आजची स्टोरी खूप रंजक होती. एखाद्या महिलेने नवरा असताना बाहेर समंद ठेवले तर ते कायदेशीर आणि बायको असताना नवऱ्याने समंद ठेवले तर बेकायदेशीर. हा तर पुरुषावर अन्याय च हे माझं मत आहे. त्यासाठी महिला आयोग प्रमाणे पुरुष आयोग सुद्धा असणे ही काळाची गरज आहे. कारण समाजात अनेक पुरुषांना महिला कडून अन्याय सहन करावा लागत आहे.
मामा युगे युगे कलियुगे चॅनेल वर तीळ वर विडिओ टाकणार होते आला नाही अजून विडिओ वाट पाहून आहे त्या विडिओ चि मामा 1 नंबर माणूस मामा big फॅन दोन वाक्य एकदम फिट बसलेत मामा जाऊदे गाडी बुलlती हे मगर जाणे का नाही 😊
नवीन मुलांची लग्न जमनत मुलींच्या आई-वडिलांची मानसिकता बदललेली आहे. आपले व्हिडिओ गैर माऱ्या पासून परावृत्त करतात. यावर एक व्हिडिओ बनवा🙏. बहूदा उशिरा लग्न झाल्यामुळे मुलामुलींची पुढची पिढी धोक्यात येते काय हे शंका वाटते. यावर एक आपले मत व्यक्त केले. पाहिजे
नमस्कार मामा🙏 जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ घोर कलियुग आहे मामा लेस्बियन संबंध खूप वाढलेत आहे समाजात हया सेक्स पायी माझी मामाची पोरगी परजातीय पोराबरोबर 4 दिवस झाले पळून गेली अन लग्न केले आहे फोन बंद फरार आहे घोर कलियुग मामा
विषय गम्भीर बी पण खम्बिर बी.भुरासिंग.... प्लेट.. रजनीगन्ध गेली..रुबी आली. ती मो... बाईल.. खोड वाईट. गडी ने बांधली माडी वर आला हरिओम. वर अन आंटी खाली रुबी ने केली बॉलिंग रंगा रंग कार्यक्रम.. समलिंगी बिंगी....आपुन गडी कायद्याचे गुलाम.जाऊ द्या मरू द्या.... ब्रम्हाण्ड पहिले भुरासिंगणे चोपचोपी.. हरिओम चुपचाप. Cctv. रुबी रजनीगन्धा ने .केला गेम भुरासिंगचा... आमाला काय वाटतेय...... आमाला एकदम आमदार जहाल्यासारक वाटतय.. बंद दारा आड. शब्द बिब्द..खोके बोके यकदम ओके.... करा कष्ट खा ऊष्ट उचला सतरंज्या... जय महाराष्ट्र.. Yad pot rao.. Via येवला to जराटी.
Asha pan baya astat jagat mahit zale नमस्ते भाऊ
रामराम मामाश्री❤❤
पुरुष आयोग काळाची गरज आहे मामा
ह
😂585
Ram Krishna Hari
आजची स्टोरी खूप रंजक होती. एखाद्या महिलेने नवरा असताना बाहेर समंद ठेवले तर ते कायदेशीर आणि बायको असताना नवऱ्याने समंद ठेवले तर बेकायदेशीर. हा तर पुरुषावर अन्याय च हे माझं मत आहे. त्यासाठी महिला आयोग प्रमाणे पुरुष आयोग सुद्धा असणे ही काळाची गरज आहे. कारण समाजात अनेक पुरुषांना महिला कडून अन्याय सहन करावा लागत आहे.
Mama Ek nambar stori Khup Sundar tumche marg darshan 💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
रंगारंग कार्यक्रम😂
खूपच डेंजर आहे
राम कृष्ण हरी मामा 🙏🏻
Ja Shre Ram 🚩🚩🚩🚩🚩
जय हरी मामा
सांगण्याची पध्दत एक नंबर भाऊ
जय श्री राम
मामा युगे युगे कलियुगे चॅनेल वर तीळ वर विडिओ टाकणार होते आला नाही अजून विडिओ वाट पाहून आहे त्या विडिओ चि मामा 1 नंबर माणूस मामा big फॅन
दोन वाक्य एकदम फिट बसलेत मामा
जाऊदे गाडी
बुलlती हे मगर जाणे का नाही
😊
अण्णा ,रामराम ,नमस्कार .🙏🏻
आज शर्ट खूप भारी आहे 😂☺️✌️
Good,work
mama la sagal mahit he.
पुरुष आयोग पाहिजे 🙏
तुम्हांला कस सर्व समजते 😢
Ram Krishna hari Mama ❤❤❤
जय महाराष्ट्र मामा
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
मामा अजब तुमच्या स्टोर्या😂🎉नादच खुळा 🔥
मामा, राम कृष्ण हरी
गोपशात एक नंबर गदाळ कार्यक्रम
Mama chan story sangitali. Shevati vasanepaee ekacha shevati jeev gela. 🎉😮
Ram Krushna Hari Mama 🙏
अण्णा रामराम नमस्कार 🙏🏻
💥🎊✨⚡️🌸👌
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
ल ईच भारी मामा तुम़हाला ह़या गोष़टी सापडतात कोठे मामा
Kay mast varnan kartay rao,agdi dolaya samor ubhartay😂
मामा तुमी लयी चांगले विचाराचे आहेत,
हनी ट्रॅप मांजे काय
Very good mama
Ram Krushn Hari Mama
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤
नवीन मुलांची लग्न जमनत मुलींच्या आई-वडिलांची मानसिकता बदललेली आहे. आपले व्हिडिओ गैर माऱ्या पासून परावृत्त करतात.
यावर एक व्हिडिओ बनवा🙏. बहूदा उशिरा लग्न झाल्यामुळे मुलामुलींची पुढची पिढी धोक्यात येते काय हे शंका वाटते. यावर एक आपले मत व्यक्त केले. पाहिजे
हो नक्कीच
हा खूप मोठा प्रश्न आहे
Nana is great😂
Ok report mama
1nmbar
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤
नमस्कार काका ❤❤
👌🙏🙏💯💯
राम राम 🙏🙏
Purshanchay peksha bayach lai bokalayt kay kraych kliug ahe
Jay Shree Ram 🙏 mama g.mi regular aapli stori ekto❤
मामा ...राम राम...........❤❤❤❤❤❤❤
Ram ram
❤❤❤
नमस्कार मामा 🙏
नमस्कार काका
de danadan
Ok report
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Good afternoon Mama 🎉
Mqmq. Ram. Ram.
मामा कशी आहे तबेत❤
Ram Ram Mama 🙏🙏
Ram Ram mama shree
नमस्कार पाटील साहेब.
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
mama tutari hanli kai kal
राम राम मामा
राम राम
भाऊ
नमस्कार मामासाहेब
मामा व्हिडिओ सकाळी 6 वाजता अपलोड करत जावा
राम राम मामा 🎉
राम राम साहेब
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Chan video kaka ❤❤❤❤❤
Chan ky 1ch number❤
राम राम..
राम राम दादा
⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳बाजीराव गांजपुरे कि आडगाव जि् बिड
Ram Ram mama
Good morning 🌅 Mama
नमस्कार मामा🙏 जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ घोर कलियुग आहे मामा लेस्बियन संबंध खूप वाढलेत आहे समाजात हया सेक्स पायी माझी मामाची पोरगी परजातीय पोराबरोबर 4 दिवस झाले पळून गेली अन लग्न केले आहे फोन बंद फरार आहे घोर कलियुग मामा
Mama पोरगी Kashi Anti पटवेल 🎉🎉🎉🎉
Patvte
Mama no dya na
मामा तुमचा नंबर द्या.
मला एक घटना तुम्हाला पाठवायची आहे. कृपया ती सांगावी. म्हणून फोन नंबर द्या
मामा शब्द चुकला....मर्दानी स्वाभिमान हा शब्द बरोबर आहे
🌟🌟🌟🌟🌟🦾🦾🦾🦾🦾