आम्ही का घेतली Naturopathy Treatment || कसा होता आमचा अनुभव?? नक्की बघा🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • Hello friends
    तर आम्ही 3 दिवस अष्टांग योग आश्रम बदलापुर ला गेलो होतो Naturopathy treatment करायला तर आमचे 3 दिवस कसे गेले आणि आम्ही कोणत्या ट्रीटमेंट केल्या किंवा आश्रम कसं आहे?? Treatment la किती खर्च येतो,कोणत्या ट्रीटमेंट तिकडे आहेत याची माहिती या वीडियो मधून दिली आहे. जर तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही कमेन्ट करून विचारू शकता...
    वीडियो शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की like करा शेअर करा. 🙏
    #naturopathy #naturopathicdoctor #yoga #ashtangyog #ashtangyoga #badlapur

ความคิดเห็น •