मामांचीचा शब्दकोश लई भारी, मडक, उ"च"लला, कोपच्यात घेतला,फाळक उडाल, पत्रा उडावयला आणी रंगारंग कार्यक्रम आणी साॅकेट असे लई भारी शब्द ती आतली गोष्ट हाय तुभाला कळायची नाही.
राम राम मामाश्री. मुलाला सुरवातीला मज्जा आली असेल पण जासजसे खोल पाणी लागले आणि नाकातोंडांत पाणी जायला लागले तेव्हा सर्व देव आठवले असतील. नशीब चांगले होते म्हणून वाचला. नाहीतर त्या बाईनी आपल्यासारख्या अजून एक दोन आणल्या असत्या. आता खरोखर जग आधुनिक बनले आहे.
मामा बंगाली बाई फार अवघड कुठेही दिसतील भारतात भात मासे मटन अंडी दाबून खातात तिकडे रोज खाणारे पण आहेत ब्राम्हण सुद्धा खातात तिकडे मी 2वर्ष राहिलो आहे तिकडे बंगाली भाषा सुद्धा समजते मला 🚩🚩
मामा तुम्हाला अजून बंगाली बाई काय असते हे माहीत नाही वाटत.. माहित नसेल तर माहित करून घ्या. मला असा माणूस माहीत आहे ज्याने बंगाली मुली बरोबर लग्ना केल 2 मुले झाली बाई आता 45 वर्षाची आहे पण कितीही गोळ्या खाल्ल्या तरी बाईची गरज भागात नाही. म्हणुन बिचार्या नवर्याने तिला 23 वर्षाचा बॉयफ्रेंड ठेवायची परवानगी दिली आहे. आनी सदर व्यक्ती कोणत्या पदावर काम करतो हे जर इथ सांगितल तर...🤯
Namaskar mama me tumche videos na chukta baghto pan asha gosti aikun vata lagna nako karyla pan karan majha jiv mala pyara aahe bayko keli dusra gheun gela mg tila paise dya ane majha paisa var te maja marnar kiva dogha milun majha kahi kartil yach bhiti ne kahi suchat nahi mama. Ek video asa topic varti banva ki muli madhe konte gun baghave aadhi ❤ Thank You Mama
Best wishes for you sir 🙏🙏🙏
घटना घडून गेलेली असते पण त्याच्या मधून खूप मार्मिक संदेश देतात मामा सलाम आहे तुम्हाला
@@wagh9776 are म्हणून काय लोकं झवायच सोडून देतील का,?
वाक्याचा संधर्भ जाणून घ्या
मामा व्हिडिओ मध्ये तुम्ही अध्यात्म सांगता म्हणून मी तुमचे व्हिडिओ पाहतो राम कृष्ण हरी🙏🙏
मामांचीचा शब्दकोश लई भारी, मडक, उ"च"लला, कोपच्यात घेतला,फाळक उडाल, पत्रा उडावयला आणी रंगारंग कार्यक्रम आणी साॅकेट असे लई भारी शब्द ती आतली गोष्ट हाय तुभाला कळायची नाही.
नैसर्गिक भाषा आहे त्यांची.... कायद्याचे बऱ्यापैकी ज्ञान आणि सभोवतालचे निरिक्षण आहे मामांना. आणि हो विनोद बुध्दी चांगली आहे
राम राम मामाश्री. मुलाला सुरवातीला मज्जा आली असेल पण जासजसे खोल पाणी लागले आणि नाकातोंडांत पाणी जायला लागले तेव्हा सर्व देव आठवले असतील. नशीब चांगले होते म्हणून वाचला. नाहीतर त्या बाईनी आपल्यासारख्या अजून एक दोन आणल्या असत्या. आता खरोखर जग आधुनिक बनले आहे.
नाशिब 17 वर्षाचा होता म्हणुन नाहीतर मुलावरच गुन्हा झाला असता..
शेलार मामा अमेरिकेत बसून बगतोय तुमच्या स्टोरी ❤❤❤
US la jaun pan khaj mitali nahi vatat
मामा मी पुण्या होतो पंनास वर्ष आशे प्रसंग मला खचप वेळा आले परंतू कोठ व्हायबल झालो नाही तचम्ही सांगीतल ते एकदम बरोबर आपल आपण बघायच❤❤
मामा कचाकच शब्द वारत जा😅😅
जय सेवालाल जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आबा राम क्रुष्ण हरी❤❤❤❤❤❤
Lai Danger Story Mama, Ram Krishna Hare
तुम्ही मामाला जास्त खाली ऊतरायला लाऊ नका बर... तुमच्या डोक्यात काय बी येतं 😂😂😂
नंगाराच सालपट.... लई भारी शब्द
मामा तुम्ही खुप समजून सांगत्या हे लोकाना समजत नाही ज्याला कळल त्याला❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😔😌😌
तारारी रायरी री मामा तुम्ही खुप कोमेडी आहात 😂😂
🙏 मामा
🇦🇺 वरून ऐकतोय
ह्या काळात खूप छान मार्गदर्शन करताय 👍😊
धन्यवाद! 🙏
Ram Ram mama mast story ❤
बंगाली बाई ची आग खूप danger असते 😅
मामा भुताटकीच सांगा हे जग आणि ह्या जगातली लोक काय सुधारणार नाहीये भंगार झालीत लोकं अस वाटताय प्रयागराजला जाऊन एखाद्या आखाड्यात शामील व्हाव
समाज प्रोभोधन छान करताय पण लोकांनी विचार बदले पाहिजे विचार बदला नशीब बदलेल
मामा त्याला गाऊन म्हणतात😂😂😂🎉
🎉kaka 🙏Ram Krishna hari 🙏🌹🌹🌹
माहाराज जय हारी नंबर एक स्टोरी सांगितली आहे
मामा बंगाली बाई फार अवघड कुठेही दिसतील भारतात भात मासे मटन अंडी दाबून खातात तिकडे रोज खाणारे पण आहेत ब्राम्हण सुद्धा खातात तिकडे मी 2वर्ष राहिलो आहे तिकडे बंगाली भाषा सुद्धा समजते मला 🚩🚩
मामा आठवड्यातून एकदा तरी इतिहासातील काही घटना ज्या आपल्या श्रोत्यांना माहिती नाहीत त्या तुम्ही सांगितल्या तर खूप छान होईल जय श्री राम 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏😊
🌷🌷🌹🌹हरहर महादेव 🌹🌹❤❤🪔🪔🪔🚩🚩🚩🚩🚩
❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली
सावधान इंडिया इंडिया फाईट बॅक
100k चा आकडा पडतोय मामा लवकरच जाऊद्या गाडी.
जाऊ द्या गाडी मामा 🎉🎉🎉
आता मामा नुस्त कचा कच चालू आहे पहीले दिवस वेगळे होते
1no Tatya 🙏
Tumhi dole mitluavarti amhi konachya tondatun anubhav eikayche mama
मामा भयकथा सांगा आठवड्यातून एकदातरी आवडते तुम्हची भमकथा ❤
नक्कीच सांगतो, लवकरच!
@@rameshshelar1253मामा लय् भारी स्टोरी सांगतो तु.साध्या सरळ पद्धतीनें. 😊
Ram Ram Mama,Ram Krishna Hari,
मामा ची स्टोरी म्हणजे एक थरारच
राम कृष्ण हरी. जाऊ द्या गाडी पुढं 🎉
Best advice & best story
राम कृष्ण हरी माऊली
रामराम पाटिल 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Ram Ram mama shree
Kadakkkkk 🎉
शुभ सकाळ माऊली
महिला आसही करू शकतात 😮😮😮😮
मामा बर्याच विषयाचा अभ्यास आहे तुमचा
Ram Krishna Hari Mama 🙏🙏🙏
❤❤❤👏👏👏मामा
राम कृष्ण हरी मामा श्री
नांगराचा ओके रिपोर्ट सादर मामा 😂😂
मुलगा तीन दिवस बेपत्ता असताना..आई वडिलांनी पोलीस complaint कशी काय नाय केली ?
नमस्कार, गूगल साहेब
राम राम मामा
आज भलतीच इंटरेस्टिंग स्टोरी आहे😅😅😅😅
चालायचंच आपल्याकडे वल्लवाळलं सगळं जळतं
तुम्ही ख रच प्रबोधनकार😂😂🙏
मामा राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Ram mama Ram ❤❤
Ram Ram mama Shri❤
जय हिंद मामा..🙏🏼 सावधान महाराष्ट्र 🇮🇳
मामा तुम्हाला अजून बंगाली बाई काय असते हे माहीत नाही वाटत..
माहित नसेल तर माहित करून घ्या.
मला असा माणूस माहीत आहे ज्याने बंगाली मुली बरोबर लग्ना केल 2 मुले झाली बाई आता 45 वर्षाची आहे पण कितीही गोळ्या खाल्ल्या तरी बाईची गरज भागात नाही. म्हणुन बिचार्या नवर्याने तिला 23 वर्षाचा बॉयफ्रेंड ठेवायची परवानगी दिली आहे. आनी सदर व्यक्ती कोणत्या पदावर काम करतो हे जर इथ सांगितल तर...🤯
तिच्या खालच्या मशिनित लय पॉवर असेल
कुठं घडलय हे?
शिव सकाळ 🙏🚩
रामकृष्ण हरी मामा शुभ सकाळ 🙏
श्री स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
मस्त मस्त काका ❤❤❤
धन्यवाद, तुम्हाला आवडले हे ऐकून आनंद झाला.
Shiv hari mama good morning 🌞🌄❤.
Jai. Maa. Santoshi. Mama🎉❤
राम राम काकाश्री ❤❤❤
कुली कन्या पुत्र
मला का नाही बेटात अशी महिला 😂😂
जय हरी मामा 🙏
राम राम मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🙏🏻🙏💜🙏
जय श्रीकृष्ण मामा
शुभ सकाळ मामा ❤🎉❤
Mama karuna sharmachi story sanga
जय हरी दादा।
जय श्री राम
👌🏼👌🏼
जय माता दि🙏good morning ☕
जय माता दी.
जय मल्हार मामा
❤❤❤
शुभ प्रभात काका 🙏🙏
रामराम मामा🎉🎉🎉🎉🎉
आम्ही केडगाव चौफुलाकर
442❤ Jay shree koreswar maharaj ki jay 🚩❤️ se
मामा तुम्ही जाऊ द्या गाडी म्हणता पण प्रवास कुठुन सुरू झालाय अन कुठं संपणार ..
जय भीम का का ❤❤❤🎉🎉
राम राम मामाश्री
🙏🙏🙏🙏🙏
Namaskar mama me tumche videos na chukta baghto pan asha gosti aikun vata lagna nako karyla pan karan majha jiv mala pyara aahe bayko keli dusra gheun gela mg tila paise dya ane majha paisa var te maja marnar kiva dogha milun majha kahi kartil yach bhiti ne kahi suchat nahi mama. Ek video asa topic varti banva ki muli madhe konte gun baghave aadhi ❤ Thank You Mama
Mama Kalyugatil Aghori Satya iekun, Savadh houn jaganyas Adhyatmachi Jod kiti Imp ahe, yachi Janiv tevavi lagel. RamkrishnaHar.
राम राम मामा 🎉🎉
राम राम राम मामा
राम राम मामा❤
Namskar mama 🎉🎉🎉
राम राम मामा
संध्या त्या भाग्यवान मुलाची प्रकृती कशी आहे ते सांगा ना
संध्या त्या भाग्यवान मुलाची प्रकृती तर चांगली आहे.
राम राम आबा 🙏
❤ ok report
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
Good morning mama ❤❤❤
Good morning
🙏दादा