26 में पर्यंत या 28 जिल्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2024
  • राज्य सरकारची मोठी घोषणा 26 में पर्यंत 28 जिल्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार #pikvima2023
    #pikvima
    #Shetkari
    #vairalvideo

ความคิดเห็น • 9

  • @bhilapatil30
    @bhilapatil30 21 วันที่ผ่านมา +2

    आकडेवारी देणयापेक्षा
    मुद्याच सागा

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 20 วันที่ผ่านมา +1

    परत पीक विमा भरण्याची वेळ आलीय तरीही पहिलाच विमा मिळाला नाही निस्त शेतकऱ्यांना..... मध्ये काडा य लेत . थोड थांबा तुम्ही राज्य करते नीट घरीच

  • @sukdevjadhav8475
    @sukdevjadhav8475 22 วันที่ผ่านมา +1

    शेतकरी विरोधी सरकार आहे घोषणा करण्यात पटाईत आहेत शेतकऱ्यांना नुकसान होऊन पिक विमा कधी भेटणार आहे आम्हाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत आजुन एक रुपया नाही मिळाला तर तारीख पे तारीख दिली जाते येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कधी भेटणार आहे

  • @arunpanchbudhe3025
    @arunpanchbudhe3025 22 วันที่ผ่านมา +2

    नाही जमत तर नका देऊ पिक विमा खोटे बोलण्यात पटाईत हा खोटे आशवाशन देऊ नका 😂

  • @user-bj4lo6gq8v
    @user-bj4lo6gq8v 24 วันที่ผ่านมา +1

    कापूस पिकाला भरलेला १ रू सुध्दा परत मिळाला नाही

  • @wajidshaikh5585
    @wajidshaikh5585 25 วันที่ผ่านมา +1

    नाही केलत काय कराच

  • @ismailshaikh1988
    @ismailshaikh1988 24 วันที่ผ่านมา +1

    2024 मधे घेतले ले कर्ज माफ होईल का

  • @maheshsangle8589
    @maheshsangle8589 24 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार परिषदेचा व्हिडिओ टाक नुसते खोटं बोलतात माकडा हो