्ये S.S.Vaishampayan होते त्यांच्या बरोबर मी बँकेत होतो.
किती किंमत आहे रांगोळीची
विकण्याच्या दृष्टीने सध्या मोत्यांच्या रांगोळ्या बनवणे होत नाही.ज्या वेळेस तयार करीन त्या वेळी आपणास मेसेज पाठविन.क्षमस्व.🙂🦋🙏🌺🌸
मला गोल रांगोळी शिकायची होती
आता तुम्हाला गोल रांगोळी तयार करता येईल.तुमचा अनुभव comments मध्ये कळवा.😊🌺🌸🦋🙏
Sir khup chhan aahe design. Tumhche classes aahe ka
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.अजून क्लासेस सुरू केले नाही पण विचार आहे.तसे आपले वास्तव्य कुठे आहे?😊🌺🌸🦋🙏
@@girishdeshpande9925 Thane Mumbai
@@madhurideshpande3749 मी अमरावती ला असतो.
मध्यंतरी चैत्र गौरीचे समोर मोत्याच्या रांगोळ्या काढलेल्या होत्या त्याच्यामध्येखूप प्रकारच्या रांगोळ्या म्हणजे समय गोपदमा.ते तुम्ही बनवू शकता.
@@varshapatwardhan4801 धन्यवाद ,तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल.मध्यंतरी चित्रगौरीच्या त्या रांगोळ्यांचे फोटो टाकले होते.आता त्यांचे एक एक करून शिकवणीचे(Tutorial) व्हिडियो upload करीन .अजून काही suggestions असतील तर अवश्य पाठवा .परत एकदा धन्यवाद.🙂🦋🌺🌸🙏
Khup chaan mast tumcha number milel kaa
धन्यवाद.😊🌺🌸🦋🙏