देवघरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना कशी करावी/घरात हत्तीची मुर्ती का ठेवतात? marathi vastu shastra tips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @bhagyashreebajpeyee935
    @bhagyashreebajpeyee935 10 หลายเดือนก่อน +1

    Jai Shree Gajlaxmi Mata ki Jai Ho 🙏🪷🌹🌺👍

  • @haribachavan8021
    @haribachavan8021 10 หลายเดือนก่อน +2

    जय माता लक्ष्मी ♥️♥️♥️♥️♥️

  • @ManishaWagh1
    @ManishaWagh1 10 หลายเดือนก่อน +2

    हो ताई खूप छान👌👌 असतात तुमचे सगळेच व्हिडिओ आणि तुमची सांगण्याची पद्धत ही खूप साधीसोपी सरळ आणि सुंदर असते . मी तर नेहमीच तुमच्याकडून नवीन काहीतरी शिकत असते.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई ☺️☺️😊🙏🙏

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 หลายเดือนก่อน

    खूपच छान झाली पूजा मला देवांचे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान येत आहे श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई माझी गावाकडली साधी भाषा आहे तुम्हाला आवडली छान वाटलं ☺️🥰 good evening tai ☺️☺️🥰

  • @ShriRaj-v9j
    @ShriRaj-v9j หลายเดือนก่อน +1

    माहिती छान दिला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @namratasvegrecipes6023
    @namratasvegrecipes6023 8 วันที่ผ่านมา

    Lk Khup chan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ramparse9610
    @ramparse9610 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chan disat ahe👍👍 👌🌺🌺🙏🙏

  • @Ashwini-f1x
    @Ashwini-f1x หลายเดือนก่อน

    सर्व व्हिडिओ खूप छान असतात, तुझ्या कडून खूप काही घेण्यासारखे आहे
    तुझ्या वर सर्व देवांची कृपा आहे.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम दिला good morning Tai ☺️🥰

  • @AishwaryaNakate-j7v
    @AishwaryaNakate-j7v หลายเดือนก่อน

    Khup chan video ahe tai ❤ shree swami samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 गुड नाईट ताई ☺️☺️🥰

  • @sunitadeore3987
    @sunitadeore3987 หลายเดือนก่อน

    खुप छान ताई😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @payalunhale5154
    @payalunhale5154 10 หลายเดือนก่อน +1

    छान वाटले

  • @ashwinirakh7025
    @ashwinirakh7025 หลายเดือนก่อน

    खुप छान ताई व्हिडिओ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @jyotsnadass1021
    @jyotsnadass1021 5 หลายเดือนก่อน +1

    Khoop chan mahiti dilit.thank you

  • @JaysreeMurke-t4f
    @JaysreeMurke-t4f หลายเดือนก่อน

    खरंच खुप छान पुजा केलात ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @varsha.nde86541
    @varsha.nde86541 หลายเดือนก่อน

    taie khup cha sunder video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kunal0151
    @kunal0151 หลายเดือนก่อน

    हो ताईं खूप छान विडियो आहेत 😊

  • @ashapatil992
    @ashapatil992 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Thank you 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 หลายเดือนก่อน

      Dhanyawad tai ☺️☺️🙏 good morning 🌞

  • @ninja567
    @ninja567 2 หลายเดือนก่อน

    Tumsa video खूब-खूब avadla dhanyvad

  • @nitinhande4071
    @nitinhande4071 หลายเดือนก่อน

    Ho khup chhan aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @EasyCookingSpot
    @EasyCookingSpot 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan didi ❤

  • @madhurimandale2277
    @madhurimandale2277 4 หลายเดือนก่อน +1

    Khup cahn

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान ताई 😊😊 तुम्ही नगर चे आहात का 😊

  • @atmarambhosale2211
    @atmarambhosale2211 10 หลายเดือนก่อน +2

    Garden dakhvta ka plz

  • @vaishalijadhav4161
    @vaishalijadhav4161 10 หลายเดือนก่อน

    Khoop chan👌👌👌

  • @maniashamishra7521
    @maniashamishra7521 16 วันที่ผ่านมา

    Tai me pn laxmi aani hatti che vigrah aanle te me guruwar udhya sthapna karu kiwa shukarwari karu marghshrees mahina aahe tar mala hi sthapna karaycha aahe.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      ताई मार्गशीर्ष महिना हा देवीची सेवा करण्याचा महिनाच मानला जातो मार्गशीर्ष महिन्याला अघान महिना असेही म्हणतात. या महिन्यातील सर्व गुरुवारी देवीची पूजा केल्याने कधीही आर्थिक संकट येत नाही. तसेच सुख-समृद्धी राहते. असं म्हणतात त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीच्या विग्रहाची (मूर्तीची) स्थापना उद्या म्हणजेच गुरुवारी करू शकता ☺️ धन्यवाद ताई गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏

  • @babykrupale3562
    @babykrupale3562 หลายเดือนก่อน

    Tai haldi kunkvach je vatya chan.ahet

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई गुड इव्हिनिंग ताई ☺️☺️🥰❤️

  • @omkarwalunj6273
    @omkarwalunj6273 หลายเดือนก่อน

    Murti khup chan ahe kutun ghetli saga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ताई आमच्या इथे दुकान आहे तिथूनच घेतली केडगाव मधून धन्यवाद ताई ☺️🙏

  • @varshakhengre7058
    @varshakhengre7058 หลายเดือนก่อน

    Hii tai mazha pn yt channel ahe pls ekda tyavar jaun tuzhi ek comment kar ani guidance pn 😊🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      हो ताई नक्कीच☺️🥰 Good morning tai 🌞

  • @PUNAMRAJNOR
    @PUNAMRAJNOR 4 หลายเดือนก่อน +1

    Tai apn sarv devancha murtya ghetlya....pn aplyala kadhi kadhi baher gavi jave lagate tyat apli Pooja nahi zali tr chalat ka... please reply

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 หลายเดือนก่อน

      त्याला आपला काही विलाज नसतो ताई, जाताना आपण सर्व देवांना आंघोळ घालून व्यवस्थित पूजा करून जायचे, आणि आल्यानंतर पण सर्व देवांना आंघोळ घालून व्यवस्थित पूजा करायची याशिवाय दुसरं काय करणार आहे ताई. काही होत नाही ताई मनी भाऊ तिथे देव,

    • @PUNAMRAJNOR
      @PUNAMRAJNOR 4 หลายเดือนก่อน

      @@ChhayasCreativeCorner Ok ...Thanku☺️

  • @pritib574
    @pritib574 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ छान होता पहिल्यांदा पहिला तुमचा व्हिडिओ.तुम्ही कुठून व्हिडिओ केलाय नक्की सांगा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน +1

      ताई मी अहिल्यानगर, केडगावची आहे, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ☺️🥰🙏

  • @leenakadu2628
    @leenakadu2628 10 หลายเดือนก่อน +2

    Luxmi murti kuthun ghetli

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 หลายเดือนก่อน

      नगरमध्ये रासनेच्या दुकानातुन घेतली ताई 😊🙏

  • @kanchanshewale3323
    @kanchanshewale3323 10 หลายเดือนก่อน

    Divticha stand kuthun ghetlas

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 หลายเดือนก่อน

      जेजुरीला गेलो होतो ना तिथून घेतला 😊🙏

    • @kanchanshewale3323
      @kanchanshewale3323 10 หลายเดือนก่อน

      OK thank you mi geli ki gheun yeil 😘😘

  • @songsalltimefav1263
    @songsalltimefav1263 10 หลายเดือนก่อน +1

    Kiti che ahet hatti

  • @ShriRaj-v9j
    @ShriRaj-v9j หลายเดือนก่อน

    हॉलमध्ये गजांत मूर्ती ठेवायचे असेल तर प्राणप्रतिष्ठा करावी लागते का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      हो ताई मातीचे जर गजांत लक्ष्मी असतील तर जस आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतो त्याप्रमाणे त्यांची प्राणप्रतिष्ठा करा आणि दुसऱ्या मेटलचे असतील तर पंचामृतानेही तुम्ही अभिषेक घालून प्रांनप्रतिष्ठा करू शकता ☺️🥰🙏

  • @pritib574
    @pritib574 หลายเดือนก่อน

    सेफ्टी पिन मधून छोटा गजरा कसा बनवला ते दाखवा माझ्याकडे देवींच्या छोट्या मुर्त्या आहेत व्हिडिओ छान होता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ताई सगळ्यात मोठी सेफ्टी पिन घेते मी आणि त्यामध्ये मोगऱ्याची फुलं 10-15 20 फुल आरामशीर मावतात आणि ते केसांमध्ये लावले की छान वाटतात किंवा देवाला सुद्धा मी असं सेफ्टी पिणे मध्ये घालून ठेवत असती फुलं छान वाटतात फुलांची गुच्छ

  • @VarshaBelke
    @VarshaBelke หลายเดือนก่อน

    Avadte aani tupan tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई,

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey 6 หลายเดือนก่อน +3

    ताई हत्तीची सोंड जर खाली असेल तर पूजेला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 หลายเดือนก่อน +1

      ताई आपल्या देवघरांमध्ये असलेले हत्तीची सोंड ही वरती असली पाहिजे

  • @dhanshreemane7110
    @dhanshreemane7110 หลายเดือนก่อน

    मार्गशीस मधे केली तर चालेल का

    • @dhanshreemane7110
      @dhanshreemane7110 หลายเดือนก่อน

      रोज करायची का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      हो ताई मार्गशीर्ष मध्ये पण चालेल ☺️🥰

  • @vanitapatankar8322
    @vanitapatankar8322 4 หลายเดือนก่อน +1

    Roj करायची की मंगळवार शुक्रवार

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 หลายเดือนก่อน

      ताई गजलक्ष्मी ची स्थापना मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची असते, त्यानंतर रोजच्या पूजेमध्ये आपण देवांना आंघोळ घालायची आणि बाकीच्या देवांबरोबर गजलक्ष्मीची पण पूजा करायची ताई. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @shitalpatil183
    @shitalpatil183 7 หลายเดือนก่อน +1

    ताईखाली सोड असलेली गजानतलक्ष्मी देवघरात ठेवले तर चालते का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 หลายเดือนก่อน

      ताई खाली सोंड असलेले गज घराच्या मुख्य द्वाराजवळ असावेत आणि वरती सोंड असलेले गज आपल्या मंदिरामध्ये असावेत

    • @RanjanaKhairnar-uv3jy
      @RanjanaKhairnar-uv3jy 4 หลายเดือนก่อน

      Huu by🎉​@@ChhayasCreativeCorner

  • @ManishaWagh1
    @ManishaWagh1 10 หลายเดือนก่อน +3

    अभिषेक करतांना आपण जे पाणी, दुध, पंचामृत वापरतो त्याचे नंतर काय करावे.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 หลายเดือนก่อน +2

      कढीपत्त्याच्या झाडाला दुसऱ्या झाडांनाही घालू शकतो एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू शकतो फक्त तुळशीला नाही घालायचं☺️😊🙏

  • @TruptiShinde-bo9hi
    @TruptiShinde-bo9hi 5 หลายเดือนก่อน +1

    Kotun घेतली गजलक्ष्मी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 หลายเดือนก่อน

      नगरमध्ये तरासणेचं दुकान आहे तिथून घेतली ताई ☺️☺️🥰🙏