पंढरपूरमध्ये तमाशाचा फड जाळण्याचा प्रयत्न | फडामध्ये झोपलेले होते 20 कलाकार | Pandharpur | News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • S PRIME NEWS
    पंढरपूरमध्ये तमाशाचा फड जाळण्याचा प्रयत्न | फडामध्ये झोपलेले होते 20 कलाकार
    #sprimenews #spnews #tamasha #tamashaa #kalakar

ความคิดเห็น • 45

  • @sanjayvagh2563
    @sanjayvagh2563 2 ปีที่แล้ว +10

    जाहीर निषेध. कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 2 ปีที่แล้ว +5

    जिवंत कला आहे अशा असें करनाऱ्यांना तसेच जाळले पाहीजेत

  • @shatrughanmore2426
    @shatrughanmore2426 2 ปีที่แล้ว +6

    या घटनेची निंदा करतो पूरोगामी महाराष्ट्रात हे अशोभनीय आहे.कठोर कारवाई व्हावी.

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 ปีที่แล้ว +19

    तमाशा ही लोककला जिवंत राहीलीपाहीजे त्याआरोपीलाजबर शिक्षा द्या
    मोठ्या अपघातातुन
    कलाकार वाचले ही त्या भगवान पांडुरंगाची कृपा आहे
    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
    श्री संत चोखामेळा महाराज‌ की जय हो
    नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम जय भीम
    धन्यवाद माऊली

  • @shubhamshinde4479
    @shubhamshinde4479 2 ปีที่แล้ว +11

    अरे ती पोटासाठी नाचतात नाही तर त्यांना काय गरज आधीच कोरोना आणि त्यांच्या पोटावर पाय दिला आहे

  • @rajendrashingwan5299
    @rajendrashingwan5299 2 ปีที่แล้ว +9

    साहेब गरिबांना न्याय द्यावा

  • @ganeshyede8037
    @ganeshyede8037 2 ปีที่แล้ว +2

    तेवढ्या निच पातळीवर जाऊ नये लोकांनी कलावंतांना जगु द्या 🙏

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 2 ปีที่แล้ว +4

    शासनाने त्वरीत दखल‌ घेऊन कारवाई करावी. वतमाशा कलाकाराना मदत करावी.

  • @dhirajshinde199
    @dhirajshinde199 2 ปีที่แล้ว

    या कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे.👍

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 2 ปีที่แล้ว

    गोविंद पाटोळे विजय पाटोळे तुमच्या पाठीशी महाराष्ट्र आहे

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 ปีที่แล้ว

    अशी कृत्य करणारे जे आरोपी आहेत त्यांच्या मालमत्ता विकून भरपाई केली तर असे प्रकार घडणार नाहीत. नुसते अटक करून भागणार नाही. जेंव्हा आरोपीचा फार तोटा होईल तेंव्हा ते बरोबर ठिकाणावर येतील.

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 2 ปีที่แล้ว +2

    फार मोठे मर्दानगीचे काम केले... त्या गावावरच गुन्हा दाखल करा... गाववाल्यानी नुकसानभरपाई दिली पाहिजे

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 2 ปีที่แล้ว

    चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी

  • @bhanudasdabhadepatil1758
    @bhanudasdabhadepatil1758 2 ปีที่แล้ว +1

    जाहीर निषेध कलाकारांना त्रास देणाऱ्यानां शिकक्षा झालीच पाहिजे

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 2 ปีที่แล้ว +3

    गोविंद पाटोळे त्यांना चाबकाचे फोडा राव तसा मोकळा सोडु नका

  • @dattatrayshinde3931
    @dattatrayshinde3931 2 ปีที่แล้ว +9

    नका रे असं करू
    पाटोळे कुटुंबांचे लोककले मध्ये खूप योगदान आहे

  • @dhirajshinde199
    @dhirajshinde199 2 ปีที่แล้ว

    जाहीर निषेध या घटनेचा 🏴🏴

  • @dr.kishorkhilare9727
    @dr.kishorkhilare9727 2 ปีที่แล้ว +9

    पोलिसांनी कडक कारवाई करावी.

  • @Nanasaheb_0999
    @Nanasaheb_0999 2 ปีที่แล้ว

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @krushnasudrik9934
    @krushnasudrik9934 2 ปีที่แล้ว +6

    ज्या व्यक्तीने हा प्रयोग केला तो व्यक्ती गोर गररीबाची भरपाई देखिल घेवुन पाच लिटरपेटरोल टाकुन जाळा

  • @vinodhegade1953
    @vinodhegade1953 2 ปีที่แล้ว +1

    त्या ईसमास कठोर कारवाई केली पाहिजे

  • @chetankhairnarvlogs6284
    @chetankhairnarvlogs6284 2 ปีที่แล้ว

    जाहिर निषेध ,,, मर्दानगी च लक्षण नाही हे ।।

  • @tusharmore3416
    @tusharmore3416 2 ปีที่แล้ว +4

    कोनी हे केलेआहे तेला पेठवाय पायजे

  • @kamalakarkakade6251
    @kamalakarkakade6251 2 ปีที่แล้ว +2

    कारवाई करावी आशा लोकांवर ती कलाकार गरीब रस आहे त

  • @ashoktupare4726
    @ashoktupare4726 2 ปีที่แล้ว +1

    Nishedh.

  • @akshaykadam6394
    @akshaykadam6394 2 ปีที่แล้ว

    कलाकाराला त्रास देणाऱ्या नालायकास शिक्षा व्हायलाच पाहिजे.

  • @user-ib2do3qh9g
    @user-ib2do3qh9g 2 ปีที่แล้ว +1

    जाहीर निषेध

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 2 ปีที่แล้ว +8

    जाहिर निषेध त्याला पेट्रोल टाकून जाळा.

  • @mukundbamble5904
    @mukundbamble5904 2 ปีที่แล้ว +3

    अशा नालाईकलोकांनाफाशीदिलीपाहीजे

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 ปีที่แล้ว +1

    आधी शोधा तर त्याला .....मग धिंड काढा.

  • @surekhakanamuchanal7390
    @surekhakanamuchanal7390 2 ปีที่แล้ว

    गु न्हेगराला कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @mukundingale1503
    @mukundingale1503 2 ปีที่แล้ว +1

    😞

  • @rameshpathare8780
    @rameshpathare8780 2 ปีที่แล้ว

    तमाशा फड त्याच गावातील आहे,

  • @manojsalve8949
    @manojsalve8949 2 ปีที่แล้ว +1

    आरे त्याला जाळा

  • @lukmaninamdar3653
    @lukmaninamdar3653 2 ปีที่แล้ว +1

    निषेध निषेध

  • @vaneshpawar20
    @vaneshpawar20 2 ปีที่แล้ว

    😠😠nished

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 2 ปีที่แล้ว

    या अज्ञात व्यक्तीने फड जाळला त्या इसमाला मरता ना जळण पण् मिळुनये विठ्ठल बघुन घेईल

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 2 ปีที่แล้ว

    😞😞😔