ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
You explain very well. Thanks a lot and looking forward to many more designs
Thank you 😊
Khub j chhan shikavaleThanks
फारच सुंदर शिकविण्याची पद्धत आहे मी लगेच करुन बघितली आणि मला छान जमली सुद्धा 🎉
सुंदर रांगोळी.मी रांगोळी तयार करायचा प्रयत्न केला व तयार करू शकलो. फार छान समजावून सांगितले आहे.धन्यवाद🙂🌸🌺🦋🙏
खूपच सुरेख.मनापासून धन्यवाद 🙏 अशाच छोट्या छोट्या रांगोळ्या हव्या होत्या.अशाच वेगवेगळ्या रांगोळ्या शिकायला आवडतील.
खूप छान शिकवता लगेच समजते ताई वाटच पहात होती पुढच्या शिकवणीची 🎉
Very nice design and nicely explained . Thank you very much for sharing the video 👌👌👌👌
Most welcome 😊
Beautiful explained well thank you sister
खुपच सुंदर नाविन व्हिडीयो ची वाट पहातच होतो ।
खूप सुंदर आहे रांगोळी,मी पण केली,चुकत होती 2,3 वेळा, पण जमलिआणी पूर्ण केली
अतिशय सुंदर.... डिझाईन बघितले कि कधी करते असं होतंय...👌👌
Mi tayar keli ahe khup chan diste
you are gem.... mazya mulicha mobile baghn kami zala hyamule :).. Thanks dear
Thank you so much tai ❤️
Khup sunder aahe nakki karun baghete
फारच सुंदर आहे सांगण्याची पद्धत छान आहे
Wa khupach mast explain kartat tumhi, ekdam mast zali ahe hi rangoli mi nakki try karen ani jar purchase karaychi asel mala tar price pan sanga please
खूप छान शिकवले आहे ❤
खुपच छान आहे रांगोली
Cute cuter cutest. फारच सुंदर. मला अशी हवीच होती. 👌👌👌 👍👍
खूप छान सांगितले
Banvli surekh diste.Dhanyawad changlya padhatine samjvlyasathi
Done Khup आनंद झाला Thank you so much 🥰
खूप छान वाटलं की तुम्हाला आनंद वाटला
Khupach sundar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Khupch chan aahe mi banvli
खूपच छान..ह्याची छोटी प्रतिकृती शकवा... म्हणजे आता recently तुम्ही खूप सुंदर २ छोट्या रांगोळ्या शिकवल्या तशा..... छोट्या रांगोळ्या ना खूप demand आहे.... Pls 🙏
Did now, 👏wow
खुप सुंदर 👌👌तुम्ही सांगता त्या बरोबर सबटायटल दिली तर खुप चांगलं होईलतोरण शिकवा ना प्लीज
मी ही रांगोळी केली छान झाली
Very nice n beautifull design 👌👌
Thanks a lot
Very well explained. Thankyou
खूप छान, नवीन व्हिडिओची वाट पहात होते व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद
Khup chan,
Khupach sunder zali aahe kiti vel lagla hi rangoli purna karayla
माझी आता practice झाल्या मुळे 1.5 तास एका रांगोळीला लागले
खूपच छान शिकवले
खूपच सुंदर
मोत्यांचा साखरपुडा दाखवा
खुपच सुंदर 👏👏
पारच सुंदर👌👌👌👌👌
Sundar aahe
खूपच छान सांगता ताई मीही केली रांगोळी खूप छान झाली 👍
तुझी शिकवण्याची पध्दत खुप सुंदर आहे.
छान आहे याची किंमत किती आहे
Very nice 👌👌
मस्तच 👌
Khup sundar!!
Masta 👌👍🏻
Apratim THANK YOU SO MUCH ❤️
छान च.
👌👌
खरंच cute आणि sweet सुंदर होती रांगोळी ❤️
फारच सुंदर
सुंदर
खुप सुंदर
Nice dear...
Tumhi motyache chaitrangan karta ka
Very nice
Ya ragolichi price kiti ahe
Tumhi vikata ka he sar motiche item
Khup chan
Thank you ❤️
मध्ये सुई कशी फिरवून घ्यायची ते नीट नाही समजले.सातव्या स्टेप मध्ये
मस्त
ही रांगोळी वाढवता येते का
नाही
किमत किती
Price sanga please
मी विकत नाही.
मॅडम याची विक्री किंमत किती ठेवायची
ते तुम्ही ठरवा
तोरण शिकवा
ताई मोती आहे का तुमच्या कडे
नाँयलानचा धागा मधे। संपला। तर कसा जोडावा
तिथे गाठ मरून धागा कापून घेऊच आणि नवीन धागा परत त्याच ठिकाणापासून सुरू करायचं
दुसऱ्या लाईनमधे एक हिरवा मणी चुकून आलाय का, मधल्या गोलाच्या वरती
मला नाही दिसला
Khup chhan
Very nice 👌👌👌
खुप छान
खूप छान
खूप छान रांगोळी
You explain very well. Thanks a lot and looking forward to many more designs
Thank you 😊
Khub j chhan shikavale
Thanks
फारच सुंदर शिकविण्याची पद्धत आहे मी लगेच करुन बघितली आणि मला छान जमली सुद्धा 🎉
सुंदर रांगोळी.मी रांगोळी तयार करायचा प्रयत्न केला व तयार करू शकलो. फार छान समजावून सांगितले आहे.धन्यवाद
🙂🌸🌺🦋🙏
खूपच सुरेख.मनापासून धन्यवाद 🙏 अशाच छोट्या छोट्या रांगोळ्या हव्या होत्या.अशाच वेगवेगळ्या रांगोळ्या शिकायला आवडतील.
खूप छान शिकवता लगेच समजते ताई वाटच पहात होती पुढच्या शिकवणीची 🎉
Very nice design and nicely explained . Thank you very much for sharing the video 👌👌👌👌
Most welcome 😊
Beautiful explained well thank you sister
खुपच सुंदर नाविन व्हिडीयो ची वाट पहातच होतो ।
खूप सुंदर आहे रांगोळी,मी पण केली,चुकत होती 2,3 वेळा, पण जमलिआणी पूर्ण केली
अतिशय सुंदर.... डिझाईन बघितले कि कधी करते असं होतंय...👌👌
Thank you 😊
Mi tayar keli ahe khup chan diste
you are gem.... mazya mulicha mobile baghn kami zala hyamule :).. Thanks dear
Thank you so much tai ❤️
Khup sunder aahe nakki karun baghete
फारच सुंदर आहे सांगण्याची पद्धत छान आहे
Wa khupach mast explain kartat tumhi, ekdam mast zali ahe hi rangoli mi nakki try karen ani jar purchase karaychi asel mala tar price pan sanga please
खूप छान शिकवले आहे ❤
खुपच छान आहे रांगोली
Thank you 😊
Cute cuter cutest. फारच सुंदर. मला अशी हवीच होती. 👌👌👌 👍👍
खूप छान सांगितले
Banvli surekh diste.
Dhanyawad changlya padhatine samjvlyasathi
Done Khup आनंद झाला Thank you so much 🥰
खूप छान वाटलं की तुम्हाला आनंद वाटला
Khupach sundar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Khupch chan aahe mi banvli
खूपच छान..
ह्याची छोटी प्रतिकृती शकवा... म्हणजे आता recently तुम्ही खूप सुंदर २ छोट्या रांगोळ्या शिकवल्या तशा..... छोट्या रांगोळ्या ना खूप demand आहे.... Pls 🙏
Did now, 👏wow
खुप सुंदर 👌👌
तुम्ही सांगता त्या बरोबर सबटायटल दिली तर खुप चांगलं होईल
तोरण शिकवा ना प्लीज