🔥 माझा क्षिण भाग हरपला विठोबा विटेवरी देखिला | Rupendra Parab | बुआ श्री रुपेंद्र परब |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2022
- Vitthal Bhaktigeete | मन प्रसन्न करणारी सुप्रसिद्ध विठ्ठल भक्तीगीते | Nonstop | मराठी भक्तीगीते #1
👇
• Vitthal Bhaktigeete | ... 🔴
माझे मनोरथ पुर्ण करी देवा | Mazhe Manorath Purna Kari Deva | गायक - शंकर गावडे #भजन #bhajan #अभंग
• माझे मनोरथ पुर्ण करी द...
गायक - बुवा श्री रूपेंद्र परब
भजन स्थळ - रोणापाल , सावंतवाडी
🙏🙏🙏श्री देवी माऊली प्रसन्न🙏🙏🙏
LYRICS -
🔴🙏
माझा क्षिण भाग हरपला |
विठोबा विटेवरी देखिला ||
अवघ्या जन्मांचें सार्थक झालें |
डोळा तवचरण देखिलें ||
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी |
आनंदानें विठ्ठलाचे नामगजरीं ||
तो सुख सोहळा देवांसी दुर्लभ |
आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ||
माझा क्षिण भाग हरपला |
विठोबा विटेवरी देखिला ||
#गायन #अभंग #music #classicalmusic #marathisong #भक्तीगीत #abhang #gayansujan #viral #viralvideo - เพลง
आम्हाला ना तालाचे ज्ञान, ना सुराचे, ना रागाचे, पण इतक सुंदर वाटलं ना मनाला हा अभंग ऐकून. खरच, रोज म्हणजे रोज नित्य नियमाने ऐकते आता. फक्त सकाळी च नाही, रात्री पण ऐकायचं डोळे आपोआप बंद होतात.... खरच हा अभंग ऐकून क्षीण भान हरपले. भगवंता चे असे वर्णन, मनाला लागले, काही चुकले असेल तर क्षमस्व माउली... राम कृष्ण हरी, हर हर महादेव 🙏
अप्रतिम गायन, अप्रतिम चाल, अप्रतिम रागदारी. खरंच ब्रम्हानंदाची अनुभूती.
Shree krushna pn mastu
हा अभंग ऐकून खरंच देह भान हरपला, जय हरि माऊली
किती गोड गायलात माऊली 🙏🏻😔 हदय पिळवून टाकणारी गायकी आणि खरंच उत्तम आलाप, स्वर, अंतरा ... पखवाज वादक पण एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤ मी रोज प्रवास करताना हे भजन ऐकतो ...माझं मन खूप प्रसन्न आणि शांत होत ... आणि एकदा तर चमत्कार झाला मला हे भजन ऐकायच होत त्यावेळी Net नसताना मी पूर्ण भजन मी ऐकलं आणि बाजूचा माणूस फालतू व्हिडिओ बघत होता त्याला net च नव्हतं .मी त्याला विचारलं तर तो बोलला Airtel ला range नाहीय पण माझं net छान चालत होता( माझं पण Airtel Net होत)🙏🏻 बाप्पा अशीच कृपा करो ...जय हरी विठ्ठल 🌷
खूप छान अभंग माऊली
राम कृष्ण a
अती उत्तम अप्रतिम सुंदर खूप खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम बुवा !
Khup surekh chal zali Mauli....khup khup dhanyawad 🙏
खूपच छान मन भरून आलं राम कृष्ण हरी
7:37
आपल्या आवज मद्ये। गंधर्व। राग। आहे। या। अभंग। आपल्या गायन। कडून लय। भारी। आलय। हामी ऐकुन। तृप्त झालो। जय पांडुरंग 🎉🎉🎉🎉
खुपच छान आवाज बुवा. मस्त गायले 🙏🚩
खूपच छान अभंग गाईला बुवा❤
खुप सुंदर अभंग गायला माऊली 🙏🚩
जय हरी महाराज
अप्रतिम गायन ❤
खुप छान आवाज आणि सादरीकरण
खुप छान महाराज रामकृष्ण हरी लिहुन पाठवा
आहाहा ! अप्रतिम गायन 👌
साक्षात परमेश्वराचे दर्शन झाले...🙏
Khup sundar mauli
आपला आवाज खूपच छान आहे
मन प्रसन्न झाले माऊली
वा! खूपच सुंदर महाराज
अप्रतिम अबंग मन प्रसन्न झाले 🎉🎉🎉🎉
रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली
Nice 🙏🙏🙏
अप्रतिम.सुंदर गायन
Jay hari
खुप सुंदर अभंग गायलाय बुवा आवाज तर नादच खुला...
खूप सुंदर रूपेंद्र माऊली
Maja kshinbhag hrpla vittoba vite vri dekhila 🙏🙏🌺🌺🚩🚩🌹🌹
Supar n supar
❤
खूप छान
जय हरि विठ्ठल
माऊली
रामकृष्ण हरी 👌
खुप सुंदर अभंग गायन खु आवडला
छान sir
Khup sundar gayan apratim badhani buva
खूप सुंदर
अतिशय सुंदर गायन
खुप सुंदर 👌👌🙏🙏
।। रामकृष्ण हरि माऊली ।।
Khup chan❤
Khupach sundar
Are uttam chal, gayan and abhang dhanyawad maharajah.
❤ मस्त कडक ❤ अतिसुंदर ❤
Sundar aprtim rag konata aahe ❤
Khup chhan
Khup chan
खूपच अप्रतिम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
खुप सुंदर आहे
🙏🏻👍👌 सुंदर
खुप खुप आवाज भारी आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान माऊली देह भान विसरल्या जातो
8:02
Khup sundar 🙏👌
आनंदाने विठ्ठलाचा नाम गजरी
Vithal vithal
माऊली 😇
Mauli khup sunder chal .ya abhangache rag notetion and allap pthava hi namratechi vinanti
Check community post for notation
Ram krishna hari
Maja shinbhag hrpla vittoba vitevri dekhila
Lyrics
माझा क्षिण भाग हरपला |
विठोबा विटेवरी देखिला ||
अवघ्या जन्मांचें सार्थक झालें |
डोळा तवचरण देखिलें ||
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी |
आनंदानें विठ्ठलाचे नामगजरीं ||
तो सुख सोहळा देवांसी दुर्लभ |
आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ||
माझा क्षिण भाग हरपला |
विठोबा विटेवरी देखिला ||
Morya morya hya abhangacha lyrics bhetil
Jay hari
जयहरी ...खुपचं सुंदर
Ramkrushnahari!
Sant Choka Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jaya hari vitthal 🙏 shri krishna 🙏
Chan
❤❤❤
Khupach Chan man pavan zale 😊
खरंच खूप छान 🙏👌👌👌👌
खूप खूप छान गायन माऊली 👌👌
❤👌👌
भजन ऐकून मन भरून येते राम कृष्ण हरि माऊली
Sundar
माऊली खूपच गोड अभंग गायला दाखवा धन्यवाद❤
खुप mast
🙏🙏
🚩🚩🙏🙏
किती गोड आवाज आहे .तुमचा
Kup chan
😊😊❤good 👍
👌
खूप छान रागाची माहिती सांगावी किंव्हा नंबर सेंड करा 👏🏻👏🏻👌🏻👌🏻
Kirvani raag
खूप छान महाराज सुंदर आवाज
🙏🙏🙏🌹🌹🌱🌷🙏
खूप छान ताई मला खूप आनंद झाला तुमचा आवाज खूप गोड
ताई नाहीत तो दादा आहे
👌👌👌
खुप छान लिहुन पाठवा
माझा क्षिण भाग हरपला |
विठोबा विटेवरी देखिला ||
अवघ्या जन्मांचें सार्थक झालें |
डोळा तवचरण देखिलें ||
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी |
आनंदानें विठ्ठलाचे नामगजरीं ||
तो सुख सोहळा देवांसी दुर्लभ |
आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ||
माझा क्षिण भाग हरपला |
विठोबा विटेवरी देखिला ||
🙏🙏🙏🙏🙏
Maza shin bhar kA kshin bhag
shin bhag
Notation uploaded on community post 🙏
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
सुमधुर गायन 👌👌
खुप सुंदर गायन 👌👌 हा राग आणि स्वर कोणता
Khup chan abhang pan tabala pakvaj valyala badala
Apli aalap mala. Faar aavdali. Chhan!!!
Ashvini Gole
आलाप notation भेटल काय माऊली🙏
बाकीच स्वर notation आहे का तुमच्या जवळ please शेअर करा
Kokan che nav unchaval tumhi
माऊली राग कोणता... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कृपया सांगा
Kirvani
Indian idol Sathi audition pathava buva kharcha chan awaj ahe tumcha
Sir aapla number milel ka
नोटेशान पाठवा
Uploaded on community post
@@swartaal1014:31
माऊली रूपेंद्र दादा तुमचा आवाज खुप गोड आहे आणि भजनाची चाल खुप सुंदर आहे खरच शीन पणा दुर झाला...जय हरि विठ्ठल