- 215
- 3 107 507
Aapali Cinema Company
India
เข้าร่วมเมื่อ 8 ก.พ. 2018
"आपली सिनेमा कंपनी" हे यूट्यूब चॅनल हे अराजकीय असून या व्हिडिओंचा कोणत्याही राजकीय घटनेची काही संबंध आला तर तो केवळ योगायोग समजण्यात यावा.. आम्ही केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या हेतूने हे व्हिडिओ बनवत आहोत. काही माहिती असेल तर खालील इमेलवर संपर्क साधावा.
Email - aapalicinemacompany@gmail.com
Email - aapalicinemacompany@gmail.com
राजकीय कचरा 'असा ' होईल साफ.. ?
भारतीय सरंजामशाही व्यवस्थेत तयार झालेला लोकमानस अचानक लोकशाही व्यवस्थेत फेकल्या गेला. लोकशाहीत सुद्धा तो तसाच शाबूत आहे . लोकशाहीचा खरा अर्थ न कळल्यामुळे लोकशाहीचे अतोनात नुकसान भारतात दिसून येत आहे. ही भारतीय सरंजामशाही मानसिकता बदलण्यासाठी राजकीय अभ्यासक तथा विश्लेषक बाळासाहेब मुळे यांनी सुचवलेले काही उपाय...
มุมมอง: 237
วีดีโอ
Dhanglang Machlang Episode 02.. ओंक्या आत्महत्या करतोय.. वाचवा त्याला.. #aapalicinemacompany
มุมมอง 1.9Kปีที่แล้ว
Dhanglang Machlang Episode 02.. ओंक्या आत्महत्या करतोय.. वाचवा त्याला.. #aapalicinemacompany
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर?? #भीमसैनिक #bhimjayanti #bhimarmy #bhimraoambedkar #bhimarmychief
มุมมอง 240ปีที่แล้ว
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर?? #भीमसैनिक #bhimjayanti #bhimarmy #bhimraoambedkar #bhimarmychief
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर? #Bhimjayanti #भीम #भीमसैनिक #भीमसेना #drbabasahebambedkar ₹jaybhim
มุมมอง 206ปีที่แล้ว
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर? #Bhimjayanti #भीम #भीमसैनिक #भीमसेना #drbabasahebambedkar ₹jaybhim
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर?? #भिमजयंती #Bhimjayanti #drbabasahebambedkar #newsong #jaybhim
มุมมอง 398ปีที่แล้ว
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर?? #भिमजयंती #Bhimjayanti #drbabasahebambedkar #newsong #jaybhim
Mahatma Phule.. one act play #jyotiba_phule #aapalicinemacompany #jyotibawhatsappstatus #jyoti
มุมมอง 236ปีที่แล้ว
Mahatma Phule.. one act play #jyotiba_phule #aapalicinemacompany #jyotibawhatsappstatus #jyoti
Mahatma Phule Jayanti #jyotiba #jyotiba_phule #jyotibawhatsappstatus #jyoti #Savitribai Phule
มุมมอง 270ปีที่แล้ว
Mahatma Phule Jayanti #jyotiba #jyotiba_phule #jyotibawhatsappstatus #jyoti #Savitribai Phule
Dhanglang Machlang - Title Song टायटल साँग - 'ढंगळांग मचळांग' #aapalicinemacompany #comedy #Fun
มุมมอง 6Kปีที่แล้ว
Dhanglang Machlang - Title Song टायटल साँग - 'ढंगळांग मचळांग' #aapalicinemacompany #comedy #Fun
ढंगळांग मचळांग - नवीन कोरी करकरीत मराठी वेब सीरिज. #aapalicinemacompany #Dhanglangmachlang #comedy
มุมมอง 734ปีที่แล้ว
ढंगळांग मचळांग - नवीन कोरी करकरीत मराठी वेब सीरिज. #aapalicinemacompany #Dhanglangmachlang #comedy
नवीन वेब सीरिज.. ढंगळांग मचळांग #aapalicinemacompany #Dhanglangmachlang #comedyvideos
มุมมอง 748ปีที่แล้ว
नवीन वेब सीरिज.. ढंगळांग मचळांग #aapalicinemacompany #Dhanglangmachlang #comedyvideos
देवाला पप्पी हवीय.. हे फक्त तमाशात होवू शकते..#aapalicinemacompany #tamasha #batavani #gan
มุมมอง 847ปีที่แล้ว
देवाला पप्पी हवीय.. हे फक्त तमाशात होवू शकते..#aapalicinemacompany #tamasha #batavani #gan
असे विनोद फक्त तमाशात होवू शकतात.. सर्व धर्म मम भाव.. जपणारी कला #aapalicinemacompany #tamasha
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
असे विनोद फक्त तमाशात होवू शकतात.. सर्व धर्म मम भाव.. जपणारी कला #aapalicinemacompany #tamasha
मावशी जेंव्हा पोवाडा म्हणते..#aapalicinemacompany #loknatya #tamasha
มุมมอง 9Kปีที่แล้ว
मावशी जेंव्हा पोवाडा म्हणते..#aapalicinemacompany #loknatya #tamasha
तमासगीराचं पोरगं - भाग १० #aapalicinemacompany #tamasha #loknatya #lifeoftamashaartists
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
तमासगीराचं पोरगं - भाग १० #aapalicinemacompany #tamasha #loknatya #lifeoftamashaartists
तमासगीराचं पोरगं..भाग 09 #aapalicinemacompany #loknatya #tamasha #batavani
มุมมอง 813ปีที่แล้ว
तमासगीराचं पोरगं..भाग 09 #aapalicinemacompany #loknatya #tamasha #batavani
लय हौसी तुफान मावशी #aapalicinemacompany #loknatya #tamasha #batavani
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
लय हौसी तुफान मावशी #aapalicinemacompany #loknatya #tamasha #batavani
तमासगीराचं पोरगं भाग - 08 #aapalicinemacompany #loknatya #tamasha #tamashalife #bhaufakkad
มุมมอง 1Kปีที่แล้ว
तमासगीराचं पोरगं भाग - 08 #aapalicinemacompany #loknatya #tamasha #tamashalife #bhaufakkad
तमासगीराचं पोरगं भाग - 7 #aapalicinemacompany #loknatya #tamasha
มุมมอง 912ปีที่แล้ว
तमासगीराचं पोरगं भाग - 7 #aapalicinemacompany #loknatya #tamasha
अस्सल पारंपरिक बतावणी.. #aapalicinemacompany #loknatya #batavani #tamasha
มุมมอง 764ปีที่แล้ว
अस्सल पारंपरिक बतावणी.. #aapalicinemacompany #loknatya #batavani #tamasha
बतावणी - तमाशा #aapalicinemacompany #loknatya #tamasha #batavani #comedy #shortcomedy
มุมมอง 505ปีที่แล้ว
बतावणी - तमाशा #aapalicinemacompany #loknatya #tamasha #batavani #comedy #shortcomedy
बतावणी - तमाशाचे एक अंग.. हास्यजत्रा आहे बतावणी #aapalicinemacompany #hasyajatra #comedy
มุมมอง 585ปีที่แล้ว
बतावणी - तमाशाचे एक अंग.. हास्यजत्रा आहे बतावणी #aapalicinemacompany #hasyajatra #comedy
कुणीतरी न्या हिला फिरवायला I #Tamasha#Loknatya#Aapalicinemacompany#मुजरा#Mujara
มุมมอง 231ปีที่แล้ว
कुणीतरी न्या हिला फिरवायला I #Tamasha#Loknatya#Aapalicinemacompany#मुजरा#Mujara
चंद्रमुखी चित्रपटांमधील लावणीवर या कलावंतीने नृत्य केले तर.. #Chandramukhi #ajayatul #lavani #dance
มุมมอง 6232 ปีที่แล้ว
चंद्रमुखी चित्रपटांमधील लावणीवर या कलावंतीने नृत्य केले तर.. #Chandramukhi #ajayatul #lavani #dance
तमासगीराचं पोरगं #Tamasha #Loknatya #Lavani #aapalicinemacompany
มุมมอง 4K3 ปีที่แล้ว
तमासगीराचं पोरगं #Tamasha #Loknatya #Lavani #aapalicinemacompany
आज काल पाटीलांचा लय रुबाब.. #surekhapunekar #Lavani #Tamasha #Loknatya
มุมมอง 9K3 ปีที่แล้ว
आज काल पाटीलांचा लय रुबाब.. #surekhapunekar #Lavani #Tamasha #Loknatya
तमासगीरचं पोरगं.. भाग ५ #Tamasha #Tamashgirachporag #sureshparubaisawalaramkale #loknatya
มุมมอง 3.8K3 ปีที่แล้ว
तमासगीरचं पोरगं.. भाग ५ #Tamasha #Tamashgirachporag #sureshparubaisawalaramkale #loknatya
तमाशात अध्यात्म शोधणारा रसिक... बिभीषण भापकर
มุมมอง 3.4K3 ปีที่แล้ว
तमाशात अध्यात्म शोधणारा रसिक... बिभीषण भापकर
पाडाला पिकला आंबा ! अस्सल लावणी, कडक आणि ठसकेबाज..👌👌#lavani #Tamasha #Aapalicinemacompany
มุมมอง 9433 ปีที่แล้ว
पाडाला पिकला आंबा ! अस्सल लावणी, कडक आणि ठसकेबाज..👌👌#lavani #Tamasha #Aapalicinemacompany
पूर्वी तमाशात सुरते गायचे..दोन किलोमीटर आवाज जायचा.. #sureshparubaisawalaramkale #Tamasha #Surate
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
पूर्वी तमाशात सुरते गायचे..दोन किलोमीटर आवाज जायचा.. #sureshparubaisawalaramkale #Tamasha #Surate
अस्सल मराठी लावणी..वाटलं होतं तुम्ही याल ! # सुरेखापुणेकर #Tamasha #Aapalicinemacompany #Lavani
มุมมอง 4.4K3 ปีที่แล้ว
अस्सल मराठी लावणी..वाटलं होतं तुम्ही याल ! # सुरेखापुणेकर #Tamasha #Aapalicinemacompany #Lavani
दतू तांबे करणी भानामती करत होता
यम पी चां उतरला रुबाब
तमाशा शिवाय खरंच मनोरंजन नाही.आणि वग नाट्य बघितल्यशिवाय पुर्ण समाधान मिळत नाही .तमाशाला पूर्वी प्रमाणे गतवैभव लाभो, ही मनापासून इच्छा आहे .
आपली लोक कला आपण जपली पाहिजे ही काळाची गरज आहे सध्या
God Bless You and your Family Take Care ❤🎉
तमाशा🎉🎉
धन्यवाद मंगलाताई बनसोडे आपण फार कष्टात जीवन जगलात आणि त्याची जाणीव ठेवून बऱ्याच ठिकाणी मदतीचा हात दिला मला माहित आहे सलाम आपल्याला व आपल्या कार्याला
पुन्हा विठाभाऊ मांग होणे नाही
पूर्वी तमाशा शिवाय मनोरंजन नव्हते. फारच मजा यायची आजही तमाशा टिकून राहिला पाहिजे.
नक्कीच राष्ट्रपती पुरस्कार
ग्रेट
राष्ट्रपती पुरस्कार नक्कीच मिळेल
रायपुरता . चांदवड येथे सुद्धा १९९० l ९ १ मध्ये शाळे साठी निधी दिला होता
माझे गाव पिंपोडे बुद्रुक जिल्हा सातारा,, la जत्रेला fix असायचा tamasha utkrisht कला
मंगला ताई मी तुमचा अनेक वेळा तमाशा पाहिलेला आहे.खूपच मज्जा यायची. आता त्यावर बोलायचं म्हटल्यावर काय बोलावे सुचतच नाही. खूप जुन्या आठवणी आहेत मी माझ्या वडील चुलते यांच्या बरोबर खंडोबा यात्रा पाल जिल्हा सातारा येथे तुमच्या मातोश्री विठा भाऊंचा तमाशा पाहिलेला आहे. त्या वेळी माझं वय साधारणपणे ९ ते १० वर्ष असेल त्या वेळी पाहिला असेन. मी कराडचा असल्या मुळे आमच्या पासून पाली हे गाव साधारणपणे २५ ते ३० की.मी. असेल. त्यामुळे ते आम्हाला जवळच आहे.
लहान पणी खेडगाव ता दिंडोरी इथे तमाशा बघीतला होता अतिशय सुंदर
राष्ट्रपती पुरस्कार नक्कीच मिळेल
समाज प्रबोधन
छान काम करता
आमही यांचा कार्यक्रम श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या गड्ढा यात्रेत पाहिलय २००२ ते २००७ या कालावधीत 👌👌
राजकारणी नेते लोक जनतेच्या तोंडातला घास काढून स्वाहा भ्रष्टाचार करून अफाट पैसा कमावतात आणि तुम्ही कार्यक्रम करून पोलिस स्टेशन चे बांधकाम करून देता.ही नवलाची गोष्ट आहे.
Nice
आपणांस राष्टपती पुरस्कार नक्की मिळेल,विनम्र नमन तसेच शुभेच्छा.
100% मिळणार पुरस्कार
तुमच्या आई स्वाः विठाबाईचे स्मारक कधी होणार .
आईला मात्र सांभाळलं नाही.कलावत मोठ्या आहात आई इतक्या नाही.
Khup chhan tae amhi pan tumcha karyakram pahilela ahe Khup chhan
कशाला उद्याची चिंता कसली कला शिक्षण पूर्ण करा
😮
Jug jug jio sister god bless you
Tamashat jast ordun bolat jau Naka
खुप खुप चागली माहिती धिली जुनया काळातली
आताच्या नाच्यांना आम्ही जागरण गोंधळात मुरळिचं प्रतिक म्हणून नाचवतो,पण प्रचंड त्रास करतात हे, आताच्या नाच्यांना पुरूष लाउण घ्यायचं व्यसण आहे, त्यांनी या बाबांचा त्याग बघावा.
अप्रतिम जबरदस्त आहे
Nice
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान आवाज आहे आणि डायरेक्ट काळजाला भिडतो मस्त आवाज एकच नंबर 👍👍
मानाचा मुजरा मुलाखत बघून ऐकून डोळ्यात पाणी आलं त्यांच्याबद्दल काय लिहावं हे अजिबात सुचत नाही एक महान कलाकाराला माझा मानाचा मुजरा
कोण गताय लावणी
हालगी कुठे आहे,ढोलकी उभी राहून वाजवायला पाहिजे
पवळा हि सगमनेर ची होती हिवरगाव पावसा तीचे गाव
Good analysis
पर्मिला ताईचे लावणीच एक नबर हाय
Bhavya purn shradhanjali.
Kantabai satguru Bhavya Purnima shradhanjali
Mulakat khoob chhan
Haribhu bahde June lai bhari kalavant
☝️👌👍✌️
Good analysis balasaheb ❤
खूप छान सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी मांडणी आहे
छान विश्लेषण!
खरे आहे.