डॉक्टर मैडम,नमस्कार, तुम्ही भजन गाता,वैद्यकीय प्रॉब्लम्स व विविध आजारा वर खुप उपयुक्त माहिती देता, अतिशय सविस्तर व समजेल असे मुद्दे स्पष्ट करता.मला suger व आस्टीओ आर्थ्रयाटीस आहे. मी तुमचे अनेक पॉईंटस follow करते. Thanks,I like you.🌷🌷🙏🙏
मॅडम तुमची सर्व व्हिडिओ मी गेले आठ महिने पासून नियमितपणे पाहत असून त्यावर अमल देखील करत आहे.अत्यंत उपयुक्त असे सर्व व्हिडिओ असून घरगुती व सहज सोपे असे परिणामकरक उपाय सांगितल्याबद्दल खु प खू प धनयवाद.
डॉ. अनघा ताई खूप छान माहिती दिली आहे. मी असेच वेगवेगळे घावन(डोसे) तयार करते आणि मुलांना, नातवंडांना खाऊ घालते. मला शुगर असल्याने ही नाश्ता ची काळजी घ्यावी लागते. 👌👍🙏
थँक्स मॅडम खूप छान माहिती नुकताच माझा ब्रेस्ट कॅन्सर बरा झाला आहे तीन वर्षा पूर्वी ऑपेरेशन झाले परंतु praymari स्टेज होती लवकर 1वर्षात ok आहे तुमचे विडिओ आधी पासुन बघते
खूप छान महत्वाचे म्हणजे सर्वांना उपयुक्त आसा धन्यवाद दिवस असतांना हे देवू शकतो का गर्भवती ला आजून काय द्यावे कशी काळजी घ्यावी हे सांगणे माझ्या मूलीला आता चौथा महिना लागेल तिला गॅसेसचा त्रास होतो ऊपाय सूचवा
Namadkar Dr me tumachi nachani chi receip ch video bghiitala Mala khup aavadala karan Mala knee and legs pain ch khup tras aahe tar me hey naki Karen thank u so much Dr etki chaan information delybadal
Thanks kaku,mala pan last year diabetes detect zala,mi nakki try karun baghin.Kaku please ek request aahe,PCOD var ek video banva na,त्याच्या ta kalji kadhi ghyay chi te naki sanaga. 👌👌👌👌👌
🙏 अनघाताई मला तुमचे video खूप आवडतात. त्यामुळे तुमच्यावर खूप विश्वास आहे. माझे दोन प्रश्न आहेत १) अलीकडे गुळाची पावडर मीळते तो खरा गुळ असतो का? २) एक सामान्य व्यक्तीची दीनचर्य कशी असावी? यावर एक video बनवाल का धन्यवाद.
डॉक्टर मैडम,नमस्कार, तुम्ही भजन गाता,वैद्यकीय प्रॉब्लम्स व विविध आजारा वर खुप उपयुक्त माहिती देता, अतिशय सविस्तर व समजेल असे मुद्दे स्पष्ट करता.मला suger व आस्टीओ आर्थ्रयाटीस आहे. मी तुमचे अनेक पॉईंटस follow करते.
Thanks,I like you.🌷🌷🙏🙏
मॅडम तुमची सर्व व्हिडिओ मी गेले आठ महिने पासून नियमितपणे पाहत असून त्यावर अमल देखील करत आहे.अत्यंत उपयुक्त असे सर्व व्हिडिओ असून घरगुती व सहज सोपे असे परिणामकरक उपाय सांगितल्याबद्दल खु प
खू प धनयवाद.
Thanks mam khup chan mahiti Dili 🙏🏻🙏🏻
खूपच महत्वपूर्ण माहिती सांगितली.....धन्यवाद🙏
अगदी मोठ्या बहीणीप्रमाणे समजावून सांगता😊मस्त थॅंक्स
खूप चांगला उपयोगी पदार्थ सांगितलात. नक्की करून बघणार. धन्यवाद!
Khupch chhan 👌 mi pan nachni dosa banvte pan roj roj nahi banvat.dhanywad Dr.tai.👏
खूप गोड आणि ओजस्वी आवाजात माहिती सांगता तुम्ही डॉक्टर...
Verry Good DocterMadem ThankYou Verry Much
खुप सुंदर छान माहिती देतात तुम्ही धन्यवाद 🙏🙏
खूप खूप छान माहिती मिळाली. किती सोपे आहे. रेसिपी सह
चांगली माहिती देता.
ऐकत राहावे.
आजीचा बटवा.
Thank you...very very nice...I jst started having nachani...thank you very much soooo easy tasty dosa recipe
Very true. You know very very small things of daily life .
According to that you give us advice.
very nice information madam... thanks a lot 👍🙏
डॉ. अनघा ताई खूप छान माहिती दिली आहे. मी असेच वेगवेगळे घावन(डोसे) तयार करते आणि
मुलांना, नातवंडांना खाऊ घालते. मला शुगर असल्याने ही नाश्ता ची काळजी घ्यावी लागते. 👌👍🙏
सुंदर माहिती. धन्यवाद.
उत्कृष्ट माहिती आहे ❤🎉
किती छान❤❤
खूपच छान माहिती दिलीत नक्की करून बघेन
खूप छान माहिती आहे
Nice doctar🎉
खूप। छान। माहिती। दीली .ताई .माझे। गुढगे। खूप। दुखतात उठल्यानंतर .चालता। पणयेत नाही
खूप छान रेसिपी आहे मी करून बघणार
खुप सुंदर माहिती आणि रेसेपी सुद्धा टु ईन वन खुप खुप धन्यवाद डाँ मँडम
Thank you tai
खूप छान टिप्स आणी उपाय दोन्ही पण मस्त
खूप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही.मी नक्कीच ट्राय करून बघेल.
डाॅक्टर आम्हाला कॅल्शियम व रक्त वाढि बद्दल माहिती सांगितली त्या बद्दल खुप खुप आभार व शुभेच्छा धन्यवाद
Thanks खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली
Mam Jardaluche phayde tote sanga na please. Diabetic patients sathi chalel ka
धन्यवाद .
खूपच छान Thanks
Khup sunder mla aavdla ha video
Grate aahe madam tumhi
थँक्स मॅडम खूप छान माहिती नुकताच माझा ब्रेस्ट कॅन्सर बरा झाला आहे तीन वर्षा पूर्वी ऑपेरेशन झाले परंतु praymari स्टेज होती लवकर 1वर्षात ok आहे तुमचे विडिओ आधी पासुन बघते
खूप छान धन्यवाद
धन्यवाद मॅडम
खूप सुंदर
खूपच छान पदार्थ आहे,🙏🙏🙏
very nice madam Thank you
खुप छान
खूप छान महत्वाचे म्हणजे सर्वांना उपयुक्त आसा धन्यवाद
दिवस असतांना हे देवू शकतो का
गर्भवती ला आजून काय द्यावे कशी काळजी घ्यावी हे सांगणे
माझ्या मूलीला आता चौथा महिना लागेल तिला गॅसेसचा त्रास होतो ऊपाय सूचवा
हो
@@dranaghakulkarni धन्यवाद
Thank you mam
Khup chan
डॉ अनघा म्याडम मी आज डोसे केले खूप छान झाले पण आबील कशी करायची हे सागा तूमच मनापासुन धन्यवाद 👏👏
Khupach apratim madam.
डाॅ.छान डोसाची रेसिपी 👍 धन्यवाद 🙏
सुंदर। नाश्ता
Dhanywad ma'am 🙏🏼
मस्त
नमस्कार
तुमच्या घरगुती टिप्स खुप छान असतात
मी रोज विडीयो पाहते
जर बी,पी,वाढले तर घरगुती उपाय आहे कां?
Hi receipee jeshth nagrikan na cahalel kepl sanga.
Kup kup dhanyawad 🙏🏽🙏🏽🙏🏽
Khup Chan mahiti
धन्यवाद डॉ
Khup chhan thnx madam.. I'll try
खुप धन्यवाद
Very helpful information n bestt receipe.. my 10 year daughter loved it. Thanks 😊
Very good
खुप छान
Khupach chan paustik recipe
Nice recipe mam
Thanks for suggation
Nice poastic recipe thanks for sharing mam.God bless u abundantly.
मॅडम खुप छान उपयुक्त माहिती,
Ani sope ahe thanku so much
Khup chaan mahiti dili tumhi mam . . Nachni , gahu, n tandool pith ahe .. nkki try kren. .
Thairoid sathi kahi upay sanga mam ..
👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
फारच छान माहिती
Thank you very much madam
khup chan mahiti
Thank you so much 🙏💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद
छान
Very nice thanks a lot
Namadkar Dr me tumachi nachani chi receip ch video bghiitala Mala khup aavadala karan Mala knee and legs pain ch khup tras aahe tar me hey naki Karen thank u so much Dr etki chaan information delybadal
Kup छान आहे माहिती व risepi Tx.
God bless you.
Khup chhan aahe 🙏
खूप छान रेसिपी. Thanks doctor.
Agdi mast
Wow khupch Chan
Tq madum khoop chan
Thanks kaku,mala pan last year diabetes detect zala,mi nakki try karun baghin.Kaku please ek request aahe,PCOD var ek video banva na,त्याच्या ta kalji kadhi ghyay chi te naki sanaga. 👌👌👌👌👌
Ok
फारच छान नक्की करुन बघीन
Thanks doctor khup chan
khup chhan
खुपच छान उपाय व नाचणी चा चवदार पदार्थ
Thanks a lot
Madam Gajkarnavar gharguti upaay kay aahe please sanga.
Best information I liked It
नक्की करून बघेन
Khup shan mahiti sangta aapan
Very nice imp information thanks mam
Tysm mam nehmi baghte mi tumche vdo tysm
Khupach Chan. Chatpattit ani paustic nasta
Mam lactating woman sathi kahi sanga how n what to do so that it helps them to keep healthy life
Khupch chhan mahiti dili Thanks
Waa
The best
Mast Tx Mahiti baddal
Thanks khup chan madam
Thanks Dr.
Thanks Dr
🙏 अनघाताई मला तुमचे video खूप आवडतात. त्यामुळे तुमच्यावर खूप विश्वास आहे. माझे दोन प्रश्न आहेत १) अलीकडे गुळाची पावडर मीळते तो खरा गुळ असतो का? २) एक सामान्य व्यक्तीची दीनचर्य कशी असावी? यावर एक video बनवाल का धन्यवाद.
G