Mi aaj bgitla tumcha video chan mahiti dili upyogi ahe.mala ek vicharay che ahe ki Mata Laxmi chi murti dhenar ahe ter kasli murti geu ani sthapna kadhi karu t sanga . Reply Kara plz💐💐🙏🙏
श्री स्वामी समर्थ... ताई, माझ्या कडे देवघरात माता श्रीलक्ष्मी मूर्ती, गजांतलक्षमी (२हत्ती) आणि पितळाचे श्री यंत्र आहे असे तिघे ही आहेत, तुमच्या मते यांची मांडणी कशी असावी, यांची पूजा करावी, मार्गदर्शन करावे.
श्री स्वामी समर्थ, ताई तुम्ही तुमचे देवघर अजून दाखवले नाही कृपया एकदा तुमच्या देवघराचे दर्शन द्याल का जेणे करुन आम्हालाही व्यवस्थित मांडणी करता येईल 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samrth. Tai tumhi Khup chan mahiti detat. Gajantlaxmi navratri madhe vikat ghaun yach diwsan madhe sidhh karun sthapana keli tr chalel ka ?
ताई मी आज घेतले आहे गजलक्ष्मी तर आज मला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा उपवास पण आहे मग आज संध्याकाळी मी श्री गजलक्ष्मी ची पुजा व स्थापना करु शकतो का मार्गदर्शन करावे ताई श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏
ताई मी मागच्या वर्षी गज लक्ष्मीची स्थापना केली मी जेव्हा घेतले त्या वेळी लक्षात नाली आले की त्यांना खातून होल आहे तसेच घेतले गेले स्वामींच्या केंद्रातून घेतले आलेत मग आता काय करू शकते
Tai mi nardachahome karte aahe tar mi pahil nard tadvlyavar dusre nard aanle tari tehi tyach divshi tyahi nardala tada Gela tar part Navin nard aanu ka tech rahu deu please replay dya na🙏🙏
नमस्कार ताई माझ्या कडे एक चांदीचा हत्ती आहे तो मी देव्हाऱ्यात ठेवला आहे तर एक ठेवला तर चालते का कि दोन ठेवले पाहिजे आणि देव्हाऱ्यात ठेवायचा की देव्हाऱ्याच्या बाहेर प्लीज माहिती सांगा
Tai mala ek vichyarayche ahe ki amachya ghari ubhi asaleli Lakshmi sarswati Ani ganpaticha photo ahe tar i te asel tar changale ahe ka Ani jari nasel tar tyavarti todaga mala nakki sangal ka. tai please reply dhya hya varti ek video banval ka tai please
ताई माझ्या घरात लक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला हत्ती असलेली मूर्ती आहे हे योग्य आहे काय कृपया नक्की रिप्लाय ध्या आम्ही आता आमच्या फ्लॅट च renevation करत आहोत
खुप छान माहिती सांगितली ताई तुम्ही
खूपच छान माहिती😊
खुप छान माहिती दिलीत ,अशीच माहिती गोमाता बद्दल सांगितलं तर बर होईल 🙏
🙏🏼Shree Swami Samarth🙏🏼
ताई श्री स्वामी समर्थ
Very nice video Jai Shree Gajlaxmi Mata ki Jai Ho 🙏🪷
Khup chhan mahiti
Shree Swami Samarth,,,,,🙏🙏🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई तुम्ही माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
Shree Swami Samarth Tai
ताई तू सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Tai khup chan mahiti dili thank you.
Me pn mangalvar ani shukravar shree yantra vr Kumkum archan krte mg ya gajlajshmi vr pn sobat krave lagnar , me anar ahe dhantrayodashi la
श्री स्वामी समर्थ
धन्यवाद ताई 🙏
खुप छान माहिती दिली आभारी आहे
Shree Swami sarth
खुप धन्यवाद ताई 😊
श्री स्वामी समर्थ
देवाऱ्येत गाय आणि वासरू ची प्रतिमा ठेवावी का त्यामुळे काय फरक पडणार ते सांगा
Mi aaj bgitla tumcha video chan mahiti dili upyogi ahe.mala ek vicharay che ahe ki Mata Laxmi chi murti dhenar ahe ter kasli murti geu ani sthapna kadhi karu t sanga . Reply Kara plz💐💐🙏🙏
माता लक्ष्मीची मूर्ती हि कमळामध्ये बसलेल्या स्थितीत घ्यावी
Kupch chan
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप च छान माहिती दिली खूप धन्यवाद 🙏🙏
Thankyou u so much ❤God bless you....Jay mata di..
🙏 shree swami samarth 🙏
Chan mahiti dili tai
Thank you 🙏 didi❤
Most welcome 😊
Wow very nice point for health thanks God bless you 🙏🙏🌹🌹💐💐💐💐💐🙀😎💯👍📍🏥😍😘😊🙂❤❤
खूप छान माहिती दिली ताई
ताई खूप छान व्हिडिओ आहे...
छान माहिती दिली
Shree swami samarth🌺🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏💐
Khup. Chan tai
छान माहीत दीली ताई धन्यवाद
स्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Shri Swami Samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🌸🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🌸
ताई मी नवीन आहे खूप छान माहिती दिलीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई मी शेगाव वरून आणली जोडी पण डाव्या पाय पुढे आहे आणले आज१३ दिवस झाले
Shri Swami Samarth
Gajalxume MRP saga
Gajalxume MRP saga
Shree Sami samarth tai❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samarth
खूप छान सांगितलं श्री स्वामी समर्थ
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Mazeyakad 1ahey ajun 1ghenar ahey ,tumhi sangetleli mahiti,lakshat thevin Tashi choti ahey ka bagte, ani mag konala vicharun devaryat ,kivha bajula thevun stapana kerte yog bagu kevha julun yeto ichha khup ahey
छान😊
जय जगदंब
जय रेणुका देवी
रेणुका माता सदैव माझ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा
khup chan
श्री स्वामी समर्थ... ताई, माझ्या कडे देवघरात माता श्रीलक्ष्मी मूर्ती, गजांतलक्षमी (२हत्ती) आणि पितळाचे श्री यंत्र आहे असे तिघे ही आहेत, तुमच्या मते यांची मांडणी कशी असावी, यांची पूजा करावी,
मार्गदर्शन करावे.
हो चालते ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup Chan mahiti tai 🙏🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏 tai akhanda sobhagyavati sathi seva Kasi karavi plz eke video share Karu sakate plzzzzz 🙏🙏🙏🙏🙏🙏
हो नक्कीच
श्री स्वामी समर्थ,
ताई तुम्ही तुमचे देवघर अजून दाखवले नाही
कृपया एकदा तुमच्या देवघराचे दर्शन द्याल का जेणे करुन आम्हालाही व्यवस्थित मांडणी करता येईल
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
ताई चॅनेल वर shorts विडिओ मध्ये आहे बघा देवघराच्या विडिओ
Shree Swami samarth. Tumhi no dhila tyanchya kade mi order keli aahe. Shree yantra kase sthapit karayche te sanga pl.
th-cam.com/video/BY0gdU8Yd3I/w-d-xo.html
माझ्या देवघरातली गजलक्षमी एकच आहे चालते का
Shree swami samrth. Tai tumhi Khup chan mahiti detat. Gajantlaxmi navratri madhe vikat ghaun yach diwsan madhe sidhh karun sthapana keli tr chalel ka ?
हो ताई करू शकतात ना
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
माझ्याकडे एकच चांदीची गजलक्समी देवघरात आहे. तर दुसरी घ्यायला पाहिजे का?
Mi aaj hatti aanle pn dava pai pudhe ahe kai karave sanga tai
Tai fhooto fram hathichi chalte ka
हो चालेल ताई
Tai dhanatrayodashi la pital chi gajalakshmi aanavi ka
हो चालेल ना ताई
ताई black colour+ golden colour डिजाइन चे हत्ती पुजेसाठी चालतील का??? कृपया शंकेचे निरसन करावे
Tai maza kade black colour cha gajant laxumi aahai tar tya asavyat ka?
ताई मी आज घेतले आहे गजलक्ष्मी तर आज मला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा उपवास पण आहे मग आज संध्याकाळी मी श्री गजलक्ष्मी ची पुजा व स्थापना करु शकतो का मार्गदर्शन करावे ताई श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏
Tai majya kade pancha dhatuchi gaj Laxmi chi murati aahe pn to mi 1 aanli aahe tar 1 thevli tar chalel ka ajun aanu please saga
२ ठेवाव्या ताई
Shreeswami. Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई किंमत किती आहे त्याचे
या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
ताई मी मागच्या वर्षी गज लक्ष्मीची स्थापना केली मी जेव्हा घेतले त्या वेळी लक्षात नाली आले की त्यांना खातून होल आहे तसेच घेतले गेले स्वामींच्या केंद्रातून घेतले आलेत मग आता काय करू शकते
Jar gajalaxmi pillars cha devara Asel tar separately gajalaxmi thevana chalel ka?
हो ताई चालेल ना
Mazyakade sihasanavr laxmi sahit 2hatti aahet
Mazya kade ahet pan dava pay pudhe tyala Kay karave.
शक्यतो ताई उजवा पाय पुढे असलेला शुभ फळ देणारा असतो
Gajlakshmi chi jodi aapan javlchya नातेवाईकांना bhet mhanun deu shakto ka???
देवघरातील कासव ची पण माहिती द्या tai
Shree swami smarth tai🙏
Shree swami samarth 🙏🏻
Mazyakade ekch aahe gold pleted ,pNG war ghetala,hatti don thevave ka,ek chalto
don thevave
Tai mi nardachahome karte aahe tar mi pahil nard tadvlyavar dusre nard aanle tari tehi tyach divshi tyahi nardala tada Gela tar part Navin nard aanu ka tech rahu deu please replay dya na🙏🙏
नमस्कार ताई
गाय वासरू ची मूर्ती असेल तर सांगा n please
त्याची माहिती द्या
या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
Akshay trutila gajlaxami analrtar chalel ka ?
Ho tai
नमस्कार ताई माझ्या कडे एक चांदीचा हत्ती आहे तो मी देव्हाऱ्यात ठेवला आहे तर एक ठेवला तर चालते का कि दोन ठेवले पाहिजे आणि देव्हाऱ्यात ठेवायचा की देव्हाऱ्याच्या बाहेर प्लीज माहिती सांगा
शक्यतो गजलक्ष्मी २ असावेत
देव्हाऱ्यात ठेवायचा
नमस्कार ताई मी गीता ताई तुम्ही सांगितलेला उपाय मी करत असते देव पितांबरी घासले तर चालेल का?
माझ्या कडे आहेत शेगावला घेतले आहेत. पन डावे पाय पुढे आहेत. काय कराव. Pl सांग ताई
Mazya kade je hatti aahet yanche dava pay pude aahe
हत्तीचा उजवा पाय पुढे असेल असाच हत्ती घ्यावा , तो शुभफळ देणारा असतो
Tai devghatat kuldevi chya shejari thevale tar chalel ka?
Ho Tai
Tai mala ek vichyarayche ahe ki amachya ghari ubhi asaleli Lakshmi sarswati Ani ganpaticha photo ahe tar i te asel tar changale ahe ka Ani jari nasel tar tyavarti todaga mala nakki sangal ka. tai please reply dhya hya varti ek video banval ka tai please
Gajlkshmi cha dava pay pudhe asel tr chalel ka
मी लाकडी देवघर बनवून घेतले आहे त्यालाच लाकडी गजलक्ष्मी बसवून घेतले आहे तर ते बरोबर आहेत का
Tai mazasathi devakde prarthna kra,gharat khupch chhote chhote ajarpan kayam asty ,me ya sglya seva krte kiva hoil tevdh changle rahnyacha prayatn krte ,gharat vatavaran changle thevaych bghte pn maza gharatun ajarpan jat nahiye 😢😢😢😢
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ ताई
Ase hatyi aahet ka aaplyakade,kitila padtil
या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
ताई मला दोन हत्ती सेपरेट मिळाले नाही
मला दोन्ही बाजूंनी हत्ती मधे कमळावर बसलेली लक्ष्मी अशी मुर्ती मिळाली ती घेतली तर ती चालले का
हो चालेल ना ताई
Size kiti aasaws
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
ताई मला तुमची माहिती खुप छान वाटते
Ek chandicha v ek pitalecha asel tar chalel ka
हो चालेल ताई
अवधुत चिंतन गुरूदेव दत्त
श्री स्वामी समर्थ ताई, माझ्या कडे पितळे चे आहे रोज पूजा पण करते, मला चांदीचे हत्ती घ्यायचे आहे, दिवाळी पूजेसाठी घेऊ का?
हो चालेल ताई
@@guruparivar धन्यवाद ताई मार्गदर्शन साठी 🙏
tai kavdychi puja kashi karavi
ताई माझ्या घरात लक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला हत्ती असलेली मूर्ती आहे हे योग्य आहे काय कृपया नक्की रिप्लाय ध्या आम्ही आता आमच्या फ्लॅट च renevation करत आहोत
हो चालेल ना ताई
@@guruparivar thanks
ताई माझ्या देव्हारा मधे अष्टधातूचे गजलक्ष्मी आहे
Tai mazhya jvl ahe tyche दावा पाया pude ahe visarjan karu ka mgh tynch
Ho tai, karan ujava paay pudhe aslela hatti changla manla jato
Tai mazakade 2 hatte aahe pan teche pay dava pudhe aahe kaykaru