बाबुजी सुधीर फडके महाराष्ट्र राज्याला पडलेलं सत्य स्वपन काय कष्टात दिवस काढले. बाबुजींनी सारखें बाबुजीच ऐकायला आनंद वाटतो कान तृप्त होऊन जातात भाग्यवान आहोत आम्ही.
वैद्य साहेबांना ना इलाज म्हणावे लागते तुम्ही कवि आहात, पण त्यांना मुलाखत घेयाला जमत नाही.वक्ताला रंगात आला असताना मध्येच थांबवणे अत्यंत हिरमोड करणारे वाटते.
Babuji--Sudhir Phadake is the legendary music creater ! His singing is also the miracle ! I am wrting this in present tense because his creation is immortal.In this interview he refered how he sufffered in his pre-life.But he never gave up his great philosophy.He composed and sung such songs which will be admired in several next generations . In future it will be difficult to believe on the truth that he created these most beatiful songs for the films .His separate music creation for various type of songs is also magical.The selection of lyric ,creating music and singing it himself is all always the best. His utterance of the words ln songs is very good experience.The spell of Babuji's music is on people. I liked this interview very much. Thanks of Sahyadri Wahini and You Tube for making available this rare interview.
आव।जाची दैवी देणगी आणि त्यासाठी घेतलेले प्रचंड परिश्रम स्वरगंध।र बाबूजी हा मराठी म।तीला मिळालेल्। अनमोल ठेवा..दूरदर्शन चे पुन:च आभार आणि सुधिर भाऊं पुढे नतमस्तक💐💐💐
lau lagati, git gati lau lagati, git gati deep hu mai, prit bati lau lagati, git gati nayano ki kamana, prano ki bhavna nayano ki kamana, prano ki bhavna puja ki jyoti bankar charno me muskurati lau lagati, git gati lau lagati, git gati aasha ki pankhuri, shvaso ki bansuri aasha ki pankhuri, shvaso ki bansuri thali hriday ki lekar nit aarti sajati lau lagati, git gati lau lagati, git gati kum kum prasad hai, prabhu dhanyavad hai kum kum prasad hai, prabhu dhanyavad hai har ghar me har suhagan mangal rahe manati lau lagati, git gati lau lagati, git gati
काय हा ठेवा, आजच्या पिढीला थोड सुध्दा अपयश पचवायची ताकद नाही लगेच डिप्रेशन मध्ये जाणार. बापूजी नी सागितल्या प्रमाणे वाईट गोष्टी या आपल्याला घडवत असतात आणि आजचा चांगला दिवस त्यामुळेच येतो.
अगदी बरोबर आहे. आता पिढीच बदलते आहे.आदर्श बदलत आहेत. सुदैव हेच की बाबूजी , माडगूळकर यांच्या सारखी देवतुल्य माणसे या पिढीला माहीत ही आहेत,आणि आवडतात ही.
🌹🙏🌹मा. शंकर वैद्य,बाबूजी ,दूरदरशन सह्याद्रीहा दुग्ध शर्करा योगच!!अप्रतिम!!❤👌✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌼
बाबुजी सुधीर फडके महाराष्ट्र राज्याला पडलेलं सत्य स्वपन काय कष्टात दिवस काढले. बाबुजींनी सारखें बाबुजीच ऐकायला आनंद वाटतो कान तृप्त होऊन जातात भाग्यवान आहोत आम्ही.
🌹🙏🌹सुखद प्रेरणादायी स्मृतींची जोपासना,दूरदर्शन सह्याद्रीचे शतशःआभार,धन्यवाद!!❤💫🙏💫🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏🌿🌼🌺🌟🌸
अतिशय सुंदर मुलाखत बाबूजींची, आणि त्यांना बोलकं करणारे शंकर वैद्य या गुणग्राहक मुलाखतकारांचेही कौतुक
वैद्य साहेबांना ना इलाज म्हणावे लागते तुम्ही कवि आहात, पण त्यांना
मुलाखत घेयाला जमत नाही.वक्ताला
रंगात आला असताना मध्येच थांबवणे
अत्यंत हिरमोड करणारे वाटते.
कमाल आहेत ही अशी सगळीच माणसं.. किती तो साधेपणा, नम्रपणा आणि तितकीच विनयशीलता...🙏🙏🙏
Babuji--Sudhir Phadake is the legendary music creater ! His singing is also the miracle ! I am wrting this in present tense because his creation is immortal.In this interview he refered how he sufffered in his pre-life.But he never gave up his great philosophy.He composed and sung such songs which will be admired in several next generations . In future it will be difficult to believe on the truth that he created these most beatiful songs for the films .His separate music creation for various type of songs is also magical.The selection of lyric ,creating music and singing it himself is all always the best. His utterance of the words ln songs is very good experience.The spell of Babuji's music is on people. I liked this interview very much. Thanks of Sahyadri Wahini and You Tube for making available this rare interview.
मराठी संगीत विश्वातला सव्यसाचि अनमोल कोहिनूर. शतशत नमन
🌹🙏🌹कलेशी एकरूपता,ध्यास ,यशाकडे वाटचाल❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
🌹🙏🌹चीजेच चीज करणारे स्वर महर्षी बाबूजी❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺
गदिमा व बाबुजी यांना परमेश्वराने निर्माण केले. सुयॅ चंद्र असेतोवर हे शब्द व स्वर अप्रतिम राहतील.
🌹🙏🌹आत्मानंद हा शोधावाच लागतो❤💫❤🙏❤💫❤🙏💫❤🙏💫❤🙏💫❤🙏💫❤🙏💫👌💫🙏❤🙏🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈
ही मुलाखत प्रेरणा देणारा संदेश आहे.
अद्भुत अनुभव .. पुन्हा एकदा पहायला मिळाल्याबद्दल दुरदर्शनचे मनःपुर्वक आभार !
छान मुलाखत
Xx xx
Dr on
अनमोल ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
L
फार छान आहे मला फार आवडतं
भारत रत्न💎 आणि यांचा गळा म्हणजे त्या रत्नातुन नीघनारा प्रकाश✨💎✨❣️🥰🙏🏻❤️गीत रामायण ❤️🙏🏻
बाबूजी खुप छान बोलतातसुद्धा.. दूरदर्शनचे आभार।
ललिताताईना व त्यांच्या त्यागाला त्रिवार वंदन.बाबुजींना साष्टांगनमस्कार.🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत महत्वपूर्ण संवाद। अभिनंदन
बाबूंजीची अप्रतिम मुलाखत.दूरदर्शनचे आभार.
Babuji..... you are the best... Salute to you...
स्व.सुधीर फडके यांची रेडीओवरील गीतरामायण खुप मनाला मोहिनी घालणारी आहे..
Atishai Sunder Mulakhat
Thanks for Sharing 🙏
मुलाखत बघून, ऐकून धन्य धन्य झालो. आभार दूरदर्शन चे.
फारच अप्रतिम कार्यक्रम
दुर्मीळ ठेवा मिळाला ,खूप आनंददायी
अतिशय सुंदर मुलाखत !
अनमोल ठेवा,,,🙏🙏🌹🌹❤️❤️
बाबुजींची मुलाखत ऐकल्याबद्दल दूरदर्शनचे मनःपूर्वक आभार असेच कार्यक्रम नेहमी ऐकत जा
Wah wah...great..Thanks to doordarshan for the exclusive interview of Babu ji..!!!
धन्यवाद दूरदर्शन🙏🙏
खूपच छान!!
आव।जाची दैवी देणगी आणि त्यासाठी घेतलेले प्रचंड परिश्रम स्वरगंध।र बाबूजी हा मराठी म।तीला मिळालेल्। अनमोल ठेवा..दूरदर्शन चे पुन:च आभार आणि सुधिर भाऊं पुढे नतमस्तक💐💐💐
lau lagati, git gati
lau lagati, git gati
deep hu mai, prit bati
lau lagati, git gati
nayano ki kamana, prano ki bhavna
nayano ki kamana, prano ki bhavna
puja ki jyoti bankar charno me muskurati
lau lagati, git gati
lau lagati, git gati
aasha ki pankhuri, shvaso ki bansuri
aasha ki pankhuri, shvaso ki bansuri
thali hriday ki lekar nit aarti sajati
lau lagati, git gati
lau lagati, git gati
kum kum prasad hai, prabhu dhanyavad hai
kum kum prasad hai, prabhu dhanyavad hai
har ghar me har suhagan mangal rahe manati
lau lagati, git gati
lau lagati, git gati
Chhan
सुधीर फडके ..बाबूज खुप प्रतिभावान संगीतकार आणि गायक. कायं आठवनीत रहानार ।
माझे सुध्दा असेच कष्ट, यातनामय जीवन, परंतू नोकरी लवकर लागल्याने पूर्ण कुटुंब सावरले.
DevDarshan❤️
बाबूजींची मुलाखत पुन्हा ऐकण्याची संधी दिल्याबद्दल, मनपूर्वक धन्यवाद ! कृपया ही मुलाखत केंव्हा प्रसारित केली त्या तारखेचा अवश्य उल्लेख करावा ही विनंती.
काय हा ठेवा, आजच्या पिढीला थोड सुध्दा अपयश पचवायची ताकद नाही लगेच डिप्रेशन मध्ये जाणार.
बापूजी नी सागितल्या प्रमाणे वाईट गोष्टी या आपल्याला घडवत असतात आणि आजचा चांगला दिवस त्यामुळेच येतो.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. बाबुजींचा चरित्रपट बघीतल्यानंतर या म्हणीची प्रकर्शाने जाणीव होते.
अगदी बरोबर आहे. आता पिढीच बदलते आहे.आदर्श बदलत आहेत. सुदैव हेच की बाबूजी , माडगूळकर यांच्या सारखी देवतुल्य माणसे या पिढीला माहीत ही आहेत,आणि आवडतात ही.
Invaluable 💐
🙏🚩🙏🇮🇳 बाबूजी... पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा.
सह्याद्री वाहिनी : मनःपूर्वक आभार !🙏
Thanks Sahyadri
दैवी देणगी आहे.
एकमेव अद्वितीय आहे.
Anamol!!
Chhan Aathavani
Great and simple personality
सुंदर
great shabda nahit. MI Babujinna jawalun olkhat hoto .
मुलाखत संपूच नये असे वाटतं... बाबूजी 🙏🙏😔😔
Babujincha jivan pravas bap re bap
He was the best of his times
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
No words to express my feelings Most awesome interview
बाबूजी बोलत असताना तुम्ही त्यांना प्रश्न विचारून त्यांना थांबू नका
🙏🙏🙏
Awesome
Pls upload more more treasure like this.
___/\___
What is the bad way to present the program, with bad editing!what was the hurry?
या कार्यक्रमाचे संचालन श्री अशोक वैद्य हे आहेत... चूकून डॉ. अशोक रानडे असे दिले आहे.
श्री. शंकर वैद्य. खूप मोठे कवि होते. मोठाच ज्ञानी माणूस.