हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाची कारणे Why lost harshwardhan patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 83

  • @bhausahebvakase1099
    @bhausahebvakase1099 4 ปีที่แล้ว +5

    Only मामा साहेब

  • @skadam124
    @skadam124 4 วันที่ผ่านมา +2

    कार्तेकरत्यानी पैसा दाबूण धरला

  • @abatakale3986
    @abatakale3986 5 ปีที่แล้ว +15

    मामा आणि भाऊ मध्ये एकच फरक आहे
    भरणे मामांना तळागाळातला कोणत्याही जातीचा माणुस स्वतः भेटू शकतो आणि भरणे मामा त्या माणसाच्या गोष्टींची पाठपुरावा मामा करतात आणि हर्षवर्धन पाटील फक्त जवळच्या माणसांची कामं करतात

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 ปีที่แล้ว +9

    पक्ष बदल नडला नाही तर आज मंत्री असता

  • @atulshingade10
    @atulshingade10 5 ปีที่แล้ว +15

    दमदार आमदार मामा

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 5 ปีที่แล้ว +67

    हर्षवर्धन पाटील यांनी चुकीचा पक्ष निवडल्यामुळे पराभव झाला

    • @bakulagore5397
      @bakulagore5397 3 ปีที่แล้ว

      Asa konti parti aahe ti yekdem Pavitra aahe sagle Sarkhch na

  • @pravinkavi7580
    @pravinkavi7580 5 ปีที่แล้ว +29

    Harshwardhan पाटील साहेब यांनी चुकीचा पक्ष निवडला
    यापेक्षा त्यांनी अपक्ष लढायला पाहिजे होते यापूर्वी इंदापूर मतदारसंघातून ते तीन वेळा पक्ष म्हणून निवडून आले आहेत

  • @njajob857
    @njajob857 5 ปีที่แล้ว +51

    धक्कादायक नाही मित्रा पराभव होणारच होता 20 वर्षात काय केले तूच सांग
    पावर ऑफ पवार

  • @skadam124
    @skadam124 4 วันที่ผ่านมา +1

    गाव कार्यकरते सामान्य मतदाराना वेळोवेळी त्रास दीलेले राग काढला

  • @dattababar3138
    @dattababar3138 4 ปีที่แล้ว +5

    हर्षवर्धन पाटील सारखा नेता होणार नाही

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 5 ปีที่แล้ว +16

    हषँवधँन पाटील हे विस वषँ मंत्री होते त्यावेळी त्यांनी चेअरमन हेच, सभापती हेच जि प सदस्य हेच आमदार हेच तालुक्यातील महत्त्वाची पदे यांच्याच घरात विस वषँ जर पाटील साहेबांनी मंत्री असताना कामे केली असती तर आज त्यांना मते मागायची गरजच पडली नसती

  • @mahadevdotare8186
    @mahadevdotare8186 5 ปีที่แล้ว +92

    पाटलानी कामे कमी पण पैसा जास्त वाटला. मामानी पैसा कमी पण कामे जास्त केली....

    • @soyalbagwan86
      @soyalbagwan86 5 ปีที่แล้ว +2

      Ofcource

    • @pravinkavi7580
      @pravinkavi7580 5 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @MrunalisWorld-b8k
      @MrunalisWorld-b8k 5 ปีที่แล้ว +2

      mamanni suddha 4000 vatalet kahi thikani. he mahit aaheka tula bhava

    • @mahadevdotare8186
      @mahadevdotare8186 5 ปีที่แล้ว +4

      @@MrunalisWorld-b8k अरे भावा मला माहीत नाही पण कोणत्या गावात वाटलेत त्या गावाच नाव सांगीतल तर बर होईल....

    • @rahulmore2588
      @rahulmore2588 5 ปีที่แล้ว +4

      @@soyalbagwan86 म्हणून सलग दोन वेळा पाडलं मामांनी ⏰⏰⏰⏰

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 5 ปีที่แล้ว +5

    जे पक्षाशी ऐकनिष्ठ राहत नाही ते जनतेशी ऐकनिष्ठ कसे राहू शकतील.आयराम गायराम ⏰⏰

  • @tukarambhor5140
    @tukarambhor5140 5 ปีที่แล้ว +12

    वरील सर्व कारणे खोटी आहेत राज्यकर्त्यांनी जर सर्वसामान्य माणसांची कामे केली नाहीततर पुढच्या काळात सर्वांचा हर्षवर्धन पाटील झाल्याशिवाय राहणार नाही

  • @akshaymalve2876
    @akshaymalve2876 4 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @rajkumarbiradar3830
    @rajkumarbiradar3830 5 ปีที่แล้ว +14

    जिव्हारी लागणारा पराभव.

  • @pramodyede9119
    @pramodyede9119 5 ปีที่แล้ว +4

    अहंकार नडला.

  • @satishkale9298
    @satishkale9298 5 ปีที่แล้ว +5

    Only mama

  • @sonurupnawarpatil7161
    @sonurupnawarpatil7161 4 ปีที่แล้ว +3

    भरणे मामा

  • @lalabhondve2128
    @lalabhondve2128 5 ปีที่แล้ว +49

    कारण एकच हर्षवर्धन लाचार आणि दलबदलू आहे

    • @ankushchavre5672
      @ankushchavre5672 5 ปีที่แล้ว +1

      Harshvardhan Patil han Gaddar, बाम नानी इतिहास संभावना

  • @soyalbagwan86
    @soyalbagwan86 5 ปีที่แล้ว +10

    Only Mama

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    2024 मध्ये हा व्हिडिओ पाहतोय😂😂

  • @anilyede5787
    @anilyede5787 5 ปีที่แล้ว +24

    पवारांशी गद्दारी नडली

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 ปีที่แล้ว +1

    दादा. मुळे.

  • @santoshharmode
    @santoshharmode 5 ปีที่แล้ว +22

    कशाला फिरवून फिरवून सांगताय त्यांची केलेल्या कामाची यादी दाखवा,पराभव का झाला आपोआप कळेल.

  • @botrerohit5036
    @botrerohit5036 5 ปีที่แล้ว +11

    राष्ट्रवादी काँग्रेसच शेतकरीवर्गाचा पक्ष आहे मित्रा

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 4 ปีที่แล้ว +4

    भाजपच्या मागे लागून लाच्यारी पत्करली कॉगरेसने तुम्हाला काय कमी पदे दिली होती

  • @dadasojavir3257
    @dadasojavir3257 2 วันที่ผ่านมา

    E V M मधील घोटाळा झाल्यामुळे झाला आहे. दुसरे कोणतेही कारण नाही. तुम्ही हेच खरे कारण सांगा. इतर कारणे नाहीतच.

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 5 ปีที่แล้ว +5

    हर्षवर्धन पाटिल यांनी शिवसेनेतून लढायल पाहिजे होते

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 5 ปีที่แล้ว +9

    हर्षवर्धन पाटील यांचा मार्ग चुकला .

  • @dilipkadvale4368
    @dilipkadvale4368 3 ปีที่แล้ว

    भाऊनीं पक्ष बदलायला नको होता कारण इंदापूर तालुक्यातील बहुजन समाज हा भाजपा च्या विरोधात असल्याने त्यांनी भाजपाला मतदान केले नाही

  • @sunilpawar-ml8hn
    @sunilpawar-ml8hn 4 ปีที่แล้ว +1

    जनसंपर्क वाढवला पाहिजे

  • @shaakyputra3466
    @shaakyputra3466 5 ปีที่แล้ว +1

    दलबदलूपणा लोकांना आवडला नाही ......विजेत्याच्या थाटात फिरणे लोकांना आवडलं नाही तसेच गावा गावा मध्ये हर्षवर्धन पाटलांचा प्रचार काही गावगुंड करत होते ते पण लोकांना आवडलं नाही .....ह्या गावगुंडांचं स्तोम वाढेल म्हणून मत दिली नाहीत ....🎂🎂

  • @akhtarmulani9831
    @akhtarmulani9831 5 ปีที่แล้ว +21

    आता मामाच आमदार आहेत कायमचे

  • @nikhilvanave6546
    @nikhilvanave6546 4 ปีที่แล้ว +1

    Only bhau

  • @tusharphule421
    @tusharphule421 4 ปีที่แล้ว +2

    कार खानेची बिल वेळेवर नाही त ..।

  • @yougeshkare6764
    @yougeshkare6764 5 ปีที่แล้ว +12

    काम बोलतोय

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 5 ปีที่แล้ว +10

    ईडी. ला. घोडा. लावनारे. पवार. साहेबच

  • @atulpawar3849
    @atulpawar3849 4 ปีที่แล้ว +1

    Pawar is ....

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 4 ปีที่แล้ว +1

    दलबदलू लोकांचा पराभव केलाच पाहिजे.

  • @kiranagarkar2812
    @kiranagarkar2812 5 ปีที่แล้ว +5

    Garv nadla

  • @navnathgaikwad7929
    @navnathgaikwad7929 ปีที่แล้ว

    4:15

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 5 ปีที่แล้ว +5

    Congress shi gaddari bhovali

  • @laxmanborate4326
    @laxmanborate4326 5 ปีที่แล้ว +4

    Only bharane mama

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 3 ปีที่แล้ว

    पाटिल साहेब पा हिजेत

  • @komalmurumkar5336
    @komalmurumkar5336 3 ปีที่แล้ว

    Ft

  • @invictus_esports
    @invictus_esports 5 ปีที่แล้ว +4

    💪फक्त हर्षवर्धन पाटील साहेब ✌

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 5 ปีที่แล้ว +6

    B J P Gelya mule Congres Sodayala Navati Pahije hoti Harshavadhan Patil 👋👋👋👋👋

  • @rohanlendkar9793
    @rohanlendkar9793 4 ปีที่แล้ว

    जाधव साहेब थांबले असते तर mlc आमदार झाले असते

  • @vikasmore7817
    @vikasmore7817 5 ปีที่แล้ว +11

    त्याच्या भाजपला लागला कोल्हा

  • @sonupatil5568
    @sonupatil5568 5 ปีที่แล้ว +7

    दत्तामामा भरणे

    • @ankushchavre5672
      @ankushchavre5672 5 ปีที่แล้ว +2

      अरे मामा हा, dhangar aahe,

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 3 ปีที่แล้ว

      @@ankushchavre5672mg asude ki

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 3 ปีที่แล้ว

      @@ankushchavre5672 jati dharm sodun jara vichar krr

  • @rahuldhadwe
    @rahuldhadwe 5 ปีที่แล้ว +2

    Basic Rule
    Kaam kele tar konacha parabhav nahi karu shakat

  • @latestvideo9796
    @latestvideo9796 5 ปีที่แล้ว +5

    Kiti matani parabhav jhala he sangayala have hote

  • @mainuddinkhalpe6935
    @mainuddinkhalpe6935 5 ปีที่แล้ว +4

    Muslim mate harshvardhan patlana bhetli nahi bjp gelya mule aani ti prabhavasati mahatvachi tharli

  • @dilipmhaske2303
    @dilipmhaske2303 5 ปีที่แล้ว +1

    6-6mahine kamgarana pagar nahi.karkhane karjbajari.usala dar kami.sahkari sanstha modkhalis.mantripadasati patil lachar aahe mhanun bjp pravesh kela

  • @naeemmomin450
    @naeemmomin450 5 ปีที่แล้ว +2

    Ekde na tikade ata janar kuni kade

  • @vivekindustriesgmakolhapur8283
    @vivekindustriesgmakolhapur8283 5 ปีที่แล้ว +1

    Chorha ulta boba

  • @प्रविणपाटील-श7ढ
    @प्रविणपाटील-श7ढ 5 ปีที่แล้ว +1

    🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @atulshingade10
    @atulshingade10 5 ปีที่แล้ว +23

    दमदार आमदार मामा

  • @satishkale9298
    @satishkale9298 5 ปีที่แล้ว +11

    Only mama

  • @sonurupnawarpatil7161
    @sonurupnawarpatil7161 4 ปีที่แล้ว +4

    दत्तामामा भरणे

  • @nileshchinchakar1369
    @nileshchinchakar1369 5 ปีที่แล้ว +4

    Only mama

  • @sankaryamgar9073
    @sankaryamgar9073 4 ปีที่แล้ว +5

    Only mama