पंढरपूर - विधवा महिलेचा संसार गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून उद्धवस्त | पहा गुंडगिरीचा लाईव्ह व्हिडीओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มี.ค. 2022
  • S PRIME NEWS
    पंढरपूर तालुक्यातील एका विधवा महिलेचा संसार गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून उद्धवस्त | पहा गुंडगिरीचा लाईव्ह व्हिडीओ
    #sprimenews #spnews #chincholibhose #pandharpurnews

ความคิดเห็น • 45

  • @navnathshinde175
    @navnathshinde175 2 ปีที่แล้ว +11

    ताईंना न्याय मिळालाच पाहिजे ़पञकारांना मनापासून धन्यवाद

  • @sagarkharat9154
    @sagarkharat9154 2 ปีที่แล้ว +16

    मावशी तुम्हाला न्याय मिळणार तुम्ही खंबीर राहा

  • @bharatadhave3098
    @bharatadhave3098 2 ปีที่แล้ว +4

    ताई ला न्याय दया मुख्यमंत्री साहेब. व त्या तालुक्यातील पोलिसांना सस्पेंड करा ..

  • @rajaramtandale2315
    @rajaramtandale2315 ปีที่แล้ว +3

    न्याय मिळाला पाहिजे

  • @aditideshmukh8044
    @aditideshmukh8044 2 ปีที่แล้ว +7

    खुप वाईट घटना प्रशासन षंढ आहे का तत्काळ न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @amrutarajput4680
    @amrutarajput4680 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान काम करता तूम्ही सर आशा लोकाना शिक्षा झालीच पाहिजे

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 ปีที่แล้ว +2

    साहेब आपली जनता आता काही बोलणार नाही

  • @smitaswaraj5617
    @smitaswaraj5617 2 ปีที่แล้ว +4

    पत्रकाराने तर बातमी दाखवली आता कारवाई व्हावी पण कित्ती हैवान लोक पैशासाठी ना नातिगोती ना निती नियती ज्याचा हक्क त्यालाच मिलावा

  • @rajnikantpawse5955
    @rajnikantpawse5955 2 ปีที่แล้ว +5

    निर्भिड़ पत्रकारिता को सलाम 👍

  • @kundlikdhaygude1165
    @kundlikdhaygude1165 2 ปีที่แล้ว +5

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @ganeshnakate1560
    @ganeshnakate1560 2 ปีที่แล้ว +7

    पत्रकार धन्यवाद 👍

  • @surekhakanamuchanal7390
    @surekhakanamuchanal7390 2 ปีที่แล้ว +11

    बापरे किती नीच आहेत लोक माणसाच्या पेक्ष्या जमीन महत्वाची जली

  • @user-il7mo2nv5d
    @user-il7mo2nv5d 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद S प्राईम न्यूज, पंढरपूरचे एक निर्भिड न्यूज चैनल,,🙏🙏🙏

  • @RahulPawar-yj4nh
    @RahulPawar-yj4nh 2 ปีที่แล้ว +6

    पोलीस काय गु खातात का न्याय देन काम आहे

  • @devidaskasabe1754
    @devidaskasabe1754 2 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद साहेब , एक निर्भीड पत्रकारिता.

  • @anilhomkumare5916
    @anilhomkumare5916 ปีที่แล้ว +3

    न्याय मिळाला पाहिजे...

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 ปีที่แล้ว +3

    त्या आरोपींना अशी शिक्षा द्या की त्यांनी कधीच कुणाला त्रास देता कामा नये पहिले तर चांगले हाता खालून काढा नंतर मग कायमची सजा दया

  • @takaleyogesh3141
    @takaleyogesh3141 2 ปีที่แล้ว +9

    या मावशी चा फोन नंबर द्या,,यांना न्याय नक्की भेटलं,,,

  • @sureshgaikwad6236
    @sureshgaikwad6236 2 หลายเดือนก่อน

    गृहमंत्री साहेब आपले पोलिस प्रशासन किती गरिबांना त्रास देत आहेत व पैसे देणाऱ्यांच्या मागे.साथ देत आहेत

  • @aannashebmane9765
    @aannashebmane9765 2 ปีที่แล้ว +7

    पत्रकार साहेब धन्यवाद

  • @abasoshewale1363
    @abasoshewale1363 2 ปีที่แล้ว +6

    पंढरपूर च्या नगरित हे कृती चुकीचे आहे ताई ला नाय मिळाले पाहिजे महिला आयोगा कडे तक्रार केली पाहिजे

  • @pamumane1941
    @pamumane1941 2 ปีที่แล้ว +9

    हे सगळे आरोपी ताबडतोब उचलावे ताईला न्याय मिळावा विधवा बाईला हे सगळे भीती दाखवतात मूर्ख

  • @chandrakantghadage9678
    @chandrakantghadage9678 2 ปีที่แล้ว +14

    पत्रकार साहेब न्याय मिळेपर्यंत त्यांना साथ द्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @dilipshinde9057
    @dilipshinde9057 2 ปีที่แล้ว +18

    पंढरपूर पोलिसांचा हा कायमचा लाचरपणा आहे.
    उद्या कदाचित या महिलेला च‌ अटक केली तर नवल वाटायला नको.

  • @pamumane1941
    @pamumane1941 2 ปีที่แล้ว +8

    ताई तू एसपी मॅडम पाशी जा तुला नक्की न्याय मिळेल पंढरपूर पोलीस जी दखल घेत नाहीत ना पोलिसांचं नाव सांग

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 ปีที่แล้ว +1

    Bichari Vidhva aahyt 😭😭😭

  • @apurvthite6105
    @apurvthite6105 2 ปีที่แล้ว +1

    Vedio viral kara, pandharpur lok pratinidhi paryant pochu dya.

  • @user-cz5pk7mq8g
    @user-cz5pk7mq8g ปีที่แล้ว +1

    Ha,Aahe amcha lalchi Maratha samaj,police,court, sari lakho rs.waya ghaltil,murkh lok

  • @sureshwature6983
    @sureshwature6983 2 ปีที่แล้ว +2

    Mavsi ghabru nka sp sahbakade ja

  • @anuradhadhumal7873
    @anuradhadhumal7873 ปีที่แล้ว +1

    Yana nagy mila pahije

  • @mahadevshinde8354
    @mahadevshinde8354 9 หลายเดือนก่อน +1

    पंढरपूर पोलीस अधिकारी मुजोर झालेत मला पणं असा त्रास देण्याचा प्रयत्न केलेले... पणं मी त्यांना चांगला धडा शिकवला.

  • @garimapatil686
    @garimapatil686 2 ปีที่แล้ว +1

    Mahila ayog la sanga

  • @subhashbendre7778
    @subhashbendre7778 ปีที่แล้ว +1

    Gavamadhe lok rahatat ka garibanni gundgiri kade valave ka.

  • @rajapandharicha
    @rajapandharicha 2 ปีที่แล้ว +1

    Police prashasan zopa kadtey ka

  • @tukaramnichare5907
    @tukaramnichare5907 2 หลายเดือนก่อน

    Police HBD zalet

  • @ramraowalke4220
    @ramraowalke4220 2 ปีที่แล้ว +1

    Gundana tabdtob atak kara aani sunitala nyay dya.police yantrana aaropina sanrakshan devu naka

  • @garimapatil686
    @garimapatil686 2 ปีที่แล้ว +1

    Prashasan zopale

  • @dhirajavaghan2939
    @dhirajavaghan2939 2 ปีที่แล้ว +1

    Kay kamache polis aka garib baila nay det Nahi..

  • @chotafoujishouryashindevlo8845
    @chotafoujishouryashindevlo8845 2 ปีที่แล้ว +1

    Mahila ayog la sanga