DR. Babasaheb Ambedkar यांनी धर्मांतर करताना बौद्ध धर्म का स्वीकारला ? | Bol Bhidu | Mahaparinirvan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @neekk9462
    @neekk9462 2 ปีที่แล้ว +390

    ज्ञानयोगी, कर्मयोगी, देशप्रेमी, मानवतावादी, यांची सांगड म्हणजे बाबा साहेब।।।

    • @rajshreeharde3885
      @rajshreeharde3885 2 ปีที่แล้ว +6

      I would like to add in this visionary, vishwa manav, grt economist and grtest social reformer, n biggest example of how mass positive social change can occur with someone positive thought.

    • @donaldbabu7129
      @donaldbabu7129 2 ปีที่แล้ว +3

      पण आजचं चित्र फार नकारात्मक आहे... मराठा समाज शिक्षणात ९०-९५ टक्के पाडून सुध्दा कनिष्ठ पदावर काम करतोय... आणि ६०-६५ टक्के आला उच्च पदावर....
      वाह visionary आंबेडकर 👏

    • @donaldbabu7129
      @donaldbabu7129 2 ปีที่แล้ว +2

      @@neekk9462 तुमचं इथच चुकतं.... तुम्हाला मराठे म्हणजे श्रीमंत, आय्याशी वाटतात.... गावाकडे. फिरा जरा... मराठा किती गरिबीत आहे समजेल

    • @prashant955
      @prashant955 2 ปีที่แล้ว +2

      Joke martoy ka re..😂🤣🤣🐶🤣🤣🤣🐶🐶🐶

    • @sudhakardabhade2168
      @sudhakardabhade2168 2 ปีที่แล้ว +3

      @@donaldbabu7129 हो 99% sc धनवान झाले ज्ञानवान गरिब झाले
      3600 IAS 120 Ambassador सर्वजागेवर तेच
      सर्व शाळा कॉलेज दवाखाने त्याचेच
      एका एका कडे 100, शंभर एकर शेती
      आत्ता कुणाला हि जातीचा माज नाही
      कुणीही हिन नजरेने बघत सुध्दा नाही

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 ปีที่แล้ว +817

    एकदा फक्त जातीवादाचा चष्मा काढून निरपेक्ष नजरेने बाबासाहेबांकडे बघा, एक भारतीय म्हणून सगळ्यांनाच त्यांचा अभिमान वाटेल ❤️🙏🏻

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 2 ปีที่แล้ว +16

      @@rajbhale1356 tula nhi samjnar murkh mansa

    • @samydicosta
      @samydicosta 2 ปีที่แล้ว +40

      तुम्हीच त्यांना एका जाती पुरतेच मर्यादित ठेवले आहे

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 2 ปีที่แล้ว +38

      विशेषतः obc वर्ग बाबासाहेब आंबेडकर नाव समोर आल्यावर जातीच्या चष्म्यातून पाहतात
      पण हाच obc संत ज्ञानेश्वर हे नाव समोर आल्यावर जातीचा चष्मा बाजूला काढून ठेवतात

    • @Rahulpatil-wg4jv
      @Rahulpatil-wg4jv 2 ปีที่แล้ว +20

      @@rajbhale1356 सेमण्या बुद्ध धर्म हा भारतीयच आहे .बुद्धाचा जन्म भारतात च झाला आहे आणि तो शांततेचं संदेश देतो कळलं का .

    • @explorer4638
      @explorer4638 2 ปีที่แล้ว +1

      @@rajbhale1356 zatyaaa

  • @vishalpahare
    @vishalpahare 2 ปีที่แล้ว +39

    विश्वरत्न,युगपुरुष,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 💎💙

  • @rider5849
    @rider5849 ปีที่แล้ว +52

    Proud to be Buddhist ☸️🚩🎎📿
    जय भीम नमो बुद्धाय ⛩️🧡

  • @adityakulkarni7889
    @adityakulkarni7889 2 ปีที่แล้ว +388

    He is an icon for all Indians not for just one caste.

  • @GajendraKarle
    @GajendraKarle 2 ปีที่แล้ว +64

    DR. Babasaheb Ambedkar is the mst futurist leader. As a Indian I feel proud on him.

  • @vishaltribhuvan1795
    @vishaltribhuvan1795 2 ปีที่แล้ว +10

    बोल भिडू हे चॅनेल खुप चांगले व समाज प्रबोधन आणि बुद्धी मध्ये चांगल्या गोष्टीची भर घालते सलाम तुमचा या सामाजिक कार्याला व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉🎉💗💗💗💗💗🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 2 ปีที่แล้ว +680

    रक्ताचा एक थेंब न सांडता भारतातील सर्वात मोठं धर्मांतर म्हणजे धम्मदीक्षा .

    • @shivakore8231
      @shivakore8231 2 ปีที่แล้ว +17

      Correct✅

    • @tushardhapse4177
      @tushardhapse4177 2 ปีที่แล้ว +28

      जगातील भावा world record ahe ha 😌💙✨

    • @donaldbabu7129
      @donaldbabu7129 2 ปีที่แล้ว +35

      आणि भारतातील सर्वात मोठे जातीय आरक्षण ते ही गुणवत्तेच्या आधारे.....त्यामुळे देश अजूनही गरिबीतच आहे.....
      वाह आंबेडकर

    • @ajaylokare5384
      @ajaylokare5384 2 ปีที่แล้ว

      @@donaldbabu7129 मुरखतेचा महामेरू , मागून entry मूळ गरीब आहे देश . शिक्षण घ्या अभ्यास शून्य आहे तुमचा आरक्षणाचा .

    • @donaldbabu7129
      @donaldbabu7129 2 ปีที่แล้ว +35

      मराठा समाजाचा शिक्षणात नाद करू नका... ९०- ९५ टक्के पडतो आम्ही... पण तुमच्या आरक्षणा मुळे तुम्ही फक्त ६०-६५ टक्के पाडून ते पद घेता... वरून फी मध्ये पण तुम्हाला भरघोस माफी....
      आमचा मराठा समाज बिचारा शैक्षणिक कर्जाचे ओझे घेऊन सुध्दा ९०-९५ टक्के पाडतो....पण मिळत कांहीच नाही... फक्त आरक्षणामुळे

  • @sandeeptorane210
    @sandeeptorane210 2 ปีที่แล้ว +82

    हिंदू कोड बिल वरती एक video बनवा...सविस्तर माहिती द्यावी...शॉर्ट video मुळे बरीच महत्वपूर्ण महिती गाळली जाते, जे ऐकीव किंवा पूर्वग्रह नजरेचे असतात त्यांची गफलत होण्याचा धोका असतो, शॉर्ट video मुळे...

    • @msk3847
      @msk3847 2 ปีที่แล้ว +3

      स्त्रिया पोटगीसाठी बिनधास्त घटस्फोट घेऊ लागल्यात. कुटुंब व्यवस्था संपत चालली आहे. धन्यवाद सर

    • @tushardhapse4177
      @tushardhapse4177 2 ปีที่แล้ว +16

      @@msk3847 काका तुम्हाला बायको सांभाळता येत नाही त्याच पण भांड तू हिन्दू कोड बिल वर आणि बाबासाहेबांवर फोडशिल अस कस चालेल काका😂😂

    • @msk3847
      @msk3847 2 ปีที่แล้ว +1

      @@tushardhapse4177 ज्याची बायको पळून गेली तो तुझाच भाऊ आहे मित्रा 😁😁😁 होऊ देत घटस्फोट, आपल्या बाब्याचं काय जातंय 😀😄😃😬

    • @ayush_d17
      @ayush_d17 ปีที่แล้ว +1

      @@msk3847 😂😂

    • @swapnilravindra3346
      @swapnilravindra3346 21 วันที่ผ่านมา

      ​@@msk3847 स्त्रियांना सन्मान द्या मग अस होणार नाही .

  • @realestateMH
    @realestateMH 2 ปีที่แล้ว +292

    Symbol of knowledge
    Dr B.R Ambedkar

    • @omfriend
      @omfriend 2 ปีที่แล้ว +4

      Symbol of freebie

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 2 ปีที่แล้ว +7

      @@omfriend Are you talking about freeloading bamans?

    • @omfriend
      @omfriend 2 ปีที่แล้ว

      @@wickedmonk2250 It's Brahmans, you Mahars won't understand 🤣🤣🤣 we strive hard to reach our goal unlike freebies like you

    • @sanket4414
      @sanket4414 2 ปีที่แล้ว +1

      Symbol acknowledge then why we giving 5 marks reservation in mpsc upsc for obc and more than 5 marks for sc st 😂

    • @Abhijitjanrao172
      @Abhijitjanrao172 ปีที่แล้ว

      Pune fakt

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 2 ปีที่แล้ว +228

    Mr.Ambedkar was the most wise man.He is a big boon to India.In fact he should have been the prime minister of India.He deserved far better than Mr Nehru.

    • @thediscussiondesk6492
      @thediscussiondesk6492 2 ปีที่แล้ว +21

      Actually Dr.babasaheb was not very happy as law minister, he wanted became as planing commission head. BCoz policy making was in the hands of planning commission.

    • @Swargandh
      @Swargandh 2 ปีที่แล้ว +2

      👍👍

    • @prashant955
      @prashant955 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣

    • @adarshmore8023
      @adarshmore8023 2 ปีที่แล้ว +2

      @@prashant955 😂😂😂🤣🤣

    • @devadivine6093
      @devadivine6093 2 ปีที่แล้ว +5

      @@prashant955 दादा तु प्रतेक comment ला का हसतोय?

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 ปีที่แล้ว +194

    जाती व्यवस्थेमुळे आपण (हिंदूंनी)गौतम बुद्ध,महावीर जैन, सम्राट अशोक आणि बाबासाहेब आंबेडकर आणि बरेच कायमचे गमावले

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 ปีที่แล้ว +45

      काहीही बोलू नकोस सल्या 😠 काही मूर्ख ब्राम्हण म्हण.. हिंदू धर्माला कशाला घेत आहेस सल्या

    • @yashmeshram2544
      @yashmeshram2544 2 ปีที่แล้ว +19

      @@tamrajkilvish9215 hindu nako manu mitra murkh sanatani man

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले 2 ปีที่แล้ว +5

      @@yashmeshram2544 हो तुझा बाप...! लवड्या तुझी निजव त्या बामना जवळ सनातन नाव घेऊ नकोस

    • @वैदिकधर्मरक्षक
      @वैदिकधर्मरक्षक 2 ปีที่แล้ว +45

      जाती व्यवस्था कोणत्याही हिंदू उर्फ वैदिक धर्मग्रंथात नाही... उलट उच नीचता बौद्ध धर्मात होत्या.... बौद्ध धर्मात 28 बुद्ध बोधिसत्व हे ब्राह्मण क्षत्रियच झालेत एकही अस्पृश्य किंवा मागास किंवा स्त्री हे बोधिसत्व नाही झाले .. बौद्ध ग्रंथात तस नमूद आहे बोधिसत्व फक्त उच्च कुळातच जन्मतात..

    • @sumitahankare7580
      @sumitahankare7580 2 ปีที่แล้ว +12

      @@वैदिकधर्मरक्षक नावातूनच insecure feeling टपकत आहे IT cell वाला च असणार आहेस, असो तुम्हाला त्याच कामाचे पैसे भेटत असतात, खोट्या गोष्टी पसरवायचं काम करत राहा .

  • @akankshapadol3013
    @akankshapadol3013 ปีที่แล้ว +6

    Madam, तुम्ही माहिती एकदम उत्तम प्रकारे सांगितली, तुमच भाषेवर चांगल प्रभुत्व आहे. छान बोलता तुम्ही...

  • @DhammaDeepam
    @DhammaDeepam 2 ปีที่แล้ว +123

    बाबा
    तुमच_कार्य_करतांना_मरण_स्वाभिमानाचे_येऊ_द्या..आणि
    आमच्या_चितेची_राख_तुमच्या
    चैत्यभूमिच्या
    पायथ्याशी_स्फर्श_होऊद्या ...
    💐💐
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    🙏बाबा तुमच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन😔💐🙏
    विनम्र_अभिवादन🙏🙏🙏

  • @karnwadmare2899
    @karnwadmare2899 2 ปีที่แล้ว +70

    बौद्ध धर्माची एकाच गोष्ट मला खूप आवडते ते म्हणजे हा धर्म कोणत्याही दुसऱ्या धर्मावर टीका करीत नाही अथवा धर्म स्वीकारावा म्हणून प्रचार करीत नाही. माझ्या पूर्वजांनी (आजी-आजोबांनी) हा धर्म स्वीकारला याचा मला अभिमान आहे...

    • @kartik2772
      @kartik2772 2 ปีที่แล้ว +16

      रोज हिंदू धर्मावर हिंदू सणांवर हिंदू देवी देवतांवर टिका करण्यात धन्याता माननारे आणि आतंकवादी धर्माला सपोर्ट करणारे बौद्ध धर्मिय दिसत नाही का? किती खोटं बोलवं?

    • @saurabhbunage
      @saurabhbunage 2 ปีที่แล้ว +1

      @@kartik2772 1000%

    • @karnwadmare2899
      @karnwadmare2899 2 ปีที่แล้ว +5

      @@kartik2772सर, टीका करणारे लोक राजकारणी आहेत. आमच्या सारखे सामान्य माणूस हिंदू धर्मावर टीका करीत नाही...

    • @jithetic__2272
      @jithetic__2272 2 ปีที่แล้ว

      @@kartik2772 हो मग सत्य तर आम्ही बोलतोच कोण नाही करत आतंकवादी धर्मात सपोर्ट कळल ka

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 2 ปีที่แล้ว +2

      @@kartik2772 आतंकवादी धर्माला कोणीच सपोर्ट करत नाही आम्ही केवळ ज्या धर्माबद्दल ईशाऱ्याने बोलताय त्यातल्या सुद्धा चांगल्या लोकांना तुम्ही छळता त्यामुळे त्यांच्या अधिकारांसाठी साथ देतो कारण दोघांचे दुःख एकच आहे आम्हाला शांततेत जगायचंय आणी शिवाय कोण आतंकी धर्म याच प्रमाणपत्र देण्याचा ठेका सरकारने कोणालाही दिलेला नाही. जिथे देश विरोधी कारवाया आहेत तिथे आम्ही देशासोबत आहोत पण जिथे मानवी मूल्य आणी सरकारचे भांडण आहेत तिथे आम्ही मानवी मूल्यांसोबत आहोत मग तो कुठल्याही धर्माचा असे ना

  • @ssj7369
    @ssj7369 2 ปีที่แล้ว +128

    ज्ञानाचा अथांग महासागर म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishalk3700
    @vishalk3700 2 ปีที่แล้ว +31

    Symbol of knowledge.. Dr. Babasaheb amebedkar 🙏

  • @mrbhushanpatil
    @mrbhushanpatil 2 ปีที่แล้ว +43

    Great Inspiration....Babasaheb

  • @ravirajmane1312
    @ravirajmane1312 2 ปีที่แล้ว +95

    भारतीय इतिहासाच्या गर्द अंधारामध्ये कायमस्वरूपी तळपणाऱ्या तेजस्वी सूर्याला शत शत नमन 🙏🏼🙏🏼

  • @swapniljagtap5804
    @swapniljagtap5804 2 ปีที่แล้ว +29

    त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला पण अनुसूचित जातीचे काही लोक मोठ्या प्रमाणात ख्री सचन धर्मात धर्मांतर करून बौद्ध धर्माला कमकुवत करत आहे.

    • @shreyasheshware9540
      @shreyasheshware9540 8 หลายเดือนก่อน

      खरे आहे, मातंग समाजाचे लोक Christianity मध्ये convert होतात.

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng 2 ปีที่แล้ว +17

    # _ 🥀 सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील...
    # _पण आमच्या 💙 अस्तित्वाचं एकच कारण आहे .
    👑 " #डाॅ. #बाबासाहेब_आंबेडकर 👑

  • @ritikaware2032
    @ritikaware2032 10 หลายเดือนก่อน +2

    मझा बा भिमा हा माझ्या साठी च नाहि तर अवघ्या भरता साठी सर्वात मोठा आदर्श आहे.. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏

  • @vishalthombare4319
    @vishalthombare4319 11 หลายเดือนก่อน +5

    सर्वात मोठे धर्मांतर होते ते, ना तलवारी वर ना लोभा साठी हे धर्मांतर होते फक्त आत्मसन्मानासाठी होते .............जय भीम 🙏👍👌सलाम बाबासाहेबाना त्यांनी आम्हाला हा मानवतावादी धर्म दिला🙏👍👌💙💙💙💙

  • @shashikantmore9916
    @shashikantmore9916 2 ปีที่แล้ว +13

    Great leader in the world Dr Babasaheb Ambedkar ❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @shashikantmore9916
    @shashikantmore9916 2 ปีที่แล้ว +69

    Great leader babasaheb ambedkar symbol of knowledge 🙏🙏🙏

  • @SpeakingLessons
    @SpeakingLessons ปีที่แล้ว +3

    फक्त धर्मांतर नाही तर मनुवाद्यांना दिलेले चोख प्रत्युत्तर आहे.

  • @vishalsonawane6396
    @vishalsonawane6396 2 ปีที่แล้ว +58

    Symbol of knowledge dr BR Ambedkar 🇮🇳☸🌎🚩

  • @Veer-009-09
    @Veer-009-09 2 ปีที่แล้ว +40

    बुद्ध धर्माची पण वाट लावली यांच्यातील काही लोकांनी बुद्ध धर्म हिंसक केला

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 2 ปีที่แล้ว

      कसा?

    • @cpx2323
      @cpx2323 2 ปีที่แล้ว +8

      जस ब्राम्हण लोकांनी हिंदू धर्माची वाट लावली तस का ??

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 2 ปีที่แล้ว

      या ब्राह्मण लोकांनी मटण महाग करून ठेवलंय

  • @vijaykamble8624
    @vijaykamble8624 2 ปีที่แล้ว +6

    ताई तुम्ही एक व्हिडिओ बनवा,जो इंटरकास्ट मरेज योजना या वर, ती योजना सध्या चालु आहे की नाही, राज्य आणि केंद्र या दोन्ही योजनांची माहिती त्यात असावी, धन्यवाद.🙏

  • @Marathibhauaniket
    @Marathibhauaniket 2 ปีที่แล้ว +31

    खुप छान आणि सुंदर धर्म आहे बौध्द धर्म ✍️🙏

    • @buddhistshubham2747
      @buddhistshubham2747 2 ปีที่แล้ว +2

      💯😌

    • @pratikshajadhav9329
      @pratikshajadhav9329 ปีที่แล้ว

      बौध्द धम्म आहे तो कोणताही धर्म नव्हे...धम्म आणि धर्म यात खुप मोठा फरक आहे.

    • @Aarya-g3
      @Aarya-g3 ปีที่แล้ว +2

      ​@@pratikshajadhav9329😂😂😂 bolo🚩 jay shree ram 🚩🏹🔱

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 2 ปีที่แล้ว +9

    The Great Dr. Babasaheb Ambedker

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 2 ปีที่แล้ว +93

    Buddha the light of Asia, Buddhism the origin of Indian soil, Samrat Ashoka built 84000 stupas in India, wherever you dig in India you will find Buddha & Buddha only, proud to be having Ashoka stambh as a National emblem and Ashoka chakra on great Indian flag.

    • @gauravnikalje802
      @gauravnikalje802 2 ปีที่แล้ว +4

      Yes. Very True. We are proud of our culture. We are thankful of Babasaheb Dr. B. R. Ambedkar, who gave us Buddha and his Dhamma ( way of living life) along with many other constitutional rights.

    • @nitingaikwad3513
      @nitingaikwad3513 2 ปีที่แล้ว +3

      Brother Completely agree
      Proud to be buddhist

    • @santoshbansode767
      @santoshbansode767 2 ปีที่แล้ว +1

      ✅✅✅

  • @bhavanishingrajput6783
    @bhavanishingrajput6783 2 ปีที่แล้ว +35

    The great महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरजी ने धर्म के ठेकेदारो को समाजाने का,सुधारणेका,परिवर्तन करनेका बहोत बहोत प्रयास किया लेकिन धर्म के अंधे ठेकेदारोने और धर्म के अंधेभकतो ने उनकी एक ना मानी,
    काश हम बाबासाहेब जी को समज लेते, ,
    लेकिन बौद्ध धम्म कोई दुसरे देश का धर्म नही है बलकी इशी देश का एक महत्त्वपूर्ण धम्म है, बाबासाहेब जी ने कोई गलत काम नही किया, बलकी इशी देश के बौद्ध धम्म को पूर्णजीवीत करनेका महत्वपूर्ण भीमकार्य किया है,
    लेकिन ये सिदी बात अक्कल के अंधे लोग समज नही पाते,
    दबे,कुचले लोगोकी अस्मिता जागृत करके उन्हे सत्ताधीश बनाना ये कोई सामान्य बात नही है, भोगौलीक क्रांती को तो सब जाणते है लेकिन अंधर की सामाजिक क्रांती भी बहोत बहोत महत्त्व पूर्ण थी, जो बाबासाहेब जी के शिवाय दुसरा कोई भी नही कर पाता,
    महानिर्वाण दिवस पर इस राजपूत का महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरजी को विनम्र अभिवादन🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏
    ,

  • @sidharthsawant9920
    @sidharthsawant9920 2 ปีที่แล้ว +42

    तुम्ही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चांगले चांगले विडीओ बनवा तुम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळणार ...
    जय भीम #_bolbhidu

  • @yogeshlole5875
    @yogeshlole5875 ปีที่แล้ว +3

    मुळात विचार करायचा झाला तर अस्पृश्य लोकांना हिंदू धर्मातील जाच्यातून बाहेर काढणे हा उद्देश होता आणि त्यांना माहीत होतं आपण गेल्यावर हे दलित लोक हे अस्पृश्य राहिली असती म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी बाबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि खऱ्या समानतेला न्याय मिळाला, हिंदू धर्मामध्ये अजूनही साडेबारा जातीतील बऱ्याच लोकांना पण ते समानतेची वागणूक मिळाली नाही ज्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही,

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 5 หลายเดือนก่อน +2

    ताई सुंदर माहिती दिलीस ❤
    पण नवं बौद्ध वागतात का तसे हा एक नेहमी प्रश्न पडतो.... आणि धम्म हा शब्द आहे धर्म न्हवे

  • @rushikeshbhosaleofficial
    @rushikeshbhosaleofficial 2 ปีที่แล้ว +4

    प्रज्ञा शिल करुणा....नमो बुद्धाय

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 6 หลายเดือนก่อน +1

    🎉 नमो बुद्धाय राजा चक्रवती सम्राट अशोक महाराज की जय फक्त जयभिम 🎉

  • @PradeepAdsule
    @PradeepAdsule 2 ปีที่แล้ว +25

    Dr BR ambedkar yaa naavashivay deshacha paan haalat naahi 🙏🙏

  • @KP-wn2vp
    @KP-wn2vp หลายเดือนก่อน

    🙏आपल्या बाबासाहेब यांना चांगले माहित होते ते जातीत जन्माला आले ती जात अस्पृश्य नसून तरी देखील बाबासाहेब यांनी स्वतःला अस्पृश्य म्हणून घोषित केले.... आणी तुम्ही काय म्हणता बाबासाहेब यांचे पुस्तकं वाचा ते म्हणजे who were the shudra and how they became untouchable 🙏

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 ปีที่แล้ว +5

    बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम

  • @aga8883
    @aga8883 ปีที่แล้ว +3

    Khup khup chhan mahiti dili Jay bhim 💙🙏

  • @vaibhavshende7058
    @vaibhavshende7058 2 ปีที่แล้ว +34

    काहि लोक फक्त नावासाठी बौद्ध झालेत, ते आजही हिंदू चालीरीति सोडलेल नाहित. त्याना बाबासाहेबानी बौद्ध धर्म का स्वीकारला ते अद्याप कड़लेल नाहीत, आजहि स्वताला हिंदू महार मनून सम्बोधित करीत अस्थात. हे खुप चुकीच आहे. बौद्ध होन ही काही सोपी गोस्ट नाही, बाबासाहेबानी तुम्हाला हा अनमोल मार्ग दिला आहे कृपया त्याला पूर्ण पनाने अंगीकारा 🙏

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 ปีที่แล้ว +8

      मला सुद्धा याचाच राग आहे ४०-५०% लोकं केवळ आरक्षणासाठी बौद्ध झाले आहेत. तुलनेने गरीब बौद्ध मागेच राहिला.

    • @vaibhavshende7058
      @vaibhavshende7058 2 ปีที่แล้ว +5

      @@krishnabhilare5370 अरक्षणा साठी कुनी बौद्ध होत नाही . जात आनी धर्म या दोन वेगवेगद्या गोष्टी आहेत. अंबेडकरानी आरक्षनाची परवा न करता बौद्ध धर्माचा स्विकार केला . आरक्षन दिला जातो कारण हिंदू धर्मातील जातिप्रथा.

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 ปีที่แล้ว

      Amchyakade pan ahet ase hindu devanvhi ouja karnare

    • @manjushaphadatare9978
      @manjushaphadatare9978 2 ปีที่แล้ว +2

      October 1956 Sali bouddh dharma ch swekar kela Baba sahib ne.ani lavkarach tyznche mahanirvan zale.pude Buddha dharma baddal kahich mahite sarva lokana samajle nahi. Buddha dharma prasar ani prachar zala nahe. Manun ajun he lok Hindu dharma mantat. To dharma saglana avadto,aplasa vato.facility ghana purta Buddha dharma sangatat.

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 ปีที่แล้ว +11

    "Democracy" will be the first to be threatened on the day when "politics" is based on caste and religion. And then "freedom" will be threatened.
    Dr. Babasaheb Ambedkar🇮🇳💐🙏
    #CurrentConditions

  • @amitbhau
    @amitbhau 2 ปีที่แล้ว +42

    आपल्या प्रिय जातीतील लोकांना "जयारामपेशा" ह्या कायद्यातून बाहेर काढून आंबेडकरांनी त्यांच्यावर खूप उपकार केले 🙏

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले 2 ปีที่แล้ว +2

      हे जयारामपेशा काय होत ?

    • @amitbhau
      @amitbhau 2 ปีที่แล้ว +1

      @@बाबाआठवले गूगल वर सर्च करा राव

    • @vbh4315
      @vbh4315 2 ปีที่แล้ว +1

      @@बाबाआठवले tey ramala shivya dyacha.
      Tyache hindu dharm ki paheli pustak vach.

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले 2 ปีที่แล้ว +1

      @@vbh4315 तुम्ही आंबेडकरवादी का ?

    • @vbh4315
      @vbh4315 2 ปีที่แล้ว

      @@बाबाआठवले nahi

  • @rv5486
    @rv5486 2 ปีที่แล้ว +8

    The only person I like tatjagat Buddha and babasaheb

  • @sagargawai3391
    @sagargawai3391 2 ปีที่แล้ว +48

    परमपूज्य,विश्वरत्न,बोधिसत्व,महामानव ,सिम्बल ऑफ नॉलेज,व समस्त अस्पृश्याचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनी कोटी कोटी प्रणाम🇪🇺🙏🙏🙏

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว +15

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन

  • @VIDHISHA2929
    @VIDHISHA2929 ปีที่แล้ว +5

    जय भिम...💙
    नमो बुध्दाय... 🙏🏻

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 2 ปีที่แล้ว +2

    Buddhist Dhamma is a Dhamma that frees people from mental slavery

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 ปีที่แล้ว +12

    कलम का बादशहा,
    महानायक बाबासाहेब आंबेडकर.... 🙏🏼

  • @AnandMoharil
    @AnandMoharil 2 ปีที่แล้ว +12

    भारताच्या स्वातंत्र्यात बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान काय आहे?
    बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या विरोधात कोणते आंदोलन केले होते?
    जरा असे प्रश्न विचारले पाहिजे.

    • @sanjubabadeva4328
      @sanjubabadeva4328 2 ปีที่แล้ว

      देशाच्या स्वांत्र्यलढ्यात काही सहभाग होता का? इतिहास साक्षी आहे . जीव देणारे तर दुसरेच वीर पुरुष होते.

    • @AnandMoharil
      @AnandMoharil 2 ปีที่แล้ว

      @@sanjubabadeva4328 बरोबर बोललास भावा ‌.
      इंग्रजांना देवदूत म्हणणारा हरामी काहींना युगपुरुष वाटतो.
      आणी मला असे इंग्रजांचे गु उचलणारे लोक गुरत्न वाटतात.

    • @y.tthoke2522
      @y.tthoke2522 2 ปีที่แล้ว

      गांडु RSS ने काय दिले भारताला आला गांड झवून घ्यायला 😂🤦🏻‍♂️

    • @ayush_d17
      @ayush_d17 ปีที่แล้ว

      RSS WALE ENGRAJANKADUN PENTION KA GHYAYCHE ?

    • @AnandMoharil
      @AnandMoharil ปีที่แล้ว

      @@ayush_d17 RSS वाले घेत होते की नाही ते माहीत नाही पण इंग्रजांना साथ देणाऱ्या गद्दार औलादींना डांग वंदना देण्यासाठी आजही त्यांच्या गद्दार पिलावळी जातात 😂😂😂
      चराचरा आणि फराफरा 😂😂😂

  • @ngawai62
    @ngawai62 2 ปีที่แล้ว +43

    उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे 🙏🙏🙏

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 ปีที่แล้ว +1

    प्रज्ञा, शील आणि करुणा❤❤❤

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar4797 2 ปีที่แล้ว +4

    Symbol of knowledge ( Dr. B.R. AMBEDKAR )

  • @user-wo1qh4fv8t
    @user-wo1qh4fv8t 2 ปีที่แล้ว +13

    बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मपरिवर्तनाचा निर्णय झाला परंतु कोणता धर्म स्विकारावा या बाबतीत ते गाडगे महाराज यांना भेटायला आले, त्या वेळी गाडगे महाराज म्हणाले आपलं घरंच स्विकारा बाहेरचं सोडून द्या.

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 ปีที่แล้ว

      Sanatan Vaidik Dharm ha videshi dharm ahe

  • @influencersunil1981
    @influencersunil1981 2 ปีที่แล้ว +8

    Thank you Madam, You are given good information.

  • @sameerchandorkar128
    @sameerchandorkar128 2 ปีที่แล้ว +6

    मुळातचं धर्माप्रमाणे कोण चालतं आलंय नी चालतोय हाच वादाचा मुद्दा आहे ! डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागा तर कोणीहि घेऊ शकतं नाही ! त्यांचा समाजा प्रती असलेला त्याग , ऐकनिष्ठा ,बलिदानाला मानाचा मुजरा ! नमो बुद्धाय , जय भिम !

  • @thefarmer2873
    @thefarmer2873 2 ปีที่แล้ว +6

    Jay Bheem madam very nice information

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816 ปีที่แล้ว +1

    Babanche Amhavar karodo upkar! Namo Budhhay ! Jay Bheem !

  • @Swargandh
    @Swargandh 2 ปีที่แล้ว +25

    Great man !!🙏🙏
    Thank you for making this informative video 🤟🤟

  • @abhikamble5943
    @abhikamble5943 2 ปีที่แล้ว +24

    Proud to be buddhist 💙

  • @rakeshgangane1491
    @rakeshgangane1491 2 ปีที่แล้ว +46

    Simbol of the knowledge dr.baba saheb Ambedkar 🙏

  • @DnyangangaEdu
    @DnyangangaEdu 2 ปีที่แล้ว +55

    जय भीम
    .
    ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन.

  • @Pratik-rf7qf
    @Pratik-rf7qf 2 ปีที่แล้ว +4

    Father of modern India babasaheb ambedkar

  • @akkimore52
    @akkimore52 2 ปีที่แล้ว +1

    बोल भेडू वरती सर्वात भारी कोणता video asel tr ha 👈🏻😊👌🏻जय भीम जय shivray🙏

  • @siddharthchalwadi3501
    @siddharthchalwadi3501 2 ปีที่แล้ว +11

    Symbol of knowledge Dr. baba saheb ambedkar

  • @sanjaykamble1822
    @sanjaykamble1822 ปีที่แล้ว +1

    कडक जयभिम.....🙏🙏🙏

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 2 ปีที่แล้ว +21

    बाबासाहेब खरे राष्ट्रपिता !

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 2 ปีที่แล้ว +1

      बाबासाहेब आबेडकर हे सामाजिक स्वातंत्र्याचे एक नंबर चे नेता होते.
      महात्मा गांधी हे राजकीय स्वातंत्र्याचे एक नंबर चे नेते होते.
      Don't compare

  • @wisesoul269
    @wisesoul269 ปีที่แล้ว +2

    Thanks a lot to Babasahab for Giving us Buddhism 🙏🙏🙏
    Because of Buddhism, we got focused on progress ❤

  • @umeshbodade6970
    @umeshbodade6970 2 ปีที่แล้ว +26

    Great man with Great vision... 🙏

  • @akshaysalve3416
    @akshaysalve3416 11 หลายเดือนก่อน +2

    असा महापुरश होने नाही ❤

  • @MrBond916
    @MrBond916 2 ปีที่แล้ว +37

    बोल भिडू च्या सर्व टीम ला मानाचा जय-भीम.

    • @adityamk1244
      @adityamk1244 11 หลายเดือนก่อน

      5 lack peksha hi jast lok hoti Buddha dharm swairtana .

  • @MAYUR_P358
    @MAYUR_P358 22 วันที่ผ่านมา

    Dr.babasaheb ambedkar यांनी सर्व धर्माचा बारकाईने अभ्यास केला.. विचार केला..
    अणि काही काळा नंतर बुद्ध धम्म स्वीकारला...

  • @the...devil..
    @the...devil.. 2 ปีที่แล้ว +27

    Correct decision taken by Babasaheb..❤️🙏

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty ปีที่แล้ว +2

    Bodhusatva Babasaheb Ambedkar 💯⚔️

  • @sunilthakare9448
    @sunilthakare9448 2 ปีที่แล้ว +8

    5 lakh se 8 lakh Logo ko babasaheb ne 14 oct 1956 Nagpur me Diksha di thi ........Namo Buddhay Jay Bheem

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 ปีที่แล้ว

    खूप छान विश्लेषण 👍

  • @akashkshirsagar3430
    @akashkshirsagar3430 2 ปีที่แล้ว +4

    The father of modern india...💪

  • @spardha_pariksha_update
    @spardha_pariksha_update 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती... बोल भिडू मनातलं राव

  • @Rahulpatil-wg4jv
    @Rahulpatil-wg4jv 2 ปีที่แล้ว +4

    मी थोडा फार अभ्यास केला आहे बुद्धाचा छान संदेश दिलेला आहे ह्या धर्मात .

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 ปีที่แล้ว

      Patil sandesh tar saglech d'etat. Tumachi aaji dekhil deil. Khata dharm olakha

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 ปีที่แล้ว

    Great salute to the Dr Babasaheb Ambedkar.

  • @nicksant6841
    @nicksant6841 2 ปีที่แล้ว +15

    SYMBOL OF KNOWLEDGE DR. BR AMBEDKAR

  • @arunsalve5826
    @arunsalve5826 ปีที่แล้ว +1

    महा मानव क्रांती सूर्य

  • @sgaikwad153
    @sgaikwad153 2 ปีที่แล้ว +5

    Mam, तुम्ही खूपच महत्वपूर्ण व छान माहिती सांगत आहात. पण माझी आपणास विनंती आहे की plz फक्त आंबेडकर असे न संबोधता डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा फक्त बाबासाहेब असे संबोधावे.

  • @chhayakamble9061
    @chhayakamble9061 ปีที่แล้ว +1

    जय भिम. नमो बुद्धाय. जय सूविधान.

  • @milindsirsat9614
    @milindsirsat9614 2 ปีที่แล้ว +9

    Jay Bhim 🙏

  • @akshaykumarsonwane448
    @akshaykumarsonwane448 ปีที่แล้ว

    डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाग राज्यांचे (राज घराणे : नाग) यांचे वंशज आहेत. हे त्यांनी स्वतः सांगितले असून ते पूर्वाश्रमीचे बौद्ध आहेत होते.☸️🌼

  • @prashantjadhav1042
    @prashantjadhav1042 2 ปีที่แล้ว +3

    हिंदू म्हनून जन्माला आलो पन हिंदू म्हनून मरणार नाही ( असे बोलुन तुम्हीं हिंदूत्वा पासुन विभाजीत होउ शकनार नाहित ) धर्म स्वीकारुन कोन्ही त्या धर्मातिल मूल तत्व बनु शकत नाही सगले धर्म हे हिंदूत्वाचें विभाजीत घटक आहेत हे तुम्हा सर्वांना मान्य करावेच लागेल )

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 ปีที่แล้ว +1

      Ho barobar ahe Bhava Jain Dharam pan Hindu Dharma tun ala ahe Ani Bauddh pan

    • @toxic.9999
      @toxic.9999 2 ปีที่แล้ว +1

      🔔😂
      काल्पनिक हिंदू धर्म

  • @shaktikedare4820
    @shaktikedare4820 2 ปีที่แล้ว +1

    Great topic chosen by bol bhidu...❤️❤️❤️

  • @rutikatasgaonkar1668
    @rutikatasgaonkar1668 2 ปีที่แล้ว +21

    I request you to please make video on Ankalkhop dist Sangli. This is the only village where we get Ambedkar memorial after his death. Please capture that story as well. It's very intresting

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान पोस्ट,,,, विडीओ,,, क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय

  • @sajjalagaikwad6600
    @sajjalagaikwad6600 ปีที่แล้ว +1

    Jai Bhim 💙 Namo Bhuddhay 🙏🙏

  • @sudarshanshamde5554
    @sudarshanshamde5554 ปีที่แล้ว +4

    सप्रेम जय भिम

  • @vivekgarad5016
    @vivekgarad5016 ปีที่แล้ว

    आम्हाला एकच शिकवण
    स्वधर्म निधनं श्रेय

  • @9nathmukund143
    @9nathmukund143 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती दिली
    जय भीम

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan ปีที่แล้ว +1

    Salute you bol bhidu only in this video

  • @dipesh_tambe
    @dipesh_tambe 2 ปีที่แล้ว +11

    खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ..आज जेव्हा धर्मांतर हा फक्त राजकीय अजेंडा आहे..तर आंबेडकरानी केले दलित लोकांच्या उन्नतीसाठी होते.

  • @anandaware6902
    @anandaware6902 2 ปีที่แล้ว +2

    He was a true indian, who worked for betterment of India.....🙏🙏🙏

  • @narendratupsakhare3196
    @narendratupsakhare3196 2 ปีที่แล้ว +5

    बाबासाहेब तुम्हास कोटी कोटी नमन 🙏🙏💐💐