मंगलाबाई बनसोडे कशाप्रकारे आयुष्य जगल्‍या ऐकुया त्यांच्याच मुखातून.. Aapali Cinema Company

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 19

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 2 ปีที่แล้ว

    कोल्हाट्याच पोर हे वाचा, तमाशात काम करणाऱ्या लोकांच आयुष्य समोर दिसेल

  • @rameshbhosale1388
    @rameshbhosale1388 3 ปีที่แล้ว +4

    मंगलताई आमच्या कराडची शान आहे. अख्ख आयुष्य तमाशा क्षेत्राला वाहून घेतलेल्या या माउलीला माझा मानाचा मुजरा........

    • @aapali_cinema_company
      @aapali_cinema_company  3 ปีที่แล้ว

      अगदी खरं बोललात भोसले साहेब

  • @padmakartambe6901
    @padmakartambe6901 2 ปีที่แล้ว

    Great Mangalatai bansode. Ase kalavant hone nahi. Trivaar maanacha mujara.

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 ปีที่แล้ว +3

    🙏तमाशा कलावंताना शासनाने मानधन चालू केले पाहिजे।तुम्हाला धन्यवाद ।🙏

  • @Kjffghjjjgvhh
    @Kjffghjjjgvhh 3 ปีที่แล้ว +2

    मला मंगलाताईंना स्टेज वर प्रथम बघण्याचा योग पंढरपूर यात्रेत आला

  • @deepakpawar5322
    @deepakpawar5322 3 ปีที่แล้ว +3

    तमाशा कलाकारांची दुखरी नस ...जगापुढे आणण्यासाठी धन्यवाद......कलेप्रती समर्पण मोठ्ठं आहे.

  • @Pmali8737
    @Pmali8737 2 ปีที่แล้ว

    यशा किश्या ची भूमिका आहे

  • @धावतयेरेणुका
    @धावतयेरेणुका ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @rajendrawaghmare9686
    @rajendrawaghmare9686 3 ปีที่แล้ว +3

    बाबुराव बोरगावकरांची मुलाखत दाखवा

  • @shivrajdadashivrajdada7275
    @shivrajdadashivrajdada7275 2 ปีที่แล้ว

    आईची मशीन भारी होती

  • @Pmali8737
    @Pmali8737 2 ปีที่แล้ว

    नितीन भाऊ पिक्चर मध्ये आहेत

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 2 ปีที่แล้ว

    हे त्रिवार सत्य आहे कारण रामचंद्र बनसोडे सिध्द हस्त लेखक होते ही दोन्ही वगनाट्य लोक आवरजून पाहत होती

  • @abhimanKadam31
    @abhimanKadam31 3 ปีที่แล้ว +3

    Good.

  • @santoshsawant2060
    @santoshsawant2060 3 ปีที่แล้ว +1

    मंगला ताई बनसोडे यांचा मोबाईल नंबर आहे का सर

  • @shivrajdadashivrajdada7275
    @shivrajdadashivrajdada7275 2 ปีที่แล้ว

    बाप कुठ गेलता

  • @Kjffghjjjgvhh
    @Kjffghjjjgvhh 3 ปีที่แล้ว

    सर मला मंगलाताईंना भेटायचं आहे,
    तूम्ही मदत करू शकता का?