प्रत्येक प्रांतानुसार हळदीचे विधी बदलत असतात मुलीकडे जी प्रथा असते त्यानुसार हळद असते. लवकरच मुलीच्या हळदीचा व्हीडीओ येईल तसेच मुलीकडे लग्नात काय काय पद्धत आहे ते सुद्धा लवकर येतील
दुरडी म्हणजे नवर्यामुलाच्या बहीणी किंवा इतर नातेवाईक त्याच्यासाठी गोडधोड बनवून आणतात मंडपात .त्या दुरड्या ते सर्व नाचवत आणतात मग ते त्याला खाऊ घालतात व सर्वांत वाटले जातात.
Navri chi pan हळद अशीच करायची आहे का
Mast zale haldi cha karyakram
Thank you 😊
नवरीच्या घरात अशीच हळद असेल का
Khup sundar ❤️❤️❤️
Thank you 😊
खूपच छान आहे
Thank you 😊
Very nice video
Thanks
Hi
Do we need to do the same for bride's haldi
प्रत्येक प्रांतानुसार हळदीचे विधी बदलत असतात मुलीकडे जी प्रथा असते त्यानुसार हळद असते. लवकरच मुलीच्या हळदीचा व्हीडीओ येईल तसेच मुलीकडे लग्नात काय काय पद्धत आहे ते सुद्धा लवकर येतील
Excellent 👌 good
Thank you 😊
Tai durdy mhanje Kay Ani kasha banvtat
दुरडी म्हणजे नवर्यामुलाच्या बहीणी किंवा इतर नातेवाईक त्याच्यासाठी गोडधोड बनवून आणतात मंडपात .त्या दुरड्या ते सर्व नाचवत आणतात मग ते त्याला खाऊ घालतात व सर्वांत वाटले जातात.
Mast
Thank you 😊
When r u uploading ur latest vedio of marriage ceremony waiting to see.....
Soon all the marriage related videos will be uploaded on the channel. Till then keep supporting channel.
Chan 🙏
🤘🤘
Thank you
Lagnachi halad kontya dukanat milte kaku?
शक्य तो जिथे पूजेचे साहित्य मिळते तेथे चौकशी करा
@@foodiecorner2410 Thank you kaku 🙏