धर्मवीर २ चित्रपटाची आजवरची जबरदस्त पोल-खोल!! ही मुलाखत चुकवू नका!काढलेलं तिकीट रद्द कराल ही गॅरंटी!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 600

  • @DrAshani
    @DrAshani หลายเดือนก่อน +118

    थेट मुख्यमंत्री ना कोलणारा माणूस म्हणजे 'नंदू ' भाऊ...
    जिगर लागते भाऊ.. सलाम तुम्हाला 🫡🫡

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 หลายเดือนก่อน +77

    अनिष दादा
    दादा शिंदेंचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. म्हणुन ना घर का ना घाट का होणार आहे.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 หลายเดือนก่อน +301

    पहिला मुख्यमंत्री बघितला ज्याने गद्दारी करून स्वतःवर चित्रपट बनवला

  • @trsoham1249
    @trsoham1249 หลายเดือนก่อน +82

    अनिष् दादा आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा आणि खेड्यापाड्यातील लोकांना सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩

    • @manoharrahate3974
      @manoharrahate3974 หลายเดือนก่อน +1

      होय अगदी बरोबर आहे 🚩🚩🚩जय महाराष्ट्र

  • @narsingbhosale2061
    @narsingbhosale2061 หลายเดือนก่อน +288

    महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गरज आहे लोकांनी जागरुक व्हावे

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx หลายเดือนก่อน +80

    महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे ची गरज ही खूप महत्त्वाचे आहे

    • @gorakshanathshelar755
      @gorakshanathshelar755 หลายเดือนก่อน +1

      हे अगदी खरे आहे म्हणुन सुर्वानी महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरे साहेबाच्या पाठीशी खंबीर पणे ऊभे रहा यला पाहीजेल

  • @PrakashRevale
    @PrakashRevale หลายเดือนก่อน +92

    पोल,खोल,केला, धन्यवाद

  • @KailasKawade-yc7ye
    @KailasKawade-yc7ye หลายเดือนก่อน +181

    अनिश दादा एकनाथराव एवढा हलकट माणूस आहे असं वाटतं नव्हते पण तो तर म्हा हलकट निघाला

    • @balkrishnanaik3157
      @balkrishnanaik3157 หลายเดือนก่อน +19

      परम भक्त नंदूदादा आपण आपल्या
      विचारांने मुलाखती मध्ये चित्रपटा ची
      चिरफाड केली त्या बाबत धन्यवाद.अनिशभाऊआपण प्रदर्शित केले त्या बाबत आभार.जय महाराष्ट्र

    • @ravindrashinde7782
      @ravindrashinde7782 หลายเดือนก่อน

      Auto driver hatao maharashtra bachao ​@@balkrishnanaik3157

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 หลายเดือนก่อน

      ​@@pratapchavan7455tula ka rag aala re

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 หลายเดือนก่อน

      राव कशाला म्हणताय दोन चार शिव्या हासडा तो गद्दार आहे

    • @KrushnaPatil-xb5ox
      @KrushnaPatil-xb5ox หลายเดือนก่อน

      😂😂😅😅

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 หลายเดือนก่อน +117

    धन्यवाद . संपूर्ण पोलखोल केल्याबद्दल. माझ्या तमाम मतदारांनो जागे व्हा.

    • @shashikantwakchoure5942
      @shashikantwakchoure5942 หลายเดือนก่อน

      Balsahebana daivat mhanayechey and taynach Anand Dekhey saheybancha khuni dakvychey.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 หลายเดือนก่อน +284

    ऊध्वव साहेब आपुलकी ने वागणारे सुसंस्कृत नेते आहेत .आम्ही जवळून पाहीले आहे मुख्यमंत्री असताना आम्ही भेटायला खूप लोक गेलो होतो अगदी सहज पणे कोरोना काळ असताना आमच्यात येऊन ऊभे राहीले .

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 หลายเดือนก่อน +22

      मलाही त्या कुटुंबाचा चांगला अनुभव आहे ,🌹🙏🙏🌹

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA หลายเดือนก่อน +12

      धन्यवाद🙏🙏

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 หลายเดือนก่อน +9

      👌👌👍

    • @abhilashbelambe175
      @abhilashbelambe175 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂 विनोद आहे

  • @manineesawant211
    @manineesawant211 หลายเดือนก่อน +43

    अनिश भाई 🙏
    नंदू भाई काय बोलू तुमच्या बद्दल. एक सच्चा आणि कट्टर शिवसैनिक तुमच्या मध्ये बघितला.खऱ्या गोष्टी जगासमोर आणून दिल्या बद्दल तुमचे त्रिवार अभिनंदन खरंच खूप खूप धन्यवाद 🙏
    आणि अनिश भाई तुम्हाला पण कारण तुम्ही हा व्हिडीओ आमच्या पर्यंत पोहचवला 🙏
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 หลายเดือนก่อน +32

    ग्रेट नंदू साहेब तुम्ही खरे धर्मवीर सांगितले ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 หลายเดือนก่อน +102

    मराठी मानसा जागा हो महाराष्ट्र राज्याचा धागा हो जय महाराष्ट्र

  • @sambhajidorugade6627
    @sambhajidorugade6627 หลายเดือนก่อน +49

    मुलाखत फारच भावली, ही मुलाखत महाराष्ट्रातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचली पाहिजे. जेणेकरून लोकांना सत्य समजेल आणि येणाऱ्या विधान सभेत मतदान करताना योग्य निर्णय घेतील

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड หลายเดือนก่อน +92

    Me swata उद्धव ठाकरे साहेब याना मातोश्री var भेटलो आहे खुप शांत ani changle आहेत ❤❤❤❤❤❤

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 หลายเดือนก่อน +188

    मराठी माणसांनी एक व्हा ,महाराष्ट्राच्या स्वाभिमाना साठी आपण आघाडी सरकार आणू या

    • @nandkumargorule7488
      @nandkumargorule7488 หลายเดือนก่อน +3

      ❤️

    • @ajaygadade2564
      @ajaygadade2564 หลายเดือนก่อน +1

      पण मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले पाहिजे तरच

  • @ashmikadu5292
    @ashmikadu5292 หลายเดือนก่อน +60

    असे जुने शिवसैनिक एकत्र येऊन पुन्हा शिवसेना मजबूत व्हयला पाहिजे. ✨अनिश दादांच्या हया प्रयत्नांना सलाम 🙏🏻

    • @PradeepGarate-w1s
      @PradeepGarate-w1s หลายเดือนก่อน +2

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 หลายเดือนก่อน +65

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩
    नंदू सरांना कडक वाला जय महाराष्ट्र❤

  • @SanjayGurav-j5j
    @SanjayGurav-j5j หลายเดือนก่อน +152

    हा चित्रपट काढून शिंदेनी आपली लाल केली आहे पण नुसतीच लाल न होता तिकडे जबरदस्त सूज आलेली आहे सच्चा हाडामासाचा शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @rajeshkhapare6756
    @rajeshkhapare6756 หลายเดือนก่อน +41

    अनिश दादा अशा शिवसैनिकांना पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आणा अश्या लोकांची आत्ता आपल्या खूप नितांत गरज आहे..

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 หลายเดือนก่อน +103

    मशाल पेटवायची हेच ध्येय. आहे आमचे.

  • @ravindraKajrolkar
    @ravindraKajrolkar หลายเดือนก่อน +8

    खूप छान आणि उपयुक्त माहिती,धन्यवाद

  • @nitinmurtadak6945
    @nitinmurtadak6945 หลายเดือนก่อน +32

    अनिश भाऊ 1 no ह्या मुळे शिवसेना अजुन मजबूत होणार. जय महाराष्ट्र.

  • @sanjayparpate1732
    @sanjayparpate1732 หลายเดือนก่อน +5

    जबरदस्त मुलाखत ....❤

  • @shankarhajare2030
    @shankarhajare2030 หลายเดือนก่อน +6

    खरंच साहेबांन बद्दल
    खर ऐकल्यावरती अंगावरती काटा आला साहेब
    धन्य आहे मी ही मुलाखत बघू शकलो
    जय महाराष्ट्र जय शिवसेना
    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sandipdavang7441
    @sandipdavang7441 หลายเดือนก่อน +30

    उद्धव साहेब आगे बढो..... हम आपके साथ हैं...

  • @ashokTodkar-w2r
    @ashokTodkar-w2r หลายเดือนก่อน +50

    जय महाराष्ट्र अनिश दादा तुम्ही संपूर्ण पोट खोल केली याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 หลายเดือนก่อน +4

      आम्ही मराठी आहोत कारण हल्ली बाजारात popat फार भेटतील धिगे साहेब आहे तो पिक्चर नाही useless विचार

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 หลายเดือนก่อน +6

    पोलखोल 🙏🙏

  • @meenaprabhu1535
    @meenaprabhu1535 หลายเดือนก่อน +96

    बघणारच नाही त्यामुळे तिकीट काढायचा प्रश्नाचं नाही

    • @nisha280
      @nisha280 หลายเดือนก่อน +10

      मी 👍सहमत

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 หลายเดือนก่อน +5

      👍

    • @ramdass4431
      @ramdass4431 หลายเดือนก่อน

      मी सुद्धा सहमत आहे ​@@sanjayshirode976

  • @LalaPalekar
    @LalaPalekar หลายเดือนก่อน +23

    अधर्मी लोकांच्या अधर्मी करतूत लपविण्या साठी हे चित्रपट बनवीले आहे,,,,,,,,
    अशा अधर्मी लोकांना आम्ही महत्व देत नाही,,,,,
    ,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +47

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे 🔥

  • @ShekharDeshmukh-b1d
    @ShekharDeshmukh-b1d หลายเดือนก่อน +12

    खरच ही मुलाखत बघुन खुप छान वाटले... अनिश दादा सारख्या प्रामाणिक आणि परखड बोलणाऱ्या माणसांची गरज आज या महाराष्ट्राला व या देशाला आहे...

  • @rahulnikam8734
    @rahulnikam8734 หลายเดือนก่อน +33

    महाराष्ट्रीयन आणि मराठी असल्याचा मला गर्व आहे त्या महाराष्ट्राचे निष्ठा अस्मिता आणि जनतेचे सरकार येण्यासाठी काम करूया

  • @rahularote1485
    @rahularote1485 หลายเดือนก่อน +50

    खरा आनंद भक्त नंदूदादा

  • @SUNITASSATAM
    @SUNITASSATAM หลายเดือนก่อน +7

    अनिश दादा खूप छान मुलाखत दाखवली मी मुळचीच शिनसेनिक मला अभिमान आहे

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 หลายเดือนก่อน +12

    Kadakkkkkk मुलाखत
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @imranattar4816
    @imranattar4816 หลายเดือนก่อน +20

    एकच सेना उद्धव सेना एकच साहेब उद्धव साहेब 👍

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 หลายเดือนก่อน +3

    फारच सुंदर विश्लेषण

  • @mohantile7174
    @mohantile7174 หลายเดือนก่อน +3

    ठाकरेसाहेब आगे बडो

  • @nisha280
    @nisha280 หลายเดือนก่อน +18

    छान मुलाखत, अशा सच्चा व इमानदार,आनंद दिघेंच्या सहवासातील कार्यकर्त्यांच्या मुलाखती दाखवा.

  • @nitintarekar6444
    @nitintarekar6444 หลายเดือนก่อน +2

    भाऊ, बढिया मुलाखत, जय महाराष्ट्र.....🎉

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त मुलाखत दिलीत साहेब

  • @sanjaybhise9531
    @sanjaybhise9531 หลายเดือนก่อน

    अनिस भाई, खरेच खूप मोठा पुरावा दिला आहे. खरे, खोटे समाजाला नक्कीच कळेल. जय महाराष्ट्र.

  • @jitumore8323
    @jitumore8323 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र दादा, संपूर्णपणे पोलखोल केल्याबद्दल, श्री नंदू साहेब, आपल्याला कडक मानाचा जय महाराष्ट्र,❤ 🚩🚩🔥🔥

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar หลายเดือนก่อน +36

    आनंद दिघे साहेबाबदल आदर आहे. पण हा सिनेमा मी पाहिलाच नाही. आणि पहाणार ही नाही.

  • @pramodpendurkar4442
    @pramodpendurkar4442 หลายเดือนก่อน +17

    थेट मुख्यमंत्री ना बोलणारा माणूस म्हणजे नंदू भाऊ आपण धडाकेबाज मुलाखत दिली भाऊ तुम्हाला सॅल्युट जय महाराष्ट्र

  • @SantoshKhambe-c2s
    @SantoshKhambe-c2s หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र साहेब !!

  • @ravithakur6617
    @ravithakur6617 หลายเดือนก่อน

    मस्त खरी परिस्थिती समोर आणल्या बद्दल आपल्याला धन्यवाद 🙏
    आता आतुरता तुम्ही काढणाऱ्या ताडा या चित्रपटाची.

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 หลายเดือนก่อน +15

    खूप छान मुलाखत ही सर्व सामान्य जनते पर्यंत पोचवा खूप बरं होईल

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 หลายเดือนก่อน +24

    लख्ख पडल प्रकाश दिवट्या मशालीचा मशालीचा,गोंधळाला आला गोंधळी भवानीचा,भवानीचा,तीच दाखऊन देणार ताकद.

  • @arvindshinde1855
    @arvindshinde1855 หลายเดือนก่อน +1

    वास्तव दाखवल्या बद्दल खुप खुप अभिनंदन सर ,, मी ठाणेकर जय महाराष्ट्र

  • @LochanMurdkar
    @LochanMurdkar หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त रे भावा🙏🙏

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 หลายเดือนก่อน +6

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sudhirchavan3090
    @sudhirchavan3090 หลายเดือนก่อน

    अनिल भाऊ .. तुमच्या दमदार आणि स्पष्ट विचार आणि संभाषणला माझा सलाम. 🎉

  • @mamamalandkar4522
    @mamamalandkar4522 หลายเดือนก่อน +8

    सत्यमेव जयते, आपणास मानाचा त्रिवार वंदन, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद!

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 หลายเดือนก่อน +11

    खुप खरंच सुंदर विश्लेषण केले आहे

  • @priyashinde5967
    @priyashinde5967 หลายเดือนก่อน +75

    प्रवीण तरडेन स्वतावर चित्रपट काढावा.

    • @ravindrashinde7782
      @ravindrashinde7782 หลายเดือนก่อน +6

      Nich person

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 หลายเดือนก่อน +7

      चित्रपटाचे नाव, थर्ड क्लास तरडे

  • @haribhaughundare8815
    @haribhaughundare8815 หลายเดือนก่อน +9

    जय महाराष्ट्र

  • @nandkumargorule7488
    @nandkumargorule7488 หลายเดือนก่อน +5

    या व्हिडीओला अगदी मनापासून उत्साहवर्धक प्रतिसाद देणाऱ्या गोड ह्रदयाच्या सर्व हितचिंतकांचे आणि सर्वांमधील प्रत्येकाचे खूप खूप आभार ❤असंच प्रेम बाळासाहेबांवर, दिघे साहेबांवर, उद्धवजींवर, अनिशजींवर, शिवसेनेवर, महाराष्ट्रावर, देशावर, चांगुलपणावर व त्या अनुषंगाने माझ्यावरही कायम ठेवा. तुम हो तो हम है | 🚩

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 หลายเดือนก่อน +26

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे !जनतेने आता या gaddharana धडा शिकवला पाहिजे ! किती खोटे बोलाल आता पापाचा घडा भरला आहे !

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 หลายเดือนก่อน +13

    साहेब, ग्रेट, ग्रेट. खूप छान सत्य विचार.
    काल्पनिक, निच, स्वार्थी लोकांकडून चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार गद्दारच. मातीच खाणार. धर्मवीर आनंद दिघे साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र साहेब .फक्त मशाल

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 หลายเดือนก่อน

    एक नंबर खूपच छान परखड विचार मांडले साहेब मनापासून धन्यवाद आभार मानाचा जय महाराष्ट्र

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 หลายเดือนก่อน +1

    सुंदर मुलाखत, सत्य लपत नसते खोट कधी तरी उघडकीस येतच, तेच ह्या मुलाखतीतून कळल.
    आंनद दिघे साहेबाना काय दाखवतात तुग्ही.
    पण लोक सुझलॉन आहेत खर खोट ओळखणारी आहेत.
    उद्धव साहेबांची कार्य पद्धती मुळेच ते लोकप्रिय आहेत.

  • @rajabhauwaghmare5048
    @rajabhauwaghmare5048 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे लोकांना माहिती होईल

  • @ganeshkundapurkar561
    @ganeshkundapurkar561 หลายเดือนก่อน

    अगदी प्रामाणिक मुलाखत ...निर्भिड उत्तरे...खऱ्या शिवसैनिकाला सलाम❤

  • @Jaago_India_Jaago
    @Jaago_India_Jaago 11 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र म्हणजे आपले दैवत छत्रपति शिवाजी महाराज... त्या नंतर हिन्दू ह्रदय सम्राट वंदनीय बाळा साहेब ठाकरे... जय महाराष्ट्र जय शिवाजी

  • @MallikarjunShete-e1l
    @MallikarjunShete-e1l หลายเดือนก่อน +21

    दादा एकच नंबर

  • @sudhirchavan3090
    @sudhirchavan3090 หลายเดือนก่อน

    अनिष भाऊ... मुलाखत ऐकून उर भरुन येतच पण मिंदे सरकारचा लोकांना सिनेमा दाखवून जो नालायक प्रकार चालू आहे त्याचा संतापच येतो. सिनेमाचा खरेपणा जनतेला दाखविला त्यासाठी धन्यवाद आणि आभारी आहोत. 🎉🎉

  • @Jaago_India_Jaago
    @Jaago_India_Jaago 11 วันที่ผ่านมา

    जय जय महाराष्ट्र माझा

  • @ramdasgondhali4897
    @ramdasgondhali4897 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र गाढवे ससाहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @vikassurve6651
    @vikassurve6651 หลายเดือนก่อน

    नंदू भाऊ आवडलं सत्य आपलं. आमचे आशीर्वाद, आणि शुभेछया देखील आपल्या सत्यासाठी.

  • @ganeshpunde7565
    @ganeshpunde7565 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 หลายเดือนก่อน +17

    खुप खुप छान मुलाखत संपूर्ण शींदे ला उघडं केलं.

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 หลายเดือนก่อน

    🚩जय महाराष्ट्र अनिष दादा👍,मुलाखत ऐकायला खुपच छान वाटली🔥

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar หลายเดือนก่อน +23

    अनिश दादा सर्वच लोक यूट्यूब बघत नसतील ना टिव्ही सर्वच लोक बघतात म्हणून.महणते

  • @nileshlondhe6791
    @nileshlondhe6791 หลายเดือนก่อน +14

    जय महाराष्ट्र भाई

  • @KiranPatil-vw7ly
    @KiranPatil-vw7ly หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र 🚩🙏🙏🚩
    सर तुम्ही खूप नशीबवान आहात की भाग्यवान आहात, तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्षं एक तेजस्वी युग पुरुष गुरुवर्य धर्मवीर श्री श्री आनंद दिघे साहेब यांच्या सहवासात जगलात खरच खुप छान
    जय महाराष्ट्र साहेब 🚩🙏🚩🚩🚩

  • @SubodhSingh-qr7hk
    @SubodhSingh-qr7hk หลายเดือนก่อน +7

    Jay Maharashtra

  • @ganeshnamdas5274
    @ganeshnamdas5274 หลายเดือนก่อน +22

    Ek सच्चा शिवसैनक

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 หลายเดือนก่อน +4

    ज्यांना हा सिनेमा आवडला ते शिंदेने चाहते शिंदेने त्याची advertise केली आहे

  • @GaneshPonde-g7d
    @GaneshPonde-g7d หลายเดือนก่อน

    हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद धर्मवीर आनंद दिघे साहेब जिंदाबाद उध्दव ठाकरे जिंदाबाद आदित्य ठाकरे जिंदाबाद

  • @sadhananai9111
    @sadhananai9111 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र साहेब. एकच साहेब माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेच. भावी मुख्यमंत्री.

  • @vishwasbendre1536
    @vishwasbendre1536 หลายเดือนก่อน

    खूप खरं आणि खूप छान माहिती दिलीत आपण.

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu หลายเดือนก่อน +14

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤

  • @artzone6781
    @artzone6781 หลายเดือนก่อน +3

    हि लिंक शिंदे गटात गेलेल्या शिवसैनिकांना पाठवा. जेणेकरून त्यांचे डोळे उघडतील.,
    🚩जय महाराष्ट्र🚩

  • @KiranPatil-vw7ly
    @KiranPatil-vw7ly หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र सर 🚩🚩🚩

  • @faiyyazmulla9407
    @faiyyazmulla9407 หลายเดือนก่อน

    Thanks for truth.

  • @ramchandrapatil1875
    @ramchandrapatil1875 หลายเดือนก่อน +14

    बोरुले साहेब रोखठोक आणि बेधडकपणे बोलला कारण तुम्ही एक सच्चा शिवसैनिक आहात जय महाराष्ट्र

  • @ChandrakantMhatre-y7b
    @ChandrakantMhatre-y7b หลายเดือนก่อน +12

    जय महाराष्ट्र 🚩

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx หลายเดือนก่อน +7

    गोरुले साहेब अत्यंत चांगली माहिती दिली कारण तुम्ही दीघे साहेबांना चांगले जाणता त्यामुळे तुम्ही आगदी रास्त सांगता लोकांनी ही मुलाखत आर्वजुन ऐकावी म्हणजे हे भुंकतात यांची लायकी जनतेला कळेल स्वार्थासाठी काही पण जनतेला मान्य नाही दीघे साहेबांचे एकच शब्द होता गद्दाराला क्षमा आणि चुकीला माफी नाही

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 หลายเดือนก่อน +13

    या सिनेमामुळे शिंदे, फडणवीस, 40गद्दार, तरडे, देसाई, प्रसाद यांच्या हस्ते मोठं पाप झालं आहे यापुढे तरडे, देसाई, प्रसाद ओक यांचे सिनेमे पाहू बये

  • @nagoraomore5229
    @nagoraomore5229 หลายเดือนก่อน

    अनिस दादा पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद दादा

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 หลายเดือนก่อน

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @Skumar.B.
    @Skumar.B. หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम मुलाखत...❤❤❤

  • @anitaparab2800
    @anitaparab2800 หลายเดือนก่อน +3

    Well exposed superb

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 หลายเดือนก่อน +1

    शिंद्याला पार नागडा केला राव...
    अभिनंदन सर...साहेबांना मानाचा मुजरा

  • @ashokmali6364
    @ashokmali6364 หลายเดือนก่อน

    Jay ho Ttakre Saheb

  • @maahengeeri5090
    @maahengeeri5090 หลายเดือนก่อน

    १ नंबर मुलाखत

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र वाचविण्यासाठी आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पाहिजेत

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 หลายเดือนก่อน +1

    Best💯💯💯💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍