टॉयलेट आणि बाथरूम कुठे असावे आणि त्यावरील उपाय | पंडित शिवकुमारश्री |Vastu Tips | Vastu | Mirror

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @DeeptiSawant-n2n
    @DeeptiSawant-n2n 4 วันที่ผ่านมา

    सर माझ्या घरच्या दक्षिणेला 3 खिडक्या आहेत.1 स्वयंपाकघर, 2 मुलांची बेडरूम, 3 आमची बेडरूम आहे तर काय करावे

  • @VijayPatil-xu1gt
    @VijayPatil-xu1gt 3 ปีที่แล้ว +2

    Very good information

  • @shivajitalekar6606
    @shivajitalekar6606 5 ปีที่แล้ว +5

    👌👌

  • @nitamohade1432
    @nitamohade1432 4 ปีที่แล้ว +1

    .👌👌👌

  • @baburaonagoraosomwanshi3887
    @baburaonagoraosomwanshi3887 3 ปีที่แล้ว +2

    माझे पुर्वी चार रुमचे घर होते.त्यावेळी पुर्वेस सेंटरमध्ये टायलेट बाथ होते.ईमारतीचा विस्तार झाल्यामुळे टायलेट बाथ सेंटरमध्ये आले आहे.कोर्ट कचेरी, पाहुणे संबध बिघडणे,घरात कोणाचेना कोणाचे सारखे अजारपण,नोकरीच्या ठिकाणी विणाकरण बदनामी झाली स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली. हे सर्व परिणाम ब्रम्हस्थानात टायलेट बाथ अल्याचे आहेत.का? मार्गदर्शन व्हावे.

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  2 ปีที่แล้ว

      वास्तू - एस्ट्रो एक्स्पर्ट पंडित शिवकुमारश्री यांच्या
      ⭐ वास्तू व कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क :
      📞 8180009484
      विनातोडघोड वास्तू दोष निवारण प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी संपर्क :
      📞 Whatsapp No - 8180009484

  • @nileshkamod7337
    @nileshkamod7337 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,
    दक्षिण बाजुस पश्चिमेकडे तोंड करून जिण्याखाली टॉयलेट आहे हा वास्तदोष असू शकतो का ? त्यावर कृपया उपाय सांगावा

  • @ErPratikBDhere
    @ErPratikBDhere 2 ปีที่แล้ว

    का असावा सांगा

  • @pavankumardoke696
    @pavankumardoke696 4 ปีที่แล้ว +4

    सर आमच्या ब्लॉगचे बाथरूम व टॉयलेट पूर्व दिशेला आहे तरी शुभ की अशुभ ते सांगावे please

  • @akshataterse7097
    @akshataterse7097 4 ปีที่แล้ว +1

    पंडित शिवकुमार श्री नमस्कार
    टाॅलेटच्या दरवाज्यावरती मिरर आज रोजी लावला पंरतू पाठिमागे यंत्र नाही फक्त मिरर आहे चांगला परीणाम मिळेल का काही वेगळाच प्रकार होणार नाही ना.कृपया सांगा तुम्ही सागितलेले उपाय फार चांगले असतात

  • @manishapawar6669
    @manishapawar6669 3 ปีที่แล้ว +1

    सर वायव्य कोपऱ्यात आहे टायलेट तर काय करावे उपाय

  • @mahadevpujari4499
    @mahadevpujari4499 5 หลายเดือนก่อน

    मेन दरवाजा समोर बाथरूम असावं की नाही

  • @narendraporkute6669
    @narendraporkute6669 4 ปีที่แล้ว

    उत्तरेकडे Toilet व S/W विहीर आहे सर उपाय सांगा

  • @bhagyashripatil1321
    @bhagyashripatil1321 3 ปีที่แล้ว +2

    टॉयलेट पश्चिम दिशेलाच आहे , परंतु टॉयलेट समोर च देवघर आहे , उपाय सांगा

  • @satishchavan1499
    @satishchavan1499 3 ปีที่แล้ว +2

    सर वास्तू च्या बाहेर टॉयलेट बाथरूम कोठे व कोणत्या दिशेला असावे प्लीज reply

    • @sangeetakathe7359
      @sangeetakathe7359 3 ปีที่แล้ว

      सर आमचे टॉयलेट ईशान्य दिशेला आहे चुकून झाले म्हणजे त्यावेळी वास्तू शास्त्राचे काहीही ज्ञान नव्हते तर आता इलाज सांगा मेहेरबानी करुन इलाज सांगा

  • @shamraomahajan2514
    @shamraomahajan2514 4 ปีที่แล้ว

    सर आमच्या कडे टालेट पंक्षीमे दिशेने आहे मिरेर यतर मिळेला सर मराठी ऊत्तर द्यावे

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  4 ปีที่แล้ว

      नमस्कार! तुम्ही 8484009739 या नंबर वर कॉल करून विचारावे. धन्यवाद !

    • @कल्पेशR
      @कल्पेशR 3 ปีที่แล้ว

      @@PanditShivkumarshhri sir mi mazya characha plan tumhala what's app vr pathvte , te check karun tumhi tyat toilet bathroom cha darvaja kontya dishela asava te sanga

  • @manasigongale1323
    @manasigongale1323 3 ปีที่แล้ว

    Amache toilet and bathroom utter dishela ahe krupaya upay sanga n

  • @satishkadam4245
    @satishkadam4245 3 ปีที่แล้ว +1

    सर वास्तुशास्त्र मधे फेंगशूई चे उपाय पण कोठेच सांगितले नाहि आहेत. फेंगशूई हे chinis शास्त्र आहे नाहि का? 😄

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  2 ปีที่แล้ว

      वास्तू - एस्ट्रो एक्स्पर्ट पंडित शिवकुमारश्री यांच्या
      ⭐ वास्तू व कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क :
      📞 8180009484
      विनातोडघोड वास्तू दोष निवारण प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी संपर्क :
      📞 Whatsapp No - 8180009484

  • @ravindraborhade9583
    @ravindraborhade9583 3 ปีที่แล้ว +1

    वायव्य कोपऱ्यात सडांस आहे कृपया उपाय सांगा.

  • @dadasahebsayyad9664
    @dadasahebsayyad9664 ปีที่แล้ว

    पिरॅमिड्स. विषयावर. सविस्तर, माहितीपूर्ण बोला

  • @papputamore7404
    @papputamore7404 3 ปีที่แล้ว

    मिरर कुठे मिळेल